शंकर महाराजांबद्दल या पाच विचित्र गोष्टी तुम्हांला माहितीयेत का | SHANKAR MAHARAJ | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2022
  • शंकर महाराजांबद्दल या पाच विचित्र गोष्टी तुम्हांला माहितीयेत का | SHANKAR MAHARAJ | Vishaych Bhari
    एका ठिकाणी तमाशा सुरु होता. तमाशात चिलयाबाळाचा वध हे वगनाट्य रंगात आलं होतं. त्या वगनाट्यात एक नवशिका कलाकार काम करत होता. तमाशातल्या शिवशंकराने त्या कलाकाराला आज्ञा केली की, समय जवळ आला आहे, चल उडव त्या चिलयाबाळाचं मुंडकं. त्ये ऐकून त्या नवशिक्या कलाकाराने एका क्षणात हातातल्या तलवारीने खरोखरच चिलयाबाळाचं सोंग घेतलेल्या पोराचं मुंडकं उडवलं आणि तो मुलगा जागीचं ठार झाला. ते दृश्य पाहून सगळ्यांनी खून खून असा आरडाओरडा केला. पोलिस पाटलाला बोलावण्यात आलं. पोलीस पाटील पोलिसांना बोलवणार तेवढ्यात त्या नवशिक्या कलाकाराने मनातल्या मनात आपल्या गुरूचा धावा सुरु केला आणि पुढच्याचं क्षणी तो मुंडकं उडवलेला मुलगा स्टेजवर जिवंत झाला. ते पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा लोकांना कळलं की तो नवशिका कलाकार म्हणजे कुणी साधारण व्यक्ती नाहीये. तर मंडळी ज्यांच्याबद्दल ही आख्यायिका आजही लोकांमध्ये सांगितली जाते ते व्यक्ती होतै धनकवडीचे प्रसिद्ध योगी श्वी शंकर महाराज. आजच्या या व्हिडीओत आपण लोक शंकर महाराजांना एवढे का मानतात त्याबद्दल जाणून घेणारय...
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #shankarmaharaj
    #shankarmaharajbhajan
    #yogyogeshwarjayshankarmaharaj
    #shankarmaharajsongs
    #yogyogeshwarjaishankarbhajan
    #yogyogeshwarjaishankar
    yogyogeshwar jai shankar aarti
    yogyogeshwar jai shankar bhagwan
    yogyogeshwar jai shankar dev,shankar maharaj puja
    shankar
    yog yogeshwar jay shankar cast
    shankar maharaj status
    shankar maharaj serial
    shankar maharaj stavan
    shankar maharaj palkhi sohala
    maharaj,shankar baba
    shankar maharaj song

ความคิดเห็น • 576

  • @VarunGhate
    @VarunGhate 8 หลายเดือนก่อน +20

    मी लहान असल्यापासून आई बाबा मला व दादाला मठात घेऊन जात होते शंकर बाबा खुप प्रेमळ आहेत जो पाया पडला त्याच कल्याण नक्की होते
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 ปีที่แล้ว +133

    ज्या कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी महाराजाचा अनुभव घ्यावा ,गेल्या 32 वर्षापासून मी दर्शनासाठी जातो ,वेळोवेळी महाराज आमच्या साठी धावून आले
    ऊँ ऊँ शंकर दत्त चिले महाराज कि जय हो

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek ปีที่แล้ว +1

      🕉 दत्त चिले 🕉

    • @madhurikand3659
      @madhurikand3659 ปีที่แล้ว +1

      चिले महाराज कोण होते शंकर महाराजांचे?

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 ปีที่แล้ว +20

    जय शंकर बाबा महाराज 🙏😊
    मला देखील खूप अनुभव आलेले आहेत.
    परीक्षेमध्ये एकदा तयारी करून गेलेलो असतानाही मला काही दडपणामुळे आठवत नव्हते. त्यावेळी मी महाराजांना मनापासून प्रार्थना केली आणि अक्षरशः चमत्कार झाला, मला पूर्ण पेपर लिहिता आला. स्वतः महाराजांनी तो पेपर लिहून घेतला 🙏😊
    जय शंकर बाबा महाराज 🙏😊

  • @Sai_shekher_wagh
    @Sai_shekher_wagh 6 หลายเดือนก่อน +14

    बाबांचा चमत्कार समजायला बाबांचा छंद असावा लागतो... जय शंकर 🔱🌏

  • @makrandkulkarni8361
    @makrandkulkarni8361 5 หลายเดือนก่อน +6

    धनकवडी मधे महाराजांच्या समाधी वर डोकं टेकवल की चिंता संकट दूर झाल्याचे अनुभव लाखो लोकांनी अनुभवले आहेत .
    एखादी मनोकामना 100% पूर्ण होईल अशे ते ठिकाण .
    मी तर असा अनुभव घेतला आहे की महाराज सर्वस्व वाटायला लागले आहेत 🌄
    जय शंकर

  • @sachinwaghmare9384
    @sachinwaghmare9384 ปีที่แล้ว +29

    सदगूरू शंकर बाबा महाराज देव आवतारी आहेत भक्तांच्या संकटाला धाऊन जातात.धनकवडी इथे शंकर बाबांच्या मठामध्ये गेल्यानंतर मन खुप प्रसन्न होते.💐💐💐🙏🙏🙏

    • @rohinishete8922
      @rohinishete8922 ปีที่แล้ว

      सद्गुरू शंकर महाराज की जय 🌹🌹

  • @akashbabale9980
    @akashbabale9980 ปีที่แล้ว +59

    कोणी काहीही म्हणो पण शंकर महाराज हे खरंच देव आहे
    जय शंकर महाराज 🙏❤️❤️

  • @archananikam911
    @archananikam911 6 หลายเดือนก่อน +5

    शंकर बाबा जगाचे मालक आहेत....त्यांची कृपा ज्यांना लाभली त्यांचा उध्दार निश्चित आहे....

  • @dipalishilimakar2423
    @dipalishilimakar2423 ปีที่แล้ว +178

    महाराजांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला मठात बसल्यावर खूप प्रसन्न वाटते .पूर्ण मठाच्या आवारात पॉझीटिव एनर्जी आहे.

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 ปีที่แล้ว +1

      ekda parmarth niketan harimandir,navi peth madhe jaa.. ayush sarthk hoil.. Google map la ahe tai addrsss.harimandir navi peth taka kalavati aainch..ratree 8 te 9 la ja 1 tas kadhi pan ratree upasnela

    • @dhananjaymutalik4148
      @dhananjaymutalik4148 ปีที่แล้ว +1

      हो अगदी खरे आहे । मी सुधा अनुभवलय

    • @sejal4066
      @sejal4066 ปีที่แล้ว

      @@yupp_harish3936 o

    • @ultra_op3155
      @ultra_op3155 ปีที่แล้ว

      Shree Shankar Baba

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 ปีที่แล้ว +1

      मी आताच जाऊन आलो.....सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय

  • @omiimalkapure2407
    @omiimalkapure2407 11 หลายเดือนก่อน +8

    स्वप्नात आले माझा शंकर चीले दत्त 🚩🙏🏻🙏🏻

  • @vjabhishek1607
    @vjabhishek1607 ปีที่แล้ว +172

    मी शंकर महाराजांचा भक्त आहे🙏🏻 महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खुप चांगल चालु आहे जय शंकर 🙏🏻❤️🙏🏻

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 8 หลายเดือนก่อน +6

    *शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर हे शिवशंकर शंभो* 🙏🏼🕉️🚩💐

  • @dattakudale4712
    @dattakudale4712 11 หลายเดือนก่อน +6

    महाराजनमुळे सगळं ठीक आहे.. ❤️😘🙏🏻जय शंकर. स्वामी ॐ 🙏🏻

  • @dineshkangaon173
    @dineshkangaon173 3 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव 🙏🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏 जय शंकर महाराज 🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏

  • @rohandharpale2664
    @rohandharpale2664 ปีที่แล้ว +70

    👑 *पुण्यनगरीचे शक्तिपीठ* 👑
    🙏🥰 *मालक जय शंकरबाबा महाराज* 🥰🙏

    • @amolpathak6358
      @amolpathak6358 ปีที่แล้ว

      🙏जय शंकर महाराज की जय🙏🌷🌷

  • @omkarshinde8887
    @omkarshinde8887 ปีที่แล้ว +89

    जो खुद को जानता है , वही मुझे पहचानता है
    🙏🌼जय शंकर🌼🙏

    • @kamlabai1623
      @kamlabai1623 ปีที่แล้ว

      Asa nahiye mujhe vohi janta hai , Jo khud ko samjta hai . Asa ahe he vakya .

  • @abhijitpatil2699
    @abhijitpatil2699 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्राला साधू संतांची देणगी आहे
    गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, गजानन महाराज, नवनाथ, नृसिहसरस्वती, गगनगिरी महाराज, रामदास स्वामी, शंकर महाराज, ज्ञानेश्वर मावली, साई बाबा, असे अजून कितीतरी संत महात्मे महारष्ट्रदेशा लाभले आणि ही भूमी पुण्यवान झाली आणि नशिबाने माझा जन्म या भूमीत झाला... अश्या या पुण्य आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम...

  • @kajalpatil9109
    @kajalpatil9109 ปีที่แล้ว +67

    चमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार तरी कुठे करतात.आणि शंकर महाराजांनी नुसते चमत्कार नाही केले तर लोकांना बुद्धीला,मनाला पटेल असे ज्ञान सुद्धा दिले

  • @user-ml8pg8yi5u
    @user-ml8pg8yi5u 9 หลายเดือนก่อน +4

    जय जय शंकर नमामि शंकर 🙏🌹

  • @GajananKelaskar-xu8vo
    @GajananKelaskar-xu8vo 9 หลายเดือนก่อน +3

    जय शंकर महाराज

  • @santoshpatil3444
    @santoshpatil3444 ปีที่แล้ว +12

    मालक जो खुद को जानता है वही तो मुझे पहचानता है 🙏जय शंकर 🕉️🙇📿🔱☘️🌼

  • @user-bx9wp7hm1k
    @user-bx9wp7hm1k ปีที่แล้ว +37

    श्रद्धा अंधश्रद्धा त्या जागच्या जागी आहेत, जो स्वतः ला जाणतो तो लहरी बाबा ला ही जाणतो. जय शंकर बाबा 🙏🏻🌹

  • @harshadathawale1864
    @harshadathawale1864 ปีที่แล้ว +31

    शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो! हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो.

  • @beprecious3457
    @beprecious3457 ปีที่แล้ว +537

    ते आधीपासूनच प्रसिद्ध होते. म्हणून तर सीरियल निघाली त्यांच्यावर. आणि हो त्यांना प्रसिद्धीचा हव्यास कधीही नव्हता. म्हणून तर त्यांनी अष्टावक्र रूप धारण केले. धूम्रपान किंवा दारू सेवन हे लोकांना भुलवण्यासाठी होते. त्यामुळे जे खरे नशीबवान भक्त होते तेच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. मठात मात्र पहिल्यापासूनच दारू वगैरे अजिबात अर्पण केली जात नाही. सिगारेट मठाबाहेर दाखवली जाते. शंकर महाराजांचा ज्ञानेश्वरी समजून घेण्यावर जास्त भर आहे. "चमत्कार महत्त्वाचे नाहीत. जो खुद को जानता, वोही मुझे पेहचानता है" अशी त्यांची शिकवण आहे. थोडक्यात आत्मपरीक्षण करावे हाच त्यांचा मूळ संदेश आहे. समाधी घेतली त्यावेळी सोळा आत्मकलांपैकी एक कला ही कायम समाधी मध्ये स्थित राहील अशी त्यांनी ग्वाही दिली होती. त्यामुळे प्रत्येक वेळी पादुकांवर डोके ठेवल्या क्षणी ऊर्जा प्रवाह जाणवतो. गाभार्यामध्ये जबरदस्त चैतन्य जाणवते. सगळा औरा शुद्ध होतो. नक्की अनुभव घेऊन बघा. जय शंकर🙏🙏🙏🙏

    • @techsnake6846
      @techsnake6846 ปีที่แล้ว +7

      जय शंकर

    • @snehalshinde6718
      @snehalshinde6718 ปีที่แล้ว +8

      एकदम बरोबर 🙏🙏🙏

    • @asmimega5427
      @asmimega5427 ปีที่แล้ว +6

      खरं आहे. जय शंकर 🙏🙏

    • @atmaramvaikunthe507
      @atmaramvaikunthe507 ปีที่แล้ว +7

      👌👌👌 सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय🙏🙏🙏

    • @terimerizindagi9415
      @terimerizindagi9415 ปีที่แล้ว +5

      Right

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 ปีที่แล้ว +28

    " मै कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर!
    दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर" !

  • @jaywantamrale7453
    @jaywantamrale7453 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरू श्री शंकर महाराज

  • @vedantrawade9110
    @vedantrawade9110 ปีที่แล้ว +61

    खोटी माहिती देऊ नका!मठात चिलीम आणि दारु कधीच दाखवत नाही! जय शंकर ❤️💯

    • @ompardeshi3189
      @ompardeshi3189 ปีที่แล้ว +1

      dakhavtat amchya ikade mathat lok tyana cigarette petun tondajaval dhartat

    • @harshsatkar5360
      @harshsatkar5360 ปีที่แล้ว +1

      @@ompardeshi3189 cigarette lavtat pn daru kinva chilim nhit lavat

    • @rushi9155
      @rushi9155 ปีที่แล้ว

      Sigret lavtat ki baher fkt male la parvangi katraj dhanksvadi ithe ma that

  • @jayshankar375
    @jayshankar375 ปีที่แล้ว +60

    मी २०१६ पासून महाराजांचा सेवक आहे महाराजांची नजर त्यांच्या प्रत्येक भक्तावर असते आपला फक्त त्यावर विश्वास हवा...नित्य नियमाने पारायण केल्याने खूप लोकांचे अडकलेले कामे परिपूर्ण होतात...शेवटी एकच वाक्य सांगतो महाराजांचे...भक्त कर्माने परिपूर्ण झाला की गुरु त्याला शोधत बरोबर येतोच त्यातलाच मी पण एक महाराजांचा एक सेवक...जय शंकर !! श्री स्वामी समर्थ!! गुरुदेव दत्त!!!

    • @jayashreeghorpade60
      @jayashreeghorpade60 ปีที่แล้ว +3

      Very nice

    • @praan245
      @praan245 ปีที่แล้ว +1

      जय शंकर

    • @Mylove-no4zt
      @Mylove-no4zt ปีที่แล้ว +1

      नमस्कार मी टीव्ही वर पाहून मला महाराजा बदल समजलं
      खूप विश्वास आहे
      कृपया मला महाराजांचा जप कोणता तो सागावा

    • @jayshankar375
      @jayshankar375 ปีที่แล้ว +3

      महाराजांचा तारक मंत्र आहे तो नित्य नियमाने पठण करावा...

    • @Mylove-no4zt
      @Mylove-no4zt ปีที่แล้ว +1

      @@jayshankar375 कोणता तारक मंत्र सागल का

  • @varshachavan1022
    @varshachavan1022 3 หลายเดือนก่อน +1

    जय शंकर महाराज 🙏

  • @aabhishekkadam7697
    @aabhishekkadam7697 8 หลายเดือนก่อน +4

    || श्री स्वामी समर्थ || || जय शंकर ||

    • @SagarRasal-by8qh
      @SagarRasal-by8qh 6 หลายเดือนก่อน

      Jay Swami Samarth Jay Shankar baba.❤

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 4 หลายเดือนก่อน +1

    जय शंकर महाराज 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏

  • @aniljadhav3552
    @aniljadhav3552 ปีที่แล้ว +34

    ❤️🌍!!श्री स्वामी समर्थ!!🌼🙇
    ❤️🌍!!जय शंकर महाराज!!🌼🙇

  • @shubhamshigavan9375
    @shubhamshigavan9375 ปีที่แล้ว +5

    दादा बाबांना दारू नाही देत.🙏. जय शंकर 🙏

  • @deepakjadhav7382
    @deepakjadhav7382 ปีที่แล้ว +6

    जय शंकर महाराज 🌺🌺

  • @durgad4874
    @durgad4874 ปีที่แล้ว +14

    आम्ही स्वर्गात राहतो म्हणजे शंकर महाराज मठ जवळ

    • @njscan007
      @njscan007 10 หลายเดือนก่อน

      Near Dhankawdi.

    • @Wildinglikenothing
      @Wildinglikenothing 6 หลายเดือนก่อน

      Bhau Flat bhadyani pahije amhala tithe

  • @swapnilwagh5098
    @swapnilwagh5098 ปีที่แล้ว +21

    🙏❤️श्री स्वामी समर्थ
    जय शंकर❤️🙏

  • @shaileshpawar9670
    @shaileshpawar9670 ปีที่แล้ว +15

    Jai shankar maharaj 🙏🌼🌼

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว +2

    🙏 जय शंकर 🙏🕉️ नमः शिवाय 🙏 हर हर महादेव 🙏

  • @akashbirhamane480
    @akashbirhamane480 ปีที่แล้ว +5

    सद्गुरू श्री शंकर महाराज🔱

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 ปีที่แล้ว +13

    🌹🙏🏻जय शिवशंकर शुभंकरा श्रीदत्त्ताच्या अवतारा 🙏🏻🌹
    🌹🙏🏻भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा 🙏🏻🌹
    💐🙏🏻जय शंकर महाराज 🙏🏻💐

  • @vinayakkanase3806
    @vinayakkanase3806 ปีที่แล้ว +31

    शंकर महाराजांच्या भक्तीचा खूप चांगला अनुभव आहे 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 ปีที่แล้ว

      भक्ती वगैरे सोडून द्या

    • @harshsatkar5360
      @harshsatkar5360 ปีที่แล้ว +1

      @@ravirajzende4296 tuza kay sambandh..!

    • @adityathakur7831
      @adityathakur7831 8 หลายเดือนก่อน

      काय अनुभव आहे. एखादा सांगू शकता का

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 ปีที่แล้ว +4

    जय शंकर 💖

  • @nirmalachavan4514
    @nirmalachavan4514 ปีที่แล้ว +5

    जय श्री शंकर बाबा महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @_royal_marathi
    @_royal_marathi ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samarth ❤️
    Jai shankar ❤️

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ,जय शंकर महाराज

  • @amitjadhav4749
    @amitjadhav4749 ปีที่แล้ว +2

    जय शंकर🙏

  • @vaibhavpandit642
    @vaibhavpandit642 ปีที่แล้ว +2

    जय शंकर❤❤

  • @mahindratractorsmh45
    @mahindratractorsmh45 ปีที่แล้ว +13

    श्री संत सदगुरू शंकर महाराज की जय

  • @yogeshjpawar
    @yogeshjpawar ปีที่แล้ว +1

    जय शंकर 🙏🏻💕

  • @sumitshinde1032
    @sumitshinde1032 ปีที่แล้ว +3

    जय जय शंकर 🙏

  • @dnyaneshwarkotkar8198
    @dnyaneshwarkotkar8198 ปีที่แล้ว +2

    जय शंकर 🚩

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 ปีที่แล้ว

    खूपच सखल आणि अभ्यासपूर्ण माहिती 👌👌👌

  • @faujisaurav6099
    @faujisaurav6099 ปีที่แล้ว +6

    नाद भयंकर जय शंकर 🔱

  • @rohangarud2001
    @rohangarud2001 ปีที่แล้ว

    जय शंकर बाबा❤️

  • @vaibhavharal5272
    @vaibhavharal5272 ปีที่แล้ว +4

    नाद भयंकर बोला जय शंकर ❤❤❤

  • @shankar_maharaj_bhakt
    @shankar_maharaj_bhakt ปีที่แล้ว +3

    जय शंकर 🚩🌹🙏

  • @jayashreeambardekar1852
    @jayashreeambardekar1852 ปีที่แล้ว

    श्री स्वामी शंकर महाराज प्रसन्न 🙏🙏🙏

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 ปีที่แล้ว +1

    श्री शंकर महाराज की जय

  • @shilpaghodekar8529
    @shilpaghodekar8529 ปีที่แล้ว +1

    🙏जय शंकर🙏

  • @Shortlove444
    @Shortlove444 ปีที่แล้ว +4

    Serial chya adhipasun bhakt ahe🔱💯 जय शंकर महाराज 🔱

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv ปีที่แล้ว

    🙏🙏🌺🌺जय शंकर बाबा

  • @anand_shinde96965
    @anand_shinde96965 ปีที่แล้ว +3

    🙏🌹श्री गुरूदेव दत्त 🌹🙏

  • @sourabhghanwat6669
    @sourabhghanwat6669 ปีที่แล้ว +1

    🙏जय शंकर 🙏

  • @shubhangimasgalle6631
    @shubhangimasgalle6631 ปีที่แล้ว +1

    Jai shiva shakar 🙏💐

  • @ratnamalapatil2339
    @ratnamalapatil2339 ปีที่แล้ว

    जय जय श्री शंकर महाराज

  • @shyamchaudhari9661
    @shyamchaudhari9661 9 หลายเดือนก่อน +1

    जय शंकर बाबा 🙏

  • @pornimajagtap5239
    @pornimajagtap5239 ปีที่แล้ว +2

    Jai shankar💕😌

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 ปีที่แล้ว

    जय शंकर महाराज 🙏😊

  • @adinathshinde5586
    @adinathshinde5586 ปีที่แล้ว

    जय शंकर बाबा

  • @pramodmisal3975
    @pramodmisal3975 ปีที่แล้ว

    जय शंकर 🌹🙏

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +1

    जय शंकर महाराज 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @ganeshkale696
    @ganeshkale696 ปีที่แล้ว

    जय शंकर 🙏🙏🙏🙏

  • @vishaldasare6560
    @vishaldasare6560 ปีที่แล้ว

    श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ नमः

  • @govindakothmire8442
    @govindakothmire8442 ปีที่แล้ว

    जय शंकर......🙏

  • @sagarahire7831
    @sagarahire7831 ปีที่แล้ว +1

    जय शंकर !!
    🌹🌹🙏🔱🙏🌹🌹

  • @rohanshendge3527
    @rohanshendge3527 ปีที่แล้ว +2

    JAY SHANKAR ✨❤️

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 7 หลายเดือนก่อน

    श्री शंकर महाराज कि जय❤

  • @ompotale3758
    @ompotale3758 ปีที่แล้ว +4

    जय शंकर ❤️🌍🔱

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @adityabhongale4894
    @adityabhongale4894 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth...Jay Shankar Maharaja

  • @nitinpatil9441
    @nitinpatil9441 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    जय शंकर महाराज

  • @nitinbiradar6944
    @nitinbiradar6944 ปีที่แล้ว +1

    Jai Shree Shankar dev ji 🙏🙏

  • @Chinmayvelankar09
    @Chinmayvelankar09 ปีที่แล้ว +1

    नाद भयंकर... बोला जय बाबा शंकर ♥️🙇‍♂️🍁

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 ปีที่แล้ว +3

    Jai Shankar🔱📿💖

  • @shubhammahale8820
    @shubhammahale8820 ปีที่แล้ว +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 6 หลายเดือนก่อน

    जय शंकर महाराज ❤

  • @vinayakbhoi4983
    @vinayakbhoi4983 หลายเดือนก่อน +1

    फेमस यांना व्हायची गरज नाही ओ दादा ते फक्त भक्तांचं प्रेम आहे अनेकांच्या अनेक वेळा त्यांनी काढल्या आहेत अन काढत आहेत त्यांची सेवा केली की ते नक्की प्रचिती देतात असा अनुभव अनेकांना आहे हे त्याच्यावरील भक्तांचे अन त्याचे भक्तावरील प्रेम आहे

  • @latamali6881
    @latamali6881 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर शंकर महाराजांची माहिती मिळाली

  • @sagarborase631
    @sagarborase631 ปีที่แล้ว

    शंकर महाराज की जय हो

  • @kambalescreativity3084
    @kambalescreativity3084 ปีที่แล้ว +2

    JAI SHANKAR🍁
    HAR HAR MAHADEV 🙏🙏🙏🙏

  • @tusharsubandh1920
    @tusharsubandh1920 ปีที่แล้ว +2

    🙏Jai Shankar Maharaj🙏

  • @akashjogdand4681
    @akashjogdand4681 ปีที่แล้ว

    जय शंकर

  • @akshaypatil8156
    @akshaypatil8156 ปีที่แล้ว +1

    om swami samrtha jai shankar

  • @gauravbanduke506
    @gauravbanduke506 ปีที่แล้ว

    🔱🌍जय शंकर बाबा🌍🔱

  • @atharvaphatak4290
    @atharvaphatak4290 ปีที่แล้ว +2

    Jay Shankar Baba Maharaj Ki Jay ❣️🙏🙏

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 ปีที่แล้ว +1

    ।।श्री स्वामी समर्थ।ओमशंकर महाराज।।🙏🙏🙏🙏

  • @mhamudshaikh8553
    @mhamudshaikh8553 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🌷🙏🌷🙏

  • @y_t_gaming5240
    @y_t_gaming5240 ปีที่แล้ว

    Jay shankar🙏🏻🙏🏻

  • @ajaytaple6826
    @ajaytaple6826 ปีที่แล้ว

    🌷जय शंकर 🌷