यांच्या मध्ये काहीच होणार नाही फक्त शेतकर्याची पिळवणूक होनार आणि यांच्या मध्ये शेवटी शेतकर्याचे पैसे जाणार फार्म भरा ३००₹. शेत सार भरा ३००₹ पाणी पट्टी भरा ३ प्रत्येक हंगामात ३००+३००+३००=९०० शेवटी शेतकर्याना भल मोठं गाजर
500रुपये महिना 5एयकर जमीनदाराला पण जयच्याकडे जमिनीचा तुकडा नाही रोजंदारी करतात त्यांना काही मिळेलका यांना जमीन असून 500रुपये महिना आम्हाला आमच्या घरात पिढ्यान पिढ्या पासून जमीन नाही आम्हाला काही देतेका सरकार आमचा प्रशन मांडा
घरातला माणूस जरी bjp कडून उभा राहिला तरी पाडा त्याला....शेतकरी, विद्यार्थी, छोटे उद्योग-व्यापारी यांना उध्वस्त करणारे सरकार आहे हे.. असं सरकार कधी पाहिलं नाही आणि ऐकलंही नाही...
Right neny
बादनपूर येथे राहतो
ज्यांना जमीन नाही त्याना काहीच नाही.
पाच एकर पेक्षा जास्त जमीन वाले शेतकरी नाही का त्यांचं पण नुकसान होते ना मग त्यांनी नोटा चा वापर केला तर चालेल का
लहान असो वा मोठा. शेतकरी हैराण च आहे
Good
पतीला पी एम किशान चा लाभ भेटतो मग पत्नी ला का नाही जमीन नावावर असुन सुद्धा
हलक्या प्रतीची जमीन पाच एकर पेक्षा जास्त असुन काय फायदा
जे लोक शेतमजूर आहे तर दुसरीकडे काम करत आहेत त्या चे थोडं तरी पाहा हि विनंती आहे
Dr
यांच्या मध्ये काहीच होणार नाही फक्त शेतकर्याची पिळवणूक होनार आणि यांच्या मध्ये शेवटी शेतकर्याचे पैसे जाणार फार्म भरा ३००₹. शेत सार भरा ३००₹ पाणी पट्टी भरा ३ प्रत्येक हंगामात ३००+३००+३००=९००
शेवटी शेतकर्याना भल मोठं गाजर
५ एकर ची मर्यादा वढावायला pahije
सर ज्या माणसाकडे जमीनच नाही शेत मजूर आहे त्या लोकांना काय आहे आमचा प्रश्ण मांडा
500रुपये महिना 5एयकर जमीनदाराला पण जयच्याकडे जमिनीचा तुकडा नाही रोजंदारी करतात त्यांना काही मिळेलका यांना जमीन असून 500रुपये महिना आम्हाला आमच्या घरात पिढ्यान पिढ्या पासून जमीन नाही आम्हाला काही देतेका सरकार आमचा प्रशन मांडा
सर हि विकाउ मिडिया आहे खर र्पश्न माडनार नाहित
जे भुमीहीन आहेत ते खरोखरच गरीब आहेत .हा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही. लक्ष देण्याची गरज आहे.
PM Shram Yogi Mandhan Yojana.... hi yojana ahe Sramikansathi...
Tasech E-Shram card antargat tumhi vividh rajgar sandhicha labh gheu shakta...
Thank you.
शेतमजुरांसाठी काही आहे की नाही
इतक्या दिवस मेले होते का?
ही यौजना नंतर पुढे १महीना नंतर सामील होतील का
samadhan sakhare मोदीना शेतकरेचे यवडि कागद जमा केलिकि तेवजर मेला तर तेकागदा वर जाळा तरी जळेल
Aho 5 एकर 10 r जमीन आहे काय करू 10 r च
मला 5यकर 20गूँटे अहे 20गूँटे विकु का काई पन शेतकर्याची मजाक उड़वायलेत.
Bahinichya navaver kara na
Ha फक्त taunt अहे साध्य सर्व शेतकरी परेशान आहेत निदान dusakal येरियाचा vegala विचार करावा.
घरातला माणूस जरी bjp कडून उभा राहिला तरी पाडा त्याला....शेतकरी, विद्यार्थी, छोटे उद्योग-व्यापारी यांना उध्वस्त करणारे सरकार आहे हे.. असं सरकार कधी पाहिलं नाही आणि ऐकलंही नाही...
प्रत्येकालाच देण्यात येणार होतेना1500000लाख ते काय झाल
जे ग्रामीण भागातील भुमी हीन आहेत ,ते गरीब आहेत हातावर पोट भरण्यासाठी कीती त्रास होतो आहे.हा विषय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
गरिब रोजनदार आधार कोनाचा.
@@bapuchavan702 आधार परमेश्वराचा असंच म्हणावं लागेल.🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
👍
But sir PM kisan che website tr band hai new ragistration walynche
Mla 8 एकर शेती आहे मला नाही ना
Mg amhala 6000 bhetnar nhi ka mg kadich he websites chalu nhi honar ka
मजुर लोकानां काय देनार साहेब गरीबी का
Karz mafi nahi Sarkar nahi
हर हर मोदी घर घर मोदी सुपर प्लान
Modi padnar aahe shetkari parishan aahe
खुप छान बोला साहेब अभिनंदन साहेब अभिनंदन साहेब
2 shivarat 4 hectar jamin asel tar 4 hectar lab milel ka
तेलंगण मध्ये सर्व शेतकरी, सरकार अट का घालतंय, कळत नाही.
शेतकर्यांना काहीच नका देवु खासदार आमदार अजुन यांचे पगार वाढवा हेच जास्त भिखारी आहे वर्षाला सहा हजार नेते लोकांना जगवुन दाखवा म्हणा
तुम्ही धनगर आरक्षण द्या मोदी साहेब 2019 ला तुमचा झेंडा फडकला
मोठा शेतकरी सुदा या योजनेत पाहिजे
अरक्षण नाहि दिले तर हे भाजप सरकार परत संत्तेत येनार नाहि याची काळजी धनगर समाज घेईल
Sir process kashi aahe sangal ka
पाच एकर शेती आहे त्यांना लाभ वरच्याने काय भाजप पडल्या शिवाय राहत नाही
मला ऑष ६ एकर आहे मग १ एकर कोनाला विकु
बायकोच्या नावावर करा बायको खुश दोघंही लाभार्थी.
Super
Jumla hai bhai
Barobar ahe 5 akar 🙏🙏🙏
सबसे ज्यादा मिलेगा गाजर
गाय छाप खातो शेतकरी सहा हजार रुपये ची
माझ्याकडे अडीच एकर जमीन आहे तर मी अडीच एकर जमीन कुठून आलो त्यांनी पाच एकर आ त लावली
ज्या शेतकार्यांची मुले पदवीचे शिक्षन घेत आहेत त्या शेतकरयला नाही का गरज याचि
कर्जमफि द्या मग बोला निवडणुकीच काय ते
कविता कशी वाटते मला माझ्या नंबर वर सांगा
Aaho 6 hajar denar aahet. 6 lakh dilya sarkhi batmi. Chalvtay.
Gram panchayat sadasy ani sarpach yana pan kadhun taka yojnetun🙏
mala 5 ekar 9 gunte aahe 9 gunte shejaryala fukatat deu Ka ..............
मला काहीच णाही
Madam phale bondeaalaye che paise dhell nai pude kay denar
SAR MI BE ROJGAR AHE MI KAY KRAYCHAY
कशाला आफवा
Modi sarkar khup chan ahe mla 12000 ru milale
Nxjgugyhu
Chunami jumala
सर्व मित्र मंडळी ना सांगू इच्छितो की हे निवळनूकी पूर्त चोंबडेपणा आहे
Adhi karj mafi sarakar kara mag 6ooo rs dya
shivsena sena jindabad
हे सरकार काहीच देत नाही हवेतले वादे देते ते घ्या आणि त्यांनाच सरकार बनविण्यासाठी मते द्यावे
शतकरेला फक्त गाजर दाखवते हे सरकार
सर
अहो ज्यांना जमीन नाही .अशा लोकांनसाठी काय योजना आहेत .
Karjmafi dyavi
नालायकपणा तुम्ही ची वेळ संपली
याचीपाचवरीसनीकसलावालावीतगेलीपनकूठलीमाफीमीळालीनाहीयानापननीकसलावा
15lakhacha gajar an chocolate dila 6 hajaracha,,, "va re modi tera khel sasti soyabin mahanga tell".....
जरा विचर करा जे लोग मंजूर आहै त्यान्चा विचार करा एक रूपया जर सरकार ने दिला तर लोका परनत चार आने जातात बाकिचा भसटाचार
Sarsghat sarve shetkariyana per month RS 6000/- pension dayala pahija tar daily expenditure bhagavne sulabe honar
Tuch khan mana 6 hazar rat ka hote
Parat gajar
Y
Are murkhano shetkari kamit kami 8_10 hajar rupye tr पान तम्बाखु ला घालाव तेत।।।
काही होत नाही फक्त फेकते हा
मोदी
2025 la
Ajun parat jumle chaluch. Bhulu naka .
Zaatugiri. BJP chi .kasla ani konacha Vikas kartay. Rojgar kuthe ahe. 15 lakh kuthe ahet. Saale zolar government
एक
fekology again