खुप छान Series सुरू केली आहे. ह्या Series ने खुप मदत होते आहे. काय खायच सगळच समजते पण वेळेवर आठवत नाही आणि सगळा गोंधळ उडतो... Thank You ह्याने छान मदत होते.
India is the diabetic capital of the world. Saritaji, तुम्ही diabetic लोकांसाठी recipes हा उपक्रम सुरु केला हि अतिशय आनंदाची व फार मोठी समाज कार्याची गोष्ट आहे. तुम्हाला खूप धन्यवाद
❤ खूपचं छान series सुरू केली आहेत आपण. ह्याचा प्रचंड मोठा फायदा सगळ्यांनाच होणार आहे,कारण शेवटी आपण पोटोबा काय करतो ह्यावरच तब्येतीचे गणित अवलंबून आहे! अजूनही वेगवेगळ्या diabetic - friendly सूप्स आपण दाखवू शकाल तर प्रचंड मदतच होईल आम्हाला. ❤ Best wishes!!🤞🏽
माझ्या सासूबाईंना होता डायबिटीस आता त्या नाहीत, पण मी त्यांना नाचणीचा सत्व तुपावर भाजून द्यायची आवडीने खायच्या, थँक्यू आमच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी ही रेसिपी एक नंबर आहे, शिवाय पौष्टिक आहे भारीच, तुला अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे बाई,❤❤❤❤❤🥰
Tai tumche sarv videos mla khup aavdtat & mi tya ghari try pn krte. ताई हिवाळ्यात खूप स्वस्त भाज्या मिळतात , त्या भाज्या जास्तीत जास्त दिवसा साठी कश्या प्रकारे साठवून ठेऊ शकतो, त्यावर एक व्हिडिओ बनवा . ल
वजन कमी करण्यासाठी अशा सिरिज सुरू ठेव..खूप छान रेसिपी 👌❤
धन्यवाद सरिता 🙏🌹❤
Khup sunder series suru keli aahe Thank you # sarita's kitchen
Most welcome 🤗
Mast tai😊
मला उपयोगी होईल धन्यवाद❤
मला उपयोगी होईल धन्यवाद❤
खुप छान Series सुरू केली आहे. ह्या Series ने खुप मदत होते आहे. काय खायच सगळच समजते पण वेळेवर आठवत नाही आणि सगळा गोंधळ उडतो... Thank You ह्याने छान मदत होते.
India is the diabetic capital of the world. Saritaji, तुम्ही diabetic लोकांसाठी recipes हा उपक्रम सुरु केला हि अतिशय आनंदाची व फार मोठी समाज कार्याची गोष्ट आहे. तुम्हाला खूप धन्यवाद
❤ खूपचं छान series सुरू केली आहेत आपण. ह्याचा प्रचंड मोठा फायदा सगळ्यांनाच होणार आहे,कारण शेवटी आपण पोटोबा काय करतो ह्यावरच तब्येतीचे गणित अवलंबून आहे! अजूनही वेगवेगळ्या diabetic - friendly सूप्स आपण दाखवू शकाल तर प्रचंड मदतच होईल आम्हाला. ❤ Best wishes!!🤞🏽
खरंच याचे खूपच गरज होती काय खाऊ आणि काय नाही असा नेहमीचा गोंधळ असतो डायबिटीस असल्यामुळे खूपच गोंधळ होतो तूही सिरीज चालू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👍
मनापासून धन्यवाद
संपूर्ण आठवडाभराचा नाश्ता आणि संपूर्ण जेवणाचे पदार्थ येतील पुढे
धन्यवाद सरिता सिरीज सुरू केल्याबद्दल अगदी प्रश्न सोडवला माझा सगळ्यात फेवरेट आहे तू खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
वजन कमी करण्यासाठी सिरीज खूप छान आहे अशीच चालू ठेवा 🎉🎉
माझ्या सासूबाईंना होता डायबिटीस आता त्या नाहीत, पण मी त्यांना नाचणीचा सत्व तुपावर भाजून द्यायची आवडीने खायच्या, थँक्यू आमच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी ही रेसिपी एक नंबर आहे, शिवाय पौष्टिक आहे भारीच, तुला अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे बाई,❤❤❤❤❤🥰
धन्यवाद सरिता ही सिरीज चालू केली ह्याची फार गरज होती तुझ्या रेसिपी फार छान व सुटसुटीत असतात
Thanku sarita tai खूप छान series
आग सरिता खूप खूप छान झाले सूप माझ्या घरी सरवाना खूप आवडले आग मी एक कन्सर पेस्ट आहे मला पण खूप पत्य आहे तरी तू आमच्या साठी सुदा रेसिपी दाखवत जा❤
सरीता खुप धन्यवाद , डाएट सिरीज सुरू केलीस ,
सरिता खूप छान.. तुझ्या रेसिपीज ने सगळ्यांच्या तब्येती सुधारणार आहेत...
मनापासून धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे ताई मला पण खूप आवडली मला नाही स्वतःला डायबिटीस पण तरीसुद्धा रेसिपी छान आहे❤❤❤
मनापासून धन्यवाद
Khup mast series chalu Keli tai
Saritaji, Thank you,
Farcha Chan Receipe.
हो छान
Thank you Sarita 😊
खूप छान रेसिपी ❤❤ फक्त डायबेटिक साठी कशाला सगळ्यांना सुध्दा खूप छान आहे पौष्टिक आणि हेल्दी आहे Thank you 😊
तोच तर खरा उद्देश्य आहे.
महिला स्वतःसाठी वेगळं करण्याचा कंटाळा करतात.
म्हणून असे पदार्थ जे सगळ्यांसाठी शिवाय वजन कमी करण्यासाठी असतील.
खूप छान सीरिज सुरू केली,रेसिपी मस्तच
खूप छान सुरुवात केली आहे
Thnku sarita hi diabetes series suru kekya baddal dhanyavad 🙏
मनापासून धन्यवाद
थँक्यू सो मच सरिता किचन, तुम्ही हा नवीन एपिसोड सुरू केला डायबिटीस, स्पेशल साठी थँक्यू सो मच🎉🎉❤❤
Most welcome 🤗
❤🎉 dhanyawad sarita s kitchen
Most needed series, thanks 😊
Most welcome 😊
Thankyou, सरिता ताई, ही रेसिपी सर्वांसाठी पौष्टिक आहे एक नंबर रेसिपी आहे, छान बरं झालं की ही रेसिपीज सुरू केलीस,
खूपच छान उपक्रम चालू केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई ❤❤
Thanks
फारच उपयोगी व फायद्याचे सिरीज सुरू करीत आहात .धन्यवाद
आभार
धन्यवाद खुप छान सिरीज आणि गरजेची आहे
Thank you
Thanku Saritas kitchen
Most welcome 😁
खूप खूप छान सरिता धन्यवाद
आभार
खूपच छान सिरीज सूरू केलीत, माझ्यासाठी खूप खूप उपयुक्त आहे, दोन्हीही रेसीपी खूपच छान सोप्या पध्दतीने करून दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद
खुप छान सीरिज चालू केली धन्यवाद ताई
Nachniche he satva lahan balan sathi pun khup chan poustik ahe Sarita ji
खुपच छान अशा रेसीपी हव्याच आहेत धन्यवाद ताई 👌👌🙏🙏
Thanks
काय भारी रेसिपी, हेल्दी आणि टेस्टी सर्वांसाठीच thank you सरिता
Most welcome 🤗
Thankyu sarita mi yach सिरीज chi वाट पहात hote❤❤
Khup chan upkaram suru kela ...
Dibetese sathi che perfect receiipe ahe....Thanku❤
Most welcome 🤗
वा डायबिटीस साठी तुम्ही खूप छान छान रेसिपी दाखवतात खूप खूप धन्यवाद
खुप छान सिरिज चालू केलीत.
दोन्ही पदार्थ उत्तम.मी करून पाहिन. धन्यवाद
Thank you 😊🙏🏻
खूप छान अगदी माझ्या मनात होते तेच झाले❤
Thanks a ton
मस्त सीरीज चालू केली त्या बद्धल धन्यवाद
आभर 👍🏻😊👍🏻
Khup chan series Tai Thanks
Thank you tai
Khup divas jhale mi vaat baghat hote
Khup khup dhnayvaad🙏😊
Thank you 😊🙏🏻
#Sarita's Kitchen
खुपच उपयोगी सिरींज चालू केली त्याबद्दल खुप धन्यवाद ❤❤
Thanks tai khupchan new series healthy postik recipe pahije hotya waiting for New more recipes THANKS for sharing god BLESS you all FAMILY 🙏👌👍❤😋
Most welcome 🤗
Khupach sundar 👌👌 # Saritas kitchen 👍❤️❤️❤️❤️👍😊 Thank you 😊
Thxs very healthy recipes 🌹👌
thank u so much hi series chalu keli ,misterana dibetic aahe khup barr hoel nasta sathi
Dhanyavad
*दोन्ही ही पदार्थ पौष्टिक आणि 👌🏻👌🏻 आहेत.*
धन्यवाद
ताई खुप गरज होती या रेसिपीची 🙏 नक्की करणार ❤🙏👍
Thanks
खूप छान ताई मी याच सिरीजची वाट बघत होते thank you so much सरिता ताई👍🏼
I also 😊
Thanks a lot
Thanks sarita tai for diabetes series#saritas kitchen
Thanks
Khup chan
Asach kahitari vegla hava hota❤
धन्यवाद
Chan series chalu keli ahe tumhi Sarita ji ani ajchya donhi receipes chan healthy banavlya ahet tumhi tumche khup dhanyavad😊
Thank you 😊🙏🏻
Khup chan sarita series chanach ahey countinue karayla nakkich avdel tuzi khup madat hotey amhala❤😊 thank you
Most welcome 😁🤗
खूपच छान😍 नक्की करून बघेन मी.. ताई कृपया काजू कतली ची रेसिपी शेअर करा ना
खूप छान असेच चालू ठेवा.
खूप छान सिरीज चालू केली धन्यवाद❤️❤️
Khup chan receipe thank you
Thanks
# 👍👏👏 Sarita tai... खूप छान.. अशी सिरिज करा.सगळ्यांना त्याच महत्व कळेल..सगळ्यांसाठी फायदेशीर असेल.. त्यामुळे 👏👏🙏Thank you 😊
रेसिपी मस्त daibitissathi अशाच रेसिपी सांगा धन्यवाद
Khupch Chan madam mala hey donhi ghosti karaychay ahet millions of thank you
Most welcome 🤗🤗
खुप छान रेसिपी,, ओट्स च धिरड तर फारच आवडलं,,👌👌 धन्यवाद 🤗🤗
Thanks a ton
Tai tumche sarv videos mla khup aavdtat & mi tya ghari try pn krte.
ताई हिवाळ्यात खूप स्वस्त भाज्या मिळतात , त्या भाज्या जास्तीत जास्त दिवसा साठी कश्या प्रकारे साठवून ठेऊ शकतो, त्यावर एक व्हिडिओ बनवा .
ल
He series chalu karun amha diabetes patientkadun very much thanks
Thanks Tai for डायबेटिस series thank you so much ❤
Most welcome 🤗
Sarita tai tu khupch chan menu chalu keles khupch chan🫡💖
#sarita's kitchen 🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊
Nice recepie madam thanku diet chya recepie banwalyabadal ❤️
Nachniche soop. Khup chane ❤ nachani gharich mixer war pith karu shaktoka ??
Far chaan tai hya recipe chi garaj hoti👍🏻
# sarita's kitchen
मनापासून खूप खूप धन्यवाद
Khup chan series suru keli tai❤❤
Dhanyavad
Wa khup chan...weight loss sathi diet management hi khadi aaj chi garaj ahe..thank you Sarita..
Most welcome 🤗
खूप छान रेसिपी आहे धन्यवाद
Thank you so much for such a nice series ❤
खुप छान दिसतं हि,आणि सुपिक, पौष्टिक च सुप, आणि थालीपीठ अगदी मस्त चवीच साजुक तुपा बरोबर अजुन चव भारदस्त,च ❤❤❤
@खुप छान हे डाएट फूड सुरू केले
Thanks a ton
Khupch mst tai.. Donhihi recipes tumhi healthy dakhvlya mla hya pahije hotya recipes.. Tnkq so much 😘
खूप छान आहे ❤❤
Thank you so much 😊
खूप छान सिरीज...#सरिता 's किचन.....thank you 😊
Most welcome
Most wanted series
Thanks a lot
Thank you dear
You're welcome 😊
दोन्ही रेसिपी अप्रतिम ❤ अशाच प्रकारे किनोवा च्या पण रेसिपी दाखव ,# सरिता ज किचन ❤ धन्यवाद 😊
हो. सीरिज मध्यें नाही किनोवा पण खिचडी व्यतिरिक्त अजून इतर रेसिपीज मी प्रॅक्टिस करतेय. success झाला की दाखवेन नक्की
Thanks tai❤❤
Most welcome
खूपच छान , हे छान केलीस ही सिरीज सुरू केलीस 😊
Thanks
Hasha tak Sarita kichan❤
मस्तच ताई खूप खूप छान मस्तच मी पण बनवायचा प्रयत्न करीन ताई खूप खूप धन्यवाद जी ❤😊👏👌
#Sarita’s Kitchen अतिशय उपयोगी! धन्यवाद🙏
खुप छान मी नक्की करुन पाहीन ❤
Nice series
I can suggest few recipes
Paneer kathi roll
Dailya kichidi
Besan chila
Thank you for your suggestion 😊🤗
Mast,Thank you dear
Chan diabetic diet che blog very interesting 👌👌
Khup chan 👌❤
Thank you
खरंच छान सिरिज चालू केली आहे
धन्यवाद माझी इच्छा पूर्ण केली
Thank you 😊🙏🏻
सिरीज बद्दल थँक्यू सरिता
Tai ...tumhi atishy sundar sup banvlat mala khup chan vatla mi nakki banven👍
Khup chan post garaj hoti
Thanks
Khupchan❤❤
Thanks
# Saritas kitchen khup chan series suru keli
Thanks