जय हरी शास्त्री महाराज आपल्या अमृतवाणी मधून गीता अमृत दिले श्रीमद्भगवद्गीता गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी पहिली टीका केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये संतांनी गीतेवरील आपली आपली भाष्य केल आह आणि भगवान बाबांनी सुद्ध ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद्गीता जगासमोर मांडली आहे जय हरी हर हर महादेव
अगदी सरळ आणि साध्या सोप्या भाषेत समजेल असे कीर्तन.....मनापासून धन्यवाद महाराज......
जय भगवान बाबा
Jay hari mauli
@@rajumate55511¹¹¹1¹1¹¹¹1¹1¹1¹111¹¹11¹¹¹1¹¹¹¹¹1¹¹1¹¹¹¹¹¹¹¹¹¹¹¹¹11¹¹¹¹¹111¹1¹¹1¹1¹1¹¹¹¹¹¹1q😊😊
Good
ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे तुमच्या मुळे कळाली महाराज... 🙏🙏🙏
मी तर असं म्हणेन महाराज खूपच उदबोधक कीर्तन करतात, मन प्रसन्न होते आणि ज्ञाने श्वरी जगल्याचाच अनुभव येतो
जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो🚩🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️🌷🙂🧡🤍💚🌼☘️✨️💫💥💞👌जय हरि माऊली 🙏🙏
ओम् नामो ज्ञानेश्र्वरा🙏🕉️🌷 नमो तुकारामा👏🌷
😂😂😂😂😂❤Bocha😂😂😂😂😂
असे श्रेष्ठ कीर्तनकार ज्यांच्यामुळे आपण सर्व जण मराठी जन कृतकृत्य झालो आहोत .
राम कृष्णा हरी.........🚩🚩🚩🚩
❤t😅❤😂
तुम्ही जे ज्ञान देता ते उत्तम आहे परंतु कलीयुगातील मराठी माणसाला ते कधीही समजणार नाही कारण सगळीकडे स्वार्थ आहे काय फायदा त्या उपदेशाचा
Jai Hari mauli🎉🎉 shree sant. Bhagwan. Baba ki. Jai 🎉🎉Shri sant Dnyaneshwar. Mauli ki jai🎉🎉
खुपच आनंद वाटतो बाबा तुमचं प्रवचन ऐकून. 🙏🙏
महाराज आपल्या चरणी नमन.....भगवान बाबा की जय
Ramakrishna हरी
Jay Bhagawan baba
Jay respected Namdev shastri
Jayharivitthal Rakhumai🌹🌹🌹 dnanoba mauli Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram🙏🙏🙏
महाराज माऊली छान सुंदर शब्दात ज्ञानेश्वरी सांगितली. आपणांस प्रणाम नमस्कार श्रीभगवान बाबा महाराज यांना दंडवत .🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण ...
नेहमीच....
मनापासून नमन...
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
Lil
🎉सुंदर अध्यात्म वर्णन करणारे कीर्तन!
नमोस्तु! गुरुदेव!
राम कृष्ण हारी महाराज 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏
राम कृष्ण हरी 🙏 खूपच सुंदर शिधांत सांगितला आहे महाराज तुम्ही
राम कृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी
तुमचा एकूण खूप सुखी जीवन झाला खरंच राम कृष्ण हरी🙏🙏🙏
❤sree swami samarth❤ maulli❤ namman❤
महाराज खूप छान विचार खुप स्पष्ट मांडतात
खरंच समाधान वाटते महाराज तुमचं किर्तन ऐकून
जसा अमृत वाणी ।❤
शाश्त्रीजी ज्ञान कर्मयोगी आहेत.
खुप स्पष्ट विचार मांडतात महाराज, खुप छान
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
धन्य धन्य माऊली 🌺🌺🙏🙏🌷🌷
Shastriji tumuchi kirtan khup chaan astat Aikun khup chhan mahiti deta
जय हरी माऊली
अभ्यासू व्यक्तीमत्व अत्यंत सखोल अभ्यास
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
।।महाराज जय जय राम कृष्ण हरी॥🙏🙏💐💐🚩🚩
राम कृष्णहरी
अत्यंत उद्बोधक, ज्ञानेश्वरी च व मराठी भाषेच प्रतिभावान विवेचन.
अप्रतिम..
ते हे माय ज्ञानेश्वरी🙏🙏
रामकृष्णहरि🙏 रामकृष्णहरि🙏
Naman Naman Naman
❤aRam.. Krishna
.Hari..❤🌹🙏🌹Jai..Bhagavan..mharaj..ki..jay..
राम कृष्ण हरी
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्र्वर महाराज की जय
नामस्मरणात खरंच सुख आहे
राम कृष्ण हरी राधे राधे
Khuup chaan🙏🙏 apratim mauli
सत्य ,सुंदर विचार कीर्तनातून दिलेत,salute you sir.
_*༺꧁🙏🌹जी धन निरंकारजी मेरे हुजूर जी। thanks for everything sadguru mataji*🥰😘🌹🙏 ꧂🙏🌹_
Aapna sarakhe dnyan dusare kontech Maharaj sagu shaktil ase mala watt nahi. Dhanyawad Dr.Syastriji.
जय जय राम कृष्ण हरी.त्रिवार वंदन.
राम क्रिष्ण हारी
राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम,,, अवर्णनीय .........
Dhan Nirankarji
Ram krishana hari
Iam proud you.great spiritual thoughts.
महाराज आपल्या प्रत्येक कीर्तनातून हरिपाठ चिंतनातून नवं चैतन्याचा संचार होतो.
खूप छान समजावून सांगता..खूप छान समजते .,... धन्यवाद महाराज 🎉
खूप सरळ आणि सोप्या भाषेत सांगता .रामकृष्ण हरि 🙏🌺
Jai hari mauli
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
प्रणाम
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूपच सुंदर महाराज 👌👌👌
जय हरी माऊली
धन्य धन्य गुरू माऊली
खूप छान राम कृष्ण हरी
Ram krushna hari
श्रीराम समर्थ 🙏🏻🙏🏻
Maharaj sastang namskar❤❤❤❤❤❤❤🎉
🙏🏻😊
महाराज खुप छान
खरंच ज्ञानेश्वरी अध्याय एकदा वाचून समजत नाही
पुन्हा पुन्हा ओवी समजून घ्यावी लागते
🙏
राम कृष्ण हरी 🌷
Hare Krishna ❤❤
Ram kerushn Hari mailing🙏🙏
राम कृष्ण हरी
बाबा 🤲🙏
राम कृष्ण हरी 🙏
Jay hari vittal
अभ्यासू वक्तीमत्व.. नमन... माऊली
Jai jai ram krishna hari
🚩🌹🌹🌹🌹🌹🌹माऊली 🙏🙏
गरिबांनी आनंदी असू नये, विद्वान लोकांना वाटते 💯👍
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
Ramkrishna hari
चरणी नतमस्तक
Very nice to life.
जय हरी
जय हरी शास्त्री महाराज आपल्या अमृतवाणी मधून गीता अमृत दिले श्रीमद्भगवद्गीता गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी पहिली टीका केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये संतांनी गीतेवरील आपली आपली भाष्य केल आह आणि भगवान बाबांनी सुद्ध ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद्गीता जगासमोर मांडली आहे जय हरी हर हर महादेव
Ram Krishan hari Mauli
राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻🌹
Ram Krishna hare
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार
खुप छान
भगवान बाबा. 🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
बगवानबाबाकीजयहो
Very nice kirtan 🎉🎉
आभायू व्यक्तिमत्व