तुमचा आवाज खूप छान आहे.समजवून पण छान सांगतात .माझा वाढदिवसला मी मैदा केक केला होता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात खुप छान झाला होता सगळ्या नी खुप कौतुक केले धन्यवाद ताई .मी गोव्यात राहते आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤
खूपच छान ताई! सर्व प्रथम तुमचे अभिनंदन! सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांचे रोज नवीन काय खाऊ असे भंडवणारे प्रश्न ही सुरू झाले आहेत. कालच माझी ४ वर्षांची चिमुरडी केक पाहिजे म्हणून हटून बसली आणि तुमच्या हा व्हिडिओ पाहण्यात आला. प्रयोग म्हणून करून पाहिला आणि अफलातून मस्त झाला इतका कि सगळ्यांना प्रश्न पडला कि पहिल्यांदा केला आणि इतका अप्रतिम केक कसा जमला बुवा! पण credit goes to only you! Thank you very much for such a healthy but yummy cake! You helped all conscious mothers who can't allow or prefer to eat maida for their children! All the best!🙏👍
अप्रतिम सुंदर केक. घरच्या सर्व साहीत्यातून साधा सोपा छान केक सर्वांना आवडेल असाच आहे. बेकरी फूड पेक्षा स्वस्त ,मस्त खाऊन रहा तंदुरूस्त सुट्टीत मज्जा च मजा. .
ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही ज्या ज्या recipe चे video टाकले आहे त्या मधल्या मी भरपूर recipe बनवल्यात घरामध्ये सर्वांना त्या खूप आवडतात आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ताई तुम्ही उन्हाळी कामाच्या recipe टाका आणि त्यामध्ये काळा मसाला आणि लाल तिखट घरगुती पद्धतीने कसे बनवायचे त्याचाही video taka धन्यवाद ताई तुम्ही अश्याच recipe टाकत रहा
Namaskar tai 🙏 अतिशय सुंदर रेसिपी हेल्दी रेसिपी सर्व वयोगटातील लोकांसाठी एकदम हेल्दी रेसिपी आहे गुळ आणि गव्हापासून मी प्रथमच पाहत आहे रेसिपी बघत असताना तोंडाला पाणी सुटले 😋😋असं वाटलं खायला मिळाला असता तर बरं झालं असतं 😂😂किती सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
@@Cookingticketmarathi Keli bagha hi recepie try just now ❤️❤️.. farach Chan zala cake.. maza art and craft channel channel ahe pan first time mi just ek short video ya mazya aajchya cake cha post karat ahe 😀😀.. tumala tag karen description madhe aani tumchya channel cha naav mention karen
खरच खुप छान केक मी पण करून बघेन नक्कीच मि केक करते आईसकेक सगळ्या फ्लेवर चे कोणताही क्लास न करता लाॅकडाउन मध्ये टाईमपास करण्यासाठी केक ब्रेड युट्यूबवर बघून पण तुमचा केक आवडला मला ❤ धन्यवाद मॅम
ताई तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात सोप्या सहज कोणालाही जमणाऱ्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून होणाऱ्या अशाच असतात मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी तुमचा आवाज हे खूप गोड आहे आणि तुमचे समजावून सांगण्याची पद्धती खूप छान आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच आम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत रहा. 🙏🙏🙏👌
Wow tai khyp chan zala cake me try kela sarvana khyp khup avdla tysm for this recipe please zar sell karycha asel tar kiti la sell karycha Ani gas var khup time lagto zar oven la karycha tar kiti degree var karycha Ani kiti min please sanga
तुमचा आवाज खूप छान आहे.समजवून पण छान सांगतात .माझा वाढदिवसला मी मैदा केक केला होता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात खुप छान झाला होता सगळ्या नी खुप कौतुक केले धन्यवाद ताई .मी गोव्यात राहते आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤
अरे वा फारच छान तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹🥮🙏
@@Cookingticketmarathi 🙏🙏🍫
ताई तुमच्या कल्पनेला माझा सलाम रेसिपी बनवताना कमी साहित्यात आणि पौष्टिक कसे बनवायचं हे फक्त तुमच्या कडून शिकाव 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई! सर्व प्रथम तुमचे अभिनंदन! सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांचे रोज नवीन काय खाऊ असे भंडवणारे प्रश्न ही सुरू झाले आहेत. कालच माझी ४ वर्षांची चिमुरडी केक पाहिजे म्हणून हटून बसली आणि तुमच्या हा व्हिडिओ पाहण्यात आला. प्रयोग म्हणून करून पाहिला आणि अफलातून मस्त झाला इतका कि सगळ्यांना प्रश्न पडला कि पहिल्यांदा केला आणि इतका अप्रतिम केक कसा जमला बुवा!
पण credit goes to only you! Thank you very much for such a healthy but yummy cake! You helped all conscious mothers who can't allow or prefer to eat maida for their children! All the best!🙏👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
तुम्ही तुमच्या सर्व रेसिपी मला मनापासून आवडतात नेहमीप्रमाणे कमी साहित्यात पौष्टिक आणि मस्त पदार्थ दाखवत असतात 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
केक बघूनच तोंडाला पाणी सुटलं अस वाटल तुमच्या हातातला पटकन घेऊन खावा खुप आवडला मला 😋
हो का आमच्या घरी नक्की या तुम्ही केक बनऊ 😊
😋😋😋😋 खूपच मस्त .. तोंडाला पाणी सुटले .. 👌👌👌👌
Mam , केक खुप मस्त बनला आहे . गुळामुळे केक वर जो brown रंग आला आहे तो अप्रतिम दिसत आहे .
धन्यवाद 🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सर्वच रेसिपी खुप छान असतात सादरीकरण अफलातून आवाज गोड पदार्थ भारी 👌🎁
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Same banvala khup ch chaan zala... Mazya mulla tar khup aavadala.. Apratim..
अरे वा फारच छान 😊🌹
अप्रतिम सुंदर केक.
घरच्या सर्व साहीत्यातून साधा सोपा छान केक सर्वांना आवडेल असाच आहे.
बेकरी फूड पेक्षा स्वस्त ,मस्त
खाऊन रहा तंदुरूस्त सुट्टीत
मज्जा च मजा. .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगितले आहे धन्यवाद ❤
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , शेअर करा 🙏
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
तुम्ही ज्या ज्या recipe चे video टाकले आहे त्या मधल्या मी भरपूर recipe बनवल्यात घरामध्ये सर्वांना त्या खूप आवडतात आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
ताई तुम्ही उन्हाळी कामाच्या recipe टाका आणि त्यामध्ये काळा मसाला आणि लाल तिखट घरगुती पद्धतीने कसे बनवायचे त्याचाही video taka
धन्यवाद ताई तुम्ही अश्याच recipe टाकत रहा
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मेघना ताई 😊
लवकरच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, हळद लोणचे घेऊन येणार आहे.
खुप छान सुंदर असा केक
मि ही करून बघेन नक्की
शुगर च्या लोकांसाठी मेजवानीच होईल
ताई मी तुमच्या सगळ्या रेसेपीज बघते
तसेच तुमच बोलणं मला फार आवडते
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍🏻👍🏻
नक्की करून पहा 😊
No 1 Cooking Marathi Channel , Cooking ticket Marathi ❤
Thank you so much 😊🙏
तुम्ही केकचा तुकडा जेव्हा मोडला असं वाटलं घेऊन लगेच खाऊ का इतका सुंदर केक झाला आहे नक्की करून बघणार ताई 🙏
Ufffff !!! Breathless explanation !!😂All the same very well turned out !Thank you .🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Must try 😊
Same mla pn ts vatle ❤
Khupach sunder gulacha cake mi pahilyandach bghte mla khup aavdla mi nkki karun bghnar.. Nice Recipe....😍❤🤗
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Namaskar tai 🙏 अतिशय सुंदर रेसिपी हेल्दी रेसिपी सर्व वयोगटातील लोकांसाठी एकदम हेल्दी रेसिपी आहे गुळ आणि गव्हापासून मी प्रथमच पाहत आहे रेसिपी बघत असताना तोंडाला पाणी सुटले 😋😋असं वाटलं खायला मिळाला असता तर बरं झालं असतं 😂😂किती सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Video पाहिल्यापासून माझ्या घरात ३ वेळा आणि आईकडे २ वेळा असा ५ वेळा केक करून झालाय इतकं femous होतोय...अभिनंदन and धन्यवाद!
🙏💕taste nutri..., yami 👌👌👌cake totatach todala pani... 🌹bhot badiya mam🌹😋👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आहे रेसिपी अप्रतिम आहे तुमच्या सर्व रेसिपी👌👌👍👍 छान असतात मी पण करून बघणार मी रावेर वरुन बघत आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waah mi hich recepie shodhat hote .. aakach banavte❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Keli bagha hi recepie try just now ❤️❤️.. farach Chan zala cake.. maza art and craft channel channel ahe pan first time mi just ek short video ya mazya aajchya cake cha post karat ahe 😀😀.. tumala tag karen description madhe aani tumchya channel cha naav mention karen
घराच्या साहित्यात पौष्टिक केक खुप छान दाखवलात मी आजच बनवणार आहे thanks 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Udya मुलाला शाळेत dyaycha ahe party sathi नक्की banavun baghen... pranali from kalyan
हो खुप छान होतो नक्की करून पहा 😊🙏
तुमच्या सर्व रेसिपी मी बघते आणि करतेही.छान होतात.खूप खूप धन्यवाद ❤
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
ताई तुम्हाी केक खाण्याची विछया पुर्ण केलात धन्यवाद केक खूप छान झालाय👌👌❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान केक खूप आवडला एकदा करुन बघेन.मी सातारा मधून पहात आहे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam i am like y r video y r voice like singing amazing you r vice gold gift
Thank you so much 😊🙏
Khupach paushtik aani mouth watering aahe. Mi ha cake karun baghnar aahe. Swapnaja Vilekar Pune
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आज मी केक केला, खूपच छान झाला खुप खुप धन्यवाद ताई,
छत्रपती संभाजीनगर
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
So yummy healthy racipe🎉🎉big🍫💯
Thank you so much 😊
Mast, beautiful ❤️,tumcha aawaj pan,mast,tumcha awaaj ,tv serial tezshri Pradhan sarkhachya awaaj sarkha vattoy,,,,nice recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर आहे ताई रेसिपी ❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी केक करून बघितला खूप छान झाला!
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
Khup sunder recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान हेल्दी केक आहे ताई
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ❤
Khup Heldy Cack Recipe mi nakkich ATA banavnar 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan , Anni phoshtik 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
केक रेसिपी फार आवडली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi Landon hun tumche All recipes Baghate ❤
हो का फारच छान 😊🙏
I'm watching from Canada...khup chaan banavla tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज केक केला. तो मस्तच झाला. ( फक्त मी भांडे घेतले.)
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद मनिषा ताई 😊🌹🙏
तुमचा आवाज इतका गोड तुम्ही ही तितक्याच गोड असाल या लवकर कॅमेरा समोर ताई 😂
हो लवकरच येऊ 😌
Super b मला आज केक बनवायचा आहे च
आज माझ्या घरी birthday आहे
Wow!!! I will try this...and let you know😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
लईच भारी केक
अहमदनगर वरून बोलतेय 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aahe mastch
Tai kiti chan aahe o mi nkki tray krin
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान दाखवला गुळाचा केक
1 कच नंबर केक रेसिपी, नक्की बनवायला आवडेल ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ,healthy and teasti cake jhalay,😊 apratim recipe krun dakhavli. dhanyawad 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
🎉❤ 😋 it's looking yummy..and healthy
Will surely try and share with my friends and family
From Lonavala
Thank you 😊
Must try.
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुपच छान व कमी वेळेत केक ची रेसिपी सांगितली 🎉🎉🎉
मी करून पहाणार च आहे .❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Wow.... Khup chan Recipe sangitli tai👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान दिसत आहे मी नक्की करून बघणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waaaaaa apratim 👌👍 tasty yummy 😋🤤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Far chha cake banvlya baddl dhanyawad .
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow Didi Khupach mast ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
⭐Aaj ha cake banavla ,itka chaan soft zhala aahe ki vatatach nahi wholewheat flour and rawa cha banavla aahe, taii thanku.....sooo.....much👌😊🌟
अरे वा फारच छान 😊🙏🌹
मी हा केक 29 मार्च ला माझा मैत्रीण चा वाढदिवस होता तेव्हा तिला सरप्राईज गिफ्ट म्हणुन दिला होता एवढा छान झाला होता अफलातून.... ❤
अरे वा फारच छान आणि तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😊💐🌹🙏
खूप छान केक झाला आहे मस्त ❤ताई 😊मीही बनवून बघते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan cake jhala...
Thank you Tai...
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच खुप छान केक मी पण करून बघेन नक्कीच मि केक करते आईसकेक सगळ्या फ्लेवर चे कोणताही क्लास न करता लाॅकडाउन मध्ये टाईमपास करण्यासाठी केक ब्रेड युट्यूबवर बघून पण तुमचा केक आवडला मला ❤ धन्यवाद मॅम
वा फार छान 😊
@@Cookingticketmarathi धन्यवाद मॅम
Khup chan cake kelay tai😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Fast like and fast views
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पुण्यात आहे मी . मस्त दिसतोय केक ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एक नंबर च ,भारी ताई !! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला हा केक खूप आवडला माझ्याकडे याचे सगळे सामान होते मी माझ्या मुली मुलीच्या बर्थडेला केला होता
फार छान 😊
तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐👑🌹
Wow Super ❤
Thank you so much 😊🙏
खूप छान आहे गव्हाच्या पीठ चा केक.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात सोप्या सहज कोणालाही जमणाऱ्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून होणाऱ्या अशाच असतात मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी तुमचा आवाज हे खूप गोड आहे आणि तुमचे समजावून सांगण्याची पद्धती खूप छान आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच आम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत रहा. 🙏🙏🙏👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
उत्तम आणि सोपे. Thanks.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan khup khup dhanyavad 👍👌🙏👏👏😊😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupcha chan nakki karun baghen thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माझे गाव। बुलढाणा महाराष्ट्र
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान 👌👌 नक्की करणार तुकाराम नगर पिंपरी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very good
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup sundar ani tasty
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup bhagar lagto gavacha ani gulacha cake
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi pn banavanar.....khupch must 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान हेल्दी केक 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chhan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apratim gulacha cake yummy yummy
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मी पण करून बागणार. A/p चिपळूण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast ahe cake
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान एक नंबर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मुंबई राहते खुपचं छान केक बनवला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Pls share cake recipe of carrot cake wheat flour and jaggery
Mam Tumchya sarw recipes khup Chan astat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chaan.nakki try karnar.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow tai khyp chan zala cake me try kela sarvana khyp khup avdla tysm for this recipe please zar sell karycha asel tar kiti la sell karycha Ani gas var khup time lagto zar oven la karycha tar kiti degree var karycha Ani kiti min please sanga
ओव्हन मध्ये 180 डिग्री वर 35 मिनित परफेक्ट आहे, बाकी केक बनवण्यासाठी जितका तुम्हाला खर्च झाला आहे ना त्याच्या दुप्पट किमतीत विकावा.
@@Cookingticketmarathi ok tysm
खुपच छान. कोल्हापूर, महाराष्ट्र. भोपळ्याच्या गुळाच्या घा-या दाखवा.
th-cam.com/video/4UmgLC4Hs6M/w-d-xo.htmlsi=snRsmv-Auab8Ebja
लय भारी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
Very nice
Hello tai ...tumchya paddhatine mi cake bnvla khup chan zala 😊
हो का फारच छान 😊
VERY NICE CAKE
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup ch chan
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करुन बघणारं
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा Share करा 🙏
I will try I am watching from goa
Ok nice 😊
Must try
Superrrrrrr
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , Share करा 🙏