Special Report | राजकारण थांबवा, आधी मदत द्या..., शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे -tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 123

  • @ashwingala9678
    @ashwingala9678 3 ปีที่แล้ว +19

    राज्य सरकार नी तात्कालिक मदद केली पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 3 ปีที่แล้ว +16

    राज्य सरकार तुम्ही पेट्रोल , डीजल , व दारु चा जी एस टी टैक्स बंद करा व सोयाबीन ला सहा हजार , व कपाशिला साढ़े सहा हजार भाव दया !! आणि केंद्र ज्या टाइम ला मदत देइल तीच दया . तुम्ही काहि त्रास घेऊ नका ?????

  • @भटकंतीच्याजखमा
    @भटकंतीच्याजखमा 3 ปีที่แล้ว +50

    आधी तुम्ही एकरी 50 हजार रुपये मदत करा मग केंद्राकडे बोट करा उट सूट केंद्र तुम्ही काय घंटा हलवणार आहे का

    • @vishalmachhi2504
      @vishalmachhi2504 3 ปีที่แล้ว +3

      Kedra sarkar la ky uptayala analay 5vars

    • @yashwantpatil9415
      @yashwantpatil9415 3 ปีที่แล้ว +1

      Ya bhakas aghadi yek mekach halvtch rahanar ka

    • @swarajpimpalkar2042
      @swarajpimpalkar2042 3 ปีที่แล้ว +3

      @@vishalmachhi2504 घरकोंबडा कुठं आहे

    • @vishalmachhi2504
      @vishalmachhi2504 3 ปีที่แล้ว +2

      Narayan Rane la kendriya matri kasala banaval kobadi chorayala tyala jauan pahani karayla sanga

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 3 ปีที่แล้ว +1

      सरकार कडून प्रत्येक गोष्ट जर आंदोलन ,मोर्चा , भूख हड़ताल ,करुण घ्यावी लागत असेल तर आपन सर्वात जास्त महामूर्ख ? जे मतदान करतो .

  • @yashwantpatil9415
    @yashwantpatil9415 3 ปีที่แล้ว +14

    या तीन चोरानी मागच्या विम्याचे पैसे खाऊन टाकले त्यात केंद्राचे पैसे नव्हते का..

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 3 ปีที่แล้ว +12

    तुम्ही काय वसुली करायला सरकार स्थापण केल काय ?.परत केन्द्राकडे बोट दाखवता.

  • @मराठवाडा
    @मराठवाडा 3 ปีที่แล้ว +10

    आधी राज्याने 25000 हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी नतंर केंद्राकडे मागणी करावी.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 3 ปีที่แล้ว +17

    राज्य व केंद्र सरकारने आप आपली
    जबाबदारी ओळखून शेतकऱ्यांना
    मदत केली पाहिजे.
    एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी
    झटकता येणार नाही. जबाबदारी झटकली तर जनता आपली जागा दाखवून देईल हे लक्षात ठेवा

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 3 ปีที่แล้ว +8

    महा वसुली सरकार चा निशेध निशेध जाहीर निषेध 🤭🤫😎🤭🙄

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 3 ปีที่แล้ว

      Kendra ch ky petrol diesel chy nawavr modi ne evde kmve mg Maharashtrala madar keli tr modila bhok pdtil ka

  • @sanjivsonavane3549
    @sanjivsonavane3549 3 ปีที่แล้ว +9

    तुझ्या कारखान्याना पैसा लगेच मिळतो, शेतक-यावर वेळ आल्यावर नाटक का करतो रे दादा,तुझा काका जाणता राजा कोणत्या बिळात आहे.

    • @Suresh29013
      @Suresh29013 3 ปีที่แล้ว

      जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 3 ปีที่แล้ว +19

    प्रत्येक राजकारणी आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे इंग्रजांचे राज्य बरे होते. असे वयस्कर लोक आता म्हणत आहेत.

  • @knowledgeisking7719
    @knowledgeisking7719 3 ปีที่แล้ว +8

    मला वाटते कि काही झाले की केंद्र सरकार
    मग मतदान मागायला आले कि आपण पण त्यांना केंद्र च दाखवायचे

  • @श्रीस्वामीसमर्थप्रसन्न

    😭😭...... यांना शेतकऱ्याची कदर नाही

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 2 ปีที่แล้ว +4

    सगळ केंद्र करतील तर राज्या नी 100कोटी वसुली करण्यासाठी माणसे ठेवा

  • @dashrathbodkhe8131
    @dashrathbodkhe8131 3 ปีที่แล้ว +3

    मंत्री महोदय विजय वडेट्टीवार साहेब तुम्ही म्हणता पंचनामे चालू आहेत पण आमच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली तरी कोणी पंचनाम्यासाठी आले नाही आणि सर्व नेते म्हणतात इकडे दवरा आहे आणी तिकडे दवरा आहो आमच्या विदर्भात सुध्दा दवरे करा आणि परिस्थिती कशाही प्रकारे झाली आहे आणि हेक्टरी सरसकट पन्नास हजार मदत द्या आणि विमा कंपनी कडून सुध्धा सर्वांना विमा द्यावा अशी विनंती आपला एक शेतकरी राम राम

  • @gajananthengane4256
    @gajananthengane4256 2 ปีที่แล้ว +5

    पाणचट धंदा आहे या राजकारणी लोकांचा

  • @krushnaadatrao3852
    @krushnaadatrao3852 2 ปีที่แล้ว +2

    चांगले केलेल असेल ते आम्ही आणी वाईट झाले ले त्यांनी..... अशी परिस्थिती आहे
    राज्याला व राष्ट्रवादी ला सध्या शाहरुख्याच्या महान पोरांची काळजी आहे शेतकर्यांची नाही..
    मी एक शेतकरी

  • @shivajivairagad6154
    @shivajivairagad6154 2 ปีที่แล้ว +5

    उद्धव ठाकरे साहेब हेक्टरी 25 हजार रुपये व दिले पाहिजेत वल्ला दुष्काळ जाहीर केल्या पाहिजेत नाहीतर शेतकरी आत्महत्या करतील

  • @yashwantpatil9415
    @yashwantpatil9415 3 ปีที่แล้ว +3

    लग्न झाल्यावर पन लेकरू केद्रानेच करायच का...नालायकाचा सेवट गाटचाल रे...

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว +1

    केंद्र सरकार जर महाराष्ट्रात कमीतकमी एक दोन लाख करोडो रुपये मदत देत नसेल तर केंद्रातील नेत्यांनी मतदान मागायला येऊ नये महाराष्ट्रात

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 3 ปีที่แล้ว +16

    राज्य सरकारने 25000 व केंद्र सरकारने 25000 अशी हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात या

  • @shridharkinikar8796
    @shridharkinikar8796 3 ปีที่แล้ว +5

    उद्धवा नेहमीच केंद्राच्या नावानी रडणे बरे नाही कधी कळणार तुला

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 2 ปีที่แล้ว +6

    राज्य सरकारने पण थोडी मदत द्यावी केंद्र सरकार च्या नावाखाली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणू नका एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तर याला फक्त राज्य सरकार जबाबदार राहणार

  • @narendraasane586
    @narendraasane586 3 ปีที่แล้ว +2

    विमा कंपन्या कुठे गेल्या ते पहा जरा

  • @yogeshbhil5531
    @yogeshbhil5531 3 ปีที่แล้ว +4

    "नाचता येईना अंगण वाकडे" असा प्रकार दोन वर्षांपासून सुरु आहे राज्य-केंन्द्र संघर्षामध्ये शेतकरी नेहमीच मेटाकुटीस येतो हे माञ वस्तूस्थिती आहे."जाणता राजा" ही संकल्पना हळूहळू इतिहास जमा होत चालली आहे.

  • @user-oz9sq2hf4r
    @user-oz9sq2hf4r 2 ปีที่แล้ว

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलें वचन विसरले आहेत शेतकरी दिसताच लोक ते निवडून आल्यावर दिसता ते फक्त सत्तेसाठी भाजपचे नेते फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी पक्ष वाट लावली आहे जय महाराष्ट्र जय किसान

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 2 ปีที่แล้ว +2

    अाशा भ्रटाचारी सरकार पेक्षा माझ्या शिवरायाच सरकार होत तेव्हा शेतकरीच काय कोणत्याही जाती धर्मातला वेक्ती उपाशी राहत नव्हता,म्हणुन आज पण शिवरायान समोर प्रत्येक माणुन अादराने झुकतो,,,असा होता माझा राजा.

  • @indian8600
    @indian8600 3 ปีที่แล้ว +2

    जे सरकार केेद्रात तेच राज्यात पाहिजे .

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 3 ปีที่แล้ว +1

    मतदानावर बहिष्कार टाका

  • @santoshrathod-nu8ub
    @santoshrathod-nu8ub 2 ปีที่แล้ว +1

    पहिले शेतकर्‍यांना वाचवा साहेब दर वर्षी तशिच परसतीथी छाली आहे जगाव कि मराव काही कलत नाही साहेब धन्यवाद

  • @ashishzade3559
    @ashishzade3559 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात मराठवाडाच नाही तर विदर्भ सुद्या येतो तिथं पण लक्ष करा.... आमच्या भागात पण खूब पाणी पाऊस झाला.... आमची पण कपाशी पिक पूर्ण वाया गेली आहे

  • @jaikumarpatorkar5694
    @jaikumarpatorkar5694 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जर मदत केली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार त्यामुळे जेवळा लवकर मदत करता येते त्यावळा लवकर करा.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🇮🇳🇮🇳🏵️🏵️

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 2 ปีที่แล้ว

    या नालायकापेक्षा इंग्रज बरे होते असं वाटत कधी कधी लोकांना

  • @angatshembade2423
    @angatshembade2423 2 ปีที่แล้ว

    राज्य सरकारची मदत द्या

  • @patildatta2915
    @patildatta2915 3 ปีที่แล้ว +2

    हा, सर् कार, ला, कटा लू न, शे त क री, साटी, , कही काम, कर् त,, नही, हे, सर् कार, मनुन, साबने, सीव, सेना, सोडुन, बाजप, मधे, जाणार, आहे,

  • @gnaneshwarlani6111
    @gnaneshwarlani6111 2 ปีที่แล้ว

    भाषणानंतर द्या पहिले मदत करा

  • @rameshdhage1585
    @rameshdhage1585 2 ปีที่แล้ว +1

    3 पक्ष्यांच्या सरकारने पिकविमा दिला नाही कारण आमच्या गंगापुर ला भाजपचा आमदार आहे.

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 ปีที่แล้ว +2

    एक मेकाकडे टोलवाटोलवी करु नका शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडुनका आमचा वाली कोण आहे

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 3 ปีที่แล้ว +2

    केंद्र आणि राज्य. सरकारनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी उघिच् कोणत्याही राजकीय पक्षानि राजकरन करू नये .जे नेते राजकारण करतील त्यांना पुधचा निवडनुकित् प्रचार् करायला येतील तेव्वा UP प्रमाणे धावू धावू मारतील.

  • @YuvrajRaut07
    @YuvrajRaut07 2 ปีที่แล้ว

    सरकारने फोरेस्टराणा फुल पर्वांगी दिली आहे का?
    कोणाला पन मारायला उत्तर पहिजेल आहे? कारण 4 फोरेस्टरानि एका सेतकरी मानसाला हानले! आणि ट्रेकटरच्या टाईराखाली ठेवले! उत्तर पहिजेल आहे मित्रानो.
    सेतकरी मांसाला न्याय मिळाले पहिजे.
    बातमी सुरगाना तालुक्यातील UMABARPADA या गावातील आहे.

  • @royalmarathatiger8744
    @royalmarathatiger8744 3 ปีที่แล้ว +2

    अजित पवार जर पश्चिम महाराष्ट्रात पुर आला असता तर हीच मागणी केली असती का

  • @gajananthengane4256
    @gajananthengane4256 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांच्या काही देणं नाही यांना

  • @gnaneshwarlani6111
    @gnaneshwarlani6111 2 ปีที่แล้ว

    तुमच्या सभा भाषण आणि नंतर घ्या पहिले शेतकऱ्यांना मदत करा

  • @appasahebnikam5064
    @appasahebnikam5064 2 ปีที่แล้ว

    आमच्या कडे औरंगाबाद जिल्ह्य़ात खूप पाऊस झाल्याने सर्व प्रकारच्या पिकामधे पाणी च पाणी आहे जिथे पाय ठेवू तेथे पाणी निघत आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी वाहत आहे कापूस पिक तर उभे वाळून चालले मका पडलीय तूर वाळत आहे जास्त पाणी साचलेने शेतकऱ्यांना आत्महत्या हत्या करण्याची वेळ आली आहे मायबाप सरकारने लवकर मदत करावी ही विनंती एक नुकसानग्रस्त शेतकरी

  • @rahulgaikwad5958
    @rahulgaikwad5958 2 ปีที่แล้ว

    चंद्रकांत पाटील महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने मदत केली शेतकऱ्याला मदत केंद्र सरकार केली तर तुझ्या बापाची घरचे पैसे देत का

  • @shitalm8386
    @shitalm8386 3 ปีที่แล้ว +1

    केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार काय करतय मग ..

  • @vishnukatkar8399
    @vishnukatkar8399 3 ปีที่แล้ว

    अरे चम्प्या राजकारण बंद करा.....

  • @PS-nm2rs
    @PS-nm2rs 3 ปีที่แล้ว +2

    Vakadya chi property vikun madat dya

  • @user-xl5ze9kg2o
    @user-xl5ze9kg2o 3 ปีที่แล้ว +2

    चंदू दादा बस्स करा तुमच राजकारण राज्यासाठी काही हिताचे होतय का ते बघा....

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचा काही घेना देना नाही

  • @शेतीमाझीनोकरी
    @शेतीमाझीनोकरी 2 ปีที่แล้ว

    गुलाबराव तु पहिल्यांदा सुरूवात कर नुसती नाटके करू नका भंगार महाभकास आघाडी सरकार

  • @kaleswarali7487
    @kaleswarali7487 2 ปีที่แล้ว

    घर कोबडा काय बोलायला तयार नाही मदत करतो का नाही येथे का कोरोणा तिसरी लाट

  • @gajananpole1010
    @gajananpole1010 2 ปีที่แล้ว

    गुजरात मध्ये दुर्घटना झाली की लगेच मोदीजी ईतके कोटि दिले आशि बातमी येते पंत प्रधान फक्त गुजरात चे आहेत का राज्य सरकारने का मदत माघु नये

  • @शेतीमाझीनोकरी
    @शेतीमाझीनोकरी 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे

  • @krushnajadhav3649
    @krushnajadhav3649 2 ปีที่แล้ว

    राज साहेब काय चूक बोलले

  • @d.j.kohinoorofficial8868
    @d.j.kohinoorofficial8868 3 ปีที่แล้ว +2

    He sab mahavikas aghadi che nakari pana ahhe rajyat nukasan zali rajy sarkarne tatadine madat karyala pahije kendra karel tewha karel pan rajya sarkar chi pratham jababdari ahhe hi asa bhrast gov mi baghitl nahi lokkani kay pahun yanna niwun del yarr

  • @dipakbhai7934
    @dipakbhai7934 2 ปีที่แล้ว

    आरेनेतानो शेतकराचे बधा।शेतकरीमरत।आहे

  • @Androidgameschannel-nq4gk
    @Androidgameschannel-nq4gk 3 ปีที่แล้ว

    अरे चंद्रकांत दादा तूझ नुकसान झाले असते मग कळेल जय किसान

  • @iakash2508
    @iakash2508 3 ปีที่แล้ว +1

    He fakt bombaltat Gela varshi on madat Keli nahi aani aatta yavarshi pn tich bomb

  • @pandurangsarge1021
    @pandurangsarge1021 2 ปีที่แล้ว

    Shetkari aandolan kela tr durlaksh kel jat aani doctor lok uposhan kel ki 1.21lakh denyach aavhan kartat mast mukhyamantri saheb ....

  • @d.j.kohinoorofficial8868
    @d.j.kohinoorofficial8868 3 ปีที่แล้ว +2

    Aree Pratek gosti madhe ya sarkarcha ghondhad ahhe ekhi gost chagli karat nahi he lokkana bhikari banwun taknar ahhet he mahavikas aghadi

  • @amolshinde551
    @amolshinde551 2 ปีที่แล้ว

    Thnx media

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 2 ปีที่แล้ว

    तुमच्यापेक्षा तो बीचुकले तरी बर आहे त्याला मुख्यमंत्री कर तर काही तरी शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल

  • @dhashrathnaikwade6803
    @dhashrathnaikwade6803 3 ปีที่แล้ว +1

    काम करा भाषा बंद करा

  • @bhagwatbkaraleb.k3983
    @bhagwatbkaraleb.k3983 2 ปีที่แล้ว

    तुम्हा दोघांच्या मध्ये आम्हा शेतकऱ्यांचा जीव घेताय ..तू कर मारल्या वणी मी करतो रडल्या वानी असा खेळ आहे की काय 😭😭

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 11 หลายเดือนก่อน

    😭🙄 शेतकरी

  • @mushtaqbabamiyashaikh5085
    @mushtaqbabamiyashaikh5085 2 ปีที่แล้ว

    Maharashtra madhe ola dushkal jahir Kara

  • @bhausahebshermale963
    @bhausahebshermale963 3 ปีที่แล้ว

    चंपा भुंकू नको

  • @sudamborade9094
    @sudamborade9094 2 ปีที่แล้ว

    मायघालिचे नेते

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 3 ปีที่แล้ว +2

    हेच गुजरात मध्ये घडले असते तर आता पर्यंत मदत मिळाली सुद्धा असती.

  • @kuldipadsad1928
    @kuldipadsad1928 2 ปีที่แล้ว

    Kendra sarkar ani rajya dhoni ni laksh dyaychi garaj ahe nahitr shetkari matdan karnar nahi ya kade laksh dyav 🙏

  • @ashwinkhedkar5720
    @ashwinkhedkar5720 3 ปีที่แล้ว

    एका माळेचे मनी

  • @mangeshdond6174
    @mangeshdond6174 2 ปีที่แล้ว

    3.chakisarkarmadatkara

  • @vijaykachakde
    @vijaykachakde 3 ปีที่แล้ว

    Kai ladae you news people should make government pay to farmers . News channels will also work like political party . Improve news quality specially tv9 marathi

  • @VMM-qj8tt
    @VMM-qj8tt 3 ปีที่แล้ว +1

    Ajun hyani Sangli kolhpur madhil sarv lokana mahapurachi madat Dili nahi.

  • @dhammagevande7450
    @dhammagevande7450 2 ปีที่แล้ว

    Dhammol

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 3 ปีที่แล้ว

    Apghatisarkarr

  • @gorakhbade6889
    @gorakhbade6889 3 ปีที่แล้ว +2

    पवार कुटुंबीय सर्वात जास्त काळ सत्तेत राहून फक्त पश्चिम महाराष्ट्र व स्वताचा विकास केला

  • @rameshwardhone1081
    @rameshwardhone1081 2 ปีที่แล้ว

    🙏😭😭

  • @firozharchirkar539
    @firozharchirkar539 3 ปีที่แล้ว

    Saheb kendr nai bagaiche aapanch aapla mansala madat karaichi Jai mahavikas aggadi jindabad jindabad jindabad ❤️👍🙏

  • @santoshbiradar2719
    @santoshbiradar2719 3 ปีที่แล้ว

    Maharashtra state government pehle madat kadun nantar central government la vicharaicha, state government pehle 50 thousand per acre madat karavi, raj saheb ani devendra ji tumi rajyacha shetkaryachi andolan kara jo paryant rajya sarkar shetkaryanchi madat karat nahi toh paryant.

  • @nilkanthkabnure5317
    @nilkanthkabnure5317 3 ปีที่แล้ว

    पाटील.शेतकरी.मरते.तुमी.थंड

  • @nilkanthkabnure5317
    @nilkanthkabnure5317 3 ปีที่แล้ว

    पाणी.करा.काय.खिशातुन.पैसे.जायाचे.आहेत

  • @akashdupade3983
    @akashdupade3983 3 ปีที่แล้ว

    Narayan rane la atak jali tevha kendra n kashi dakhal ghetali hiti

  • @ramkrushnadhobale3106
    @ramkrushnadhobale3106 2 ปีที่แล้ว

    Rajya sarkar navala aahe ka?

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 2 ปีที่แล้ว

    नालाएक सरकार

  • @prafullkadam4140
    @prafullkadam4140 2 ปีที่แล้ว

    Dogh hi sarkar ekach maleche mani aahet doghhi ekmekanvar tashere odnyach kaam kartayet but pudhe yeun kunich shetkaryanche ashru pusat nahiyet

  • @sunilpatil234
    @sunilpatil234 2 ปีที่แล้ว

    He fakt shetkaryla murkh banvle jaat aahe na Kendra madatila dhavnar na rajya madatila dhavnar kaay panchname karta ekachya shetat paaus padato aani bakiche shet kaay korde rahatat he fakta shetkaryla samaj ghalun mokale honar yere mazya magalya

  • @sm-eq8pf
    @sm-eq8pf 2 ปีที่แล้ว

    Tv9 marathi gelya varshache paise fithle nahi

  • @ramkrushnadhobale3106
    @ramkrushnadhobale3106 2 ปีที่แล้ว

    Rajya sarkaar aani kendra sarkar zopla

  • @hanumantraut220
    @hanumantraut220 3 ปีที่แล้ว

    केंद्राने मदत केली पाहिजे नाहीतर त्याची जागा महाराष्ट्रातील शेतकरी 2024 ला दाखवीत महाराष्ट्राला मोदी नेहमीच पाण्यात बघतो चंपा तुझंच तर काय खरं नाही

  • @vikasjadhav5140
    @vikasjadhav5140 2 ปีที่แล้ว

  • @umeshkalel8732
    @umeshkalel8732 3 ปีที่แล้ว

    Aadi shetkari baga baki ch tumi natar bhadan kart basa

  • @indrajitmithe4103
    @indrajitmithe4103 2 ปีที่แล้ว

    Tumala jar shetakryacha vetha kalat nashatil tar nivadnukila kashala ubhe rahatat kutryano. Ahmi shetkryachi mule mhanylatri lajavathudya jra Maza bap shetkari mhanta ani tyalcha luthata tumacha bap ha shetkari mulichi ni tumacha bap ha vyapari asel, chor asel, luthera asel, gyacha mule tumhi sarva ragkiy lok shetkryala luthatat tyala martat tyacha marnyacha karn tuhmi ahat yevadha bhan asudhya partek vyaparyala,nokari valyana,jashi arthika madat deta tashi shetkaryana ekari 50,000₹madat dya karn ata shetakryacha anta naka pahu

  • @Ram-du8fr
    @Ram-du8fr 3 ปีที่แล้ว +1

    Gst rajala dya BJP murdabad😭😭😭😭😭😭😭😭

  • @shivharkagane3457
    @shivharkagane3457 3 ปีที่แล้ว

    Chandrakant Patil ko puchna chahie To Apne Baap ke paise To Nahin de raha na Kendra Sarkar ko mang rahi to Uska Kya ja raha hai

  • @mohmmadazhar3543
    @mohmmadazhar3543 2 ปีที่แล้ว

    Kendra Sarkar Ne nuksan Kshetra Bandhan to tartarini madad karave tareefan 8082 madad karave Kendra Sarkar Rajya Sarkar ne ek se kam karna chahie Chitra Re Kala Jala wale Raja Kala Sala

  • @shubhamgamer4662
    @shubhamgamer4662 3 ปีที่แล้ว

    😂😂😡😡

  • @sggaming2603
    @sggaming2603 3 ปีที่แล้ว

    🤭🤭🤪🤪🤪😩😩😭😭😭

  • @dbsir4339
    @dbsir4339 3 ปีที่แล้ว +1

    बीजेपी निवडून आणू नका हो।

  • @rameshwaryadav5887
    @rameshwaryadav5887 3 ปีที่แล้ว

    Kendra madat dete mhanaje upakar karat nahi Maharashtra deshat sarvat jast tax dete, he BJP chya bhadavya netyala kalat nahi Maharashtra chya janate pagar gheta evadhicha kendracha pulka asel tar maharashtail janate hya paisacha gu khata nahi ka?