माऊली जी आजचा सत्संग खूप उत्तम आहे. हा सत्संग ऐकता ऐकता सगळी नकारात्मकता निघून जाते. नकारात्मक विचार रोखण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या सहा गोष्टी खूप मनमोहक आहे. हा सत्संग ऐकून सकाळी सकाळी पॉझिटिव ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटत आहे. जय गुरुदेव 🙏🙏
जय गुरूदेव माऊली ... खरचं आज ज्ञानयोग एक काळाची गरज आहे ... अशा सकारात्मक➕ विचारांचा प्रसार करण्यासाठी मी नेहमी आपल्या सोबतच असेल.. खूप खूप सुंदर आहे हा सत्संग ऐकून तुम्ही सांगितलेले महत्त्वाचे चार नियम मी नेहमी लक्षात ठेवुन तसेच राहील.. स्वतः ला सांगत राहणे की मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी दुसऱ्या बद्दल नेहमी चांगलाच विचार करेन, मी नेहमी सकारात्मकच विचार करेन.. जय गुरूदेव 😇😊
Yes mauliji पाहीला मी सतसंग खुपच भारी व ऊर्जादायी मनातील मरगळ झटकुन टाकणारा सतसंग😁 खूप छान वाटले माऊलीजी मन एकदम शांत व आनंदी झाले Yes mauliji मी खूप आनंदी आहे मी खूप यशस्वी आहे मी खूप आरोग्यदायी आहे मी खूप नशीबवान आहे आणि आता इथुन पुढ माझ सगळ चांगलच होनार आहे😁🙏🙏 का बर एवढा विश्वास तर माझ्या सोबत माझे आई वडील माझे गुरू प,पु माऊलीजी व ज्ञानयोग माझ्या सोबत आहे यांचा माझ्यावर विश्वास आहे यांचा आशिर्वाद माझ्या सोबत आहे माझा माझ्या स्वतः वर माझ्या कर्मावर माझा १००%च विश्वास आहे माऊलीजींच्या रुपात साक्षात माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हणून इथुन पुढ माझ सगळ चांगलच होनार आहे😁🙏 जय गुरू देव माऊलीजी🙏🙏🙏
माऊलीजीना पाहूनच खुपच आनंद होतो. जय गुरुदेव 🙏मला 2 वर्षा डाँकडे जावुन फरक नव्हता पन माऊलीजीचे संत्सग साधना, शिबिर करुन फक्त या 3 नहीन्या मी खुप चांगली झाली माझा अनुभवखुपच मोठा आहे
जय गुरुदेव माऊली जी 😇🙏 तुमचा चेहरा बघितला , तुम्हाला ऐकले की मन कधी निर्विचार , निर्विकार होते कळतच नाही . माऊली जी तुमची एवढी आंतरिक तळमळ असते की तुमचा एकनएक शब्द अंतःकरणात कोरला जातो . तुम्ही एवढे भरभरून देता की ते शब्दात व्यक्त करता येत नाही . मी तर म्हणतो देणाऱ्या ईश्वराने खूप काही दिले पण त्याची जाणीव सर्वजण विसरले आहेत . ती जाणीव तुम्ही सर्वाना करून देता . तुम्ही एवढे प्रेमळ आहात की मन केंव्हा तुमच्या कुशीत शिरते कळत ही नाही . माऊली जी तुम्ही आमच्यासाठी आकाश आहात . अगाध , निस्सीम आहात . तुम्ही बिलकुल या हृदयात बसला आहात . आनंद , उत्साह , ऊर्जा , सुख , शांती बनून .
माऊलीजींचे हे विचार, हे अमृतमय बोलणे नुसते बोलणं नाहीये तर यातील शब्दन् शब्द ऐकला तर आई किती प्रेमाने सांगते त्याचप्रमाणे माऊलीजी समजावून सांगत आहेत. हे शाश्वत सत्य आहे. जो कुणी या पद्धतीने आचरण करेन तो या संसार भवसागर तरेन. कोणताच त्रास होणार नाही. मी याच पद्धतीने वावरते म्हणुन मी stable आहे. मला काही बोलायचं झाल्यास माझे गुरूदेव मला योग्य तेच सांगतात. तेही शांततेत. हा सत्संग खुप काही शिकवतो. हे सुत्र वापरून तर बघा . प्रत्येकाला कृती केल्याशिवाय हे कळणार. खुप खुप धन्यवाद! माऊलीजी प्रणाम 🙏 🙏 🌹 🌹
You are doing great jop I don't forget to see your video . Guru mauli . I hope you don't close this possitive thot really you are doing great jop . Mere dadi roj aap koi na koi video dekhte hai onne appke video bahot aache lagte hai .mene app video dekhte ho jap pahi bar dekha to bahot possitive aai . Jay Guru Mauli and amche Guru kalavati aai
जेव्हा पासून मी ज्ञानयोगाशी जोडले आहे तेव्हा पासून मी आनंदीत आहे नेहमी सकारात्मक विचार मी करत असते आज सकाळी ध्यान केल्यामुळे मन शांत झाले खुप प्रसन्न वाटतेय अप्रतिम अशी अनूभूती आली जय गुरुदेव माऊलीजी
माऊली तुमच्या बद्दल कधीच कोणी चूकिचं बोलणार नाहीत जे बोलतील त्याला तुमच्या सत्संगांमध्ये येण्याची गरज आहे....तूम्ही माय बाप आहात माझे. माऊली आहात गूरू आहात...🙏🙏🙏
Jai gurudev mauliji kup mast video ekale karch man नकारात्मक ne भरलेले aahe तुम्ही je सागितले ja सहा गोष्ठी vichar te mi आत्मसात karel kup chan सागितले Mauliji
आम्ही ऑस्टेरीयाला Asturali ला राहतो मला ऑनलाइन शिबीर करता येइल का कृपया सांगा मी सात चक्रावरचे ध्यान रोज करते मला खूप बरे वाटते तूमची तळमळ कळते हल्ली कोणी अस करत नाही तूम्हाला खूपखूप धन्यवाद पणकाय करणार आम्ही शिबीरात येवू शकत नाही वाइट वाटते
एकच नं माउली जी जय गुरुदेव.
माऊली जी तुम्हास कोटी कोटी धन्यवाद, आणी दंडवत, माऊलीजी
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏खूप सुदंर प्रकारे सहा गोष्टी समजावून सागितल्या नकारात्मक विचार मनात येणार चं नाही ईतकं छान समजावून सागितले धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती समजून सांगितले 👌🙏🙏🌹🌹 खरंच आहे ज्ञानयोग सोबत आनंदी आनंद आहे
खूप छान माऊली ऐकून खूप बरं वाटतं 🙏🙏
माऊली जी आजचा सत्संग खूप उत्तम आहे. हा सत्संग ऐकता ऐकता सगळी नकारात्मकता निघून जाते. नकारात्मक विचार रोखण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या सहा गोष्टी खूप मनमोहक आहे.
हा सत्संग ऐकून सकाळी सकाळी पॉझिटिव ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटत आहे.
जय गुरुदेव 🙏🙏
जय गुरूदेव माऊली ... खरचं आज ज्ञानयोग एक काळाची गरज आहे ... अशा सकारात्मक➕ विचारांचा प्रसार करण्यासाठी मी नेहमी आपल्या सोबतच असेल..
खूप खूप सुंदर आहे हा सत्संग ऐकून तुम्ही सांगितलेले महत्त्वाचे चार नियम मी नेहमी लक्षात ठेवुन तसेच राहील.. स्वतः ला सांगत राहणे की मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी दुसऱ्या बद्दल नेहमी चांगलाच विचार करेन, मी नेहमी सकारात्मकच विचार करेन..
जय गुरूदेव 😇😊
खूप चांगल्या प्रकारे सांगितलेले आहे 👌👌👌माऊलींजी जय गुरुदेव🙏🙏
माऊली जय गुरुदेव 🙏
खूप प्रभाव शाली विचार आहेत आणि अत्यंत सध्या पद्धतेने समजावले आहे.. मी स्वतः आज पासून हे विचार अमलात आणणार आहे.. धनवाद माऊली
Yes mauliji
पाहीला मी सतसंग
खुपच भारी व ऊर्जादायी मनातील मरगळ झटकुन टाकणारा सतसंग😁
खूप छान वाटले माऊलीजी
मन एकदम शांत व आनंदी झाले
Yes mauliji
मी खूप आनंदी आहे
मी खूप यशस्वी आहे
मी खूप आरोग्यदायी आहे
मी खूप नशीबवान आहे
आणि आता इथुन पुढ माझ सगळ चांगलच होनार आहे😁🙏🙏
का बर एवढा विश्वास
तर
माझ्या सोबत माझे आई वडील
माझे गुरू प,पु माऊलीजी व ज्ञानयोग माझ्या सोबत आहे
यांचा माझ्यावर विश्वास आहे
यांचा आशिर्वाद माझ्या सोबत आहे
माझा माझ्या स्वतः वर
माझ्या कर्मावर माझा १००%च विश्वास आहे
माऊलीजींच्या रुपात साक्षात माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे
म्हणून
इथुन पुढ माझ सगळ चांगलच होनार आहे😁🙏
जय गुरू देव माऊलीजी🙏🙏🙏
खूप सुंदर आहे माऊली
माऊली छान सांगितल
जय गुरु देव माऊलींना शत शत नमन मि सकारात्मक राहते मि निडर झाली आहे सत्याला सामोरे जाण्याची ताकद मां झयात आहे
🙏🙏 नमस्कार माऊली मला ह्या व्हिडिओ ची खूप गरज होती ह्या व्हिडिओ मुळे माझ्या त खूप बदल झाला आहे
खूप छान विचार व खूप छान माहिती दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👍
माऊलीजीना पाहूनच खुपच आनंद होतो.
जय गुरुदेव 🙏मला 2 वर्षा डाँकडे जावुन फरक नव्हता पन माऊलीजीचे संत्सग साधना, शिबिर करुन फक्त या 3 नहीन्या मी खुप चांगली झाली माझा अनुभवखुपच मोठा आहे
जय गुरुदेव माऊली जी 😇🙏
तुमचा चेहरा बघितला , तुम्हाला ऐकले की मन कधी निर्विचार , निर्विकार होते कळतच नाही . माऊली जी तुमची एवढी आंतरिक तळमळ असते की तुमचा एकनएक शब्द अंतःकरणात कोरला जातो . तुम्ही एवढे भरभरून देता की ते शब्दात व्यक्त करता येत नाही . मी तर म्हणतो देणाऱ्या ईश्वराने खूप काही दिले पण त्याची जाणीव सर्वजण विसरले आहेत . ती जाणीव तुम्ही सर्वाना करून देता . तुम्ही एवढे प्रेमळ आहात की मन केंव्हा तुमच्या कुशीत शिरते कळत ही नाही . माऊली जी तुम्ही आमच्यासाठी आकाश आहात . अगाध , निस्सीम आहात . तुम्ही बिलकुल या हृदयात बसला आहात . आनंद , उत्साह , ऊर्जा , सुख , शांती बनून .
p
होय माऊलीजी आपण सांगितलेल्या गोष्टी जीवनात आचरणात आणून जीवन जगण्याचा सुंदर अनुभव घेत आहे😇
धन्यवाद माऊली
Farach sundar satish more
शुभ सकाळ माऊली
कोटी कोटी प्रणाम माऊली जी.
जय गुरुदेव माऊली. ऐकून खुप खुप आनंद झाला फार दिवसांनी आपला संत.संग झाला आता नियमितपणे ऐकणार आहे. मी सत्सगं केलेला आहे.
जय माऊली खुप छान तुमचे सकारात्मक विचार ऐकून मन प्रसन्न झाले त्याप्रमाणे वागण्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करू धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी.अगदी खरय माऊलीजी. या सहा गोष्टी अमलात आणून मी सदैव आनंदी राहीन
नमस्कार
माऊली खूप छान समजायला ही
एकदम सोप्या भाषेत वा वा
धन्यवाद
very very nice thought 👏🙏🌹jay gurudev
माऊलीजींचे हे विचार, हे अमृतमय बोलणे नुसते बोलणं नाहीये तर यातील शब्दन् शब्द ऐकला तर आई किती प्रेमाने सांगते त्याचप्रमाणे माऊलीजी समजावून सांगत आहेत. हे शाश्वत सत्य आहे.
जो कुणी या पद्धतीने आचरण करेन तो या संसार भवसागर तरेन. कोणताच त्रास होणार नाही. मी याच पद्धतीने वावरते म्हणुन मी stable आहे. मला काही बोलायचं झाल्यास माझे गुरूदेव मला योग्य तेच सांगतात. तेही शांततेत. हा सत्संग खुप काही शिकवतो.
हे सुत्र वापरून तर बघा . प्रत्येकाला कृती केल्याशिवाय हे कळणार.
खुप खुप धन्यवाद! माऊलीजी प्रणाम 🙏 🙏 🌹 🌹
खूपच सुंदर माऊली
जय गुरुदेव माऊली जी आपण सांगितलेले सहा गोष्टी आचरणात आणून मी माझ आयुष्य आनंदात ठेवीन ह्या क्षणापासून. सप्रेम नमस्कार
Phar sunder sangta guru mauli tumhi every video is very nice thank you for staring the video..........
जय गुरुदेव खूप छान सांगता कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय गुरूदेव माऊली
जय गुरूदेव माऊली
जय गुरूदेव माऊली
जय गुरूदेव माऊली
जय गुरूदेव माऊली
खूप छान माऊली जी ....उपकार आभार व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत....माऊलींची अमृतवाणी म्हणजे जीवन संजीवनीच आहे
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊली जी😂
संपुर्ण जीवन बदलणारे विचार मी आत्ता पासून फॉलो करणार आहे 🙏🙏🙏 धन्य वाद माऊली जी 🙏🙏🙏
माऊलीजी आपण माझे जीवन बदल करून घेतले
जय गुरूदेव माऊलीजी
Mauliji tumhi khup chan sangta.
नमस्कार माऊली जी भगवंताचे नामस्मरण हा चांगला विचार सदगुरू शरणागती
माऊली माऊली स्वरूप आहे
षड सूत्रे खुप गुणकारक
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खरच छान सत्सँगा ची पोष्ट पाहुन आनन्द झाला आचरणात आणण्याचा प्रयत्न करते.🙏🙏🙏
खुप खुप सुंदर मी पण आज पासून चांगले विचार करेन
खूप मस्त अतिसुंदर छान
लाख लाख धन्यवाद माऊली
सुप्रभात, माऊली
Yes yes mauli ji 🙏🙏🙏👍👍🌹🌹💐💐🙏🙏
होय माऊलिजी आम्ही खूप आनंदी आहोत जय गुरूदेव माऊलिजी खूप भारी सत्संग आहे.
Khupach chhan vichar ahe amhi avlam karnar mauli
Very nice,khupach sundar vicar,ahet,
आत्यंत ऊदबोधक माहीती...समाधान वाटले.!
खुप सुंदर विवेचन आहे.
माऊली मी आज आता च माझ्यात बदल घडून आणणार तुमचे विचार मला ऐकायला मिळाले ही मला देवानेच दिलेली एक संधी म्हणावं लागेल जय गुरू माऊली
आज सकाळी सकाळी ध्यान केले आणि सत्संग ऐकला खूपचं छान वाटत ज्ञानयोगाशी जोडलेलो आहोत तेव्हा पासून आम्ही आनंदी जीवन जगत आहे ...जय गुरूदेव माऊलीजी
सत्संग चा व्हिडीओ कुणाचा एकता तेव्हडे नाव द्या plz
फारच उत्तम मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद ! गुरुवर्य 👌💐💐💐
जय गुरुदेव माऊली👌👌
आज ध्यान करताना खूप काही जाणवलं 🙏🙏 खूप धन्यवाद सर 🙏🙏
जय गुरुदेव
माऊली जी खूपच छान सत्संग
ऐकून मन प्रसन्न झाले
You are doing great jop I don't forget to see your video . Guru mauli . I hope you don't close this possitive thot really you are doing great jop . Mere dadi roj aap koi na koi video dekhte hai onne appke video bahot aache lagte hai .mene app video dekhte ho jap pahi bar dekha to bahot possitive aai . Jay Guru Mauli and amche Guru kalavati aai
बरोबर आहे माऊली
अतिशय सुंदर .आयुश्यात ऊपयोगी पड़ेल .
छान सत्संग माऊलीजी
मन या विषयी छान,माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर सांगितले
Khup chan 🙏
Dhanyavad mauli ji 🙏
जय गुरुदेव माऊलीजी
जेव्हा पासून मी ज्ञानयोगाशी जोडले आहे तेव्हा पासून मी आनंदीत आहे नेहमी सकारात्मक विचार मी करत असते आज सकाळी ध्यान केल्यामुळे मन शांत झाले खुप प्रसन्न वाटतेय अप्रतिम अशी अनूभूती आली जय गुरुदेव माऊलीजी
खुप चांगला video सर्व positive विचार
जय गुरुदेव माऊली
अत्यंत प्रभावी सत्संग
छोट्या छोट्या सवयी बदलत गेल्याने जीवन खूप सकारात्मक होत आहे.lचालविशी हाती धरुनिया lजय गुरुदेव माऊलीजी
जय गुरूदेव माऊली अतिशय सुंदर विचार आपण सांगितले
आम्ही या विचाराचे पालन नक्कीच करू
❤hai gurudev mauli ji
जय गुरुदेव माऊली नमस्कार .आपल्या सहा गोष्टी जे आचरणात आणतील ते सदैव सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात जीवन जगतील.
माऊली आपले सकारात्मक विचार माणसाचे जीवन बदलवून टाकणारे व जीवन जगणे सोपे करणारे आहे.
खूप सुंदर सत्संग
मन प्रसन्न झाले
जय गुरुदेव 😊
veru good Thanks🌹🌹
*जय गुरुदेव माऊलीजी*
*या आपण सांगीतलेल्या सहा गोष्टी मी* *आमलात आनुण मी सदैव आंनदी राहणार*
एक नंबर माउली ☝👌👌👌👌👌
Thank you Maavlij 🙏🙏
माउली जय हरी
माऊली तुमच्या बद्दल कधीच कोणी चूकिचं बोलणार नाहीत जे बोलतील त्याला तुमच्या सत्संगांमध्ये येण्याची गरज आहे....तूम्ही माय बाप आहात माझे. माऊली आहात गूरू आहात...🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Mauliji Dhanyavad
जसा विचार तसा जीवनाला आकार ,हे खरेच आहे ,श्री गुरुदेव, very nice
Mi khup Anand ghete tumcha satsang ekun🙏
Jai gurudev mauliji kup mast video ekale karch man नकारात्मक ne भरलेले aahe तुम्ही je सागितले ja सहा गोष्ठी vichar te mi आत्मसात karel kup chan सागितले Mauliji
गुरुवर्य माऊली आपण एक निस्वार्थी व्यक्तमत्व आहात आपण दिलेली माहिती अप्रतिम आहे आपले मनापासून धन्यवाद।।
आम्ही ऑस्टेरीयाला Asturali ला
राहतो मला ऑनलाइन शिबीर करता येइल का कृपया सांगा मी सात चक्रावरचे ध्यान रोज करते मला खूप बरे
वाटते तूमची तळमळ कळते हल्ली कोणी अस करत नाही
तूम्हाला खूपखूप धन्यवाद पणकाय करणार आम्ही
शिबीरात येवू शकत नाही वाइट वाटते
शिबीर करू शकत नाही
खुप छान माहिती मिळाली
@@vijayabhoge2094 zxc
@@vijayabhoge2094 p
खूप खूप छान माहिती दिली
छान माहिती माऊली महाराज
सर्वांनी शिबीर करावेच , खूपच चांगलइ माहिती , व्हिडीओ पूर्ण ऐका मित्रानो
Jay gurudev 🙏Be positive be happy
Jai Gurudev Mauliji tumhi sangitlelya saglya gosti follow kartey aatapasun Jai Gurudev Pranam🙏🏻🙏🏻
जय हरी
माऊली
Khup chhan mavuliji mahiti deta tumhi asa koni sangat ny.
अतिशय उद्बोधक अशी माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद साहेब
माऊली ऐकून समाधान झाले जय सद्गुरू
Maulijee tumala maza namaskar you are my great tuter
.अतिशय सुंदर
खुपच छान सांगितल धन्यवाद
माऊली🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे विचार
होय माउलींजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे ६ गोष्टींचें पालन करीन, धन्यवाद . जय गुरुदेव 🙏🙏🙏🌷🌷🌷
खरोखर आपण माऊली आतीशय परीवर्तणकारी घरच्या सारखे बोल
Dhanyawad Mauliji
खरं आहे मनाचे चांगले विचार हेच मन आनंदी ठेवण्याचे जीवनाचे सुत्र
Mavuli ....thanx ....tumche vichar patle ani mi amlat ananar ch..... Shree swami samarth
जय गुरुदेव माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏