धन्यवाद, कृपया चॅनेल सब स्क्राइब करून ठेवा व व्हिडीओ इतर शेतकरी मित्र व वॉट्स अप ग्रुपवर शेअर करा. ह्याने आम्हाला अशे इतर व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळते
Sir tumhi mahiti chaan dilat .... Thank you... Sir Aayshadh sangta na favarni sathi... Tyacha Aashudhanch... Photo side la dilat tr br hoil.. Mahnue... Ks smjel.... Nav sangun dusri Aaushadh detat m
Vedeo mast,ques,purn full 13:3813:38 flowering zalya nantar pan before fruiting fungicide n insecticide spray karayche ka, because some says ur flowering damage during spray pl guide
काजू आणि आंब्याला उताराची जमीन चालते फक्त कातळ दगड कमी असावा. नारळ शक्यतो किनाऱ्यालगत कमी उताराच्या वाळूसार जमिनीत चांगला येतो. पाण्याची उपलब्धता बघून मग जमीन निश्चित करावी
सर आपण खूप छान माहिती देता पण आपण फवारणी करायची व घालायची खतांची नावे सांगता ती मुळात शेतकऱ्यांना माहीत नाहीत नसतात तरी त्याची प्रचलीत किंवा मराठी नावे सांगावित.म्हणजे ते खुप फायदेशीर होईल.
सर आपण खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद मझा प्रश्न माझ्याकडे ५० अंब्याची झाडे आहे फळ चांगली लागली परंतु एका झाडाच्या फळातुन चिक बाहेर येतो झाडाला माशी लागली असे वाटते परंतु इतर झाडांची फळे चांगली आहे इतर झाडांना प्रादुर्भाव होईल का? फवारणी कोणती करावी व सर मोबाईल नंबर पाठवला तर मला बोलायचे आहे
सघन पद्धतीने हापूस आणि रत्ना ह्यांची लागवड करायला हरकत नाही, त्याचप्रमाणे कोकणाचे मुख्य पीक म्हणजेच काजू ला पण पसंती देऊ शकता. काही ठिकाणी कोकणात Apple बेर चे प्रयोग पण यशस्वी झाले आहेत. आपण कोंकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन पण घ्यायला हरकत नाही
Should avoid and remove lateral flowering. due to sudden fluctuation in temperature and humidity, mango are posing multiple time flowering this year. from next year onward, you can induce flowering one time through Pactrabuterazol
वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत कि मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होऊ शकते. नैसर्गिक रित्या परागीभवन होत असल्याने फवारणीचा परिणाम जास्त होत नाही
सर माझी झाडे आता 5 वर्षाची झाले पण अजून पाहिजे तसा मोहर येत नाही तर प्लीज काही उपाय सांगा सर आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास असतो म्हणून प्लीज उपाय कळवा मी तुमच्या सगळ्या विडिवो पाहत असतो पण तुम्ही जी औषधे सांगता ती आम्ही इथे घ्यायला गेलो की येथील दुकानदार सांगतात की ही नको आम्ही जी देतो ती वापरा अर्थात त्यांच्याकडे अवेलेबल असतात ती आमच्या हातात ठेवतात म्हणून जी तुम्ही औषधे सांगता ती जर आम्हाला ऑनलाईन मिळत असतील तर आम्ही ती मागवू शकतो प्लीज opshan कळवा
धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली. तरी पण खालील प्रश्नाचे नियोजन सांगावे वातावरणामधील बदलामुळे,केशर आंब्या मध्ये मोहोर किंवा फ्रुट सेटिंग एका वेळेस होत नाही किंवा सेटिंग मागे - पुढे होते त्यासाठी आपल्या शिफारशीनुसार, फुल आणि फळ गळ होऊ नये म्हणून एन. ए. ए ची फवारणी किती वेळा केली पाहिजे? आणि फॉसफोरस, पोटॅश चे नियोजन, फवारणी, आणि जमिनीवाटे किती, कधी, कोणत्या अवस्थे मध्ये करावे?
एखाद्या झाडावर प्रादुर्भाव जास्त असेल तर झाड काढून टाका म्हणजे इतर झाडांवर प्रादुर्भाव येणार नाही. फवारणीमध्ये कॉपर जन्य बुरशीनाशकाची फवारणी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने खोडावर औषध पडेल अशी घ्या. झाडाची फांद्या काढून विरळणी करा म्हणजे दाटी कमी करा. बोर्डो पेस्ट खोडाला आणि झाडाला लावून घ्या. फरक पडेल
खूप छान माहिती दिलीस 💐🤝
खूप सुंदर माहिती
Khup chan
सर छान माहिती दिली धन्यवाद
Thank you for information, from Valsad Gujarat
खुप छान माहीती, भय्या, औषधि पण सोपी सांगीतली, हे सर्व औषधि, माझ्याच, नाही तर सगळ्या शेतकर्यांच्या मुकपाट आहेत, धन्यवाद 🙏 जी,
Sir good very nice 👍 information
मस्त योग्य ते मार्गदर्शन करता नमस्कार सर
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Very nice information about mohar gal
Thanks. pls share with other farmers
Aabachi srv mahiti samajali pan dokavarun geli tari ti mahiti likit patavne thanks
I got very good knowledge about mango flowing time all types of sprays
Thanks.
thanks. Do share the video
सर छान माहिती मिळाली, धन्यवाद.
सर खूप छान माहिती दिलीत
Chhan mahiti dili.Thank you
धन्यवाद.
Chhan mahiti dili thankyou
धन्यवाद. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
छान माहिती
धन्यवाद
खुप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडीओ आहे.
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
मोहर जळण थांबवली पाहिजे हीच माहिती मिळाली असुन त्यातून नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे खुप छान माहिती मिळाली आहे
धन्यवाद साहेब. कृपया इतर शेतकऱ्याची व्हिडीओ शेअर करा
@@krushisanjivani2021sir contact bhetel?
Useful information thank you
Thanks. Pls share with other farmers
Very nice
Thanks
Nice
Dhanyawad
Useful information
Thanks, keep sharing videos to needy farmers,
Useful information👍
Thanks. please share videos to other farmers and inform to subscribe the channel. it will motivate us to create more such content.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद . व्हिडीओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका
Very nice information sir
Thanks Mr. Avinash. Its motivation for us.
Sir aapn khup chan samjun sangat aahet aapli paddhat khup sadi sopi lavkar samjte
धन्यवाद सर .
खूप छान माहिती, धन्यवाद सर
धन्यवाद, कृपया चॅनेल सब स्क्राइब करून ठेवा व व्हिडीओ इतर शेतकरी मित्र व वॉट्स अप ग्रुपवर शेअर करा. ह्याने आम्हाला अशे इतर व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळते
खुप छान माहिती दिली आहे🙏
धन्यवाद मॅडम. आपले व्हिडीओ पण छान असतात.
👌👍
3 varsh zalet zadanna pn ajun tri kontich khat dile nahi aani aata mohor aalet tr tya sathi konte khat use kru aani kas karu aambe gheu shkto ka?
Pl give full chart on mango flower to final goid mango. Fertilizer and fawarni.
Sir tumhi mahiti chaan dilat .... Thank you... Sir Aayshadh sangta na favarni sathi... Tyacha Aashudhanch... Photo side la dilat tr br hoil.. Mahnue... Ks smjel.... Nav sangun dusri Aaushadh detat m
नक्कीच सर . आम्ही हि सुधारणा पुढील व्हिडीओ मध्ये करू
Vedeo mast,ques,purn full 13:38 13:38 flowering zalya nantar pan before fruiting fungicide n insecticide spray karayche ka, because some says ur flowering damage during spray pl guide
aata khatachi garaj nahi, fungicide aani pesticide chi favarni ghya.
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
Thank you Sir
खुप गरजेची माहिती दिलीत सर
धन्यवाद. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका
Sir,Boron फवारणी केली आहे ,काय करावं
नवीन लागवड करणे आहे. परिपूर्ण महिती मिळावी
कृपया आमचे सर्व व्हिडीओ बघा. आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाईल
Sir amba kaju naral lagwad karnysathi mla 40 acre agriculture land ghychi ahe koknat
Tr land table ani slope konti changli
काजू आणि आंब्याला उताराची जमीन चालते फक्त कातळ दगड कमी असावा. नारळ शक्यतो किनाऱ्यालगत कमी उताराच्या वाळूसार जमिनीत चांगला येतो. पाण्याची उपलब्धता बघून मग जमीन निश्चित करावी
Sir panchsutri favarniche table dya,1'2'3'4'5 .konati midicine please
chanel var ek post takali aahe, tyat favarniche schedule aahe
Can we use organic medicicins for mango tree
Yes you can.
Jar aapan organic dava vaparale tar nav dya
Chmbus kitak nashakchi fawarni chalelka
सर आपण खूप छान माहिती देता पण आपण फवारणी करायची व घालायची खतांची नावे सांगता ती मुळात शेतकऱ्यांना माहीत नाहीत नसतात तरी त्याची प्रचलीत किंवा मराठी नावे सांगावित.म्हणजे ते खुप फायदेशीर होईल.
धन्यवाद. आपल्या सूचना आम्ही पुढील व्हिडीओ मधून नक्की आमलात आणू
खतांचे नाव अणिआऔषधाचे नाव सांगावे
सर
आपण खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
मझा प्रश्न
माझ्याकडे ५० अंब्याची झाडे आहे फळ चांगली लागली परंतु एका झाडाच्या फळातुन चिक बाहेर येतो झाडाला माशी लागली असे वाटते परंतु इतर झाडांची फळे चांगली आहे इतर झाडांना प्रादुर्भाव होईल का? फवारणी कोणती करावी व सर मोबाईल नंबर पाठवला तर मला बोलायचे आहे
Hello sir 8 varsh zale tari fal lagat Naya mohar pan yet nay tar sir kay karay che
Khat niyojan kra Ani 05234 + paclobutrozol content spray kra
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻 कृपया व्हिडीओ इतर शेतकऱ्यांशी शेअर करा 🙏🏻
Sir mazi koknat 10 acre sheti ahe 70%table ahe
Tr mi konkonti lagwad karu shakto
सघन पद्धतीने हापूस आणि रत्ना ह्यांची लागवड करायला हरकत नाही, त्याचप्रमाणे कोकणाचे मुख्य पीक म्हणजेच काजू ला पण पसंती देऊ शकता. काही ठिकाणी कोकणात Apple बेर चे प्रयोग पण यशस्वी झाले आहेत. आपण कोंकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन पण घ्यायला हरकत नाही
New flowering coming even after mable size fruit setting is happened from first flowring and these fruits are dropping. What to do?
Should avoid and remove lateral flowering. due to sudden fluctuation in temperature and humidity, mango are posing multiple time flowering this year. from next year onward, you can induce flowering one time through Pactrabuterazol
.
When we start watering to mango plants after flowering
Before flowering, you give stress to plant hence post flowering till harvesting, watering should be regular
Khat konti dyavi ambyala
खत व्यवस्थापनाव लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत
आंबा काढणी व आंबा पिकविणे बाबत मार्गदर्शन करा
नक्कीच लवकरच व्हिडीओ घेऊन येत आहोत
What to do to remove sakha in mango fruits.
which variety you have. is it Alphanso
तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे पण त्या साध्या शेतकऱ्याला त्यातलं काही समजलं नाही
डाळिंब पिकाची छाटणी कोणत्या महिन्यामध्ये करावी फळधारणा कशी कशी तयार होईल याची माहिती मिळावी
माहीती छान सांगीतली, पण मोहर जाने. फेब्रु. सांगता पण आम्ही मोहर अक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मीड पर्यन्त हवा असतो व ते आम्ही शक्य पण केले आहे...
धन्यवाद साहेब
आंबा फुगवणीसाठी माहीती सांगा
When to stop watering mango plants
लवकर फळ धारणेसाठी सप्टेंबर मध्ये पाणी तोडावे व नंतर खत देऊन पाणी सुरु करावे. मोहर निघेल.
Flowering chya veles बुरशीनाशक व कीटक नाशक फवारणी केली तर परागीभवन होईल का ?
वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत कि मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होऊ शकते. नैसर्गिक रित्या परागीभवन होत असल्याने फवारणीचा परिणाम जास्त होत नाही
सर बोरांची फवारणी केली तर चालेल
नमस्कार, आपला प्रश्न मला समाजला नाही, सविस्तर सांगता का
खतांचे नाव टाका
Kontech khat Takle nahi Aata parat ... Drip ne konti khat devu jene karun phale chi size perfect hoyil ya varshi...
फोस्फेरस आणि पोटॅश ह्या खताचा वापर करा. तसेच झाडावर सिलिकॉन आणि मायक्रो नूत्रिएन्ट ची फवारणी घ्या.
हापुस आंबा पुर्नमोहर यामुळे होणारी फळगळ यावर उपाय सांगा (लवकरात लवकर)
th-cam.com/video/DuXEykgl7sU/w-d-xo.html
मोहर गळ थांबवण्यासाठी कृपया वरील व्हिडीओ पाहावा
Ami NNA ani GA pan vaprto tari pan पुनमोहर yeto .. tar kahi tari upay saghne
सर काही झाडांना1 वर्षा च्या अंतराने मोहर येतो यासाठी काही उपाय करावेत
What is silicon based sticker? Ratio with one liter of water while using?
You check to Agri pesticide shop, you will get the same.
मोहर लागतो तेव्हा पाण्याचे नियोजन कसे करावे झाड मोठे आहे केशर
Jar फवारणी ची सोय नसेल तर काय करावे,घरगुती झाड आहे केशर आंबा
Lagwadi sathi madat karu sakta ka kiwo tumcha number pathva
(NAA /GA) Donichi fvarni sobat ghaychi ka
दोन्ही वेगवेगळे फवारणी करावी
पालेभाज्यांमध्ये मेथी पीक व्यवस्थापन कसे करावे खास करून मेथी पिकाची मर होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील
Amba पिकासाठी जमीन कोणती चांगली
हलकी आणि निचऱ्याची जमीन असावी
फळ healthy व मोठे यायला कोणते औषध कुठल्या ब्रँडचे चे रेकमेंड कराल ? Please 🙏🏻
सर माझी झाडे आता 5 वर्षाची झाले पण अजून पाहिजे तसा मोहर येत नाही तर
प्लीज काही उपाय सांगा
सर आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास असतो म्हणून प्लीज उपाय कळवा
मी तुमच्या सगळ्या विडिवो पाहत असतो पण तुम्ही जी औषधे सांगता ती आम्ही इथे घ्यायला गेलो की येथील दुकानदार सांगतात की ही नको आम्ही जी देतो ती वापरा अर्थात त्यांच्याकडे अवेलेबल असतात ती आमच्या हातात ठेवतात
म्हणून जी तुम्ही औषधे सांगता ती जर आम्हाला ऑनलाईन मिळत असतील तर आम्ही ती मागवू शकतो प्लीज opshan कळवा
Kuth aahe tumch shet
1 ते ५ फवारणी
Schedule व औषधे हे सविस्तर टेबल बनवून देऊ
शकाल का ?
आपल्या चॅनेल वर फवारणीचे वेळापत्रक दिले आहे.
@@krushisanjivani202113:38
ATM (all time mango)थाई जातीचा आंबा लावला आहे त्याला मोहोर येतो पण फळधारणा होत नाही आणि झाली तर फळ गळून पडतात तर काय करायचे?
सगळ्या त महत्वाचे कीटकनाशक वापरल्यावर मधमाशी मरणार नाही का .मधमाशी शिवाय सेटिंग होईल
आपली दिलेली सर्व बुरशीनाशके हि स्पर्श जन्य आहेत, आंतरप्रवाही नाहीत . आणि त्याचा कीटक वर परिणाम होत नाही
सर खत नियोजन व्हिडिओ ची लिंक द्यावी
लवकरच घेऊन येत आहोत
Sir सीताफळ नवीन लागवड केली आहे, झाडांची वाढ होत नाही , please advise me
आपली बागेचे फोटो मेल वर पाठवा
सर ही औषधे एकत्र मिसळून दीली तरचालती का
yes
११५ जुन्या झाडांना किती पेट्या आंबा मिळतो? खत, फवारणी, मजूर किती खर्च येतो?
झाडे किती जुनी आहेत . बागेची सध्या परिस्थिती कशी आहे ह्यावर उत्पन्न अवलंबून आहे
मोहर सेटिंग वेळी रासायनिक स्प्रे केले तर मधमाशी मरणार नाही का? व असे झाले तर परागीकरण कसे होईल?
Rasaynik mdhe pn madmashi nhi mrnar ase pesticides astar sir
आता आंब्याला मोहर येत आहे तर आता झाडाला पाणी द्यायच का, plz Reply
झाडाच्या गरजेप्रमाणे पाणी द्यावे. जास्त पाणी नको.
धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली.
तरी पण खालील प्रश्नाचे नियोजन सांगावे
वातावरणामधील बदलामुळे,केशर आंब्या मध्ये मोहोर किंवा फ्रुट सेटिंग एका वेळेस होत नाही किंवा सेटिंग मागे - पुढे होते त्यासाठी आपल्या शिफारशीनुसार, फुल आणि फळ गळ होऊ नये म्हणून एन. ए. ए ची फवारणी किती वेळा केली पाहिजे? आणि फॉसफोरस, पोटॅश चे नियोजन, फवारणी, आणि जमिनीवाटे किती, कधी, कोणत्या अवस्थे मध्ये करावे?
NAA ची फवारणी २ वेळेला घ्या. फुलापासून फळ तयार होताना आणि फळ १-२ सेमी जाडीचे असल्यावर
झाडाच्या फांद्या व खोडावर डिंक येत आहे व नंतर झाडाच्या फांद्या कडून पाने सुकतात व वाळत जात आहेत.काय उपाय करावा.
एखाद्या झाडावर प्रादुर्भाव जास्त असेल तर झाड काढून टाका म्हणजे इतर झाडांवर प्रादुर्भाव येणार नाही. फवारणीमध्ये कॉपर जन्य बुरशीनाशकाची फवारणी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने खोडावर औषध पडेल अशी घ्या. झाडाची फांद्या काढून विरळणी करा म्हणजे दाटी कमी करा. बोर्डो पेस्ट खोडाला आणि झाडाला लावून घ्या. फरक पडेल
दोन वर्षांपासुन मोहर थोडा येत आहे पनयावषी काही आला नाही तर काय करायचे
चिचेचा मोहर टिकत नाही. फळे पातळ लागतात. उपाय सागल?
Sir tumcha contact no milel ka
आंब्याला ऑक्टोबर मध्ये पालवी येतेच, ती जून (mature) होण्यासाठी कोणती औषधांची फवारणी करावी जेणे करून December जानेवारी पर्यंत मोहोर येईल
पालवी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये यावी असे प्लांनिंग करा. म्हणजे सप्टेंबर संपल्यावर झाडांना ताण स
दिला कि पालवी परिपकव होईन मोहर निघायला मदत होते
अतिशय चांगली माहिती शेअर केलेली आहे. धन्यवाद! आपली प्रत्यक्ष भेट घेता येईल का? आपला संपर्क दिला तर बरे होईल!
कृपया आपला संपर्क आम्हाला इथे किंवा फेसबुक मेसेज द्वारे कळवावा. आम्ही आपणास संपर्क करू.
नमस्कार, सर अत्यंत महत्वपूर्ण माहीती
नमस्कार, सर आपण दिलेली माहीती खुप छान दिली. सर आपला मोबाईल नंबर दिला तर खुप बरं होईल.
Good
6:03
मोहर टिकविणयासाठी
पाच फवारणी आपण सांगितलया आहेत
ते सरव details पाठवा
आपल्या चॅनेल वर फवारणी ची पोस्ट आहे
मी स्वतः आंब्याचे कलम केलेत त्या वर पालवी फोटो येथे आणि मग त्यावर कीड लागते . त्याच्यावर कुठली फवारणी करणे
कीड आणि रोग वातावरणातील बदलावर अवलंबून आहेत. आपण साफ आणि काँटफ ची फवारणी सोबत घ्यावी. त्यक्त सिलिकॉन स्टिकर वापरावे
आंबे ची फुटवा होतो परंतू आळीकोवळीखातेतावर ऊपयकाय
हमला ह्या कीटक नाशकाची फवारणी घ्या
Chan mhayati dili
सर. Climate मुळे पण मोहर काळा पडत आहे sur3
हो त्यासाठी फवारणीचे नियोजन व्यवस्थित करा
Mr
सुंदर माहिती धन्यवाद
मोहोर नंतरचे पाणी व्यवस्थापनाची माहित द्यावी ही विनंती
Sarkar mannya narsari vìshaichhi mahiti Buldhana zilha or Akolla purvavi pĺ.
Appan vidyapaithatun rope gheu shakata. khatrishir rope milatil
मो.नंबर द्या तसेच अंबा मोहोर गळू नये याबद्दल उपाय सांगावा तसेच कोनेते आउशढ फवारावे
व्हिडीओ मध्ये सर्व फवारणी वेळापत्रक दिलेली आहे.
Technical नाही
आपल्या सूचना बद्दल धन्यवाद
मोहोर येण्या आधी GA मारणे चुकीचे आहे
GA he नैसर्गिक पद्धतीने झाडांमधील फूट (vegetative growth) हि थांबवते आणि त्याचे रूपांतर मोहर फुटी (floral growth) मध्ये करते.
Chuk ahe ajun motha mohar yenar .. ..00.52.34 ani yenarya 13.00.45 ghene
@@krushisanjivani2021 पुन्हा येणारा मोहोर थांवण्यासाठी आम्ही वापरतो
पक्ष्यां चां काही धोका अस्ते काय् आंब्या च्या झाडे न या विषय थोड माहित् द्या दादा 🙏
नाही पक्षांचा कुठलाही त्रास नाही
पक्षांचा त्रास होत नाही
तुमच्या मागील झाडची पूर्णपणे मोहर गळती झालेली आहे...