महायुद्ध Live: सगेसोयरे अधिसूचनेने मराठा वि. ओबीसी वाद पेटला का? Jarange-Patil | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 332

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 8 หลายเดือนก่อน +28

    यश अपयश काही असो पण श्री जरांगे पाटील साहेब यांची लढ्याबाबतची प्रामाणिकता आणि मराठ्यांनी आंदोलनात दाखवलेली एकजूट याला खरोखरच मनापासून नमस्कार 🙏

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 8 หลายเดือนก่อน +14

    मगर सर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.त्यांनी आजपर्यंत जरांगे पाटलांवरील सर्व टीकांचा वेळोवळी खरपूस समाचार घेतला आहे.आज अशा समीक्षकांची गरज आहे.

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +2

      खऱय पाटील 👍🚩

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 8 หลายเดือนก่อน +10

    मगर साहेब यांचे स्पष्टीकरण बरोबर व योग्य वाटते.

  • @sandiprokade8141
    @sandiprokade8141 8 หลายเดือนก่อน +23

    श्री.आशिष मगर सरांचे अतिशय योग्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण...👌👌👍

  • @balasahebsapkal7777
    @balasahebsapkal7777 16 วันที่ผ่านมา +1

    मगर सर खूप छान विस्लेशन करत आहात

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 8 หลายเดือนก่อน +3

    आशिष मगर सर खूप सुंदर participate केल आहे.🎉

  • @RRSNews91
    @RRSNews91 8 หลายเดือนก่อน +4

    आशिष मगर मराठा जागृत करणारा youtuber far छान मुलगा आहे

  • @ganeshkolase428
    @ganeshkolase428 8 หลายเดือนก่อน +52

    आशिष मगर सर यांचे एटीएम गुरु हे चैनल आहे त्यांनी वेळोवेळी मराठा समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचे व्हिडिओ खूपच अभ्यासपूर्वक असतात

    • @satishapte6834
      @satishapte6834 8 หลายเดือนก่อน +4

      P😊

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 8 หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे ❤

    • @ganeshkolase428
      @ganeshkolase428 8 หลายเดือนก่อน

      @user-df4dn7nu7s बरोबर 👍

    • @ShamkantChandorkar
      @ShamkantChandorkar 8 หลายเดือนก่อน

      ​@@surykantjadhav2737CV 000000😊g

    • @BabasahebKinikar-g9w
      @BabasahebKinikar-g9w 8 หลายเดือนก่อน +1

      देशात पित्रस्ताक पद्धती चालते मात्र सताक पद्धती नाही चालत

  • @subhashgangurde4490
    @subhashgangurde4490 8 หลายเดือนก่อน +10

    मगर सर अभ्यासपूर्ण माहिती❤

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +7

    जारांगे patlanshivay... Konachhi ऐकू नये 👍🚩मगर सर we are with uu and जारांगे पाटील👍🚩👍

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 8 หลายเดือนก่อน +5

    Magar सर हे अति अभ्यासू व हुशार आहे. शिक्षक असल्याने vishyacha पूर्ण किस काढल्या शिवाय प्रकरण बाजूला करत नाही. त्यांचे अनेक विडिओ मी बघितले.

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari5605 8 หลายเดือนก่อน +14

    आशिष मगर हाच प्रत्येक सवालाचा जबाब देऊ शकतो.

  • @rke8783
    @rke8783 4 หลายเดือนก่อน +2

    आशिष मगर हे आरक्षणाचे विशेष जाणकार

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 8 หลายเดือนก่อน +39

    मगर सर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.त्यांनी जरांगे पाटलांवरील सर्व टीकांचा वेळोवळी खरपूस समाचार घेतला आहे.

    • @prakashsuryawanshi2053
      @prakashsuryawanshi2053 2 หลายเดือนก่อน

      अरे भोर फडनवीस चा चेला आहे गोलमाल कर्नार

    • @rameshbapmare8756
      @rameshbapmare8756 9 วันที่ผ่านมา

      णंणंए दे​@@prakashsuryawanshi2053

  • @hanumantphadtare440
    @hanumantphadtare440 8 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @rahulbhogal7709
    @rahulbhogal7709 8 หลายเดือนก่อน +9

    भोर साहेब आणि लाखे पाटील आपनाला मराठा समाजाविषयी मान आभिमान असेल राजकिय मतभेद बाजूला ठेवून ज्या कुणबी नोंदी आप आपल्या कार्यक्षेत्रात मिळाल्या आहेत त्या प्रत्येक गरजू मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ताकद पणाला लावावी ही आपनाला विनंती
    जय शिवराय

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s 2 หลายเดือนก่อน

    मगर सर सलाम तुमच्या अभ्यासाला एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 8 หลายเดือนก่อน +20

    फायदा एकच. झाला ते म्हणजे गरजवंत मराठे एक झाले मनोज पाटील सांगतील तेच.होणारं मगर सर सारखा तरुण मराठा तयार झाले

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav7852 8 หลายเดือนก่อน

    आषिश मगर सर खरच मनापासून धन्यवाद मराठ्यांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजेल अशा भाषेत देता😊😊

  • @deepakbhutnar7955
    @deepakbhutnar7955 8 หลายเดือนก่อน

    खुप चांगले विवेचन आशीष, well done💯

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 8 หลายเดือนก่อน +15

    मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटला नाही परंतु मराठा संघर्ष योद्धा श्रीमान मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनामुळे फक्त जे अधिकारी म्हणत होते कि कुणबी प्रमाणपत्र सापडत नाही तर ते आता सापडत आहे फक्त हे या आंदोलनाला मिळालेलं १००% यश आहे बाकी सर्व गुलदस्त्यात आहे.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 หลายเดือนก่อน

      Maratha unity havi hoti ti zali he sucess far mothe ahe tyachi prachiti pudhe disel.

  • @kirangavhande2704
    @kirangavhande2704 8 หลายเดือนก่อน +4

    Magar sar gret Jarage patil saport. ..💪💪

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 หลายเดือนก่อน +3

    मगर सर हे खुप छान विलेशन करता तसेच कुणबी ही जात आरक्षणात आहे फक्त सगेसोयरे जी आर आला तर आम्ही सर्व आरक्षणात गेलो
    एक मराठा लाख मराठा

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 8 หลายเดือนก่อน +24

    😮 आजपर्यंत कुणबी नोंदी निघत नव्हत्या त्या आता शासकीय अधिकारी शोधून काढत आहेत.हेच जरांगे पाटलांच मोठं यश आहे.मराठा हे कुणबी आहेत ही मागणी सर्वप्रथम जरांगे पाटलांनी केली.आजपर्यंत हे कोणत्याही मराठा आरक्षण आंदोलनामध्ये लक्षात आले नाही.

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +4

      Ho भाई खऱय हे... 👍🚩

    • @ganeshparab7638
      @ganeshparab7638 8 หลายเดือนก่อน +1

      कुणबी नोंदी कशाला मराठा कुणबी किती हे जरा बघा मग समजेल

    • @govindsarjane8455
      @govindsarjane8455 8 หลายเดือนก่อน

      फक्त बरोबर

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 8 หลายเดือนก่อน

      Yogesh Kedar sahebani magni Keli hoti

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 4 หลายเดือนก่อน

      आर झाट्यानो आरक्षण कशामुळे दिल जात त्याची व्याख्या काय ते तरी नीट समजून घ्या नोंदी नुसार आरक्षत देता येत नाही संविधानाचा आरक्षणाचा व्याख्या मध्ये दिल नाही आहे मागासलेपन गेल दुर दुसर्यावर आन्याय कसा करायचा हे मराठा कडून शिकल पाहिजे.

  • @SandapBhosle
    @SandapBhosle วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय मगर सर

  • @KRUSHNAI948
    @KRUSHNAI948 8 หลายเดือนก่อน +7

    Ashishji चर्चेसाठी येणाऱ्या प्रत्येक नेत्याला कृपया विचारा की मोर्चा चालू असताना कुठे तोंड काळे करून लपले होता

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 8 หลายเดือนก่อน +1

    संजीव भोर साहेब खूप आभायास पूर्ण विष्लेशन.

  • @laxmanbhosale3673
    @laxmanbhosale3673 8 วันที่ผ่านมา

    मगर सर खुप छान विश्लेषण आवडल आपल्याला

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय मगर सर तुमचे विश्लेषण छान आहे, असते.

  • @rohandongare4519
    @rohandongare4519 8 หลายเดือนก่อน +1

    Ashish Magar nice presentation.

  • @virajrajebhosale3977
    @virajrajebhosale3977 8 หลายเดือนก่อน +8

    Magar sir la bolavlai baddl dhanyawad

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 8 หลายเดือนก่อน +3

    जस होईल तस जरांगे पाटिल मन्ताल तस

  • @bapuraoshirke4497
    @bapuraoshirke4497 8 หลายเดือนก่อน +5

    पितृ, सतार, म्हणजे, मुलगा, व, मुलगी, तसेच, त्यांचे, मुले,, हे, सर्व, कुणबी, झाले, आहेत, हे सर्व, कुणबी, असतील हे, जरांगे, पाटलांच, येश, आहे,

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 4 หลายเดือนก่อน

      मग मराठा कुठ गेला

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 8 หลายเดือนก่อน +2

    श्री मगर सर आपण ग्रेट आहे

  • @achyutraoborkar8805
    @achyutraoborkar8805 8 หลายเดือนก่อน +1

    Amchi nond atta sapadli,
    Thanks jarange patil

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 8 หลายเดือนก่อน +1

    दोन आशिष खरे आहेत, बाकीचे दोन राजकारणी आहेत.त्यातले भोर आता राजकारणी झाले.

  • @sadashivnikam8141
    @sadashivnikam8141 3 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय ,,

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर मगर सर

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 8 หลายเดือนก่อน +1

    जाधव सर सगेसोयरे तथा पितृसत्ताक कुटुंबपद्धती सोयरे कोण याचाच उहापोह आपण करत आहोत आजोबांचे सोयरे कोण बापाचे सोयरे कोण अथवा मुलांचे सोयरे कोण याचा तुम्ही अभ्यास केला का फक्त संगे संगे शब्द लावून धरून चर्चे चे गुराळ करत आहोत

  • @rakeshjogdand1856
    @rakeshjogdand1856 8 หลายเดือนก่อน +1

    ग्रह चौकशी हा एक शब्द आशादायी आहे

  • @sadashivnikam8141
    @sadashivnikam8141 3 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sureshdhumal921
    @sureshdhumal921 8 หลายเดือนก่อน

    आशिश मगर सर खूप छान

  • @kirankakade5978
    @kirankakade5978 8 หลายเดือนก่อน

    Magar sir great knowledge

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 8 หลายเดือนก่อน +7

    मा.मुख्यमंत्रीसाहेब, हेच खरे आम्हां मराठ्यांचे नेते आहेत.गोरगरीब मराठा मा. शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देत आहे.

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 7 หลายเดือนก่อน

    Jai Hari Mauli Jai jijau Jai shivray Jai Lokmat News Veri veri Good jai 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏

  • @Sawant5888
    @Sawant5888 8 หลายเดือนก่อน +4

    संजीव भोर मिंदे चे समर्थक आहे. संजय लाखे पण तसेच हे दोन माणसं तुम्ही उगाच बोलवले आणि चर्चेची गहाण झाली. क्रुपया चाटुगिरी करणारे बोलवु नका.
    यात सध्या तरी आशिष मगर इमानदार व्यक्तीमत्व आहे

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 8 หลายเดือนก่อน +1

    Magar sir jay ho, ek maratha lak maratha

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 8 หลายเดือนก่อน +2

    जाधव साहेब ज्यांच्या कुणबी नोंदी भेटल्या, त्यांची लिस्ट ग्रामपंचायत कार्यालयात लावलेली नाही

  • @sachinkatore7531
    @sachinkatore7531 8 หลายเดือนก่อน +2

    हे काम गाव पातळीवर सर्व करून ग्रामपंचायतीने दर दहा वर्षांनी जातीवर न जाता व्यक्तिगत आरक्षण द्यावेत.

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 8 หลายเดือนก่อน

    जरांगे नी मराठा समाजात न्युनगंड आणि वंचित शोषित ची भावना रूजविली आहे.

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +6

    मगर सर great मनुस आहे 👍🚩

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 8 หลายเดือนก่อน

    भोर साहेब आणि लाखे पाटील हे दोन्ही मॅनेज

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 8 หลายเดือนก่อน

    भोर साहेब मगर सर तुमाला obc चे प्रमाणपत्र मिळाल्यावर सर्वांना लाइव्ह करा 🙏🏼

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 8 หลายเดือนก่อน +2

    आशिष मगर ने भोर ची जिरवली

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 8 หลายเดือนก่อน +1

    हा भोर ५८ मोर्चे निघाला त्यावेळी नेता म्हणून पुढे आला होता. नंतर सत्ताधाऱ्यांकडून पाकीट घेऊन मॅनेज झाला. शेवट पर्यंत फक्त उडवाउडवीची उत्तर देत आहे. आशिष मगर खरंच मुद्देसूद आणि उदाहरण देऊन बोलतात.

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 3 หลายเดือนก่อน

    Tumche headingjsrsngeni msratha jage kele he ekdum barobar ahe.jarsnge is king.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 4 หลายเดือนก่อน

    संजय पाटील बरोबर बोलतात.

  • @Soill2426
    @Soill2426 8 หลายเดือนก่อน +1

    सजातीय, कुणबी, मराठा, 96कुळी मराठा लेवा पाटील, कुणबी पाटील, कुणबी मराठा
    या विषयावर तीन चार दिवसांचं अधिवेशन घेऊन आपली एकच जात निश्चित करुन आपल्या जातीला एकच नाव ठरवा.
    कारण मराठ्यांचे खुप खुप टुकडे होऊ लागले आहेत.

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 หลายเดือนก่อน

    आता हया पुढे 16 फेब्रुवारी नतर आम्ही सगळे जरागे होऊ
    काय ते बघु
    एक मराठा लाख मराठा
    एकच नेता मनोज जरागे पाटील

  • @a_avlogs9439
    @a_avlogs9439 8 หลายเดือนก่อน

    Sir every time call some political person & other give chance Common person for the debate.

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 หลายเดือนก่อน

    तुमच्या सगळ्या पक्षाला गाडा आम्हाला गरज नही कोणत्याही पक्षाची आमचा एकच नेता मनोज जरागे पाटील
    बाकीचे दुकान दार आहे पण आम्ही सर्व सामान्य मराठा समाजातील मानसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला
    एक मराठा लाख मराठा

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +4

    Hamm sabb जारांगे 🚩👑🚩👑👍

  • @user-vo6hk1rc1n
    @user-vo6hk1rc1n 8 หลายเดือนก่อน

    जरांगे साहेब यांनी झोपी गेलेला OBC समाजाला जागे केले आता OBC जनता ह्या लोकांना मतदान करणार नाही

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 8 หลายเดือนก่อน

    Jarange. Is. Great. 100/'man..

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +3

    Hamm sabb जारांगे 🚩👍👑

  • @ShankarMahind-k6i
    @ShankarMahind-k6i 18 วันที่ผ่านมา

    बरोबर बोला आहात तुम्ही कारण की शिंदे साहेबांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली आहे मराठ्यांना आरक्षण दिले नसता तरी चाललं असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांची कोटी शपथ घ्यायला नको होती

  • @vijaykamble1290
    @vijaykamble1290 8 หลายเดือนก่อน +1

    नातेवाईक याची ही व्याख्या करावी लागेल

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 8 หลายเดือนก่อน +1

    आशिष जाधव सर आपल्या महाराष्ट्रात कुणबी ही जात नसून शेतकरी समाज प्रवर्ग आहेसर्व कुणबी हे मराठा जातीचे आहेत हेच अनेक पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.आरक्षण हे जातीवर दिले जात नाही

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे जातीवर दिल जात नाही मग कशावर दिल जात नोंद वर

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 8 หลายเดือนก่อน +1

    मुख्य मंत्री ❤❤ होणारच????

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +5

    मगर सर khuup khup dhanyawad 🚩👍👑

  • @vijaykamble1290
    @vijaykamble1290 8 หลายเดือนก่อน

    गण आणि गोत या बद्दल देखील define करा ना

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 8 หลายเดือนก่อน +2

    जर ५० टक्के आरक्षण मर्यादा यात बदल केला नाही तर मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल?

  • @DG-sh2dp
    @DG-sh2dp 8 หลายเดือนก่อน

    Magar Sir 🎉

  • @user-gz9ro7zo1p
    @user-gz9ro7zo1p 8 หลายเดือนก่อน +9

    हा कायदा किती दिवसापासून आमच्या घरामध्ये आमच्या चुलत भवानी काढलं त्यांच्यावरून आम्हाला भेटलं हा तर कायदा पहिल्यापासूनच आहे

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 8 หลายเดือนก่อน +3

      Kayda hota pan garib sarvsamanya maratha lokana nondi naahit ase sangitale jayache. Adhikari lok fetalat hote. Aaj tech adhikari darat yeun arj kara mhanat aajet. Keval jarange Patil yanchya mule

    • @sagarfall
      @sagarfall 8 หลายเดือนก่อน

      दादा तू खरा हुशार आहेस..आधीपासून हे चालू आहे.. नवीन काही नाही झालं..आणि फक्त जात प्रमाण पत्र मिळालं tari validity मिळत नाही..खूप लोकांकडे सर्टिफिकेट आहे पण validity होत नाही.. हा मुद्दा कोणीच बघत नाही आहे🙏🙏🙏

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 8 หลายเดือนก่อน +1

    16 फेब्रुवारी मध्ये कळेल, कायदा पारित करतात की नाही,विधानसभा v विधानपरिषद मध्ये मान्यता मिळाली पाहिजे

  • @DilipPawar-z3n
    @DilipPawar-z3n หลายเดือนก่อน

    Only jarange Patil 🚩🚩

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav7852 8 หลายเดือนก่อน

    मगर सर ग्रेट आहात तुम्ही भोरसराकडे उत्तर नाही ते घुमून फिरून तिथच येतात.😮

  • @RajendraUppalwar
    @RajendraUppalwar 8 หลายเดือนก่อน +1

    अधिसूचना मध्ये पिततसत्ताक शब्द ह्यासाठी आला की जरांगे ची मागणी पितृसत्ताक ही घ्या व मातृसत्ताक ही घ्या . त्यामुळे सरकारने पितृसत्ताक शब्द घेतले . याचाच अर्थ मातृसत्ताक हे रिजक्ट केले . मातृसत्ताक पद्धती लोकशाही असे पर्यत शक्यच नाही .

  • @AbhimanJadhav-zt6ny
    @AbhimanJadhav-zt6ny 7 หลายเดือนก่อน

    😊😊ए

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 8 หลายเดือนก่อน +1

    सर्व jatitil गरिब जनतेला विरोध karnare rajkiy लोक आहेत rajkarani लोक गरिब जनतेचे bhle होऊ denar नाहीत lakhe पाटील तुम्ही arakshan साठी काय केले ते सांगितल पाहिजे आपण एक maratha लाख maratha

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 3 หลายเดือนก่อน

    नामदेवराव जाधव यांचातेविसमार्च एकोनांवीसशेचौर्यांन्नवसालाचेआरक्षणहेमराठयांचे१6%आरक्षणओबींसीच्याघश्यातटाकलेतेचमराठ्यांनावापसवद्या50%आतलेचआहे

  • @BabasahebRasal
    @BabasahebRasal 8 หลายเดือนก่อน +2

    शिंदे सरकार करा मुख्यमंत्री

    • @BabasahebRasal
      @BabasahebRasal 8 หลายเดือนก่อน +2

      खराराजा

  • @surekhadeshmukh907
    @surekhadeshmukh907 8 หลายเดือนก่อน

    Great maratha

  • @nilkanthsbharate5087
    @nilkanthsbharate5087 8 หลายเดือนก่อน

    How it is possible to give justification to both OBC& kunbi - maratha & so on

  • @ssgamer7655
    @ssgamer7655 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha Dharm ke Patil aage badho

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 8 หลายเดือนก่อน +2

    शिंदे समिती काम बंद आहे कशामुळे आहे

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +3

    आप्ल्या मधले परके samjun घ्या भावानो...ashya lokanpasun sawadh रहा

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 8 หลายเดือนก่อน +1

    Lakhe patil tumhi uposhan kara mhanje amhala kalel tumhi maratha samajache paik ahat mhanun

  • @kumarkamble2622
    @kumarkamble2622 8 หลายเดือนก่อน +1

    मराठा सर्वेक्षण करताना, कुणबी व मराठा खरी माहिती देतात का.हे महत्वाचे आहे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 8 หลายเดือนก่อน

    अहो भोर पाटील.. मा मु नि बनवा बनवि केलीय.. येईल लक्षात थोडया च दिवसात 😊

  • @pramodgawande2316
    @pramodgawande2316 8 หลายเดือนก่อน

    आशिष मगर अभ्यासू व्यक्तीमत्व , आणि मराठा समाजाशी प्रामाणिक पण

  • @sandeshsangle1399
    @sandeshsangle1399 8 หลายเดือนก่อน +4

    मग शिदे साहेब यांनी मागचाच जिआर दिले मनजे परत फसवले मराठा समाजाला

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 8 หลายเดือนก่อน +1

      Nayy fasawale

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 หลายเดือนก่อน

      Sagesoyre , gangot he khup mothe shabd aahet.

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 8 หลายเดือนก่อน

    पितृसत्ताक पद्धतीच्या व्याख्येनुसार सोयरे यात मोडणार नाहीत असे वाटते.

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 8 หลายเดือนก่อน

    Jarange. Is. Great.. Challenge. Karu. Naka. Bhavano. Jay. Shivray.

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv 3 หลายเดือนก่อน

    भोर साहेब मराठा आरक्षण मागितले नाही मराठा कुणबी म्हणून मागणी केली आहे आपण विषय भरकटत चालला आहे

  • @dattaraokadam5785
    @dattaraokadam5785 8 หลายเดือนก่อน

    संजय भोर याना आपल्या Q. चे उतर देता आले नाही.

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 8 หลายเดือนก่อน +1

    संजय पाटिल योग्य बोलले

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 8 หลายเดือนก่อน

    भ्रूणहत्येला प्रोत्साहित करणारा व स्त्री पुरुष म्हणजेच लैंगिक असमानता प्रक्षोभक करणारा तसेच या कृतीचा समाप्तीसाठी च्या संविधनिक दुरुस्त्यांना मूठमाती देणारा जीआर विस्लेशन म्हणजेच मातृ सत्ताक नाही पितृसत्ताक पद्धतींचे सगे सोयरे विश्लेषण म्हणायचे का?कायदेशीर?

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 8 หลายเดือนก่อน

    २००४ च्या महाराष्ट्र सरकारने जी आर काढून मराठा,कुणबी मराठा हा विषय निकाली काढला आहे त्यामुळे हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाहीं.

  • @rajaramkakade4776
    @rajaramkakade4776 8 หลายเดือนก่อน +1

    जरागे पाटलांनी भूमिका नाही बदलली जे कोण नेते बोलतात त्याच्या वर विश्वास ठेऊ नका दादा वर विश्वास ठेवा