कहाणी, थोडक्यात पण उत्तम रितीने मांडली अाहे.प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ नेहमी चांगलंच मिळतं.असे या कहाणीवरुन ठळकपणे लक्षात येते. *प्रामाणिकपणाचे मिळणारे चांगले फळ म्हणजे काय?? ते या कहाणीवरुन सहज समजते.* खूप छान कहाणी....
ही कथा खूप छान आहे.प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुध्दा ध्येय गाठता येते फक्त आत्मविश्वास पाहिजे आणि ध्येय काठताना सातत्याने प्रयत्न करायला हवेत तेच शरदने केले. शरदचा अभिमान वाटतो इतरांनीही शरदचा बोध घेतला पाहिजे.
ही कथा खूप छान आहे मला खूप खूप आवडली आहे शरद चे गुण सर्वांनी आत्ताच्या परिस्थितीत घ्यायला हवे कारण कारण आताची मुलं व मुली आपल्या आई-वडिलांना सोडून बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रेमात मध्येच व्यस्त आहे
कथा खुप छान आहे ही मला खुप आवडली आहे मुलगा आसावा तर शरद सारख असावा जो स्वतःहा कश्ट करून चांगले आयुष्य जगु शकतो आणी दुसऱ्याला मदत करून चांगले राहतो मी सवीता पाटील
खरंच कथा खूपच छान आहे.त्या आईने खूप मोंठे ऊदारपणाने मुलांना आश्रमात ठेवले धन्य ती माऊली.तीला खूप त्रास झाला असेल.पण मुलांनी खूप परिश्रम करुन आपले ध्येय गाठले
म्हणतात ना वाईटातून काही तरी चांगले घडत असते शरदचे वडील जर गेले नसते तर तो कदाचित आयपीएस बनाला नसता काही काही मुलांना सगळे काही मिळून सुद्धा ती मुले अभ्यास करत नाही माझे पती जाऊन बारा वर्ष झाली मला तीन मुली आहेत त्या अभ्यासात खूप हुशार आहेत माझ्या दोन नंबरच्या मुलीला आयपीएस बनायचे आहे तेव्हा ती खूप मेहनत करत आहे ती आठ आठ तास एका जागेवर बसून राहते तेव्हा मी तीला म्हणते तू एक दिवस नक्कीच आयपीएस अधिकारी बनणार आहेस खरंच तुमच्या कथेतून खूप काही शिकायला मिळते
फारच छान 👍
कष्ट करण्याची हिम्मत, जिद्द आणि चिकाटी असली कीं आभाळ ही ठेंगान वाटते.
Congreatuletion sir !
आदरणीय,अत्यंतचांगलीकहाणीआहेसबरकाफलबहोमिठाहोताहैभाईगरीबीतुनजोपोटभरतोत्यालापरमेश्वरभरभरूणदेतोजेगरीबीचीथट्टाकरतातेतोंडघशीपडताआईचीसेवाहिईश्वरहोय😮❤❤❤नमस्कार 🙏 जयगजानन महाराज कीजय श्रीशिवायनमोस्तुंभ्यंम जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मुलगाअसावातरअसाहिराअसावाखुपखुपशुभेच्छाअसेचलेखद्यावेहिविनंती❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊
बोध घ्यावा आणि असेच आई वडिल दोघानाही जपले पाहिजे.
मनापासून आभार
Njgjjjjjgjjg#jjhjhhh@@RukminiPatil-v7j
खुपच ह्रुदयस्पर्शी कथा
😊😊😊😊😊😊
खूप खूप छान कहाणी. ऐकून डोळ्यात अश्रू आले. सादरीकरण सुद्धा खूप छान.
खूप छान - गोष्ट आहे
कहाणी, थोडक्यात पण उत्तम रितीने मांडली अाहे.प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ नेहमी चांगलंच मिळतं.असे या कहाणीवरुन ठळकपणे लक्षात येते.
*प्रामाणिकपणाचे मिळणारे चांगले फळ
म्हणजे काय?? ते या कहाणीवरुन सहज समजते.*
खूप छान कहाणी....
खुप छान आहे ही गोष्ट आनंद होतो 🙏
FarchhanGostHoti
@@AshokMagar-lk4zo25:52
फार सुंदर मांडणी आहे 💐
Very good
❤❤@@DattatrayaNirmal-u7b
फारच संवेदनशील आणि ह़ुद्य कहाणी आहे । ❤🎉🎉🎉😢
@@DattatrayaNirmal-u7bverygood
Khup sumdar kahani aikavla sir ❤
ही कथा खूप छान आहे.प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुध्दा ध्येय गाठता येते फक्त आत्मविश्वास पाहिजे आणि ध्येय काठताना सातत्याने प्रयत्न करायला हवेत तेच शरदने केले. शरदचा अभिमान वाटतो इतरांनीही शरदचा बोध घेतला पाहिजे.
कथा खूप छान
छान कथन
सुंदर आहे दादा हि कथा
धन्य धन्य तुमच्या कथेला
कहाणी हृदयात पोचली
खुप सुदंर आहे
खूप छान उदाहरण धन्यवाद 🙏🙏❤❤
😊
खूप छान कथा आहे
खूप छान आहे
❤❤खूप 😊छान. Story ahe
कथा खुप सुंदर बोध घेण्यासारखी आईचा त्याग मुलगा असावा तर शरद सारखानाहीतर नसलेला बंरा
Chan
सुंदर लेख आहे यांना शुभेच्छा ❤
खूप छान कहाणी आहे 👌👌
कथेचा शेवट खूपआवडला🎉🎉
Pharch sundar katha aahe.
Khupch chyan❤
कथा खूप खूप आवडली शरद सारखा मेहनती मुलगा मेहनत करून त्याने खूप कष्टाने काम केले आणि आपल्या आईला सांभाळले
Khup chan katha ahe hi
Katha ghar hrdayaspshi aahay🙏🙏
Very Best Story
तरच पण मनापासुन अभिनंदन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हृदय स्पर्शी कहाणी आहे❤
खूप हृदयापर्यंत कहाणी पोचली
Khup sundar aahe katha 😮😢
ही कथा खूप छान आहे मला खूप खूप आवडली आहे
शरद चे गुण सर्वांनी आत्ताच्या परिस्थितीत घ्यायला हवे कारण कारण आताची मुलं व मुली आपल्या आई-वडिलांना सोडून बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रेमात मध्येच व्यस्त आहे
Khup sundar katha bodh ghenyasarkhi
कथा खुप छान आहे ही मला खुप आवडली आहे मुलगा आसावा तर शरद सारख असावा जो स्वतःहा कश्ट करून चांगले आयुष्य जगु शकतो आणी दुसऱ्याला मदत करून चांगले राहतो मी सवीता पाटील
Khupcha sunder
अनंत प्रणाम त्या लेकराला आणि आईला.
खरोखरच बोधपूर्ण कथा आहे.
Khupch chankatha
खरेच प्रेरणादायी लेखन आहे
कष्ट करणाऱ्यास काहीच कमी नसते माणुसकीही दर्शवली आहे.❤
खुप छान आहे कथा आई व मुलाची कथा ❤❤❤❤🎉🎉
खुप सुंदर आहे हि आई आणि मुलगा
आई आणि मुलगा दोघे ही म्हण आहे.
प्रणाम.जालना.trd manager.kajaljer.
Wow khup chan story hai ❤
Nice story
शरद खूप कष्ट करून आय पी एस आॅफीसर बनला सर्व मुलांनी हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे शरद साठी खूप शॅलयूट
खूप छान कथा आवडली आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे धन्यवाद शरदची कमाल आहे
Kharc khup chhan kahani sangitali s very nice 👍🏾 brobr aahe sabrka fal mitha hota hai sabr kro or aage badho mnat jr jeedha aseltr Manus swatal ghaduoo shakto. ❤kahani
शरदला लाख लाख सलाम❤🎉🎉🎉
PharachSundar Rachana🎉
फारच छान फारच सुंदर आहे ही कथा माणूस मेहनती असावा पण आळशी नसावा.
खूप खूप छान गोष्ट आहे. खूपच सुंदर❤❤❤❤❤
Kup chan aahe
Very nice story....Amulaya Pise and and Avantika Pise..
खुप छान आहे मनाचे देय आणि जिद्द सातत्याने प्रयत्न कराआज्ञ सा सयला ईतकहवेत तेच शरद ने केले शरदचा बोध घेण्या सारखा आहे इतरांनी शरद सारखा आहे
Chan aahe
कथा फारच छान आहे या कथेपासून खूप बोध घेता येतो आय लाईक इट सर व्हेरी गुड
Far sundar Katha Bodth ghenya sarkhi ❤❤❤
Shiknyacha. Hetu Aasel tar katin paristiti Dekhil mule Shikshan jiddine purn karatat ❤
😂फार छान
Khob chan ahe
Very nice story.
बोध घेण्या लायक आहे 🙏👍👍👌👌💕💕💕💕💯
खुप छान वाटले ऐकून गोष्ट
प्रामाणिकपणा ही चांगली नीती आहे
Khup chan
फार छान संबोधले आहे शुभेच्छा
खुप छान आहे 🎉🎉😊😊
अगदी खरंय परिस्थिती नसतानाही सर्व संकटानचा सामना करून आईलाही सांभाळले 👌👌👍👍
Khups sunder Apratim bhari 👍👌🌹💞
Very good excellent address, Jay Bhim Namo Budha Jay Bharat Jay mulnivasi Jay savidhan Jay Bahujan Samaj
फारच चांगले विडिओ आहे धन्यवाद 🥺😓😓😫😫😫👍👍👌🏻🙏
Nice story.
❤😂🎉
Khup Chan watli katha aani mehantich fal nakkich milte
कष्टातून माणूस किती पुढे येऊ शकतो आणि निर्व्यसनी राहू शकतो तसेच दुसऱ्याचे दुःखही जाणून घेऊ शकतो ,हे या कथेतून घेण्यासारखे आहे. कथा खूप चांगली आहे.
..
फार सुंदर आहे कथा खुप आवडली
कथा खूप छान आहे शरदचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे रडायला आले
Verry.good.story
खुपच छान कथा बोध घेण्यासारखी
माझ्या आईच्या आणि माझ्या डोळ्यात खूप पाणी आले धन्यवाद या व्हिडिओसाठी😢😢😢😢😢
Good farch chhan
सध्या आहे 🙏 काही प्रमाणात फरक पडला आहे 🙏💐 खुप छान आहे हे औषध very good 👍
फारच छान कथा आहे. 🎉
True Fact🎉😂
छान आहे खुप
खरंच कथा खूपच छान आहे.त्या आईने खूप मोंठे ऊदारपणाने मुलांना आश्रमात ठेवले
धन्य ती माऊली.तीला खूप त्रास झाला असेल.पण मुलांनी खूप परिश्रम करुन आपले ध्येय गाठले
Haret tuch me
आदर्श आहे हा शरद खूप खूप सुंदर
मनाला एकदम भिडणारी कथा.
छानच. 👌👌🙏🙏
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🙏🙏
प्रबोधात्मक फारच छान!
Mast
Khup Chhan mast
खुफ छान एकचं नं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🤔
🎉💐🙏
म्हणतात ना वाईटातून काही तरी चांगले घडत असते शरदचे वडील जर गेले नसते तर तो कदाचित आयपीएस बनाला नसता काही काही मुलांना सगळे काही मिळून सुद्धा ती मुले अभ्यास करत नाही माझे पती जाऊन बारा वर्ष झाली मला तीन मुली आहेत त्या अभ्यासात खूप हुशार आहेत माझ्या दोन नंबरच्या मुलीला आयपीएस बनायचे आहे तेव्हा ती खूप मेहनत करत आहे ती आठ आठ तास एका जागेवर बसून राहते तेव्हा मी तीला म्हणते तू एक दिवस नक्कीच आयपीएस अधिकारी बनणार आहेस खरंच तुमच्या कथेतून खूप काही शिकायला मिळते
Karokhr hi kataa kahiyri ghenesarkhi ahe vel aalvrkase sikayche he dakhun dile ahe