Tai mi तुमचा व्हिडिओ पाहून बिर्याणी बनवली आणि अगदी छान झाली, thanks for posting this video, mi अशीच बिर्याणी ची रेसिपी शोधत होते, त्यामुळे मला एक ऑर्डर पण मिळाली, मी तुमची खूप आभारी आहे ताई🙏🙏🙏🙏🙏💝
खूप छान ताई मला खूप समाधान वाटले की माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला ऑर्डर मिळाली खरं तर मी हे जे व्हिडिओ टाकते आहे त्याच्या मागचं कारण पण तेच आहे की माझ्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला घर बसला काहीतरी बिझनेस करण्यासाठी व्हावा😊🙏
Tai mi ya padtin biryani keli ek number jhaleli. Tumchi sangnyachi padhat kiti chan ahe. Mul ani kar ashich biryani mhanaaylet❤ tai khup abhar tumche❤.
Mi first time biryani banvali hoti aaj tumchi same recipe baghunach aani ti apratim jhali hoti kharach thank you so much mi tumchya sarv recipes try karate tya sarvach apratim hot aastat
Tai tumhi kharach khup bhari recipe karta... exellent biryani thanks for sharing...food business kartana kami ch lok means moklyaa swabhavachi manse ase pramanikpane details sangtat... thanks ❤
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद बिर्याणी मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे रुपम रेसिपी बिर्याणी मसाला सर्च केला तरी आपला व्हिडिओ येईल😊🙏
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटन बिर्याणीची लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये मी छोट्या प्रमाणात बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे मी आपल्या सिरीजच्या शेवटी एक किलोचा बिर्याणी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणारच आहे😊🙏
Really nice. Biryani masala waparala tyachi recipe dya. Nahitar ya vdo cha upyog honaar nahi . Also one suggestion , for Sugandh , the correct English word is Aroma . Don't use the word Smell , which generally means a bad odour.
खूपच छान ताई ..कमी वेळेत संपूर्ण माहिती सांगितली आणि मला मनापासून आवडलेली गोष्ट म्हणजे तांदूळ शिजवताना वापरलेले मसाले ग्रेव्ही साठी वापरलेत .तसेच पातेली ला लावलेली कणीक वाया घालवायला मन होत नाही त्यासाठी काय करता येईल..मनापासून आभार.😊
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटन बिर्याणीची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये छोट्या प्रमाणात बिर्याणी मसाला कसा बनवायचा मी ते दाखवलेला आहे पण आपल्या सिरीजच्या शेवटी मी एक किलोचा बिर्याणी मसाला कसा बनवायचा हे पण दाखवणार आहे😊🙏
अर्धा किलो चिकन असेल तर तुम्ही अर्धा किलो तांदूळ घ्या आणि मी जो काळा मसाला वापरते त्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे घाटी मसाल्यामध्ये कांदा लसूण वापरला जातो मी जो काळा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही
ताई खूप छान पध्दतीने रेसिपी सांगता
तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बिर्याणी बनवली खूप छान झाली.❤❤
मी पाहिलेली सगळ्यात सोपी आणि छान अशी बिर्याणी ची रेसिपी...बिर्याणी dry असेल तर चव येत नाही थोडी ओलसर झाली तरच छान टेस्ट येते
मी आज बिर्याणी बनवली खूप छान झाली होती. सर्वाना खूप आवडली. Thank you.
Me ajch ashi biryani banvli ....saglyanna khup aavdli ...khup khup Thank you tumhala❤❤❤🎉... Renuka from Pune
Madam ni khup व्यवस्थित सांगितली recipe.Easy and simple पद्धतीने समजवायल.Nice🎉
तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात त्यामुळे बघायच्या आधीच like ani comment keli
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान टेस्ट येते, अशी biriyani बनवल्यावर. माझी fev zhaliye
Tai mi तुमचा व्हिडिओ पाहून बिर्याणी बनवली आणि अगदी छान झाली, thanks for posting this video, mi अशीच बिर्याणी ची रेसिपी शोधत होते, त्यामुळे मला एक ऑर्डर पण मिळाली, मी तुमची खूप आभारी आहे ताई🙏🙏🙏🙏🙏💝
खूप छान ताई मला खूप समाधान वाटले की माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला ऑर्डर मिळाली खरं तर मी हे जे व्हिडिओ टाकते आहे त्याच्या मागचं कारण पण तेच आहे की माझ्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला घर बसला काहीतरी बिझनेस करण्यासाठी व्हावा😊🙏
धन्यवाद ताई❤❤
ऑर्डर कुठे घेता तुम्ही
Tai mi ya padtin biryani keli ek number jhaleli. Tumchi sangnyachi padhat kiti chan ahe. Mul ani kar ashich biryani mhanaaylet❤ tai khup abhar tumche❤.
👍😊
Mi first time biryani banvali hoti aaj tumchi same recipe baghunach aani ti apratim jhali hoti kharach thank you so much mi tumchya sarv recipes try karate tya sarvach apratim hot aastat
छान बिर्याणी दाखवली.रूपाली यांना कोणाच्या टिप्स ची गरज असेल अस वाटत नाही.ती अन्नपूर्णा आहे.❤
रेसिपी खुप छान दाखविली धन्यवाद।
आत्ता पर्यंत बघितलेली बिर्याणी ची सर्वात best आणि छान रेसिपी...🎉🎉👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खूपच छान सावकाश सांगून बिर्यानी शिकवलीत.अतिशय सोपी पध्दत.
अप्रतिम बिर्यानी...❤
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप😊🙏
Hi I don’t understand your language pls can I have English recipe
Tumchya sarv recipe Sunder astat Tai aani thanks ki tumhi hi series suru Keli
Thanks 😊 🙏
Tai tumhi kharach khup bhari recipe karta... exellent biryani thanks for sharing...food business kartana kami ch lok means moklyaa swabhavachi manse ase pramanikpane details sangtat... thanks ❤
Khup Chan margdarshan karta taii tumi,,, khup Chan recipe aahe,,, agadi savistar sangitlat tumi
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूपच छान बिर्याणी रेसिपी.सांगण्याची पध्दत खूप छान धन्यवाद.
🎉Khup sundar resipi dakhvali manapasun Aabhar. Aek vintiaahe ghracha biryani masala recipe kasa banvaycha taychi resipi dakhvli tar bre hoil
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद बिर्याणी मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे रुपम रेसिपी बिर्याणी मसाला सर्च केला तरी आपला व्हिडिओ येईल😊🙏
Thank you tai tumhi khup chan tips deta udya mazi pan 1kg chicken Biryani chi order ahe mi pan ashich karte v kashi zali he tumhala sagen. 🙏🙏😊
Khup mast zali biryani mi Aaj try Keli ,saglyana khup aavdli . Thanks ❤
खुप छान आहे रेसिपी झटपट आणि मस्त आहे ❤
तुम्ही एकदम छान प्रकारे सांगिताल......
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
I made this recipe. It was awesome. Everyone liked it at my home too. Thank you
Tried it 😋😋😋, vishwas basat nai ti biryani Mich keleli😊, ghari sarvana a avadli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumche abhar manave titke thodech recepie share kelya badal.
कमेंट वाचून खूप छान वाटले कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई खूप छान झाली आहे बिर्याणी बघून मस्त जिभेला पाणी आल तू खूप खूप सोप्या पद्धतीने शिकवली बिर्याणी ❤❤❤❤❤
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
अप्रतिम
ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात
एकदम मस्त रेसिपी आहे, तुमच्या सगळ्या रेसिपी अगदीच छान असतात.😊
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
धन्यवाद मॅडम खूप सुंदर तुम्ही समजून
सांगितलं प्लीज बिर्याणी मसाला चाही व्हिडिओ करा ना प्लीज
खूप छान रेसिपी शीकवली ताई अप्रतिम 👌👌👍
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Khupach chhhan...... jar Gharcha biriyani masala nasel tr konta masala use karava .....
खूपच छान रेसिपी आहे.... मी नक्की ट्राय करणार
कमेंट बद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा😊🙏
खुप छान पद्धत दाखवलीय मी या पद्धतीने नक्कीच करून बघेन ❤
तुम्ही सर्व रेसीपी खुप छान करता आणि दाखवतात पण अशा नवीन नवीन रेसीपी आम्हाला दाखवा या साठी all the best👍💯
छान ,अतिसुंदर माहिती दिली ध्यनवांद!
मस्तच...बिर्याणी मसाला रेसिपी share करालं का
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटन बिर्याणीची लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये मी छोट्या प्रमाणात बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे मी आपल्या सिरीजच्या शेवटी एक किलोचा बिर्याणी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणारच आहे😊🙏
Khup chan dakhvli chicken biryani chi recipe
Mst ekdum😊
Ghari kelele masale nastil tar kontya company che masale vaprale pahijet
Pls pramanasakat ingredients wriiten madhye share kara description box madhye
ताई खूप छान पद्धतीने रेसिपी सांगता.
❤❤
अप्रतिम १च नंबर शब्दच नाही . वा....
रेसिपी आवडली आहे. हा बिझनेस चालु करणार आहे. पंधरा दिवसात. आपल्या मार्गदर्शन हव.
धन्यवाद
Kuph chan biryani zali khup eazy ahe keriyla,
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा😊🙏
Taie waaf disli nahi anni teh kanik sukle naute. Plz reply. Ur masala was too good. ❤
Mi biryani kelti khupach chan zalti thank uu very much❤😊
Mi biryani बनवली तुमची recipe baghun खुप खूप छान झाली आगदी रेस्ट्रॉन सरखी
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल रेसिपी ट्राय केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch chan........colour khupch chan add kele tumhi......
Mam description made sagal measurement pan mention ka4a
Pls sarv kad dhanya chya bhajya dakhava
Wow खूपच छान आणि सहज बनवता येणारी thank you
बिर्याणी मस्त झाली आहे.
घरगुती बिर्याणी मसालाची रेसिपी दाखवा.
Mam kala masala and gharcha biryani masala kasa banavatat
Ma'am mi chef nahi ahe recepi try Keli GD & testy biryani family kush zali thanks a lot for recepi
तुम्ही माझी रेसिपी ट्राय केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊😊😊🙏
Biryani rice kontya brand cha use karawa??
Kshe packing krun pathvta
Really nice. Biryani masala waparala tyachi recipe dya. Nahitar ya vdo cha upyog honaar nahi .
Also one suggestion , for Sugandh , the correct English word is Aroma . Don't use the word Smell , which generally means a bad odour.
Khup Chan explain Karun sangta tumhi 😘
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Kanik waste jata asa khup. Tya peksha foil paper kivha newspaper zari zakan khali lavla ani vajan vastu thevli tyavr tari chan dum basto. Urlelya kanik che Dive suddha banau shkta. Baki recipe mastch ahe.😋
Foil paper ani newspaper health sathi harmful ahet. Kanik dum dhilyanantar pakshanna khanyasathi terrace var theu shakto.
Khup chan ani khupach shantpane samazavun sangta.well done
खुपच परफेक्ट रेसीपी आहे. अनारसे रेसीपी पण अशाच प्रकारे किंमतीसह शेअर करा
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूप छान आहे बिर्याणी रेसिपी 🙏
Mam kaala masala nhi ho to kya daale plzz
Plz rply request u mam
Kala masala nhi तो mirchi powder dhana powder jire powder garm masala powder daale
@@RupamsRecipe ok
Thank u mam
Plzz.. biryani masala kasa banavayacha yachi recipe share kara
..
Chan hoti Navin padhat👍👌👌
खूपच छान ताई ..कमी वेळेत संपूर्ण माहिती सांगितली आणि मला मनापासून आवडलेली गोष्ट म्हणजे तांदूळ शिजवताना वापरलेले मसाले ग्रेव्ही साठी वापरलेत .तसेच पातेली ला लावलेली कणीक वाया घालवायला मन होत नाही त्यासाठी काय करता येईल..मनापासून आभार.😊
Use alluminium foil paper
Thank you so much!❤@@deepikamore455
Aaj mi hi recepie Keli . Apartim zali hoti Biryani, 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Biryani sathi chi handi / patele kuthun ghetle ?
Khupach chan Biryani शिकवली ताई अप्रतिम 👌👌👍
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Nice recipe and very well explained thank you so much
Thanks 😊 🙏
खुप छान आहे
वरील, बिर्याणी मसाला प्रमाण सांगा
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटन बिर्याणीची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये छोट्या प्रमाणात बिर्याणी मसाला कसा बनवायचा मी ते दाखवलेला आहे पण आपल्या सिरीजच्या शेवटी मी एक किलोचा बिर्याणी मसाला कसा बनवायचा हे पण दाखवणार आहे😊🙏
👌👌👌khupch chaan aani testy biryani recipe zakhvli tai tumhi😊
खूप छान आहे.रेसिपी
Thank u so Mach 🥰 tumhi sangitlyapramane dam biryani banvali khup chan jhali mi pahili veles banvli khupch chan jhali 😋😋😋🥰
खूप छान रेसिपि बनवली ताईने
Foil pepper pn lavlyavr dam changla lagtoy
😊🙏👍
खूप छान रेसिपी आहे माहिती पण छान सांगितले
खूपच छान आहे रेसिपी.
Tai kup mast sagta mi tacicha banvle kup mast zali yek number tai
खूपच छान ताई ❤❤❤
धन्यवाद😊😊🙏
Khup😋😋 Chan recipe aaya
What is the special masala
Please tell
Link in description box 😊🙏
ताई कांदा तळायला किती तेल घेतले मि.ली. मध्ये किंवा ग्रॅम मध्ये सांगा प्लीज
Khup chan jhali biryani ❤
1/2kg chicken asel tar tandul kiti ghyacha
Ani tumhi kala masala vaprla to ghati masala vaprla ka
Half kg rice n half kg chicken
अर्धा किलो चिकन असेल तर तुम्ही अर्धा किलो तांदूळ घ्या आणि मी जो काळा मसाला वापरते त्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे घाटी मसाल्यामध्ये कांदा लसूण वापरला जातो मी जो काळा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही
Mam mala biryani ch order ale ahy .pan mala samjat nahe ke 1k.2k kash banvaich phylanda order melyle aahy. please margdarshan kara.🙏
Hi tai tumachya recipes kupch chan astat pan tya samjaun sangnayachi padhat sudah khup chan ahe tumche Khup khup dhanyavaad. God bless you ❤
Khup ❤chan mahiti dile biriyani chi tumhi kuthe rhata order Kashi sanganar tai jar karichi asel tar
Pliz 🙏 Ripley dy tai
Mam the masala u put ,can we get online
Biryani sobat rassa pan deta kay
Marination time sanga aani chicken boiler aahe ka gawran
कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी मॅरिनेशन करून ठेवावे आणि हे मी बॉयलर चिकन वापरलेला आहे😊🙏
@@RupamsRecipethanks tai❤️
मस्त तुम्ही सर्व खूप छान सांगता
Khoopach chan nakkich karun baghen 😋😋👍
Biryani sobat rassa,koshimber deta kay?
कोशिंबीर देते
माझ्या मुलीला बिर्याणी फार आवडते छान झाली आहे
Ya sarv pramanat kit log jeu shaktat without any meal
Chiken la kiti vel vafwaych?
चिकन वाफवायची गरज नाहीये फक्त थोडंसं परतून घेतले तरी बास होतं😊🙏
खुप छान banvata tai 2,, किलो आणि 3किलो आणि 4किलो आणि 5किलो याचं प्रमाण किती घेयाच साधारण 2,,3,,4,,5,,1,, किलो मध्ये
1 kilo chiken sathi tandlache praman kiti asave
1kg
Biryani barober dahi rayat kiwa gyavi he pan deta ka..?
Raita
Raita recipe plz
Panyat mith takalya nantr parat biriyani mady nahi takaycha ka
Khup chan nkki try karanar 😊