मोठ्या प्रमाणात जेव्हा मी व्हिडिओ बनवते तर तुमच्यासारख्या महिलांना त्याचा उपयोग व्हावा हेच माझे उद्दिष्ट असते तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Ekdum perfect praman Ani detail explanation asta tumcha ajibat confusion hot nahi mazhi ek request aahe tumhi nashta recipe share Kara quantity madhe je food business Karaycha praytna karat aahet tyani tumchya recipe chi madat hoil
रूपाली एकदम मस्त पावभाजी व पुलाव ची रेसिपी शंभर लोकांसाठीची हे ऑर्डर्स चे आहे का मस्त मस्त, फक्त पावभाजीत दोन वस्तु मीस वाटल्या एक आमचूर पावडर व कसूरी मेथी आमचूर पावडर छान आंबटपणा येतो व मेथीने स्वाद छान लागतो ठिक आहे प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असू शकते 👍👍👌👌🙏🙏
तुमचा प्रत्येक व्हिडिओ खुप छान असतो एक व्हिडिओ फक्त तुमच्या बद्दल करा ना की तुम्ही कधी पासून हे सगळे पदार्थ करायला लागला कसे शिकला हे सगळं करत असताना तुम्हाला स्वतःला कसे अनुभव आले तुमच्या बद्दल ऐकायला आम्हा सर्वांना नक्कीच आवडेल
Je padartha bnvta tyache kiti kimmat gheta , diwari falar kimti, rukhvat kimmat, bakiche padartha ani tiffin service ya sagryanche charges kiti gheta jajun ghyachi utsukta ahe ya sagryanche manegment kase krta purvatayari bddlpn sanga nice video tumchya mehanatila dev asech Yash det raho
मी पावभाजी देताना किलोवर देते अडीचशे रुपये किलोनी ही पावभाजी आमच्या सोसायटीच्या कोजागिरी पौर्णिमेसाठी बनवलेली होती तर त्याचे मी पुलाव आणि पावभाजी दोन्ही मिळून दहा हजाररुपये घेतले होते🙏😊
Namskar tai Mjy tai ch vastuk ahet tr ghri ch jevn vnvych ahe 9 april la 200 lokan sathi kiti rice an srv samn kiti lgel an shijvyl pani pn thodi help krun dhyn mji ml ch bnvych ahe tithe vej pul kiti prman asnr smn ch srv sng n plse reply tai
खूप सुंदर रेसिपी आहे पावभाजी आणि पुलावची त्याचे किती पैसे ठरवायचे ते पण सांगा म्हणजे माझ्यासारख्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मदत होईल. 👌😋 तुमच्या रेसिपी खूप छान असतात दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी पण खूप आवडल्या त्याचप्रमाणे मी शंकरपाळ्या करून ऑर्डर दिली खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते
अप्रतिम खूपच छान मेजर मेन्यट सहीत 😊
मी खरंच शोधत होते,असा अंदाज कोणी देत का,पण तुम्ही व्यवस्थित सांगितले, मी ठराविक पदार्थ च करुन देते पण खूप लहान प्रमाणात,पण खरचं धन्यवाद
तुम्ही पदार्थ सर्व खूपच छान बनवता आणि नीटनेटकेपणा पण मला खूप आवडला आणि मेहनत १च नंबर
Tai tumhi chan samjavun sangta aani tumcha nitnetkepana khup aavdala thank u
Apratim recipe achuk praman.
ताई खूप छान सांगता. मला फार हेल्प होती. मी पण ऑर्डर घेते .किती लोकांसाठी किती प्रमाणात साहित्य वापरावे हे समजते. तुमचे व्हिडीओ हेल्पफूल आहे. Thanku 😊🙏
मोठ्या प्रमाणात जेव्हा मी व्हिडिओ बनवते तर तुमच्यासारख्या महिलांना त्याचा उपयोग व्हावा हेच माझे उद्दिष्ट असते तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान मला खूप आवडते तुमची रेसिपी बघायला धन्यवाद
Ekdum perfect praman Ani detail explanation asta tumcha ajibat confusion hot nahi mazhi ek request aahe tumhi nashta recipe share Kara quantity madhe je food business Karaycha praytna karat aahet tyani tumchya recipe chi madat hoil
खूपच छान दोन्ही रेसिपी
Very nice hard working women god bless you❤❤❤
Very helpful
पोहे , उपमा , शिरा , कमी तेलकट वडापाव कसा करतात त्याचा वर व्हिडीओ करा प्ल्झ जास्त प्रमाणात पोहे किती घ्यावे व् जास्त वेळ मऊ कसे राहतेल् ते पण सांगा
Khup chaan mast 👍
ताई तुझा सर्व रेसीपी छानच असतात
Tai tumhi anapurna aahat .khupch chan mi tumche sgle video bgte...mla bgayla aani shikaylshi khup aavdt....Thanku Tai.
ताई तुम्ही प्रमाण सांगता ते एकदम अचूक असतं. दोन्ही पदार्थ सुंदर.
खुप छान मस्त बनवता तुम्ही पदार्थ
छान ,स्वछ वेव्ती पदंतीने पाव भाजी व पुलाव केला आहे ,आम्हाला हि पद्धत स्वच्छता आवडली आहे
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुपच सुंदर.. छान अंदाज आला आम्हाला
खुपच छान रेसीपी ... इतरांना यामुळे छानच प्रेरणा मिळतेय ताई...
P
Mast keli ahe recipe
एक नंबर 👌👌👌
Confidence have very high!!! Nice.
खूप छान 👌👌👍👏👏💕🙏❣️
Khupch chan.
Khupach chhan recipe Tai
khup chan tai
Mast ahe resipe
jabardast
😊🙏
Khup ch chan 👍👍👍👌👌👌
रूपाली एकदम मस्त पावभाजी व पुलाव ची रेसिपी शंभर लोकांसाठीची हे ऑर्डर्स चे आहे का मस्त मस्त, फक्त पावभाजीत दोन वस्तु मीस वाटल्या एक आमचूर पावडर व कसूरी मेथी आमचूर पावडर छान आंबटपणा येतो व मेथीने स्वाद छान लागतो ठिक आहे प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असू शकते 👍👍👌👌🙏🙏
to
तुम्ही सुगरण आहात खुप छान 👌🙏
फारच छान.
Sunder khup chan karta tumhi👍👍👌👌
Khup chhan tai
तुमचा प्रटेक भाग काही तरी शिकयचा मिळतो 🙏👌👌
Kamal she tai tumchi. Tumhala Salaam.
Number ek content nivadala uttam sadarikaran
Khup Chan recipe Thai thankyou so much 🙏🙏
Ts छान माहिती दिली आहे ताई
खूप छान ताई.... माझी पण मेस आहे
मी तूमचे सगळे व्हिडिओ बघते थँक्यू ताई....
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
तुमचा प्रत्येक व्हिडिओ खुप छान असतो
एक व्हिडिओ फक्त तुमच्या बद्दल करा ना
की तुम्ही कधी पासून हे सगळे पदार्थ करायला लागला कसे शिकला हे सगळं करत असताना तुम्हाला स्वतःला कसे अनुभव आले
तुमच्या बद्दल ऐकायला आम्हा सर्वांना नक्कीच आवडेल
Khup chan mam..so simple but delicious....mam fkt 50 lokanch prman sanga plzz
Sagle 1/2 material ghya
ग्रेट आहात ताई तुम्ही👍👌👌🙏🙏😋😋😋
Khup chan aahe tumchi information ajun khup vedio banava
Ho nakkich
Khup chan 👌🏼👌🏼
Video khoopch awadla ⭐⭐⭐⭐⭐👌
Khupach chhan
1no. Recipe 👌🏼👌🏼👌🏼have a nice day 🌷🌷🌷
Tai tumhi khup chan padthine samajaun sangta recipe👍 Tum chaya mehantila salam.🙏🌹
Super
खूप छान
तुमच्या recipes नेहमी च सुंदर असतात ♥️♥️♥️
Mast tai
खुपच छान👌👌👌👌
ताई खरंच खुप छान 🌹🙏
Tai 4 person sathi sanga pl
Aap konse company ka pav bhaji masala use karto ho
Tai khoop chan dakhawta tumhi receipes...apun kala Ani sadha mith donhi ka waparta??? Kahi specific karan ahe ka
Je padartha bnvta tyache kiti kimmat gheta , diwari falar kimti, rukhvat kimmat, bakiche padartha ani tiffin service ya sagryanche charges kiti gheta jajun ghyachi utsukta ahe ya sagryanche manegment kase krta purvatayari bddlpn sanga nice video tumchya mehanatila dev asech Yash det raho
Very nice.
सुंदर पावभाजी
ताई चव कधी घेतली.
@@vrushalic3389 तिने मला कार्यक्रमाला बोलल्यावर तिच्या हातच्या बऱ्याच गोष्टी खायला मिळतात
🙏🙏
Khup chan
Nice
ताई खुप छान आहे आपली सांगण्याची पध्दत. आपल्या पाककृती पाहुन मी पण दोनशे अडीचशे माणसांचा स्वयंपाक बनवतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मलापण माहिती सांगता त्यामुळे मीऑडर साठी त्याचा उपयोग होतो
ताई खूप छान पुलाव पावभाजी खरच तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असता 100 लोकांच्या पावभाजी चे किती घेता तुम्ही प्लीज 😊🙏
मी पावभाजी देताना किलोवर देते अडीचशे रुपये किलोनी ही पावभाजी आमच्या सोसायटीच्या कोजागिरी पौर्णिमेसाठी बनवलेली होती तर त्याचे मी पुलाव आणि पावभाजी दोन्ही मिळून दहा हजाररुपये घेतले होते🙏😊
धन्यवाद ताई 🙏😊
ताई फक्त भाजी 250 किलो ने दिली की पाव धरून 250 किलो ने दिली प्लीज reply
Tai 100 lokansathi pulav raita papad aani chole chi bhaji kiti paise gheyche plz reply kara
80 lokansathi pav bhaji bnaavanyasathi kiti kg ch Patel lagel....
Lai bhari
Tai oil kiti laganar,,?
Tai jar pav bhaji che rate Kay kg ne sangave Balck madhe ghenare aastil tar please help me
Tai khup chan ,tamalpatra fresh kase kay zad ahe ka ghari
ताई ३० ते ४० लोकांसाठी किती प्रमाण घ्यावे
ताई तेलाचं प्रमाण पण साग
Valaka vatana manje konta. hirva vatana ki matar.plz sanga.
Must recipe
Namskar tai
Mjy tai ch vastuk ahet tr ghri ch jevn vnvych ahe 9 april la 200 lokan sathi kiti rice an srv samn kiti lgel an shijvyl pani pn thodi help krun dhyn mji ml ch bnvych ahe tithe vej pul kiti prman asnr smn ch srv sng n plse reply tai
तेलाचं प्रमाण किती असावे
Fakat pulav asel ter kiti praman ghyave
Tandul konta vapraycha mam pulav la
Mast
Mast recipe 👌👌👌😋
Tumhi kuthe rahata?? Order gheta ka tumhi? Tumach gavran kitchen apratim....
मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते आणि माझा फूड बिजनेस आहे आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
👌👌
Pav. Kiti
Atishay chaan 🥰🥰God bless
दोनशे लोकांसाठी पावभाजी रेसिपी सा़गा ना प्लीज
100चे डबल प्रमाण करा.
👌🙏
100 माणसानं साठी पुलाव चां खर्च किती येतो ताई
How much cooking and preparing time required for making 100 plate pav bhaji ?
Subji kaise cut kiya hai wo bhi dikhate to idea aa jata kaise cut karana hai.
Fakat pulav asel ter 100 lokansathi kiti praman lagel praman sanga tandul ani bhaji che
एक किलो पुलाव आठ ते नऊ लोकांसाठी पुरतो त्या हिशोबाने अकरा बारा किलो तांदूळ लागू शकतो😊🙏
Tai tumhi 25/50 lokancha jevana chi order gheta ka😘please reply 🙏🏼🙏🏼
50लोकांसाठी दालचा राईस रेसिपी दाखवा
तांदूळ कोणता वापरावा
tai 70. Konasathi misal Kiti lagel
माझा 50 ते 60 लोकांसाठी कोल्हापुरी मिसळ चा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे😊🙏
Delicious as usual! 😋😋😋👍👍👍
Pav bhaji ahe mahnun ka 5 kg tandul ghetala ka pulav sathi 100 lokansathi ka fakat 100 lojana 5 kg pulav purato ka
हो ताई पावभाजी आहे म्हणून 100 लोकांसाठी पाच किलोचा पुलाव केलेला आहे 😊🙏
tumhi order geta ka
खुप छान आणि उपयुक्त माहिती आणि रेसिपी thank u ताई
खूप सुंदर रेसिपी आहे पावभाजी आणि पुलावची त्याचे किती पैसे ठरवायचे ते पण सांगा म्हणजे माझ्यासारख्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मदत होईल. 👌😋
तुमच्या रेसिपी खूप छान असतात दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी पण खूप आवडल्या त्याचप्रमाणे मी शंकरपाळ्या करून ऑर्डर दिली खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते