देवाच्या सेवेचे फळ । ह.भ.प. विलासबुवा गरवारे । KirtanVishwa | मराठी कीर्तन । Savatamali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2021
- देवाच्या सेवेचे फळ
नारदीय कीर्तन । ह.भ.प. विलासबुवा गरवारे
मनुष्य कुणाची ना कुणाची सेवा करीत असतो. त्या सेवेने त्याला काही लाभ होणार असतो तेव्हाच त्या सेवेला तयार होतो. संतांची सुचना आहे की आपण प्रपंचाची सेवा करतोच पण कधी कधी भगवंताची देखील सेवा करावी. पण आमचा प्रश्न कायम असतो, आम्हाला काय मिळणार ? तेव्हा देवाची सेवा केली तर काय फळ प्राप्त होते, हे हरी भक्ती परायण गरवारे बुवा आपल्या कीर्तनातून उलघडून सांगणार आहेत. पण त्याच बरोबर ती सेवा कशी झाली पाहिजे याची पत्थ्ये देखील ते समजावून सांगणार आहेत.
Dev Bhakti
Vilas Buwa Garware
Nardiya Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
🌷jai jai ram krushnahari🌷
🙏🙏
संत सावतोबा,छोटी नागु आणि वारकरी पंढरीराया समोर उभे राहिले.
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
Khoopach sunder kirtan...
Namaskaar buva...
संत सावतामाळी यांची कथा खूपच सुंदर सांगितली
अप्रतिम 🙏🙏
अप्रतिम किर्तन...
अतिशय सुंदर कीर्तन बुवा! आपणास साष्टांग नमस्कार
नमस्कार अप्रतिम किर्तन आणि गायन
किर्तन सुंदर झालं. तबला, पेटीची साथ उत्तम. 🙏🙏
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन
श्रीराम 🙏 चित्त रंगले कीर्तन 🙏
खूप सुंदर !!!..अप्रतिम
अतिशय सुंदर भावार्थ
पांडुरंग हरी वासुदेव हरी.
गरवारे महाराजांचे कीर्तन खूप छान झाले ऐकून खूप आनंद झाला सावता महाराजांचे चरित्र कळाले
अप्रतीम 🎉
खूपच छान किर्तन झाले
धन्यवाद
बुवा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम कीर्तन खूपच छान सांगितलं
तुझी सेवा करीन मनोभावे
जय जय राम कृष्णा हरी
खुपच छान नमस्कार बुवा
।। राम कृष्ण हरी ।।
जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अप्रतीम.
‼️‼️श्री राम ‼️‼️
खूप सुंदर कीर्तन कथा सुंदर दृष्यटांत खुप सुंदर अभंग छान
गरवारे सर तुमचे व चारुदत्त आफळे बुवांचे कीर्तन सारखे ऐकावं वाटत❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚❤️👌
खूप सुंदर प्रत्यक्ष पांडुरंगच ऊभा केला
🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ! खुप छान !
अप्रतिम कीर्तन. धन्यवाद
👑
Ram Krishna Hari 🙏🚩
फार छान.
Khup chan kirtan. Namaskar Buwa. 🙏🌹🙏 sath sangit uttam. 🙏🙏
Bola pandhari nath maharaj ki jai ...Mast kirtan .
वा बुवा अतिशय उत्तम. श्री महाराजांची कृपा आहे.
खूपच सुंदर कीर्तन
खूप सुंदर कीर्तन
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम समर्थ
सगुण व निर्गुण उपासना फारच सोप्या पद्धतीने व उदाहरण देऊन सांगितले 🙏
Apratim!
माऊली नमस्कार
विलास बुवा गरवारे यांचा आवाज अप्रतिम आहे बैल विठ्ठल मोट विठ्ठल हे पद खूप आवडलं धन्यवाद
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sunder
कीर्तन अप्रतिम झाले . ती. बुवाना सप्रेम नमस्कार . 🙏🙏
जय श्री राम कृष्ण हरी ☝️ 💖 ♥️ ❤️ 😍 नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली ♥️
छान बुवा साष्टांग नमस्कार आपणास
देवा तुझी सेवा करीन मनोभावे.अप्रतीम किर्तन.🌺🙏🙏🌺
Chan zale kirtan nivedanachi padhat chan
खूप खूप धन्यवाद सर्वांना महाराज छान कितन ऐकायला मिळाले राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Chhaan झाले.
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
अप्रतिम छानच कीर्तनकार KIRATAN ♥️🙏🏻❤️🤲💜
परम पुज्य हभप गुरुवर्य,अध्यात्म व्यासंगी व्यक्तीमत्व श्री आफळे गुरु व हभप विलास गरवारे सर चरणी वंदन .जय जय रघूवीर समर्थ .डहाणू जी. पालघर.(कोकण).
Kewal aprateem sir swami dattaguru mauli bless you
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम छानच कीर्तन नमस्कार ❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚❤️👌
किर्तन विश्र्वाची सर्व किर्तने शकणारे अप्रतिम आहे खूप आनंद वाटतो नमस्कार
👌🚩👌🚩👌🚩👌🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
छान महाराज
सुंदर निरूपण
upasanela druda calavave bhudev santashi sada namave satkrma yoge vay Ghalavave sarva mukhi mangal bolavave जय जय रघुवीर samarha ♥️ ☝️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️
खूप खूप सुंदर किर्तन.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अप्रतिम साथसंगत
पांडुरंग हरी
खुप सुंदर किर्तन ऐकायला मिळाले आज नागपंचमीच्या सणाला खरोखरच माहेरी जाऊन आल्यावर होतो तसाच आनंद झाला नामाचा महिमा पटला किर्तन विश्व चे खुप खुप आभारी आहे
कीर्तन खूप छान रंगवलं. डोळ्यासमोर चित्रपट उभा राहिला.
विलास बुवा नमस्कार आज आपण तुझी
सेवा करीन मनो भावे यासाठी सावत्ता माळ्या ची क था अतिशय उकृष्ट सादर केली अभंग त्या क थे ला अनुरूप होते
कीर्तन श्रोत्यांना खिळवून ठेवणारे झाले
आजचा दिवस खूपच आनंद देऊन गेला
धन्यवाद
सहज, सुंदर
फारच
उत्तम
किर्तन
बुवा खूपच छान कीर्तन
सुंदर कीर्तन 🙏🙏
खुपच छान किर्तन
अप्रतिम
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी.
कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले
विलासबुवा नमस्कार. अप्रतिम कीर्तन. 👌👌🙏🙏
हभप विलासबुवा गरवारे आपले तुझी सेवा करीन मनोभावे ह्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरील निरूपण खुप खुप श्रवणिय झाले.
कीर्तनकार बुवांचे आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
हभप गरवारे बुवा, आपणास विनम्र अभिवादन!अप्रतिम कीर्तन, आपल्या कीर्तनातून भगवंत आमच्या समोर उभे रहातात. आपलं कीर्तन म्हणजे श्रवणेंद्रियांना भक्तीमय मेजवानीच असते.मन तल्लीन होतं...आपली भाषा,अभिनय,विनोद, आख्यान सगळेच अप्रतिम..तबल्याची साथ अप्रतिम, पाय पेटी अप्रतिम...धन्यवाद बुवा ,धन्यवाद!
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
अप्रतिम 🙏 दृश्य पुढे उभे राहिले
सुंदर कीर्तन
🙏👌👍great kirtan.
अगदी छान
Best
गोड कीर्तन...राम कृष्ण हरी
फारच सुंदर कीर्तन . संपूच नये असे वाटले.
खूप छान कीर्तन छानच रंगवले आहे
खूपच छान कीर्तन।सावता माली श्री विठ्ठल रखुमाई सोबत ज्ञानेश्वर नामदेव आदी संत।।
मळ्यात दर्शन सोहळा।।आनंद झाला। बस।
🙏khup cchan jay jay ram krishna hari
APRATIM.
Khoop chan khoop sundar go ahed please
कीर्तनतील गाणे खूप छान गायले व साथ संगत पण छान🙏🙏🚩👌
खूपच अप्रतिम किर्तन
आणि तबल्यावरची साथ🙌🙌🙌
तुमचा प्रत्येक कार्यक्रमा मधे साथीदार फारच छान आणी तैयारी चे असतात हो बुवा
👌👌
खूप छान ! अगदी सोप्या , साध्या रसाळ भाषेमुळे मनाला भावले🙏🙏
किर्तन विश्व मध्ये होणारी किर्तन सेवा श्रवणीय v अंतरंग भारून जाते. आपला उपक्रम स्तुत्य वाखाणण्या जोगा आहे. नमस्कार.