मी प्रथमच, एकट्या महिलेने एवढ्या सुटसुटीत पणे 60 लोकांचं जेवण बनवताना पाहतेय.किती सुंदर भनवलय.प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवली नि कलरहि परफेक्ट... पण स्विट नाही दाखवलं🤔 माझ्या कडे देखील नेहमी जेवणं असतात.बरं झालं तुम्ही छान अंदाज दाखवला👌👌👍👍
मी गेले काही दिवसंपासून तुमचे व्हिडिओ बघते आहे. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच ५०/६० लोकांचं जेवण बनविले हाच व्हिडिओ पाहून फक्त भाजी मिक्स वेज केली होती . मिक्स वेज चाही तुमचाच व्हिडिओ पाहून केली. अतिशय भन्नाट झाला होता स्वयंपाक. सगळ्यांना खूप आवडला . खूप भरभरून कौतुक झालं स्वयंपाकाचं आणि माझही. खूप छान वाटल . आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बनवला होता स्वयंपाक. खूप आभार तुमचे . खूप छान असतात सगळे व्हिडिओ तुमचे.
ताई खुप छान तुम्ही माहिती देता, आणि मी सुद्धा सेम तुमच्या पद्धतीने जेवण बनवले खरच अप्रतिम बनले होते जेवण, खरच अन्नपूर्णा देवी चा हात आहे तुमच्यावरती, सर्वम सर्वेश्वरी अर्पणम
खूपच Tasty स्वयंपाक केला ताई speed pn amazing ताई तुम्ही पनीर ची भाजी ज्या Method ने केली अगदी तीच method me follow करते खूपच Tasty होते मटार पनीर ची भाजी मात्र डाळ करण्याची वेगळीच पद्धत पाहिली सगळा स्वयंपाक सुंदर च झालेला असणार . Thanku so much प्रमाण पण छान सांगीतला
It's amazing 👏 mam....60 lokancha swampak ekti ladies ne karan it's not joke....very helpful videos for me....tumchi recepie bgun in future me maza ghrcha yenarya pahunya sati nkki try karal...thanks a lot..
Mi nita......khupch sunder saangitale aapan Aabhari aahe.......nahi tr aamhala samjaych nahi kiti praman aata paneer banau shakto thx so much......🙏🙏🙏🙏🙏🙏
मी मोठ्या प्रमाणातल्या पदार्थांचे व्हिडिओ बनवण्याचे उद्दिष्ट असं आहे की कोणाला पण अगदी सहजपणे स्वयंपाक बनवता यावा हे आहे आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खरंच आपण जास्त लोकांसाठीचे जे प्रमाण दाखवीले.त्याबद्दल आभार ..आणी मटार पनीर मधे काही वस्तु नव्याने घेतल्यात ...मी नेहमी बनवते ...पण ही वेगळी वाटली भाजी ...आम्ही जैन आहोत त्यामुळे क्वचितच कांदालसुण घालतो ...मी स्वयंपाकाचे काम करते ...मला मदतच झाली ...थैंक्यु ...🙏😌
तुमचा पदार्थ करण्याचा आत्मविश्वास बघून असे लक्षात येते की तुम्हाला या प्रकारे म्हणजे जास्त माणसांचा स्वयंपाक करण्याचा अनुभव असावा सर्वच पदार्थ छान झाले असावे हे नुसते बघूनच समजते आणि आम्हालाही त्यामुळे प्रेरणा मिळाली शेवटी अनुभव हाच गुरु असतो
60माणसांचा स्वयंपाक तुम्ही इतक्या लवकर आणि सहजपणे केलेला बघून मला एक हुरूप आला,आणि वाटायला लागलय कि,निदान25/30 माणसांचा स्वयंपाक आपण ही करू शकतो.खुप खुप तुमच कौतुक आणि धन्यवाद.👌👍👍🙏
खूप छान,धन्यवाद ❤️५० माणसांचं जेवण मला बनवायचं होतच फार टेंशन आल् होत नेमकं किती सामान घ्यायचं? कसं करावं? पण तुमचा व्हिडिओ पाहून सर्व काळजी मिटली. Thank you,thank you, thank you so so much ❤️🌹
खूप छान अन् सहज अस येवढ्या लोकांचं जेवण बनवणं खरच व्हिडिओ बघून प्रेरणा मिळाली की खूप नाही पण सुटसुटीत असे मेनू अन् बघूनच पोट भरल्या सारखं वा मस्त अन् विशेष खाण्या पेक्षा बनवण्याचा आनंदच वेगळा ते पण आवडीने ..
Thank you Tai Tumchi Recipe follow karun me majha mulicha Birthday sathi cha jewan banavla khup chan jhala hota. Ani mala ajun eka jevnachi order pan Ali ahe thank you very much.
दंडवतजी...प्रणाम...दिदिजी...खुपच...सुंदर...रेसिपी...६०...लाेकांनासाठी...वाहा...छान....हरे...चक्र...धराजी....चक्र ...राम राम कृष्णा श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा....
अभिनंदन ताई तु़झे खुप छान एवढा मोठा साठा माणसांचा स्वैपाक सहजपणे केला व छान मार्गदर्शन केले तुझ्यावयाच्या मुली, मैत्रीणीना सुचव त्याबरोबर कि स्वैपाक सहजपणे कसा तु करते तसा तुम्ही माझे चॅनल पाहून कमीत कमी शिका.असे सांग ताई आवर्जून सांग.,
ताई तुला कसं आणि किती छान जमतं अगदी बोलता बोलता सहज रेसिपी बनवायला ,किती छान कला आहे ही तुझ्याकडे, सर्व स्वयंपाकही किती छान बनवला आहे , बघुनच चवीचा अंदाज येतो ,खूपच अप्रतिम
मी प्रथमच, एकट्या महिलेने एवढ्या सुटसुटीत पणे 60 लोकांचं जेवण बनवताना पाहतेय.किती सुंदर भनवलय.प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवली नि कलरहि परफेक्ट... पण स्विट नाही दाखवलं🤔
माझ्या कडे देखील नेहमी जेवणं असतात.बरं झालं तुम्ही छान अंदाज दाखवला👌👌👍👍
स्तुती साठी धन्यवाद. स्वीट ची रेसिपी लवकरच दाखवेन
60 lokan sathi kelela swanpak to suddha chavishta aani purna hygienic..manala tai tumhala🙏👌👌
तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद व खूप कौतुक करून माझं प्रोत्साहन वाढवला त्याबद्दल खूप आभार
@@RupamsRecipe 5
Lllllllllllllllllllllllllllllllllllll
@@RupamsRecipe ,,chan
20mansansathi kiti paneer ani matar ghayche rai
मी गेले काही दिवसंपासून तुमचे व्हिडिओ बघते आहे. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच ५०/६० लोकांचं जेवण बनविले हाच व्हिडिओ पाहून फक्त भाजी मिक्स वेज केली होती . मिक्स वेज चाही तुमचाच व्हिडिओ पाहून केली. अतिशय भन्नाट झाला होता स्वयंपाक. सगळ्यांना खूप आवडला . खूप भरभरून कौतुक झालं स्वयंपाकाचं आणि माझही. खूप छान वाटल . आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बनवला होता स्वयंपाक. खूप आभार तुमचे . खूप छान असतात सगळे व्हिडिओ तुमचे.
थँक्स ताई माझ्या रेसिपी चा तुम्हाला खूप उपयोग होतोय हे ऐकून आनंद वाटला समाधान वाटलं😊😊
ताई धन्यवाद मी आज ३० लोकांचं जेवण बनवल छान झाला होता त्याचे सर्व श्रेय तुम्हाला जात धन्यवाद🙏
ताई खुप छान तुम्ही माहिती देता, आणि मी सुद्धा सेम तुमच्या पद्धतीने जेवण बनवले खरच अप्रतिम बनले होते जेवण, खरच अन्नपूर्णा देवी चा हात आहे तुमच्यावरती, सर्वम सर्वेश्वरी अर्पणम
खूपच Tasty स्वयंपाक केला ताई speed pn amazing ताई तुम्ही पनीर ची भाजी ज्या Method ने केली अगदी तीच method me follow करते खूपच Tasty होते मटार पनीर ची भाजी मात्र डाळ करण्याची वेगळीच पद्धत पाहिली सगळा स्वयंपाक सुंदर च झालेला असणार . Thanku so much प्रमाण पण छान सांगीतला
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खूपचं छान
तुमची काम कराईची पध्दत फार भावली
मन प्रसन्न झाले
खूप खूप धन्यवाद
Nice mast supar tai
It's amazing 👏 mam....60 lokancha swampak ekti ladies ne karan it's not joke....very helpful videos for me....tumchi recepie bgun in future me maza ghrcha yenarya pahunya sati nkki try karal...thanks a lot..
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे, आणि सर्व पदार्थ चविष्ट आणि छान पद्धतीने दाखवले आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल
तुमचं पाक कौशल्य कौतुकास्पद आहे... लाजवाब...
Mi nita......khupch sunder saangitale aapan Aabhari aahe.......nahi tr aamhala samjaych nahi kiti praman aata paneer banau shakto thx so much......🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्य वाद ताई
खूप सुंदर स्वयंपाक करून दाखवला त्याबद्दल तुमचे अभिनंदन
खुप छान वाटल बघून जास्त रटाळपणे न सांगता सुटसुटीतपणे सांगितले.छान सोपी रेसिपी
खुप छान कमेंट करून प्रोत्साहन केल्याबद्दल खूप खूप आभार 🙏
मला है ताजे तमालपत्र खूप आवडले, तुमच्याकडे ह्याचे झाड आहे वाटते.
खरेच खूप छान पटकन स्वयंपाक. आवडला
थँक्यू 😊कोणत्याही स्वयंपाकाची पूर्वतयारी केली तर स्वयंपाक झटपट होतो.
खुप खुप टेस्टी रेसिपी बनवल्या ते ही झटपट.. अन्नपूर्णा आहात..
एकदमच भारी प्रत्येक चे वेगवेगळे साहित्य प्रमाण दिले तर फारच छान होईल 🙏
खूप छान रेसिपी सांगितली
🙏 धन्यवाद ताई 🙏
😊🙏
ताई मला तुमची व्हिडिओ खूप आवडतात असेच छान छान रेसिपी दाखवत जा 🎉
खूप छान किती पटकन आणि सहज केलास इतक्या लोकांचा स्वयंपाक अभिनंदन तुझ 👍🙏
Khup khup chhan.etkya janache jevan banvile te pan ekdam shantpane ghai-gadbad n karta.swachchhta rakhun. Khupach chhan vatle.Tumhi dakhvilele padarth khup aavadle.Thanku Tai.
Thank you so much tai......
Udya mi swami samarth maharajanche udyapan krayle tumchi khup help zali mla ya video mule 🙏🙏♥️🥰
Thank you ताई आणि खुप छान वाटलं की तुमचा पारायण पूर्ण झालं,स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या अभिप्रााबद्दल मी खूप आभारी आहे
@@RupamsRecipe ♥️♥️🙏
खूप छान बाळा मस्त मी हे सगळं एकेकाळी बनवल आहे 500 जणांनच जेवण कार्यक्रम च्या वेळी
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
Thanks khupach sopya padhatine mahiti dili aahes god bless you
मोठा स्वयंपाक k दडपण येते पण व्हिडिओ पाहून जमेल असे वाटते...thank you for sharing 😊
मी मोठ्या प्रमाणातल्या पदार्थांचे व्हिडिओ बनवण्याचे उद्दिष्ट असं आहे की कोणाला पण अगदी सहजपणे स्वयंपाक बनवता यावा हे आहे आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
tumi khup mast detels deeli mi pan jevnchi oder ghete tumchi madat zali thanks
कौतुक करावं तेवढं थोडंच आहे... सगळंच अचंबित करणारं... 👏👏धन्यवाद 🙏
Amhala udya 40 lokanche jevan banvaiche ahe... Ha vdo khupp useful thrla.....thanks for sharing
Tai swampak tr sarvech krtat ani tmhi tr uttamch krta pn tyasobt tumhi tumch kitchen itk mast clean thevly te atishay brr vtt bghun .. khup mast vatla video.. thankyou
खरंच आपण जास्त लोकांसाठीचे जे प्रमाण दाखवीले.त्याबद्दल आभार ..आणी मटार पनीर मधे काही वस्तु नव्याने घेतल्यात ...मी नेहमी बनवते ...पण ही वेगळी वाटली भाजी ...आम्ही जैन आहोत त्यामुळे क्वचितच कांदालसुण घालतो ...मी स्वयंपाकाचे काम करते ...मला मदतच झाली ...थैंक्यु ...🙏😌
तुमचा पदार्थ करण्याचा आत्मविश्वास बघून असे लक्षात येते की तुम्हाला या प्रकारे म्हणजे जास्त माणसांचा स्वयंपाक करण्याचा अनुभव असावा सर्वच पदार्थ छान झाले असावे हे नुसते बघूनच समजते आणि आम्हालाही त्यामुळे प्रेरणा मिळाली शेवटी अनुभव हाच गुरु असतो
आपण खूप मनापासून कौतुक करून वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद
मला तुमच्या सर्व रेसिपी ज आवडतात. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुपच उपयोगी आहे तुमचा विडिओ.
Praman sangun itkya sahaj pane sagla swaipak karun dakhvlat.. Hats off
खुप धनयवाद, तुमच्या स्तुतीनी खरंच मला अजून प्रोत्साहन मिळालं
व्यवस्थितपणे बनवून छान पदार्थ मस्तच
Tai khup Sundar Jevan banvata.. tumchya hatala chav aahe... share kelya muley Thank you.. God bless you..
फूल काॅन्फीडन्स व स्मार्ट वर्क.
👌👌👌🌹🙏😍
आपण कौतुक करून माझं प्रोत्साहन वाढल्या बद्दल धन्यवाद
❤❤ अप्रतिम स्वयंपाक.
खूप छान।।किती नीट नेटकं।।कोणता पसारा नाही।।बाकी टीम पण दाखवा।।म्हणजे किती लोक लागतात,याचा अंदाज येईल,.👌
तुम्ही great आहात. एवढा स्वयंपाक तुम्ही बनवता
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल आपले नम्र आभार 🙏🏻🤗
Khoop chan pramana nusar dakhvlet
Thanks a lot
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल आपले नम्र आभार 🙏🏻🤗
60माणसांचा स्वयंपाक तुम्ही इतक्या लवकर आणि सहजपणे केलेला बघून मला एक हुरूप आला,आणि वाटायला लागलय कि,निदान25/30 माणसांचा स्वयंपाक आपण ही करू शकतो.खुप खुप तुमच कौतुक आणि धन्यवाद.👌👍👍🙏
Khup chan mahiti ahy
Baheyrun anny peksha ghari banvlela J1 chan hote Thankuuu
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
ताई प्रथम तुमचे खूप खूप आभार 🙏🙏..... 50,60 लोकांसाठी कोबीच्या भाजी साठी कोबी व चणाडाळ किती प्रमाणात घ्यायचे कृपया सांगा ना.
खूपच प्रेरणा मिळाली आहे आणि चव पण छान झाली आसनार
जबरदस्त आहे मानलं तुम्हाला 4 माणसाचं करण अवघड तिथ 50,60 च लील या करता खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा ताई
Khup chhan.kadhhiptta ,n tejpttamdhe phalak aahe.tejptta masalyacha padartha aahe.
खूप छान,धन्यवाद ❤️५० माणसांचं जेवण मला बनवायचं होतच फार टेंशन आल् होत नेमकं किती सामान घ्यायचं? कसं करावं? पण तुमचा व्हिडिओ पाहून सर्व काळजी मिटली. Thank you,thank you, thank you so so much ❤️🌹
तुम्हाला माझ्या व्हिडिओचा उपयोग झाला ह्याचा मला खूप समाधान झाले,माझा हेतू हा प्रेक्षकांपर्यंत पोचतोय हे तुमच्या प्रतिक्रिया मधून कळलं, खूप धन्यवाद
2.5 kg madhe 60 janancha bhaji hote kharach
खुप मस्त ताई ,भारी स्वयंपाक केला व लवकर🙏
खूप छान अन् सहज अस येवढ्या लोकांचं जेवण बनवणं खरच व्हिडिओ बघून प्रेरणा मिळाली की खूप नाही पण सुटसुटीत असे मेनू अन् बघूनच पोट भरल्या सारखं वा मस्त अन् विशेष खाण्या पेक्षा बनवण्याचा आनंदच वेगळा ते पण आवडीने ..
खूप खूप छान अन् सहज येवढ्या लोकांचं जेवण बनवलं आहे व्हिडिओ बघुन प्रेरणा मिळाली आहे चव तर छानच झाली आसनार
Kup chan aani lavkr zala saepak
Thanks tai mi Pan gharguti jevan dete aaj tumcha aandaj Mala kami yeil thanks
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
Zatpat ani testi swaypak mla khup avdala madam tq 👌👌👌👍🙏💐
खूप छान ताई मला पण अस भरपूर जेवण बनवायला आवडत
खूप छान केले सगळे पदार्थ
वा मस्त चांगलाच स्वयंपाक केला व तु अेकटी ने च मस्त मिसेस दिक्षीत
आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
वाह ताई मस्त एकटीने एवढा स्वंयपाक केला खूप छान
मला प्रो्साहन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Khup chhan receipe. Mi mazya ghari vastushantila banavali hoti bhaji... saglyana khup aavadli. Thank you
कया बात है लय लय भारी सादरीकरण केले आहे माताजी
वाह छान माहिती,hats off to you
खूप खूप खूपच सुंदर आणि छान पद्धतीने हा तुम्ही स्वयंपाकाची रेसिपी रेसिपी तुम्ही सांगितली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏
60 the 70 lokaana purla ka jevan..... Itka tempting hotha... Chaan explain kele...... Kithi easily prepare karath ho the tumhi
Very nice tai kiti chan ani patkan honarya recepi dhakwili
आयडिया छान वाटली बनवण्यासाठी सोपी पद्धत आहे मस्त 👍
Thank u so much so easily explained and Very useful
मटार पनीर मध्ये टोमॅटोचं प्रमाण किती घ्यायचं....खुप छान मार्गदर्शन करता तुम्ही रेसिपी मधील बारकावे खूप सुंदर पध्दतीने सांगता 👍👍
मी एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत. तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद.😊
Thank you Tai Tumchi Recipe follow karun me majha mulicha Birthday sathi cha jewan banavla khup chan jhala hota. Ani mala ajun eka jevnachi order pan Ali ahe thank you very much.
खूप सुंदर ताई तुमचे पद्धत जेवण बनवायचे
उत्तम मार्गदर्शन ताई...
4 लोकं ना च ज1 बनवायचं म्हटले तरी मला टेन्शन येत आणि तुम्ही 50 लोकं न च ज1 किती सहज बनवून घेतलं ताई खूप छान बनवलं तुम्ही 💐💐💐
Thanks 😊
स्वयंपाक करायला 3 तास लागले पण तयारी करायला किती वेळ लागला आणि किती माणसे लागली ते पण सांगा प्लीज. ताई तुम्हाला हॅटस आॅफ. खुप मनापासुन स्वयंपाक बनवला.
Ho he khup imp mala tr 10 mansacha swypak jamnar nahi
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Me 3 tasat 100 lokancha syopak krel
खूप छान माहिती दिली ताई . धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!🙏
खूपच सोप्या पद्धतीत ६० माणसांचा स्वयंपाक झटपट बनवुन दाखवलात
nice recipe
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!🙏
खुप छान सांगितले मॅडम धन्यवाद
फारच सुंदर स्वैपाक केला कमी वेळा त.धन्यवाद.
खूप छान रेसिपी
खूप छान पद्धतीने बनवलं आवड असेल तर प्रयत्न केले तर नक्की जमत पण तुम्ही हुशार आहेत 🙏🙏
Hats off taie etaka swayapak tumhi chan dakhawalat pramanasahit konala etaka swayapak karu shakatat good.
Thanku tai far help zali tumchya sangitalyane 👌🙏👍
दंडवतजी...प्रणाम...दिदिजी...खुपच...सुंदर...रेसिपी...६०...लाेकांनासाठी...वाहा...छान....हरे...चक्र...धराजी....चक्र ...राम राम कृष्णा श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा....
राम कृष्ण हरी 🙏 Thank you for your valuable comment
अभिनंदन ताई तु़झे खुप छान एवढा मोठा साठा माणसांचा स्वैपाक सहजपणे केला व छान मार्गदर्शन केले तुझ्यावयाच्या मुली, मैत्रीणीना सुचव त्याबरोबर कि स्वैपाक सहजपणे कसा तु करते तसा तुम्ही माझे चॅनल पाहून कमीत कमी शिका.असे सांग ताई आवर्जून सांग.,
ताई, आपण केलेल्या कौतुका साठी मनापासून धन्यवाद... यातूनच गृहिणींचा आत्मविश्वास वाढेन आणि सर्व तरुणी पाक कलेत निपुण होतील...
Khoop Chan Kela tai swaypak
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
Baap re hats off to you 🙏
Khupch chaan
Khupch chan mast
धन्यवाद😊
Apratim
Nice video, abhinandan 🙏🙏
खुप खुप छान जेवन मला खुप आवडल ताई देव तूमच भल कराे
खूप सुंदर 😍👌ताई
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
अप्रतिम माझ्याकडे 15 la पूजा aahe mi nakki try karen aani feedback deil
Thanks mam tumhi etki chhan mahiti dili aamhala pan khupch madat hoil karu shaku
Khup chan banun dhkhvle tai👍
Thanks for sharing.मला तीन माणसांच्या स्वयंपाक करताना १/२ तास विचार करण्यात जातो,,😂😊
She had help..
Mazepan tasech aste.
Me too,we need more practice
@@vijayrukhe3814 ..
MN km km km
@@imho99s89 ननन
खूपच छान ताई अप्रतिम 👌
Jabardast recipe no one very very nice god bless you
मला खुप आवडला ताई स्वयंपाक...
ताई तुला कसं आणि किती छान जमतं अगदी बोलता बोलता सहज रेसिपी बनवायला ,किती छान कला आहे ही तुझ्याकडे, सर्व स्वयंपाकही किती छान बनवला आहे , बघुनच चवीचा अंदाज येतो ,खूपच अप्रतिम
Khup chan tai me pan order gete cooking che 100 lokancha Swayamsevak karte
अरे वा खूप छान तुमच्या बिझनेस साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा😊🙏
खुप छान ताई 👏👏👏👏
खूप छान, जेवणाचा कलर बघून च पोट भरले काही टिप्स हि कळल्या खरच खूप सुंदर,
Thank you for your valuable feedback#keep commenting