दिवाली फराळ मोठ्या प्रमाणात कसा करावा |अगदी सोप्प्या पद्धतीने फराळ रेसिपीज|bulk cooking at home
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2022
- @RupamsReceipe
recipe #diwali #रेसिपी #marathi #चकली #चिवडा #दगडीपोहा #पातळपोहा #foodblogger #chakali #poharecipe #rupali #dhumal
diwali faral series • दिवाळी फराळ Diwali Faral
chakli bhajni
• #5 diwali special chak...
diwali faral part १
• दिवाली फराळाची पूर्व त...
खुपच छान 👌दिवाळीचे सगळे पदार्थ दाखवले ताई आणि खूपच छान समजुन सांगितल्या बद्दल तुमचे खुप मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद😊🙏
सगळे पदार्थ खूप सुंदर केले आहेत आणि खूप छान माहिती देत केले आहे दिवाळीच्या शुभेच्छा ताई तुम्हाला
खुप छान फराळ बनवला...main mhnje swachhata avdli... praman pn khup chaan smjavle...👍👏👏👏 Khup khup शुभेच्छा
सर्वच recipe मस्त झालेत
Khoopach mast faral recipe 👌👌
खूपच छान पध् त आवडली करून पाहि न.
खूपच छान माहिती देता, मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार करता येतात
खूप छान
तुम्ही नेहमीच खूप छान पद्धतीने समजावून सांगता , आणि दिवाळी ची फराळाची रेसिपी खूपच छान दाखवली आहे
खूप खूप धन्यवाद 😊
तुमचे सगळे पदार्थ उत्तम आहेत. स्वच्छता छान आहे
Khup chhan faral banvla ani agdi sagla vyavasthit samjavun sangitla... thnks ☺️
Khup chhan recipes
तुम्ही शंकर पाळी दाखवली मी त्याप्रमाणे केली चांगली झाली धन्यवाद
Khup chaan information tai! Thanks🙏🙏🙏
सगळा फराळ खुपच छान
Khub chan
ताई खूप छान छान फराळ बनवून दाखविला धन्यवाद मी असाच फराळ बनवणार आहे
खूप छान फराळ बनवून दाखवला धन्यवाद
खूपच छान रुपाली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Karnaji recipe khupacha chan aahe
Khup chaan mast 👍
Khup chhan
Khupach chhan
Mast ahe mi try karnar ahe👍👍👌👌👌👌👌
Khup chaan
Mastch 👌👌
खूप छान 👍
Khoop cham👌👌
खूप छान आहे
खूप छान 👌👌
Very good तुमचं सांगणं छान आहे
khoop chan padarth tai👌
You are simply great women's😊
Khup chan 👌🏻👌🏻
एकदम छान पोह्यांचा दोन प्रकारचा चिवडा पण जे तुम्ही दगडी पोहे म्हणालात ते भाजके पोहे होते ना दगडी पोहे जाड प्रकारचे पोहे असतात ते तळून त्याचा चिवडा बनवतात असे मला वाटते मी कन्फ्यूज झाले बाकी फराळ मस्तच धन्यवाद 🙏🙏
ताई पुडाची करंजी, आणि चिवडा रेसिपी, चकली रेसिपी खूप खूप छान, मी नक्की करून बघेन👌👌👌👍
नक्की आपले पदार्थ ट्राय करा आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Khup chan ♥️
खुप छान ताई 🌺🌺
Nice 👌👌👌Taayi
खाजा खूप छान आहे
Mast 👌🏻
Nice
Chan tai
Kup chan
Mast 👌
Nice 👍
Very very nice 🙂
Tai tumhi khup mehnati ahat
👌👌
Khup Chan👌
khup chan tai
खूप छान ताई सुगरण आहे त
👌
कामाचा styamina मस्त नमस्कार
Tai thanks,khup chan sangatata tumhi.maja suda Diwali faralchi order asetat.mala khup madat hote
Tumche video baghun.
खूप छान ताई. ❤
ताई दीवाळीला पण सगळे पदार्थ असेच टाका म्हणजे आम्हाला बघून करता येईल
mast
Nice 👌👌🙏
👌👌😋😋
रुपा,वैशु खुप खुप छान फराळ बनवलाय, खुप कष्ट,मेहनत, आनंदी वृत्तीला सलाम 👌🙏
👍👍
😊🙏
👌👌👌👌
😊🙏
Mast
धन्यवाद😊🙏
👌🏻👌🏻👌🏻
😊🙏
ताई तुम्ही खूप छान समजाऊन सागता.
धन्यवाद😊🙏
👌👌👌👌👍🙏
खूप छान रेसपी आहे, कामाची आखणी पण छान आहे 👌👍
tai faralacha rat keeti lavsycha pudachicaranji sarvanca reat sanga
NICE❤👌👌👍👌
😊🙏
फराळ खूपच छान 😋 मला एक प्रश्न विचारायचा आहे की.... चकल्या जास्त तेल का खेचतात त्यावर काही उपाय असेल तर प्लिज मला सांगा 🙏
Nice👌👌 खूप छान समजून सांगतात ताई दिवाळीचा फराळ अर्धा किलोच्या शंकरपाळी साठी किती तूप घ्यायचं ते सांगा
100te125gm ghya
खूपच छान फराळ रेसिपी
छान 👌👌
You are really very brilliant cook.
You are really brilliant cook
ताई एक व्हिडिओ फक्त चकलीची भाजणी आणि चकली करण्या पर्यंतचा दाखवा pl
Khup chan tai,please mixer baddal wicharle hote,uttar dya 🙏
रुपाली नमस्कार.. खुप खुप छान... योग्य पद्धतीने दाखवली धन्यवाद...
Tumchya gharchya gilnibddl videotmahiti sanga na kontya companichi ahe
Nice video
खूप छान सगळे पदार्थ चकली ला मोहन किती घेतले आहे
एका किलो चकलीच्या पिठासाठी आपण 225 ग्रॅम मोहन घातलेला आहे😊🙏
मिक्सर मधे पिठ फिरवले तर bhandyache पाते तुटत नाही का?
Tai diwalichi series chalu Karana na jast pramanat pls
Rava vapraycha ka maida pith maltana
Hi taai chakali kasi kilo
Rs kiti ahe
ताई, शेवेचे लाडू दाखवा प्लीज . 1किलोच्या प्रमाणात दाखवा ही विनंती आहे.
Tumhi gouri ganpatisathi order gheta ka ani etarweles pan order gheta ka
Bhajke pohe 5 kg sathi ingredients kiti lagtil
Tai rawa ladoo khoop kadak zalye ahe mala lagyech upeay sanga kya karu tips sange na aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga
2 k भाजणी साठी 400g तेल ! चकली तेल पीत नाही का?
एका किलो चकली भाजणी पिठासाठी 200 ग्रॅम असं दोन किलो साठी चारशे ग्रॅम ते अगदी परफेक्ट आहे आपली चकली आहे त्या अजिबात तेलकट पण होत नाही आणि जास्त तेल पण पीत नाही गेले कित्येक वर्ष ह्याच मेथडने आम्ही चकली बनवत आहोत😊🙏
Taai bhajani racipe sanga
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण चकली भाजणीची लिंक टाकलेली आहे😊🙏
Dagdipoha, pravasipoha & bhajkapoha hyamadhe Kay farak aahe
Chakali bhajani kashi karawi
Pohe kiti kiti kilo aahet mam
चिवड्यासाठी पातळ पोहे किती किलो घेतले ताई
1kg karngi kiti rupye gheta
१ किलो चकली ला किती तेल घालू ताई
Tai kahi video faket padarthachaya tip che banvalka please .
दगडी पोहे की भाजके पोहे ?
आम्ही लसूण वापरत नाही चिवड्या मध्ये.
ताई आॅर्डर घेता का
तुम्हाला ऑर्डर बद्दल विचारायचे आहे...तुमच्या बरोबर काॅन्टॅक्ट कसं करायचं
Tai order gheta ka
Ho
ताई सर्वच रेसिपी 👌👌