Tu Yaav | Chalvalitali Gaani |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025
- Subscribe to #myboli and stay tune.
समतेच्या वाटेन…
समतेच्या वाटेन खणकावित पैंजण
तु याव, तु याव, तु याव
बंधन तोडत याव....
शेतात रानात जिथं, घामान भिजली धरती
हिरव्या पिकावरती, जिथं राघु हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकीळा बोलती
त्या सरी सरी तुन, घाम अत्तर लेऊन याव
तु याव, तु याव, तु याव....
वाडे जातीपातीचे, ज्यात माणसं कोंडली
ऐसी जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची कशी, माणसं ना दिसली
भिंती जातीपातीच्या, तु तोडत फोडत याव
तु याव, तु याव, तु याव....
अन्यायाविरुध्द जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या
त्या युध्दभुमीतुन, रक्तचंदन लेऊन याव
तु याव, तु याव, तु याव....
बंधन तोडत याव....
--शंतनु कांबळे
Special Thanks to Sagar Bhalerao & Prathmesh Kirale
शाहीर शंतनू ला तुम्ही जिवंत ठेवणार ह्यात दुमत नाही.. शाहीर तू जिंदा है... हर क्रांती के लब्ज में..✊
शाहिर शंतनु सर आपणांस क्रांतिकारी जय भिम... तुम्ही कायम जिवंत आहात या क्रांती गीतात.. या प्रत्येक शब्दात... क्रांतिकारी जय भिम...
खुपच छान शंतनुदादा ,गतिमान चाल धावती चाल
शाहीर तुमच हे गाण एक हजार वर्षे जिवंत राहणार ❤️ #Kalakrantihai
युट्यूब वर असलेल्या सर्व व्हिडिओत यानेच फक्त या गाण्याला न्याय दिला, खूप छान
शब्द अपुरे पडत आहे एवढं सुंदर वाटतं जेव्हा ऐकतो . खरंच आजही शंतनू कांबळे जणू आपल्यात आहे .
तू यावं ह्या वर मस्त नाटकं लातूर येथील एका नामवंत लेखकानं लीहले आहे..
त्या नाटकाचं भरपूर प्रयोग यशस्वी झाले
हे गीत ऐकून शाहीर शंतनु कांबळे यांची फार आठवण झाली..miss you Lokshahir ❤😭
गीतरचना- शंतनु कांबळे
व्हीडीओतील गायक - सागर भालेराव
ढोलकी - प्रथमेश किराळे
डफ - सिद्धेश सावंत
ध्वनी संयोजन - किरण सावंत-अमोल शिंदे
कॅमेरा - दर्शन आंब्रे, मनिष भागयतकर, लौकीक जोशी, विशाल तळावणेकर
प्रकाश योजना - लौकीक जोशी
संकल्पना - गुरुप्रसाद जाधव, सिद्धेश सावंत
Can I get sagar bhalerao 's no. Plz
Excellent 👌👌👌
या चळवळीतील गाण्याने नेहमी ऊर्जा दिली आहे🌹🍃🚩
नाईस 😊👌
खुप छान स्पष्ट प्रभावी व सुमधूर आवाजात गायलं गीत....
खूपच अर्थपूर्ण आहे..1 no. 👍🏻👌🏻✌🏻👏🏻
अप्रतिम.. खुप सुंदर...👌👌👌
खुप खुप सुंदर चालीत मधूर खणखणीत आवाज अन् वाद्यसहित गायलं गीत...
ढोलकीच्या आवाजात तुमचा आवाज लुप्त झालंय
जय भिम ,लाल सलाम कॉम्रेड
क्या बात है, मित्रांनो!!!
खूप सुंदर हो..
शब्दांना जिवंत करणारं संगीत..
मनापासून दाद...
God bless you
शाहीर क्रांतिकारी जय भिम!
खुपचं बोलकं चळवळ गीत
khupach chhan
अप्रतिम
Shahir💖 tumhi amar rahe.... Tumche sahitya worth ahe 💎💎🙏🙏👌👌... Dhanyavad for uploading, n shantanu Kamble aplyala manacha Jay Bhim🇮🇳🇮🇳
वा सुंदर सागर आणि टीम
Khup Sundar!!!
शाहीर शँतनू सर ग्रेट 💚❤️🌱🌾🌾🌾
खूप छान,गीत व गायन ,वादन💐💐
Heart touching ❤️❤️❤️
Awesome song Dada👍👍👏👏🙏
Superb.. .
Khup arthpurn song ahe... Very nice
अप्रतिम 👌👌👌👌👌👌
तु याव
तु याव
खुप छान मित्रा........☺
Khup chan ... 👌👌
सागर दादा तुझा आवाज खूप च गोड आहे रे
अप्रतिम ....👌👌
जयभिम शाहीर
Lay Bhari
खूप छान सागर दादा👍👍👍
Kya baat ♥️
खूपच सुंदर
खूप सुंदर दादा
खुप सुरेल आवाज सागर दादा👌👌👌
जय भीम 💙
खुप छान सागर दादा & all team
खूप छान आहे
सागर दादा आणि टीम
Superb 👌
तू यावं 👌🙏💐
🙌✨🙏
jai bhim..................
Awesome
👌👌👌
Sagar dada bhari ki 😍😍😍😘😘😘😘
अप्रतिम song..👌👌👌🇪🇺🙏
खूप छान !
Very very nice 👍
डोलकी वादन अफलातून
❤❤
Shantanu dada😢😢😢
Sundar gayale
👌👌👌👌
खुपच छान मित्रानो
Masta
❤❤❤❤❤
Jabardast
खुप छान
Khup chyan
Nice
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤
शाहिर शंतनु ना अभिवादन
tu yav tu yav
Sunder
छान..
Jindabaad
Very good
Khup chan sir
Apratim
व्वा सागर
Wawa.........
nice i like song
Jai bhim
❤️❤️❤️❤️❤️❤️
JAy bhim
heart touching words and sound i like too much thanku for this lovely song.
jay bhim
class..तुम्ही व्हीडीओची पूर्ण माहिती का टाकत नाही..गीत किंवा कविता कुणाची आहे..वाजवणारे वगैरे असं सगळं..
Manik Mundhe he geet shahir shantanu kamble 💕 hyancha aahe ambedkarite shahir 🌹
Can you share the lyrics please?
समतेच्या वाटेनं…✍️
समतेच्या वाटेनं तु खणकावित पैंजण यावं,
तु यावं, तु यावं बंधन तोडीत यावं....
शेतात रानात जिथं, घामानं भिजली धरती
हिरव्या पिकावरती, जिथं राघु हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकीळा बोलती
त्या सरी सरी तुन, घाम अत्तर लेऊन यावं
तु यावं, तु यावं.... बंधन तोडीत यावं....
वाडे जातीपातीचे, ज्यात माणसं कोंडली
ऐसी जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची कशी, माणसं ना दिसली
भिंती जातीपातीच्या, तु तोडत फोडत यावं
तु यावं, तु यावं.... बंधन तोडीत याव....
अन्यायाविरुध्द जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या
त्या युध्दभुमीतुन, रक्तचंदन लेऊन याव
तु यावं, तु यावं.... बंधन तोडीत यावं....
- Shahir Shantanu Kamble
shantanu sir tumcha number milel ka
अप्रतिम
Khup छान
खूप सुंदर
❤
अप्रतिम