छान मुलाखत. सुप्रिया मॅडम खूप हुशार आणि अभ्यासू आणि आक्रमक प्रवक्त्या आहेत काँग्रेसच्या. ज्या प्रकारे त्या सत्ताधाऱ्यांवर कोणत्याही विषयावर तुटून पडतात ते ऐकण्यासारखे आणि पाहण्यासारखे असते. तुमचे धन्यवाद.
काँग्रेस चे सगळे प्रवक्ता खूपच अभ्यास करून बोलतात आणि बीजेपी चे फक्त इतिहास मधेच बोलतात किव्हा भविष्य काळात बोलतात आजची बात कोणताच बीजेपी चा प्रवक्ता बोलत नाही..... ताई एक व्हिडीओ हिंदी चॅनल च्या अँकर वर बनवा 20 तारखेच्या आत 🙏🏻💐
Wow... सुप्रिया श्रीनेते बरोबर मुलाखत... देशातील आर्थिक परिस्थिती बद्दल सुप्रिया श्रीनेते चांगल्या प्रकारे विश्लेषण करून सांगतात ... मी त्यांचे व्हिडिओ पाहत असते
भाजप सरकार संविधानविरोधी, शेतकरी विरोधी असून महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा आणत आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जनतेला जागे करा, भाजप हटाओ, महाराष्ट्र वाचवा.
लक्षात ठेवा दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करायचे आहे, महाराष्ट्रातुन उद्योगधंदे पळवणारे गुजराती लोकांना मतदान करायचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरतेवरून पैसा आणला होता,सुरतेला दिला नव्हता हे लक्षात ठेवा व महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी १००% मतदान करा....
मुक्ता ताई तुम्ही जे काम करताय ते खूप उल्लेखनीय आह़े पण मला वाटत महाग होणारी शिक्षण व्यवस्था ह्या बद्दल महाविकास आघाडी काय विचार करते कारण बीजेपी rss कडून अपेक्षा 0 आहे हा खूप महत्वाचा विषय दुर्लक्षित होत आह़े
Namaskar muka 🙏🏾 Namaste Supriya ji 🙏🏾 Mukta agdi barobar pravakte la nivdun anlaat👌🏾 Tumhi maharashtra che vaghin Ani supriya hi desha hi vaghin Agdi barobar prashn vicharlaat tumhi Mukta kharokar manla pahije tumhala👍🏾
Chan ! Congress chya pravaktya ani Economics /Finanace madhe journalist ET ani NDTV (Pronoy Roy)mhanun najlya gelya. Arthik dhornababat layman samanyana kalel ase vishleshan kartat . Tyamule tu tyancha chota interview kelas to Marathi viewers na upyogi hoil. You are on right track tula khup prasidhi ani apreccition milo. Nivdnukit tuza molacha wata aahe.
Congress la vichara EVM n tumhala 5 jinklele state harvle tarihi EVM vr jantet jaun aandolan ka ubha nhi kel. 100% EVM VVPAT slip count cross-check aanyasathi kahich ka kel nahi.. Jinkun pn congress ka harte.
Mukta tai Mann parsann zhala tumhi sawatha Supriya shrinth cha interview ghetla aaj ashe mahila war abhiman ahe je MVA sobat ahe 🙏🙏 karan bjp madhe fakt sushma swaraj ji ekmev mahila hote je samman janak hote nahi tar aaj bjp je mahila ahe nachnare khote bolnari balatkari cha samarthan karnari mahila he pahun khup kharab watte
1 नंबर ताई... सुप्रिया श्रीनेत सर्वात चांगले वक्ता आहेत काँग्रेस पक्षाचे....
लक्षात ठेवा, येणाऱ्या "२०२४ नोव्हेंबर" रोजी,
निवडणूक "महाराष्ट्र राज्याची" आहे.
मतदान "गुजरात राज्यासाठी" करु नका.
😂😂👍👍
मुक्ता ताई खूब छान सुरुवात केली आहे
असाच कमा करा, अन्याय अत्याचार होतोय त्या ठिकाणी जाऊन रीपोटिंग करा,
वरिष्ठ पत्रकारांच्या पण मुलाखत घ्या ,धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏
थोडी घाबरली दिसतेय , बाकी ओके , समोर खरच मोठे प्रवक्ते काँग्रेस चे आहे .
धन्यवाद 🙏
@@vikaspundlik7328 सहाजिकच आहे. सुरवातच आहे. सद्य स्थितीतील न भूतो भविष्यती अशा बीजेपी च्या गचाळ राजकारणाची चिरफाड करते आहे
सही पकड़े हैं😂😂😂
बेस्ट सुप्रियाजी, मुक्ता अशाच आटोपशीर मुलाखती घेत जा. शुभेच्छा स ह
धन्यवाद 🙏
सुप्रिया श्रीनेत top spokeperson of Opposition ....❤❤
मुक्ताबाई एक नंबर प्रचार करत आहे आपण महाविकास आघाडीचा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
Paise bhettat Tila .....
Gujratacha PRACHAR karnyapeksha Maharashtracha kelela bara.......Nahi ka Gujrati Dalalano😂😂😂
Kay pan khotti batmi bolo nako ji khra ahe ti sangte medum@@KrishnaDhale-mw2zp
छान मुलाखत. सुप्रिया मॅडम खूप हुशार आणि अभ्यासू आणि आक्रमक प्रवक्त्या आहेत काँग्रेसच्या. ज्या प्रकारे त्या सत्ताधाऱ्यांवर कोणत्याही विषयावर तुटून पडतात ते ऐकण्यासारखे आणि पाहण्यासारखे असते. तुमचे धन्यवाद.
काँग्रेस चे सगळे प्रवक्ता खूपच अभ्यास करून बोलतात आणि बीजेपी चे फक्त इतिहास मधेच बोलतात किव्हा भविष्य काळात बोलतात आजची बात कोणताच बीजेपी चा प्रवक्ता बोलत नाही..... ताई एक व्हिडीओ हिंदी चॅनल च्या अँकर वर बनवा 20 तारखेच्या आत 🙏🏻💐
अप्रतिम योग. मुक्ता ताई, सुप्रिया सुनेत यांचे बरोबर मुलाखत म्हणजे ग्रेटच.❤
Wow... सुप्रिया श्रीनेते बरोबर मुलाखत... देशातील आर्थिक परिस्थिती बद्दल सुप्रिया श्रीनेते चांगल्या प्रकारे विश्लेषण करून सांगतात ... मी त्यांचे व्हिडिओ पाहत असते
खुप छान मुक्ता ताई 🙏🏻 असले interview घेतल्या बद्धल .जय महाराष्ट्र.
धन्यवाद 🙏 प्लीज पुढ़े शेयर करा
सुप्रीया मॅडम यांचा intrevew खूप छोटा आहे .आणखी जास्त वेळ घ्यायला हवा होता आणि महत्वाचे प्रश्न राहून गेले
मुक्ता ताई साहेब छान मुलाखत 👌👌👌
धन्यवाद 🙏
आप दोनों को साथ में देखकर बहुत खुशी हुई।
बहुत बहुत धन्यवाद।
धन्यवाद 🙏
@Muktaspeaks didi ji thank you.
मुक्ता खुप छान..👍
परंतु हुरळून न जाता , अजून खूप काही करायचे आहे.
.. निरंजन सरांच्या नंतर हा व्हिडिओ.
खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
नमस्कार मुक्ता जी जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
अतिशय छान मुलाखत ताई . तुझे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत राहो .
धन्यवाद 🙏
Thanks Mukta Madam Ji.👍🙏💐
जय हो 🙏 RaGa भारत ❤️🙏
मुक्तता खूप छान प्रश्न केलेस धन्यवाद देत आहे असेच काम करत रहा आघाडी म्हणुनच लढा देत आहे हे सर्व लोक पाठीशी ठाम आहेत
धन्यवाद 🙏
नेमके महत्वाचे प्रश्न विचारले .
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी हा इंटरव्ह्यू पहावा.
धन्यवाद 🙏 प्लीज़ शेयर
Congratulations Mukta mem 🌷 I am big fan Supriya shrines ji ❤
मुक्ता खुप छान. प्रश्न छान बरोबर विचारले. 👌👌👌
धन्यवाद 🙏
मुक्ताताई बहुत अच्छी मुलाकात... महाराष्ट्र की अगली मुख्यमंत्री सुप्रीया ताई होना चाहिए|
धन्यवाद 🙏
ताई तुझं खुप खुप अभिनंदन !! खुप मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतीयस
मुक्ता , जय हो, खूपच छान,
धन्यवाद 🙏
Great job, mukta.
Good Job Mukta👍👍🚩🚩
thanks 🙏
Supriya mam bahut hi achha bolati he .mukata mam aap great ho.
धन्यवाद 🙏
Behatrin patrkar mukta kadam ji super leader Supriya shrinet ji dono ko bhi hamari or se pranam ji
धन्यवाद 🙏
खूप छान ताई अतिशय सुंदर अशी छोटी मुलाखत घेतली.
धन्यवाद 🙏
एक नंबर मुक्ता ! 👌💐👍❤
मुक्ता ताई छान तुज्या मुळे दोन गोष्टी कळल्या 👌👌👌
धन्यवाद 🙏
Mukta tai Madam Supriya ji meri favourite n dashing, strong, lady. Good job Mukta tai.👍👌
thanks 🙏
Mukta tai tum aage badho hum tumhare sath he👍
भाजप सरकार संविधानविरोधी, शेतकरी विरोधी असून महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा आणत आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जनतेला जागे करा, भाजप हटाओ, महाराष्ट्र वाचवा.
Thank you for getting her on the channel
अभ्यासपूर्ण !!
मस्त रोखठोक विक्ष्लेष 👌👌👍
धन्यवाद 🙏
भिऊ नकोस आम्ही पाठीशी आहोत.
शाब्बास मुक्ताई पुरा maharast तुमच्या पाठीशी आहे अश्याच पुढे जा
खूप छान interview ❤
Very good mukta shrinet madam cha interview nc. All the best
thanks 🙏
खूप छान 👏👏👏
Excellent 🎉
Thanks 😊
👍👌☸️💯🙏
Mukta khup chhan 🎉
Good interview Mukta Jiii 👌👌
धन्यवाद 🙏
कौन्ग्रेस कि फायरब्रांड नेता सुप्रिया श्रीनेत
Exlent interview mukta kadam
धन्यवाद 🙏
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
These are your stepping stones Miss Kadam .First all the best in being yourself and taking it forward.
thanks 🙏
छान मुलाखत..🎉🎉
धन्यवाद 🙏
Good Job मुक्ता
thanks 🙏
Supriya mam ..so intelligent and smart and educated women ..I like her very much ...Great work both Nari shakti😊😊🎉🎉❤❤
yes she is
मस्त !
JAI MAHARASHTRA 🙏🚩
Sunder tai❤❤❤❤
मुक्ता मॅडम एकदम झक्कास मुलाखत.
धन्यवाद 🙏
सुपरीया मेडम कदम यांना माज्ञा नमस्कार
नमस्कार
लक्षात ठेवा दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करायचे आहे, महाराष्ट्रातुन उद्योगधंदे पळवणारे गुजराती लोकांना मतदान करायचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरतेवरून पैसा आणला होता,सुरतेला दिला नव्हता हे लक्षात ठेवा व महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी १००% मतदान करा....
Great mukta madamjii proud of you 🫡
Very good ! Mukta ! ❤
thanks
Good job mukta proud of you keep it up
thanks alot, प्लीज़ शेयर to others
#RAGA
जय कॉग्रेस विजय कॉग्रेस
❤ जय महाविकास आघाडी ❤❤🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🎉🎉
Supriya tai great ledy
yes she is
Superb Mukta ❤
SUPRIYA TAI JAI MAHARASTRA 🙏🚩
जय महाराष्ट्र
Thanks for bringing madam shrinate on your channel, mukta kadam
It's my pleasure
Keep it up 👍💪
जय भीम नमो बुध्दाय 🙏 ताई
Keep it up Mukta❤
Thanks 😊
❤❤
Congress party zindabad Rahul Gandhi zindabad 100%
Good to see prominent guests on your show Mukta. Last week also saw Niranjan sir. Your channel has really come a long way. Keep it up.
Thanks a ton
👍
Wow
Nice interview 🎉
thanks 🙏
मुक्ता खूप छान
धन्यवाद 🙏
Mukta tai CJI INTERVIEW GHYA ROKTHOK VICHARA TYANI KITI ANYAY KELA AHE MAHARASHTRA VAR
Thanks 👍
Very nice ❤
Thanks 🤗
मुक्ता ताई तुम्ही जे काम करताय ते खूप उल्लेखनीय आह़े पण मला वाटत महाग होणारी शिक्षण व्यवस्था ह्या बद्दल महाविकास आघाडी काय विचार करते कारण बीजेपी rss कडून अपेक्षा 0 आहे हा खूप महत्वाचा विषय दुर्लक्षित होत आह़े
धन्यवाद 🙏
मूक्ता ❤👍
Very nice content
Thanks
MUKTA FIRST TIME IAM WATCHING WITH SOMEBODY.
SUPRIYA IS WELL EDUCATED .
2 DASHING LADIES.
( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
thanks 🙏
Namaskar muka 🙏🏾
Namaste Supriya ji 🙏🏾
Mukta agdi barobar pravakte la nivdun anlaat👌🏾
Tumhi maharashtra che vaghin
Ani supriya hi desha hi vaghin
Agdi barobar prashn vicharlaat tumhi
Mukta kharokar manla pahije tumhala👍🏾
धन्यवाद 🙏
@Muktaspeaks 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Khup chhan kadam madam
धन्यवाद 🙏
Chan ! Congress chya pravaktya ani Economics /Finanace madhe journalist ET ani NDTV (Pronoy Roy)mhanun najlya gelya. Arthik dhornababat layman samanyana kalel ase vishleshan kartat .
Tyamule tu tyancha chota interview kelas to Marathi viewers na upyogi hoil.
You are on right track tula khup prasidhi ani apreccition milo. Nivdnukit tuza molacha wata aahe.
Khup chan Mukta ...pan election nantar MVA Wale chukle tari te bol ....
मैं भाजपा समर्थक नहीं हूं।
हां लेकिन एक बात सीधी और स्पष्ट कहता हूं कि, मुफ्त में पैसा बाटना कोई हल नहीं है।
यह तांत्रिक उपाय एवं पर्याय नहीं है ❗
मुक्ता...
तुझी पाऊले हळू हळू पण जोमदार पणे पडू लागली आहेत. तू एक प्रचंड निर्भिड पत्रकार होऊ शकतेस.
पत्रकारितेचा आत्मा जपावा लागेल.
अशीच निर्भिड रहा.
धन्यवाद 🙏
She is tigress … debate zal pahije smruti irani and supriya
yes she is
Congress la vichara EVM n tumhala 5 jinklele state harvle tarihi EVM vr jantet jaun aandolan ka ubha nhi kel. 100% EVM VVPAT slip count cross-check aanyasathi kahich ka kel nahi.. Jinkun pn congress ka harte.
Tumhi agdi barobar prashn vicharlaat, Ani tyach barobar uttar hi dila Supriya ni
धन्यवाद 🙏
EVM machin aur beaurocracy ko kaise tackle karoge ?
Maharashtra chya matitle asal tar Maharashtra hitasati vote kara. Fakta mahavikas aghadi. Ukrain wale fakta BJP la vote kartat karan te mulche Ukranian ahet Maharashtrian nahit. Mhanun Gujrat la project jatat ani Maharashtra che rojgar jatay
👍
Make your vlogs in English so people may think that you deserve to be the next PM.
Mala viswas aahe ek Dias ass yasel fakt congess asel
Aataa aapli imaandari fakt maharashtashi asaaylaa paahije kontya neta kinva partyshi naahi. Maharashtra vaachla paahije heech ek bhavna manna madhe thevun matdaan karaaycha.