शिंदे समितीचा अहवालावर चर्चा कधी करणार आहेत नवीन सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत करणार आहे का हे चालू सरकारने मागच्या सारखे जाहीर करावे म्हणजे धनगर समाज बांधवांना मतदानाचा निर्णय घेता येईल.
धनगर समाज ला कुणाचा विरोध नाही ST आरक्षण देण्याचा दोन चार माकडांचा फक्त विरोध आहे ते कोऴी समाजावर अन्याय आणि धनगर समाजाला पण अन्याय .... 70 वर्ष लुटलं.... आता सरकारनं आरक्षण नाही दिलं मग दाखवू धनगरांचा हिसका 🚩🚩
धनगर आदिवासी सुद्धा महायुती ऐवजी महाविकास आघाडीला मत देणार✊🙏✊
धनगर समाजाला आरक्षण नाही तर महायुती सरकार ला मतदान नाही हे लक्षात ठेवा
सरकारवर दबाव आणून काम केलें जात आहे.. अधिकारी नियमात काम करतो....
तुम्ही धनगरच आहेत धांगड नाही धनगड नाही मग delete करा यादीतून हीच मागणी आहे
😂😂
एसटी आरक्षण अंमलबजावणी नाही तर या सरकारला मत नाही,
धनगडांना एस.टी. त स्थान दिले तर सर्वच आदिवासींवर अश्या निर्णयामुळे अन्याय होईल. सर्व आदिवासी राज्य सरकार वर नाराज होतील.
Dhangar समाजाला st प्रवर्गातून आरक्षण द्यावे
Dr बाबा साहेब आंबेडकर यांच्या काळापासून धनगर समाजाला st प्रवर्गातून आरक्षण दिले होते
Dr. Babasaheb he Swata Sawidhan Lihaley aani Tyana Jaat aani Jamati Madhil Farka Mahit Hota Ugacah Khote Bolun Naye Te Maharashtra mahde Rahiley Aani Tyani Jastit Jast Kalwadhi Maharashtra mahde Ghalwala Tyana Adiwashi aani Sawrna Madhil Farka Mahit Hota aani Kon Adiwashi aahet tyani Kharya Adiwashi Oran -Dhangad ओरान-धांगड he Sheduled Tribes madhe Takley aani Sawran Vyapri Jaat Dhangar la OBC madhe Takley aahe etar Jaati ka Bolat naahi Ke Aamche Pan Arakshan madhe Chuka Zalai Fakta Dhanagar Jaat Khote Boltey Wa Dr.Babasaheb Ambedkar Yanchya War Shanka Getey Aani Tyan khote Tharwatey Ya Dhanagar Loka Laja Watlya Pahije Dr.Babasaheb Ambedkar yanchya War aani Swaidhana War Shansey Gheta Wa Khote Bolatat
अजिबात नसते मिळत करा की मराठयांना विरोध जय आदिवासी
जय मल्हार ❤
खोके सरकार खोटेशुद्धी पत्रक काढून एस टी समाजावर आन्याय करत आहे
सरकार केवळ वेळ काढू पणा करत आहे... फडणीस तर लबाडच आहे.
सरकारचा जाहीर निषेध
आरक्षण मिळण्याची चिन्ह कमी दिसतात नुस्ता टाईम पास चालू आहे ! 😢
नाही नाही मराठयांना विरोध करायचा सोडुन काय करायचे st आरक्षणाला
Jay malhaar
शिंदे समितीचा अहवालावर चर्चा कधी करणार आहेत नवीन सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत करणार आहे का हे चालू सरकारने मागच्या सारखे जाहीर करावे म्हणजे धनगर समाज बांधवांना मतदानाचा निर्णय घेता येईल.
जय मल्हार
धनगर समाज ला कुणाचा विरोध नाही ST आरक्षण देण्याचा
दोन चार माकडांचा फक्त विरोध आहे
ते कोऴी समाजावर अन्याय आणि धनगर समाजाला पण अन्याय .... 70 वर्ष लुटलं....
आता सरकारनं आरक्षण नाही दिलं
मग दाखवू धनगरांचा हिसका 🚩🚩
Dhangar ❤
जे सत्य असते तेच नकळतपणे पुढे येते
या लोकांना माहीत आहे. हे शक्य नाही
शुध्दीपत्रक काढताना शुध्दीत होतात का??? रात्रीची उतरली नव्हती 😂😂😂
Te vedyat kadat hote .
आरे इनका तो मोय मोय हो गया ST मधून आरक्षण भेटणार नाही उगाच वेळ वाया घालवतात हे लोकं
Moye Moye 😂😂