जय शंकर, गुरुवर्य दादांचे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. जे सांगितले तसेच होणार, फक्त विश्वास ठेवा.. आपण प्रमाणिकपणे महाराजांना शरण गेलो पाहिजे आणि मनापासून निष्ठेने सेवा केली पाहिजे. जय शंकर.
Jai Sadguru Guru Maharaj Datta Digambara Shripad Shri Vallabhay Guru Mauli ki Jai 🙏🙇🏻🙏🙇🏻 🌸 Guru Shankar Maharaj ki Jai 🙇🏻🙏🏻🙇 Ma Na Pilapu Vinuko Talli..🙏 Naku Kapadu Amma .. Kapadu..🙏🙇🙏
जय शंकर महाराज 🙏🙏💐💐दादा युट्युब वर शंकर महाराज याचे भक्ताना आलेले अनुभव ऐकल्यावर खूप वाटायचे केडगाव मठात दर्शना ला जावे आणि मला अंतापुरच्य मठात दर्शनाचा योग आला माझी इच्छा पूर्ण झाली महाराजांनी माझी एक इच्छा पूर्ण करावी माझ्या मुलीची गोदावरी जय शंकर 💐💐🙏🙏
दादा कधी भेटतात मी एक पेशंट आहे मी पण महाराजांच्या बद्दल खूप ऐकून आहे पण अजून पर्यंत दर्शन झाले नाही आज मी खूप टेन्शनमध्ये होते तुमचा व्हिडिओ पाहिला मनाला खूप समाधान वाटले जय शंकर
Jay Shankar Chile baba dada mharaj Jay Shankar ❤❤❤❤
जयशंकर खरोखरच आमचं काहीतरी भाग्य उदयाला आले असेल म्हणून आम्हाला आज शंकर महाराज मठा विषयी आणि शिवाजी दादांविषयी एवढी छान माहिती श्रवण करायला मिळाली
शंकरशेठ महाराज असा उल्लेख श्री शंकर महाराजांचा केल्याने मला शंका आली.
श्री शंकर महाराज असाच उल्लेख हवा आहे.
श्री शंकर सावली मठ अहमदनगर यांचे मनापासून आभार मोफत जेवणाचा डबा दिल्याबद्दल.... हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..
परमपूज्य सद्गुरु श्री अशोकदांदाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
दादांच्या रूपात शंकर महाराजांचे अनुभव आलेले एकूण खरंच डोळयांतून पाणी आलेत जय शंकर 👌👌🙏🏼🙏🏼💐💐
Ayushat kalach Maharaj anchi Udi milali Aaj ha video ala ,ratri swapna drithant zala.
पूर्ण पत्ता कळवा ही विनंती आहे,
नगरच्या सरहद्दीवर आहे का
स्वामी समर्थ महाराजआणि शंकर महाराज यांमधील फरक सांगा महाराज
मी स्वामींची सेवा करतोय
आता शंकर महाराजयांची करावी वाटतेय
माझ्या आयुष्याचे कल्याण होणार म्हणून मला हा व्हिडिओ बघणेस व श्रवण करणेस मिळाला
श्री सच्चिदानंद सदगुरू शंकर महाराज की जय 🙏🚩😊
जय शंकर 🚩🙏😊
परमपूज्य श्री अशोक दादा यांचे चरणी साष्टांग दंडवत 😊🙏🚩
परमपूज्य दादांनसारखे गुरू आपल्या ला लाभले आहे हे खरं म्हणजे एक नशीबवान आहोत 🙌🤲🙇♀️
जय शंकर जय जय शंकर!! महाराज आपणास माझे कोटी कोटी प्रणाम!!
दादा!! आपण नशिबवान आहात. साक्षात महाराजांचा आपणावर वरदहस्त आहे.
नाद भयंकर जय शंकर
शंकर महाराज यांच्या कृपेनेच मी खूप मोठ्या संकटातून वाचले 🙏🙏
जय शंकर, गुरुवर्य दादांचे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. जे सांगितले तसेच होणार, फक्त विश्वास ठेवा.. आपण प्रमाणिकपणे महाराजांना शरण गेलो पाहिजे आणि मनापासून निष्ठेने सेवा केली पाहिजे.
जय शंकर.
dadancha contact number please dya
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज
छान अनुभव सांगितले जय शंकर 🙏
Jay Shankar baba dada mharaj ❤❤
जय शंकर..... महाराजांच्या कृपेशिवाय काहीच नाही.....महाराज असाच आशिर्वाद असुदया
खूप छान व्हिडिओ! शंकर महाराज की जय !!! 🙏🙏🌹🌹
chan mahiti dilit, Jai shankar maharaj.
खूप छान व सत्य अनुभूती विश्लेषण केली राऊत महाराज.जय शंकर
सचितानंद शकर महाराज की जय जय शंकर गुरुर्वय आशोक दादा
शंकर बाबांच्या कृपेने माझे पन सगळ सुरूळीत चालल आहे जय शंकर बाबा
मस्त फकिरा कौन ठिकाना
विश्वात आमचा संचार
कळकळोनी मज घालीती साद
तत्क्षणी उभा दारात
जय शंकर
ओम चैतन्य श्री गुरुदेव दत्त
परमपुजय दादा खूप लोकांची सेवा केली आहे दादांनी अनेक होम केले आहेत
Kup Chan mahiti dili sidnath ji 🎉rawut mharaj Jai Shanker amche guruwrrye aashokanad dada
जय शंकर महाराज गुरुवय अशोक दादा🙏🚩🔱🌹
जय शंकर महाराज, सर्वशी मालक,चालक
सद्गुरू शंकर महाराज की जय
खूपच सुंदर अनुभव आहे
सद्गुरू शंकर महाराज की जय!!!
स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो साळोक परिवार सहभागी झाले आहे
Shree swami samrath I Jai girnari om namo narayan bapu adesh guru mauli shree Shankar gurudevatta I ⛳️ 🌷 🌹 💐 🙏
श्री स्वामी समर्थ.... जय शंकर
मुझे वोही जनता हें ।जो खुद को समजता हें। श्री सद्गुरू शंकर महाराज
अखिल ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरू नाथ स्वामी समर्थ
महाराज की जय
🙏:|| श्री स्वामी समर्थ ||:🙏
🙏❤️:|| श्री स्वामी समर्थ ||:❤️🙏
Dhanyawad shri स्वामी Samarth
Jai Shankar maharaj 🙏
Jai Sadguru Guru Maharaj Datta Digambara Shripad Shri Vallabhay Guru Mauli ki Jai 🙏🙇🏻🙏🙇🏻 🌸 Guru Shankar Maharaj ki Jai 🙇🏻🙏🏻🙇 Ma Na Pilapu Vinuko Talli..🙏 Naku Kapadu Amma .. Kapadu..🙏🙇🙏
जय शंकर महाराज दादा आम्ही रोज टिव्ही वर बघतो खरोखरच शंकर महाराज आमच्या कडे आलें असे वाटते
Kontya tv wrti yete mauli
कलर मराठी संध्या 6,30
जय शंकर🙏🚩🔱🌹
जय शंकर महाराज 🙏🙏💐💐दादा युट्युब वर शंकर महाराज याचे भक्ताना आलेले अनुभव ऐकल्यावर खूप वाटायचे केडगाव मठात दर्शना ला जावे आणि मला अंतापुरच्य मठात दर्शनाचा योग आला माझी इच्छा पूर्ण झाली महाराजांनी माझी एक इच्छा पूर्ण करावी माझ्या मुलीची गोदावरी जय शंकर 💐💐🙏🙏
मठात नंबर लावावा लागतो का
हो
ओम नमः शिवाय.
Chan sunder
जय स्वामी समर्थ शंकर महाराज व अशोक दादा महाराज यांना साष्टांग दंडवत
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹🙏
जयसाईशंकर
जय शंकर 🙏 आम्ही पण शंकर सेवक आहोत . महाराजांच्या कृपेने सुखी आहोत ☘️🌻💮
Avdutchintan sree gurudev datt, sadguru shankarnath mharaj ki jay🌷🌷🙏🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
फार छान
Jay Shankar mahraj 💐
जय सद्गुरू माऊली
केड गांव ला केव्हा आले तर दादा महाराज भेटतील? कृपया सांगावे. मी मध्यप्रदेशातुन येणार. बऱ्याच लाम्बुन. म्हणून कृपया सांगावे.
Shri Shankar baba ki Jai
Jai Shankar 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
सदगुरु शंकर महाराज की जय
Amche Sadguru Parampujyaa Shankar Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
💐💐🌹जय श्री शंकर महाराज🌹💐💐
स्वामी स्वामी स्वामी समर्थ जय शन्कर बाबा
जय जय शंकर महाराज माझे कोटी कोटी नमन
Jay shankar baba 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
जय गिरनारी
जय शंकर... मालक...🙏🙏👌👌👌👌👌
जय श्री शंकर महाराज अशोक दादा महाराज जय शंकर दादा
Khup khup dhanyavaad dada 🙏🙏🙏🙏
शंकर महाराज की जय 🎉
Jai shankar baba🌺🌺🌺
JAY SHANKAR.
Jay shankar 🎉🎉
Jay Shanker baba
जयशंकर जयशंकर जयशंकर☘️☘️☘️ 👏👏👏
Maza mulga changla house Deva Shankar maharaja🎉🎉
Jay shankar 🌹🙏🚩
🙏🙏 जय शंकर महाराज🙏🙏
MAharaj tumche he sarv bol aikun ..mala maghi chuk lakshat aali ..Maharaj me chukale ..me yete Aapllya Darshnala....
Jai Shankar..👏🏻👏🏻
जय Shankar
Jai Shri Shankar Maharaj. 🌹🌹🙏🙏
श्री दत्तगुरु महाराज की जय
जय गीरणारी।
जय शंकर.... पत्ता सागतल का मठाचा...पलझ contat नंबर
Shri swami samarth 🎉 Jai Shankar
ll जय शंकर बाबा ll जय हो ll
दादा कधी भेटतात मी एक पेशंट आहे मी पण महाराजांच्या बद्दल खूप ऐकून आहे पण अजून पर्यंत दर्शन झाले नाही आज मी खूप टेन्शनमध्ये होते तुमचा व्हिडिओ पाहिला मनाला खूप समाधान वाटले जय शंकर
।। शिव शंकर नमामी शंकर ।।
श्री शंकर महाराज की जय
श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
JayShankarMaharajay.Namah
बाबांच्या चरणी सा.दंडवत
Jai shankar shree swami samarth
जय शंकर बाबा ❤️💐🙇♂️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹
जय गुरु महाराज
🙏जय शंकर 🙏
जय शंकर महाराज माझ्या मुला चे लग्न ठरु द्या एवढी इच्छा पूर्ण करा लवकर योग येवू द्या
Jay Shankar ❤❤
Jai Shanka₹ Maha₹aj ki.
Jai Shankar baba
जय शंकर👏👏👏