अण्णा आपल्या आमच्या जालना जिल्ह्याचे कलेक्टर होते तुकाराम मुंडे सर त्याची याच्यात घ्यायला पाहिजे होती तुम्ही त्याची फर्माईश करा तेव्हा निकाल तपास व्यवस्थित लागल
@Allztfgi मराठा समाज भ्रष्टाचार व गुन्हे करणाऱ्या गुंडांना, नेत्यांना फाट्यावर मारतो, जात म्हणून कधीच पाठीशी घालत नाही, उदाहरण अजित पवार, आर आर पाटील, अशोक चव्हाण, निलंगेकर ……..
@Allztfgiजे जातीवादी आहेत त्यांच्यावर ऑब्जेक्कशन असणार आहे..तुकाराम मुंढे साहेब यांचे काम राज्याला माहिती आहे..त्यांच्याविषयी कोणाला शंका येणारच नाही..
धस साहेब तुमच्या सारखे नेते आपल्या महाराष्ट्र राज्य ला पाहीजेत तुम्ही सत्यवादी नेते आहात. लढाई चालु राहिले संतोष देशमुख याना न्याय मिळवून फक्त तुम्हीच देऊ शकतात
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहेत, तरी सर्व पुरावे मिडिया पुढे बोलून न दाखवता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना द्या, तुम्हाला काय कमीपणा वाटतो का, का तुम्ही सरकारची किंमत कमी करत आहे😮
Naiksaheb, you are more interested in so called dignity than brutal butcters murder of BJP's booth chief of last four elections(2 lok sabha+2 Vidhan sabha).
धासानी पण आता गप्प बसावं सरकार मधी तुमीच आहेत देवेंद्र फडणवीस घ्रह मंत्री तुमचं आता बाहेरून खंडणी मागते असा वाटायला लग्ल आहे नाही अल पैसे घे पत्रकार परिषद
तुम्हाला आतापर्यंत कळाल नाही का ? आजच का प्रश्न उपस्थित केलात ? आजच SIT निर्माण झाल नाही ? हे फक्त धुळफेक आहे यात काही होणार नाही उद्याला किवा 14 तारीख ल judical कस्टडी मिळून जाईल आणी जमानत होणार because of the this MLA is telling that what happens day and afternoon that is meaning u can understand
धस साहेब प्रकरण लावून धरल्याबद्दल धन्यवाद. सोडू नका न्याय मिळेपर्यंत.
0000
धन्यवाद हो भाऊ प्रामाणिक काम करत आहे जय शिवराय ❤
धन्यवाद धस साहेब❤❤
धस साहेब 🙏🙏धन्यवाद
साहेब जे करताय चांगलं
अण्णा आपल्या आमच्या जालना जिल्ह्याचे कलेक्टर होते तुकाराम मुंडे सर त्याची याच्यात घ्यायला पाहिजे होती तुम्ही त्याची फर्माईश करा तेव्हा निकाल तपास व्यवस्थित लागल
Are jarange fan lagech mhntil ki vanjari ah😅
@Allztfgiतुमच्या एवढे विचार खालचे नाहीत भावा चागलं केलं त्याला चांगल बोलतो आम्ही तुझ्यासारखे नाही.
@Allztfgiआरे झ्याटया तुमच्या सारख्या मोजक्या डुकरान मुळे तर जात खराब होत आहे
@Allztfgi मराठा समाज भ्रष्टाचार व गुन्हे करणाऱ्या गुंडांना, नेत्यांना फाट्यावर मारतो, जात म्हणून कधीच पाठीशी घालत नाही, उदाहरण अजित पवार, आर आर पाटील, अशोक चव्हाण, निलंगेकर ……..
@Allztfgiजे जातीवादी आहेत त्यांच्यावर ऑब्जेक्कशन असणार आहे..तुकाराम मुंढे साहेब यांचे काम राज्याला माहिती आहे..त्यांच्याविषयी कोणाला शंका येणारच नाही..
सुरेश आण्णा धस जिंदाबाद
उज्वल निकमंची नियुक्ती म्हणजे आरोपीना पाठिंबा. कारण ते तुमच्याच पक्षाचे 😊
धस साहेब तुमच्या सारखे नेते आपल्या महाराष्ट्र राज्य ला पाहीजेत तुम्ही सत्यवादी नेते आहात. लढाई चालु राहिले संतोष देशमुख याना न्याय मिळवून फक्त तुम्हीच देऊ शकतात
न्याय मिळेपर्यंत सोडू नका.. कृपा करून 🙏🚩
अण्णा आपण हे प्रकरणात जातीने लक्ष केंद्रित केले आहे, पण तपास अत्यंत टाईम पास चालू आहे,सर्वानाच सगळे समजत आहे.
यानिमित्त आगाऊ पुरावे पुसुन टाकले कोर्टात केस टिकुनये याची काळजी घेतली
काहीही होणार नाही अण्णा पुर्वीच्या SIT ने ऐका म हीणयात सर्व कार्यक्रम करुन ठेवला आहे, सर्व सुटतील
बरोबर
अण्णा ..अतिशय उत्तम काम करता आहात तुम्ही तुम्हाला धन्यवाद...
धस साहेब आता फक्त तुमच्या वरती विश्वास आहे
मनोज दादांमुळे आणि तुम्ही हात घातला म्हणून आशा आहे, गृहमंत्री यांच्यावर विश्वास नाही
SIT चे सगळे बीड आणि पुण्याचे.
पुण्याचे पालकमंत्री कोण?
बीड चा ढाण्या वाघ सुरेश आण्णा 🔥💯
❤
आतापर्यंत किती एस आय टी स्थापन केल्या पण त्याचे पुढे काय झाल कळलं नाही त्याप्रमाणेच याचेही होणार.का ?
हे राजकारणी लोकांमुळे हि वेळ आली आहे
१जाने.ला जी एस.आय.टी. व इतर सदस्यांची निवड करणाऱ्यांची मनिषा व अक्कलही लक्षात येते..
काय चेष्टा लावली 😡
लाज वाटली पाहिजे सगळ्या राजकारणी लोकांना
धस साहेब मा मु वर च पण हे अपययश आहे की नाही 🤔तुम्हाला काय 🤔हे अपयश मा मु च च अपयश आहे की नाही 🤔एवढं च स्पष्टीकरण द्या दादा ✍🏻🙏🏻
😂महाराष्ट्रात डिपार्टमेंट म्हणजे मजाक होवून बसलाय 😂
कितीही SIT स्थापन केले तरी काही फायदा होणार नाही सरकारच आरोपीला वाचवत आहे...
धस ने सगळे आपल्या मर्जीतले अधिकारी घेतलेत sit madhe
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहेत, तरी सर्व पुरावे मिडिया पुढे बोलून न दाखवता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना द्या, तुम्हाला काय कमीपणा वाटतो का, का तुम्ही सरकारची किंमत कमी करत आहे😮
Naiksaheb, you are more interested in so called dignity than brutal butcters murder of BJP's booth chief of last four elections(2 lok sabha+2 Vidhan sabha).
मग आण्णा फेमस कस होईल 🤣
मानसं मेल्यावर नीरनंयघा
((मस्साजोग, ता:केज, जि:बिड, राज्य:महाराष्ट्र))
भाजपच्या ""केज तालुक्याच्या"" आमदार ""नमिताताई मुंदडा"" जाग्या आहात की झोपल्या आहात??????
गाडी मध्ये मो सापडलं होतं त्याचं काय झाल
Suresh Dhas saheb apan apalya Nava pramane apan he prakaran dhasas lavanar.
आधी का सुचलं नाही उशिरा सुचलेले शहाणपण🙏
पुरावे नष्ट केले आता फसनविष नाटक करत आहे 😂😂
Dhas saheb mazya jivnatla ek divas tumhala lago ani tumhi jast jago ....ani lokala nyay milo
हत्या केली खंडणीसाठी करून जर न्याय नाही मीळाला न्याय कसा घ्यायचा हे .....आवघड नाही
Ajit pawar pune yanche sit अधिकारी
उज्जवल निकम la पण हाकला.... तो BJP agent आहे
CM AI technology cha use karnar hote tya babat kanhi information dya ki Aana..... Yekhada Robot Nemlayka,?????
धासानी पण आता गप्प बसावं सरकार मधी तुमीच आहेत देवेंद्र फडणवीस घ्रह मंत्री तुमचं आता बाहेरून खंडणी मागते असा वाटायला लग्ल आहे नाही अल पैसे घे पत्रकार परिषद
लोकांना वाटत आण्णा लई इमानदार माणूस 😃
हीच फडणवीसची खेळी आहे..
सगळं मिलीभगत आहे
Sagle proofs destroyed already. Aata kay fayda.
Aso pan sodu nako saheb
Dhasnatakbandkar
Murder he konte Natak hote....karu dya na open jara....
ह्या गित्ते चा स्क्रीनशॉट द्या पोलीस मध्ये लगीच कारवाई होईल.....
Tuch kar aamdar kashyala zalas sit madhe jaych na
Mukhamantrizhzlaka
Tujifhotokaduka
काही नाही हो धस फक्त त्याची राजकारणाची पोळी भाजून घेत आहे.
तुम्हाला आतापर्यंत कळाल नाही का ? आजच का प्रश्न उपस्थित केलात ? आजच SIT निर्माण झाल नाही ? हे फक्त धुळफेक आहे यात काही होणार नाही उद्याला किवा 14 तारीख ल judical कस्टडी मिळून जाईल आणी जमानत होणार because of the this MLA is telling that what happens day and afternoon that is meaning u can understand
लाज वाटू दे जरा फडणवीस अजित
Kahich honar nahi kayda ha janchi sata ahe tyancya manvar chalto as distay