Vishwas Patil | मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली?पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत| N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • कुणबी नोंदी विश्वास पाटलांना सापडतात मग सरकारला का नाही? मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली? पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत...
    N18V | #marathareservation #vishwaspatil #manojjarangepatil #marathaarakshan #kunbicertificate #maratha #marathareservationagitation #vishwaspatilexclusive #vishwaspatilinterview #marathareservationstatistics #kunbimaratha #kunbicertificate #news18lokmat #kunbi #vishwaspatilonmarathareservation
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 565

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 ปีที่แล้ว +29

    एक नंबर विश्वास पाटील सर... मान ऊंच होते असे मराठा लोक समाजा बद्दल बोलल्या बद्दल..
    Thank you Bade sir... 🙏🙏

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 ปีที่แล้ว +104

    सरचे ऐकल्यावर असं वाटत की, श्रीमंत प्रथापित मराठाच गरीब मराठयांना लूटतो आहे..! माझं मन विषण्ण होत आहे..

    • @vikas4483
      @vikas4483 ปีที่แล้ว +8

      अशी परिस्थिती प्रत्तेक समाजात आहे. एकदा नेता मोठा झाला की तो आपलं परक काहीच पाहत नाही. फक्त गरिबांची पिळवणूक करतो

    • @carname7391
      @carname7391 ปีที่แล้ว +7

      @@vikas4483 प्रत्येक समाजात अस होत नाही, एखादं उदाहरण द्या मुंडे फॅमिली सोडून.....आणि मराठा समाज नेते सगळ्यांनाच लुटतात उदाहरण द्यायची सुद्धा गरज नाही

    • @vikas4483
      @vikas4483 ปีที่แล้ว

      @@carname7391 बरोबर.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r ปีที่แล้ว +1

      गरीब मराठ्यांना अक्कल नाही. जातीच्या नावाखाली राजकारणी आपल्याला येड्यात काढतात.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r ปีที่แล้ว

      ​@@vikas4483असं काही नाही

  • @manjuldassolanke9814
    @manjuldassolanke9814 ปีที่แล้ว +67

    अशी वास्तव वादी मुलाखत दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🏻

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 11 หลายเดือนก่อน +4

    सदानंद मोरे यांची एक मुलाखत घ्या या विषयावर

  • @DineshJadhav-k3h
    @DineshJadhav-k3h ปีที่แล้ว +26

    खूप छान मुलाखत आहे असे आम्हाला संबोधित करा धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @suchitapatil3497
    @suchitapatil3497 ปีที่แล้ว +142

    सगळ्यात जास्त या कारखानदार ,संस्थाचालक व मराठा नेते यांनीच समाज देशोधडीला लावलाय.....

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +3

      💯

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +7

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว +4

      ​@@aemssw2387चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे.

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n ปีที่แล้ว

      ​@@aemssw2387तुझ्या कपटी बामण फडतूस न महाराष्ट्रची वाट लावली आहे...
      बामनाला मंदिरात full आरक्षण आहे..ते पण मागासलेले शूद्र आहेत अस म्हणायचं आहे का तुला..😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@ramgovindgunale2ही व्यवस्था आज प्रासंगिक नसली तरी समाजातील कामाच्या भूमिकेतून ही व्यवस्थाच स्थापन झाली

  • @hrk3212
    @hrk3212 ปีที่แล้ว +98

    चांगली माणसे नेहमीच योग्य विचार व्यक्त करतात. I respect Vishwasrao पाटील सर..He is a balanced thinker and a great writer.

    • @sominathugale4620
      @sominathugale4620 ปีที่แล้ว +3

      .

    • @pandharinathnikam2762
      @pandharinathnikam2762 ปีที่แล้ว +1

      ​ 12:14 12:14 ooik😊😊😂..😊😊😊
      o😊oo

    • @rockingrahul6085
      @rockingrahul6085 ปีที่แล้ว +5

      Viswas patil chi panipat hi kadambari ch ek imaginary aahe....ऐतिहासिक संशोधन करून लिहीलेली नाही ती.....

    • @gorakshnathmoresarkar2382
      @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว +2

      एकट्या गेवराई तालुक्यात दहा हजार कुणबी नोंदी सापडल्या, जरांगे पाटील म्हणतात, पण यापूर्वी अधिकारी उपलब्ध करत नव्हते!

    • @uttamhadule9912
      @uttamhadule9912 11 หลายเดือนก่อน

      Ur day uu

  • @chandrashekharkulkarni7005
    @chandrashekharkulkarni7005 ปีที่แล้ว +18

    पाटील सरांचा अभ्यास तर दांडगा आहेच, मुलाखतकार पण उत्कट (passionate) आहे.

  • @kakod123
    @kakod123 ปีที่แล้ว +21

    Thank you Vilas, चर्चा घडून आणल्या बद्दल keep it up जेणेकरून कुणबी मराठा हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र राज्य समजेल

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 ปีที่แล้ว +44

    आमचा माढा तालुक्याचा आमदार बबनराव शिंदे स्वतः कुणबीचे दाखला काढून आरक्षण वापरत आहे. आणि मराठा समाजाबद्दल तिरस्करणीय बोलतो आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड चिडलेला आहे. ह्याला नेते जबाबदार आहेत.

    • @user-96k
      @user-96k ปีที่แล้ว +2

      त्याच्या ई ची गांग

    • @rolex_is_here
      @rolex_is_here ปีที่แล้ว +1

      लई हारमखोर आहे तो. त्याचा पोराला कुठ police भरती द्यायची.

    • @GaneshBhapkar-z9c
      @GaneshBhapkar-z9c ปีที่แล้ว

      तुम्ही त्याला या वर्षी पाढा बेहनचोद बबन शिंदे 7 वेळा आमदार झालाय या वेळेस माढयातील लोकांनी पाडा त्याला

    • @शिवराजजगताप-ब6द
      @शिवराजजगताप-ब6द 11 หลายเดือนก่อน

      जवळ जवळ सर्व राजकारणी लोकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत हेच वास्तव आहे

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 ปีที่แล้ว +25

    बडे साहेब तुम्ही या कालावधीत खुप छान बातम्या दिल्यात धन्यवाद

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 11 หลายเดือนก่อน +13

    प्रचंड जातीचा अहंकार, भाऊ बंदकी, दुसऱ्या जातीचा द्वेष.. राजकारणाचा कंड ह्याने मराठा जातं देशोधडीला लागली

  • @SubhashKadam-n4k
    @SubhashKadam-n4k ปีที่แล้ว +19

    सर म्हनतात ते खर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोनत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते ती तीथ गेल्याशिवाय कळत नाही.

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 11 หลายเดือนก่อน +4

    विश्वास पाटील यांची माहिती अगदी बरोबर आहे

  • @raghunathkondhalkar4895
    @raghunathkondhalkar4895 11 หลายเดือนก่อน +5

    सर,माझ्या वडिलांची त्यांना पुरेल इतके शेत होते. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वाट्याला फक्त आणि फक्त दोन दोन च खाचरे आली आहेत. त्यामुळे आम्ही मजूरी केल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण नाही. आरक्षण मिळाले असते तर कमीतकमी फी माफी होऊन त्यांचे शिक्षण झाले असते.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 8 หลายเดือนก่อน +1

      वडिलांनी त्यांना पुरेल एवढेच शेत असताना 4 पोरं जन्माला घातली हि त्यांची चुक, दोनच पोरं जन्माला घातली असती तर आज जे हाल होतात ते झाले नसते.

  • @SudhakarMaskePatil
    @SudhakarMaskePatil 11 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद बाळासाहेब,
    आपण अभ्यासपूर्वक विवेचन करून,
    सद्यस्थितीची वास्तविकता स्पष्ट करून, मराठा समाज विरोधकांना सनदशीर मार्गाने उत्तर दिलेत.
    त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन,
    💐🙏

  • @jyotigatkal5992
    @jyotigatkal5992 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद साहेब.... खुप महत्त्वाची माहिती शोधली साहेब.... अशा महान व्यक्तींची गरज आहे समाजाला.....

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 ปีที่แล้ว +17

    एवढी जमीन, गायी,बैल,म्हशी सर्व काही भरपूर असताना हे सर्व मराठ्यांच्या हातून गेलं कसं ? ह्याचाही विचार गंभीरपणे होणं आवश्यक आहे.

    • @maheshkadam.
      @maheshkadam. ปีที่แล้ว +4

      हे सर्व गोरगरीबांना देताना पाटलांनी हात आखडला नाही म्हणून हे गेलय सर्व.. आणि विशेष म्हणजे मराठा नेत्यांनी कडीपत्त्यासारखा मराठा समाजाचा वापर केला.

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 ปีที่แล้ว +2

      Nav varit gamavl sagla

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 8 หลายเดือนก่อน

      @dipakvaidya1127 .. Gadya udavalya, darva pilya, baya nachivalya , paisa udhalala

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 ปีที่แล้ว +23

    खुप छान मुलाखत आणि गरीब मराठा यांच वास्तव

  • @veerMaratha2708
    @veerMaratha2708 ปีที่แล้ว +28

    पाटील साहेबांनी एवढी मेहनत घेतल्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार❤🙏

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 ปีที่แล้ว +20

    "एक कुणबी लाख कुणबी "अशी दुरुस्ती करावी आणि या पुढे "कुणबी आरक्षण "असे नाव आंदोलनाला द्यावे .ग्रेट व्यक्तिमत्त्व 10:37

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +6

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว

      ​​@@aemssw2387 वैश्य,क्षेत्रीय, शूद्र, ब्राह्मण कांहीही नसतं. ब्रम्हदेवाला गरोदर कोण केला होता..ब्रह्माच्या तोंडातून, हातातून,पायातून कसे जन्मतात? चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे सर

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 11 หลายเดือนก่อน

      छ्त्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र मानल्या मुळे ब्राम्हणांनी राज्यभिषेक
      नाकारला. राजेने कशी वरून गागाभट्ट
      पुरोहित आणून राज्यभिषेक करून घेतला.

    • @Berar24365
      @Berar24365 11 หลายเดือนก่อน

      ​​@@aemssw2387आंबेडकरला धेड म्हणनार का ? कोकणातील भागात महाराला धेडच म्हटले जाते . साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात हाच शब्द वापरला आहे मग आंबेडकरला का धेड म्हणत नाहीत कारण हीच जात अनुसूचित जातीत समाविष्ट होते .
      आंबेडकरचा बाप ब्रिटिश नौकर होता तर तो मागास कसा ? नोकरी करणाऱ्याचा मुलगा मागास आणि शेती करणाऱ्याचा प्रगत असे कसे ?

  • @OmkarJadhav-hs9md
    @OmkarJadhav-hs9md ปีที่แล้ว +85

    मराठा ही जात नव्हतीच कुनबी हीच जात आहे.मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे.

    • @carname7391
      @carname7391 ปีที่แล้ว +1

      अस नाही आहे शिवाजी महाराज फक्त 96 कुळी मराठ्यांवर विश्वास ठेवायचा, "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना हे काम द्या"... "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना या मोहिमेवर पाठवा" असा उल्लेख त्यांच्या प्रत्रात आढळतो

    • @veerrao977
      @veerrao977 ปีที่แล้ว

      Right...

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +7

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +5

      ​@@veerrao977
      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 ปีที่แล้ว

      Prantvachak shabd tumhich javal kela ki kuni ladla

  • @rajeshkodag2927
    @rajeshkodag2927 ปีที่แล้ว +7

    खूप खूप छान अतिशय सुंदर मुलाखत पाटील सरांनी शासञ शुध्द विश्लेषण केल खूप खूप धन्यवाद

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 11 หลายเดือนก่อน +4

    विश्वास पाटील साहेब आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात.. धन्यवाद

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi ปีที่แล้ว +20

    पानिपतकार विश्वास पाटील १९८६ च्या गॅझएटर मध्ये चोवीस पाने मराठे आणि कुणबी यांचे विश्लेषण आहे क्षत्रिय मराठे फक्त २% कोल्हापूर संस्थेतत आहेत तर मराठा कुणबी ९०% आहेत, माझ्याकडे ओरिजनल गॅझएटर आहेत, कुणाला अभ्यास करायचा असेल तर मी द्यायला तयार आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @datta475
      @datta475 11 หลายเดือนก่อน +1

      गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी व्यक्तिगत नाहीत ती सार्वजनिक नोंद आहे

    • @earth_1943
      @earth_1943 9 หลายเดือนก่อน

      ते गॅझेट पाठवू शकता का

  • @sushant1776
    @sushant1776 ปีที่แล้ว +34

    अहो साहेब हे जे आमदार संस्था चालक मराठे यांनी गरीब मराठ्यांना काहीच मदत केली नाही कारन हे जातीनुसार आपल्या मागे आहेतच पन दुसर्या समाजाला मदत केली ती मत वळवण्यासाठी याच योग्य उदाहरन म्हनजे शरद पवार

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +1

      💯

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว +3

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @sushant1776
      @sushant1776 ปีที่แล้ว +4

      @@aemssw2387 तुला मुद्दा समजलाच नाही आजही उदयन राजे संभाजी राजे यांना नकोय आरक्षन आरक्षन गरीब मराठ्यांना हवय ईथ 400 वर्षी पुर्वी च्या महाराजांचा विषय का समाज कीती बदलली 400 वर्षात महाराज नव्हते शुद्र पन आजचे मराठे शुद्रान पेक्षा वाईट अवस्था आहे हा मुद्ा कायम पेटतच राहनार

    • @शिवराजजगताप-ब6द
      @शिवराजजगताप-ब6द 11 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 11 หลายเดือนก่อน +1

      कृतघ्न

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @RDB24b
    @RDB24b ปีที่แล้ว +5

    मेरिट ची बुज राखा. विद्यार्थी कष्ट करून मेरिट मिळवतात. त्यांचे मेरिट चे 50% टक्के जागा कमी करू नका. मराठा आरक्षण सर्व आरक्षण 50% मध्ये बसवा.

  • @RamnathShinde-ql7pv
    @RamnathShinde-ql7pv 11 หลายเดือนก่อน +1

    बढे साहेब व विश्र्वास पा० यांची मुलाखत ऐकुन खुप माहीती तर मीळा ली च धन्य ता वाटली जय महाराष्ट्र।

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 11 หลายเดือนก่อน +1

    असे असावेत प्रश्न आणि अशी असावीत उत्तरे. बेधडक मुलाखत मार्मिक विचार.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 10 หลายเดือนก่อน

    सत्य व निर्भीड विचारवंत आदरणीय विश्वास पाटील साहेब

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 ปีที่แล้ว +20

    या साहेबांनी आम्हा खेङयातील‌ मराठा तरुणांनाच परिस्थिती जवळून पाहिले आम्ही एक पॅन्ट दोन शर्ट वर वर्ष वर्ष काढणार पोर अजूनही आहोत एवढी मराठ्यांची अवस्था आहे

  • @ulhasp870
    @ulhasp870 ปีที่แล้ว +14

    आमचे आजोबा कुणबी होते. वडीलांच्या दाखल्यावर मराठा आलं. हे कोणी केलं, तर शाळेत प्रवेश देणाऱ्या गुरुजींनी..

    • @hrk3212
      @hrk3212 ปีที่แล้ว +2

      गुरुजी जन्म दाखल्यावरून जात लिहितील साधी गोष्ट आहे

    • @dmk107
      @dmk107 ปีที่แล้ว

      Mazya vadilanchya tc var MARATHA hot ... mazya tc var kunbi maratha kel sir ni shalemadhe..

    • @dmk107
      @dmk107 ปีที่แล้ว +1

      AS vatat ahe ki ... jat and dharm donhi document varun kadhun takav...No Caste No Religion..

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 11 หลายเดือนก่อน +2

      होय बरोबर त्या वेळच मास्तर लय हुशार ४थी पास आता ते हाय नाही कोणास माहीत

    • @marutikambale8204
      @marutikambale8204 5 หลายเดือนก่อน

      शाळेत कोणतीही नोंद आहे ती मुलाच्या पालकांनी sangitalepramane मास्तर नोंद करतात. मास्तर ना मुलाच्या कोणत्याच बाबी महत नसतात. ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याला आपले उच्च पणा चा मोह आडवा आलेला आहे.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 11 หลายเดือนก่อน +1

    3:47 विश्वासराव पाटील आपली मुलाखत समाजाला प्रेरणा देऊन
    जाणारी आहे.
    आपण समाजासाठी मेहनत घेऊन आपल्या हातून समाज जागृती नक्कीच
    होईल.

  • @devidastekale6645
    @devidastekale6645 ปีที่แล้ว +6

    आदरणीय विश्वास पाटलाना स.नमस्कार. आपले काम निश्चितच दिशादर्शक आहे.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 ปีที่แล้ว +4

    अत्यंत सुंदर विषय घेतला असून माहिती सुदंर सगितली आहे

  • @balirampate4100
    @balirampate4100 ปีที่แล้ว +10

    विश्वास पाटील सर आपण खूप छान माहिती महाराष्ट्र समोर आणली. धन्यवाद सर 🙏🏻

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 ปีที่แล้ว +1

    जरंगे पाटिल आपन विश्वास पाटिल याना सोबत घेउन्न आपन p m ho ya si am ya मंत्री असो यांचा वक्तव्य akun Yana खुप जानकारी आहे आणि ti सबूत सहित आपन। यांची मादत जरूर ghya

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 ปีที่แล้ว +3

    विश्लेषण आणि अभ्यास त्यांचा छान आहे आरक्षण देण्याचे मला वाटते माझ्या मते तर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे जातीनिहाय आर्थिक निष्कर्षावर ती सर्वांना आरक्षण लागू करणे मग तू कोणत्याही समाजाचा आर्थिक निष्कर्षावर त्याला आरक्षण चालू करणे दुसरा मार्ग आरक्षण देताच येत नाहीये सर्वांचे आरक्षण काढून घेणे कारण इथून पुढे हे कोणी मान्य करणार नाही की त्यांना 30% 25% मार्क पाडून ते आत मध्ये मी मराठ्यांची मुलं हे 80 82 ते 90% पाडून हे बाहेर मध्ये विनोद समाजामध्ये कीड निर्माण होईल अराजकता भरपूर माजल याच्यामुळे त्यामुळे वरील दोन पैकी एक निर्णय तिने घेणे गरजेचेच आहे आता

    • @sheshraowakode7631
      @sheshraowakode7631 ปีที่แล้ว +1

      अरे दादा, जात नष्ट करायची मागणी करा, म्हणजे आरक्षण आपोआपच रद्द होईल.जात नसेल तर आरक्षणाची गरज नाही

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 4 หลายเดือนก่อน

    मराठा व कुणबी एकच आहेत सर आपण खुप छान माहिती दिली आहे आपले अभिनंदन
    एक मराठा कोटी मराठा
    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @prabhauchavan448
    @prabhauchavan448 11 หลายเดือนก่อน

    अतिशय छान मुलाखत

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 11 หลายเดือนก่อน +2

    पाटील सर यांनी जे हाल मराठ्यांचे झाले त्यांना सुद्धा भोगावे लागले आहेत त्यांना बोलताना त्यांची तळमळ होत होती. माझ्या डोळ्यातून पाणी आले.

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 ปีที่แล้ว +3

    विश्र्वास राव, मी नम्रपणे प्रश्न करताे की, मराठ वाड्यात ह्या नाेदीं कमी का सापडतात. आपन जसा आैरंगाबाद, जालन्याच्या उल्लेख केला तेव्हा नांदेड, परभणी, बीड ची परस्थिती काय आहे? व ह्या नाेदीं गेल्या कुठे, व कारण काय, व त्यास कारण जवाबदार?

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 ปีที่แล้ว +6

    ही मुलाखत सर्व वाहिन्यांनी दाखवावी. लोक भलतीकडेच भुई थोपटताहेत. आणी अनाजी अनाजी करत ओरडताहेत. त्यांना उत्तर कसे सापडणार.

    • @dmk107
      @dmk107 ปีที่แล้ว +1

      Jatiy vad... Better government should remove both caste and religion on document then may be officially there is no proof who belongs to whom...

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke3837 ปีที่แล้ว +22

    विश्वास पाटील यांची तळमळ व देहबोली पाहून डोळ्यात पाणी आले.
    जय महाराष्ट्र
    जय मराठा.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +8

    समाजात दरी आहे, कुणी खूपच श्रीमंत तर कांहीं खूपच गरीब

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 11 หลายเดือนก่อน +1

    पाटील साहेब फार अभ्यास.

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 ปีที่แล้ว +10

    मराठी समाजाने एक राहिले पाहिजे पण तसे होत नाही समाजा मध्ये वाद भरपूर आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @vaibhavvarpe7818
    @vaibhavvarpe7818 ปีที่แล้ว +4

    खुप अभ्यास आहे सर तूमचा मन जिंकले तुम्ही

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb ปีที่แล้ว +6

    मराठा समाजाच अरक्षणाचे पानीपत उध्दव ठाकरेनीच केले आहे पवार आज्ञेने. ठाकरे नीच त्याचे सरकार आसताना आरक्षण घालवले ...

  • @mastervishalsir
    @mastervishalsir ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे १९११ पासून सगळे आहेत पण सगळे मोडी मध्ये आहेत... कोल्हापूर मधील

  • @Lahubiradar-b7b
    @Lahubiradar-b7b 8 หลายเดือนก่อน

    सर.तुम्ही.लाखाती.खरी.गोष्ट. बोललात. माझा.डोळ्यात. पाणी.आल.एक.मराठा.लाख.मराठा.धन्यवाद.

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 11 หลายเดือนก่อน

    Bade sir great 👍. अशाच मुलाखती घ्या आणि expose kara sarv नेते आणि सो called मराठी सरंजामदार

  • @akshaykanase7134
    @akshaykanase7134 11 หลายเดือนก่อน +6

    Respect to Vishwas Patil sir

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 11 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण हे जरका 10 वर्षासाठी होते मग ते 70 वर्ष का चालू राहिला हाच खरा कळीचा मुद्दा आहे, आजची परिस्थिती ही त्यामुळेच निर्माण झाली आहे, खरे तर सगळे आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषावर सवलती दिल्या पाहिजेत. म्हणजे जाती जातीत तेढ निर्माण होणार नाही.

    • @SangeetaNaiksatam
      @SangeetaNaiksatam 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 11 หลายเดือนก่อน +4

    कुणबी व मराठा एकच असतानां महाराष्ट्र शासन नोंदिंची शोधाशोध का करतय?

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 11 หลายเดือนก่อน +2

    खरय ! पाटील सर म्हणातात गावाकडची हीच स्थिती आहे

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 11 หลายเดือนก่อน

    हे पाटील साहेब अर्ध सत्य सांगत आहेत.पाटलांना‌ विचार की मराठा हा सामाजिक मागास कसा.आपण एक मुद्दा विचारला की जर कुणबी नोंदी होत्या तर त्या मराठा कशा झाल्या,त्या उत्तर पाटलांचा देता आलेले नाही.तिथे त्यांनी पळवाट केली आहे.

  • @bhagawanchorghade3109
    @bhagawanchorghade3109 11 หลายเดือนก่อน +2

    विश्वास पाटील खूप छान

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 ปีที่แล้ว +4

    एकटे शरद पवार किती संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत याचे वर एक व्हिडीओ करावा. संपत्ती एका च घराने किती ओरपावी हे बाहेर येईल

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विचारले त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @amitsarate2516
    @amitsarate2516 11 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर मराठा समाजात दरी आहे मोठे मोठेच होत आहेत त्यांना गरीब मराठ्यांचे देणे घेणे नाही.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 ปีที่แล้ว +4

    साहेब प्रस्थापित मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणावर राजकारन केले आहे त्यामुळे गरीब मराठा आज भोगतो आहे

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 11 หลายเดือนก่อน +1

      आगधी बरोबर भाऊ

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 ปีที่แล้ว +7

    साहेब सत्तेत असले की, वाफ थंड असते का ? आणि ते पाय उतार झालू की,ती गरम होवून बाहेर येती का ?या मुळे लोकांमध्ये अ विश्वास निर्माण होतो.

  • @gundopantsawant5238
    @gundopantsawant5238 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खुप छान मुलाखत मराठा कुणबी समाजा बाबत.

  • @Sudamchavan107
    @Sudamchavan107 ปีที่แล้ว +22

    Well done Bade ji❤

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 10 หลายเดือนก่อน

    साहित्यिकार विश्वासराव पाटील आपण ज्ञानी आणि writer आहेत.गरीब मराठयांची किती वाताहत झाली .आम्ही धुळीस मिळालेत हे सांगायला प्राण आहे म्हणून सांगत आहे नाहीतरी मेल्यात जमा आहोत का तर विश्व दारिद्र म्हणजे पावसावर शेती त्यांत इतर महिने दुसऱ्या ठिकाणी पॉट भरण्यास दखन भागात आठ महिने वडील आम्ही लहान असतांना गांव गुरे राखोळी ने नंतर शासनाने धरणात त्याचा लाभ अजून नाही पर्याय फॉरेस्ट भागात एक हेक्टर वडिलांच्या नावे उताऱ्यावर मंजूर पण कसू दिली नाहीच अजून भांडण पाहत आहोत्तरी उपयोग नाही.

  • @sagargore6023
    @sagargore6023 11 หลายเดือนก่อน +1

    मराठे ही जात नसून तो व्यक्तीचं समूह आहे. हे सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे.

  • @Agriwarrior7
    @Agriwarrior7 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद बडे सर तुम्ही विश्वास पाटील यांची मुलाखत घेऊन अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल.

  • @purbhajishejule5099
    @purbhajishejule5099 10 หลายเดือนก่อน

    बडे सर आणि विश्वास पाटील यांनी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @शिवाईसंगीतचॅनल
    @शिवाईसंगीतचॅनल ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली पाटील साहेब खूप धन्यवाद

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 ปีที่แล้ว +2

    खूप छान विचार मांडले,अगदी अभ्यासपूर्वक

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 ปีที่แล้ว +8

    खरच श्री पाटलांचा अभ्यास खूप आहे. हॅट्स ऑफ!!!!

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 ปีที่แล้ว +17

    ओबीसी आरक्षण मराठा समाजाच्या हकाच आहे

  • @vedantpashte127
    @vedantpashte127 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब मराठा आणि कुणबी हा एकच आहे काहींची स्थलांतरामुळे मराठा अशी नोंद झाली तर काहींनी आपण समाजापेक्षा किती मोठे आहोत हे दाखवण्याकरिता मराठा अशी नोंद करून घेतली

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @Berar24365
      @Berar24365 11 หลายเดือนก่อน

      आंबेडकरला धेड म्हणणार का ? कोकणातील भागात धेड हाच शब्द दिसून येतो आणि हीच नोंद अनुसूचित जाती मध्ये दिसून येते मग त्याच्या जातीची नोंद धेड हीच व्हायला हवी की नाही ? साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात सुद्धा हाच शब्द वापरला आहे .
      आंबेडकरचा बाप तर ब्रिटिशांची नोकरी करत होता मग तो मागास कसा ?

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 ปีที่แล้ว +2

    मस्त मुलाखत सर

  • @milindkadam3634
    @milindkadam3634 ปีที่แล้ว +3

    Vishawas patil saheb, great writer& thinker ahet, tyana reservation body madhe ghetale pahije. tr nyay milu shakel . Mulakhat ghenare and denare doghe great ahet . really I am proud of both of you.great Salute 🙏

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 11 หลายเดือนก่อน +2

    Definitely, historian like Visvasrao knows, and can investigate explore the issue.
    We proud of patil, I personally know patil since he was Tahasildar koregaon

  • @JayaNikam-xr4km
    @JayaNikam-xr4km ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब तुमिहि नेरल्याचे आहात, आनी आपल गांव पण बंध केलय यावर काय मनायच आहे तुमला, मिलाल पाहिजे ना होताहोइल तेवढ़ा लवकर आरक्षण🙏

  • @sureshdaundkar4624
    @sureshdaundkar4624 11 หลายเดือนก่อน +1

    सर,आताचे ठग आणि त्यांचे पाळीव बगलबच्चे हे मान्य करतील का?
    त्यांनी मान्य केले तर मग त्यांची दुकाने चालतील का?
    सर खूपच महत्वाची माहिती,सलाम तुम्हाला 🙏

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 11 หลายเดือนก่อน +1

    Real...

  • @akshaylokhande1953
    @akshaylokhande1953 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही खूप चांगला इंटर्विव घेतला आणि सरांनी खूप छान माहिती दिली❤

  • @sunilpalav6793
    @sunilpalav6793 11 หลายเดือนก่อน

    सुंदर विश्लेषण सर...

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 11 หลายเดือนก่อน +1

    विश्वास पाटील बोलताना अगतिक झाल्या सारखे वाटतात

  • @MilindSirsat-r2z
    @MilindSirsat-r2z 11 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे नकरण्याच खरं कारण काय याचा सामाजिक अभ्यास कसा आहे यावरही चर्चा व्हावी

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 3 หลายเดือนก่อน

    Very good interview. Lot of facts discussed. Its true fact that Maratha students are suffering. Solutions must be thought of now. Decision on this issue expected soon in the social interest.

  • @BeingMR
    @BeingMR 11 หลายเดือนก่อน

    Actual Data कुणाकडेच नाहीये फक्त भावनिकतेच्या जोरावर इतर समजघटकांची लायकी काढण्याच कार्य सुरु.... विश्वास पाटलांच्या अर्ग्युमेंट मध्ये सुद्धा दम दिसत नाहीये म्हणजे ही लढाई आरक्षणाची नाही तर फक्त एका विशिष्ट जाती ला सुपेरियर ठरवण्यासाठीचा हा एक प्रपंच आहे

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 11 หลายเดือนก่อน +1

    पाटील साहेब तुम्ही फार हालत दिवस काढले.मला वाटते प्रस्तापित तुमी म्हणता ते मराठा तरी आहेत का? जे 116 प्रस्तापित आहेत. त्यांना मराठ्यांनी राजकारणातून बाहेर काढा. ही हात जोडून विनंती आहे.

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 11 หลายเดือนก่อน +1

    ॓॓॓ मराठा कुणबी पार्टी ॓ बनवून निवडणूकीला उतरुया.
    प्रत्येक मराठा कुणबीने वर्गणी काढून सुशिक्षित मराठा कुणबी तरुणांना आपला आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देण्याची शपथ घेऊया.

  • @chandrakalakavhale5951
    @chandrakalakavhale5951 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण thanks 😊 sir

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 11 หลายเดือนก่อน +1

    बडेसाहेब खूप बातम्या देता आहेत धन्यवाद

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 ปีที่แล้ว +2

    वर्ण व्यवस्थे नुसार मराठा क्षत्रिय आहेत
    आता आम्ही कुणबी क्षत्रिय म्हणून नोंद करायची का?

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 ปีที่แล้ว +9

    मी सांगतो ना लाल फितीचा कारभार, माझ्याकडे कुणबीचे पुरावे आहेत, मला 1 लाख मागत होते सर्टिफिकेट साठी, मी दिले नाही. आता सरकारने आदेश दिले तर मला कुणबीचे प्रमाणपत्र मिळेल अगदी कमी खर्चात. विशेष म्हणजे मला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागणार मराठा समाजाचाच दलाल होता.

  • @SubhashKadam-n4k
    @SubhashKadam-n4k ปีที่แล้ว +6

    सरकारी कार्यालयातील कागदपत्रे वरीष्ठ अधिकारी 10/12 वर्ष झाले कि ते रद्युत घातले जातात. नाहीतर तर जिळले जातात.

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar ปีที่แล้ว +1

    विश्वास पाटील यांची छान मुलाखत झाली.

  • @khemchandradoke7094
    @khemchandradoke7094 11 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 ปีที่แล้ว +3

    साहेब मार्ग आहे आरक्षण तसेच मोठमोठे नेत्याचे कारखाने यामध्ये श्वाशवत रोजगार योग्य कामाच दाम या गोष्टी मिळाल पाहिजे

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 11 หลายเดือนก่อน

    खरच छानच विचारा आहेत

  • @MANYAD_INSTITUTION
    @MANYAD_INSTITUTION ปีที่แล้ว +3

    विश्वास पाटील ह्यांनी चांगलं विश्लेषण केलं पण existing OBC मध्ये ह्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या बद्दल पण बोलल पाहिजे...

    • @aemssw2387
      @aemssw2387 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?