आता विकत बिस्कीट आणायची गरज नाही, घरच्याघरी आजीच्या पद्धतीने बनवा बेकरीपेक्षा खुसखशीत बिस्किट्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025
- #बिस्किट्सरेसिपी #Biscuitrecipe #आपलीआजी
साहित्य:-
१ वाटी मैदा
१ वाटी रवा
2-3 चमचे गावरान तूप
अर्धी वाटी दळलेली साकार
पाव वाटी साखर
पाणी
तळण्यासाठी तेल - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
अशा आजी ज्याची आई,जिची सासू आहे,त्या व्यक्ती आणि ते कुटुंब खरंच भाग्यवान....
आनंद आहे
th-cam.com/video/BsbA9xpD1jc/w-d-xo.html
Ho खरंच
Ho na
आम्ही पण खाल्ली होती आमच्या आजीची खिचडी
बिस्कीट पेक्षा तुमचा आवाज खूप छान आहे आज्जी
छान आहे
khup chanajji
अरे भाऊ अगदी माझे मनातले विचार बोलून दिले धन्यवाद
❤@@sadashivsakarkar8630
Kitti chaan ...aaji khupch tasty 😋
नमस्ते प्रणाम..काकु..छान.बिस्कुट...छान..हरे कृष्णा कृष्ण राम राम...रेसिपी.छान रघुवीर.
खूप खूप छान !!👌👌
मुलींनो, गृहिणींनो आपल्या मुलांना व घरातील सर्वांनाच असे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाण्यासाठी द्या.
बाहेरची घाण घरी मुळीच आणु नका .
फक्त आकर्षक वेष्टनावर जावू नका,त्याला भुलु नका. आपली खाद्यसंस्कृती अतिशय प्रगल्भ, स्वादिष्ट, व आरोग्यास उपयोगी अशी आहे. ती जतन करा,अधिक समृद्ध करा , आनंदी रहा .मस्त रहा.
आजी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.
पुढील पाककृतींची प्रतिक्षा आहे.
............... जय श्रीराम👍👍
खूपच छान आणि सोप्पी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद आज्जी !!
खुपच छान बनवले आजी 👌🏻🙏🙏
आजी खुपच छान
Superb no word....aaji Ani recipee always fantastic
आनंद आहे बाळा
खूप छान
मी नक्की करून बघेन
खुप छान सांगितले आहे आजींनी.
Khupach chaan zhale ahe aaji
धन्यवाद आजी खूप चांगली माहिती सांगतात तुम्ही सर्वांना समजेल अशा भाषेत.
0}is
अतिशय सुंदर रेसिपी भाषा सोपी
खुप छान बनवलेत आज्जी बिस्कीट. 😘😘👍
आजी खूप छान बिस्किटे बनवली
बनव बाळ आणि मला सांग
खूप छान आहे आजी मस्त करून बघू नक्की
आजी तूम्ही खूप सुंदर रेसिपी करता तूम्हाला माझ्या मनापासून धन्यवाद तूम्ही खूप सुंदर सूगरन आहेत
आनंद आहे बाळा
धन्यवाद
@@AapliAajiOfficial म्हणाली ते को नी
खूप छान आजी बिस्किट बनवायची सोपी पदत सांगीतली धन्यवाद आजी 🙏
Aji tumhi resipi khup smjavun sagtat😊
😊
Khup chhan aajji...
Khup Sandhya suswabhavi ajjibai..,
आजी खूप छान माहिती सांगता तुमच्या बोलण्याने फार छान वाटते आता मी पण नातवासाठी बिस्किटे करेन ,
नक्की बनव बाळा
@@AapliAajiOfficial ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
ण
खुपच छान बनवले आहे आजी धन्यवाद मी पण करून बघेन
नक्की बाळा
धन्यवाद मावशी.. 🙏🏻या वयात इतकं मार्गदर्शन करतात.. तर तरुण पणात पण किती हुशार असतील 🙏🏻
त्यांचा मसाला एकदा घेवून पहा. म्हणजे कसा चुना लावतात ते समजते
Khup chan aaji tumhi ashich resipi banvat raha
, खूपच छान रेसिपी सांगितली आजी
♥️
नमस्कार आजी..खरंच खूपच साध्यासुध्या पद्धतीची स्वस्त मस्त घरगुती पद्धतीची लय भारी बिस्कीटं बनवायला शिकवलंत आम्हाला.रेसिपी सांगता पण मस्त .ऐकायला पण भारी वाटतं आम्हांला... धन्यवाद
Khup chhan banawali biscuits aaie
ले भारी बिस्किट केले आज्जी,खुप छान बोलता तुम्हीआज्जी🙏🙏🙏🙏🙏🙏
Kk
खूप छान तुमची रेसिपी आहे आजी 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹🙏🏻
खुपच छान आजी
आज्जी छानच झाले मला खूप आवडले मी पण करून बघेल
हो बनव बाळा
आजी खुपचं छान बिस्कीट रेसीपी सांगितली
आजी तुम्ही अशाच रेसिपी बनवत रहा आणि आम्हाला देखील अशाच रेसिपी शिकवत रहा... 👌👌
Waa. Chhan sopi receipie sangitli. Asech dakhwat raha
AAP u so p
Aaji aamhi bhiskit banvle khup khup chyan zale 👌👌👌👌👌👌👌👌👌
आजी, छानच बिस्किटे, मी नक्की करून बघेन.
खूप छान बिस्किट आहेत तुमची
बरं वाटलं बाळा
I prepared this item today. Came out v tasty. I added a little of cardamom powder&apinch of salt.
Thank u aunty for your wonderful recipe
आनंद वाटला बाळा
Chhyan zale aaji
खूप छान आजी👌👌
Aajelaebhare
✍️🌹🌹🍓
खुप छान सोप्या पद्धतीने बनविली आहेत.मीपण बनवणार आहे.धन्यवाद आजी.
आजी तुम्ही छान बिस्कीट करुन दाखविली आम्हाला खूप आवडली
♥️
आजी बिस्कीट खूप छान बनवली अगदी सोप्या पद्धतीने तयार केली खूप छान दिसत होती खूपच छान,छान आजी धन्यवाद
आनंद आहे बाळ
Khupach chhan aahe biscuit👌👌👌🙏🙏👍Thank you aaji
Khup ch chhan recipe aaji......🌹🌹
Tumi pan khup goad ahaat....😘😘😍
Ashya ch recipes dakhvat raha....😋😋
Aaji khup mast
खूप छान सांगितले आजी, तुम्ही. धन्यवाद.
wow very beautiful biscuits resipi thanks grandma good job ok
😀😀
खुप सुंदर आई खुप छान रेसिपी आहे I love U आई
Wow yummy recipes aaji💕😍😍😍😋
Very nice receipe .....🙂🙂
आनंद वाटला बाळा
Lay bhari resipi😍😍
आजी खूप छान माहिती दिली धन्यवाद मी पण करून बघते
Wow aajji khupch chhan
आजी.... हे नाव देवा प्रमाणे.....💓
आजी म्हणजे घरातील श्रीमंत वेक्ती....
अगदी बरोबर आहे बाळा
Nsmaskar ajji khup divsani tula pahila anand zala 😍😍😇😇ajji biscuits cchan zale
😂😂😂😅😅😅
Aaji I will try n u r awesome 👌
नक्की बनव बाळा
Khup chan aaji
th-cam.com/video/BsbA9xpD1jc/w-d-xo.html
खूप छान बिस्किट आहे आजी धन्यवाद 👌👌👌👌👌
Short but sweet recipes, every body to try home made cookies as suggested by grandma.
खूप छान आज्जी मस्त बिस्किट
खूप च छान आजी मला खूपच आवडले
आनंद आहे बाळा
Khup Chan, very nice.
आई बिस्कीट बनवली आम्ही पाहीली असाच प्रयत्न करत राहा धन्यवाद.
Barobar 😇
आजी खुप सुंदर आहे आणि खायाला पण छान आहे 👌👌धन्यवाद 🙏🙏
आनंद वाटला बाळा
आजी खुप छान
👌Nice😊
आजी खूप छान शिकवत आहात तुम्ही अगदी सोप्या शब्दात...छान आहे रेसिपी नक्की करून पाहू.
कर बाळा
आजी यात पिठी साखर नाही घातली तर जमत नाही का
Kup chan aji ❤
Awesome Aaji 🙏🙏
Very very nice recipe aaji🤗 yummyyyy
मस्त,👌👌
So nice. You are really great
♥️
खूप छान आजीबाई 😀
Jai shri mataji shri mataji bless you and your family 💕
आजीची बिस्किटे कुरकुरीत मस्त वाटली
Wow 👌🏻
Wow 😋😋
Hi
घरच्या घरी उत्तम व पौष्टिक बीस्कीट बनवले ले बघुन खुप बरं वाटलं मन पुर्वक लाख लाख धन्यवाद
Waah too good खूपच छान रीत आहे जरूर बनवणार
हो नक्की बनवा आणि कसे झाले ते सांगा ❤️😊
खूप छान झाले आजी आम्ही आज च करणार
आजी
खूप छान बिस्किट बनवलेत आजी मला पण खूप आवडली मी आता लगेच करणार आहे
बनव बाळा
Very nice recipe tai 👌
♥️
आजी खुप छान रेसिपी dhanywad
आजी खुप मस्त रेसीपी आहे
1 NO.Aapali Aajji..👌👌😋
😀😀
Mast S
Aajji.
Eakdam bhari bhiskut zale ,aani samjun sangnyachi padhat ekdam bhari ,dhanyawad aaji .....
खुप सुंदर बिस्कीटे झाली आहेत आजी!. मी नक्कीच करून बघेन.
♥️
खरच किती छान बनवितले आजी ने बिसकिट किती आजी भागवान आहे
आजी. खूप छान बिस्किटे बनवली🙏👍♥️
Khup chaan aaji mast
बाळा नक्की बनवू बिस्कीट आणि सांग मला
Khupch bhari aji
खुप छान बिस्कीट आहे आजी
लय भारी झालेत बिस्किट ...1ch नंबर 😋
♥️
खुपच सुंदर रेसिपी आहे आजी
छानच आहे तुमची घरगुती पद्धतीने बिस्किटं बनविण्याची पद्धत व्वा आजी! मीपण करून बघेन ना ओव्हन ना बेकरी छानच
नक्की बनवा आवडतील तुला
खूप छान बिस्किटे आजी
वाव्व आज्जी एकच नंबर , लई बेस्ट
Aaji
Khupach mast niwedan pan Khupach chhan
मग नक्की बनवा बाळा
आजी ला भारी बिस्किटे झाला एक नंबर धन्यवाद आजी
Khup chan sangitale Mavashi
खूप छान आजी चागली माहिती मिळाली धन्यवाद
अगदी छान बनले काकु.
Congratulations aaji chan zaleyt me krly hoty biscuit
खूपच छान सोपी रेसिपी आजी😊
होय बाळा
खूप छान नानकटाई बनवलेत आजीबाई
आनंद आहे बाळा
फारच छान बिस्किट झाले तो आजी
आनंद वाटला बाळ
खुप छान बनवले आजी बिस्कीट
बाळा तू सुद्धा बनव आणि मला सांग
Khupach bhari aaji
खूपच छान आजीबाई छानच आहेत❤❤🎉
आजी खूपच छान बिस्कीट झाली आहेत धन्यवाद आजी
आनंद आहे बाळा
Khupch chan reciepe aajji.😊
ओ बाळा खूप छान लागतात खायला