वा dear ताई great आहात तुम्ही. proud of you 😇😍👌किती छान बनवली आहे खारी.कशाला बेकरी हवीय.मस्त आयडिया दिलीत धन्यवाद ताई🙏😇😍👌खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या घराचा खारीचा वाटा उचलला आहे❤ great🙌.आम्हा सर्व भगिनींना पण शिकायला मिळाली एक दररोजच्या जीवनातील सर्वांची आवडती खारी रेसिपी😇😍 मनापासून कौतुक तुमचं❤
मॅडम, मला खारी बनवायला हि आवडेल आणि खायलाही आवडेल .🎉❤ मॅडम आपण खुप सुंदर माहीती दिलीत आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देखील . कमी पैशात जास्त खारी कशी बनवता येईल ते अगदी साध्या ,सहज ,सोप्या समजेल असे कृतीसह सांगीतले .❤🎉
भन्नाट......हा एकच शब्द तुमच्या पाककृतीला लागू होतो वहिनी! आणि कित्ती सोप्पी...कित्ती स्वस्त.....! मी तर चकितच झाले!!!!!! बाजारात सुमार दर्जाचीही खारी किती महाग असते!❤❤❤❤❤❤❤👍💯💯💯💯💟🤩😍😃😃😃😃😃😃👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐
खारी,लय, भारी
Khup chan
Nice 👍
😊
खुप खुप धन्यवाद ताई खुप सुंदर छान
खूपच छान आहे मी सुद्धा ट्राय करून बघेन
Khup Chan Tai
खारी बनवण्याची आग दी सोनी पद्धत सांगितल्याप्रमाणे ताई. 👌👌👌
छान आहे ताई
खूप छान...थोडक्यात माहिती दिली...
छानच आहे रेसिपी थँक्यू❤😂🎉
सोमच.
खूप छान एक नंबर धन्यवाद ताई खूप छान समजावून सांगितले मी नक्की बनवून बघेन 🙏
खारी खूपच मस्त खुसखुशीत झाली आहे रेसिपी खूप मोजक्या आणि छान शब्दात आणि स्टेप बाय स्टेप सांगितली हे मला फारच आवडले❤
@@asawarikulkarni5331 Thanks
खुपचं छान,, धन्यवाद
खूप छान खारी ची रेसिपी सांगितली धन्यवाद ताई
Amazing !!!! Thanks for sharing 🙏👌🏻👌🏻
वा dear ताई great आहात तुम्ही. proud of you 😇😍👌किती छान बनवली आहे खारी.कशाला बेकरी हवीय.मस्त आयडिया दिलीत धन्यवाद ताई🙏😇😍👌खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या घराचा खारीचा वाटा उचलला आहे❤ great🙌.आम्हा सर्व भगिनींना पण शिकायला मिळाली एक दररोजच्या जीवनातील सर्वांची आवडती खारी रेसिपी😇😍 मनापासून कौतुक तुमचं❤
मनापासून धन्यवाद 🙏
🙏😇😍👌
खुप छान
अगदी सोपी पद्धत 👍🏻👍🏻
खूफच छान केली आहे खारी❤🎉
Khup Khup chan khari lai bhari ❤🎉
खूप छान
🙏
खुपच छान विडियो आहे धन्यवाद
Khup mast Keli tai khari❤
खरच सुंदर व रुचकर रेशिपी धन्यवाद ताई
खूपच सुंदर खूपच छान दाखवलात
मॅडम, मला खारी बनवायला हि आवडेल आणि खायलाही आवडेल .🎉❤ मॅडम आपण खुप सुंदर माहीती दिलीत आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देखील . कमी पैशात जास्त खारी कशी बनवता येईल ते अगदी साध्या ,सहज ,सोप्या समजेल असे कृतीसह सांगीतले .❤🎉
मनापासून धन्यवाद 🙏
खुप छान खारी . आवडली.धन्यवाद
खूप छान बनवली आहे
I like it👍
खूपच छान मी नक्की करेल
खारी खरच लय भारी😊
अप्रतिम.
लाई भारी छान, सोपी पद्दत आणी खुसखुशीत खारी, ताई आपले हार्दिक अभिनंदन
ह्या खुपच छान
Khupch chan Thanku very much dear ❤
Khup chan tai
Khupach chan tai👌👌👌
खूप छान.. नक्की करून बघणार
फारच सुरेख खारी आणि अगदी सोप्या पद्धतीने मस्तच 🎉
धन्यवाद
अति.सुंदर❤
खुप छान बनविलीखारी❤❤🎉🎉
खूपच छान खरी करून पहायला काही हरकत नाही
खुप छान आहे.
किती छान
खूप छान रेसिपी आहे ताई ❤
खूप छान झाली आहेत खारी.मी नक्की करून बघीन.रेसिपी समजण्याची आपली पद्धत खूप सुंदर आहे.
Nice one, thanks M'am
खारी व तिची रेसिपी छानच आहे पण ज्या शांत पद्धतीने तुम्ही प्रोसेस सांगितली ते ऐकायला खूप छान वाटतं
खूपच छान नक्कीच करून पाहिलं 👌👌👍😊
Ek number..❤
Khup sundar ❤
Khari recipe number 1
खुप सुंदर खारी केली आहेस
Khup shyan
Dill se mera like....
यामध्ये आलू mix kela tr.. वाह वाह.सो टेस्टी
खूप छान माहिती मिळाली मि करून बघितले खूप छान झाल्या धन्यवाद ताई
🙏
Khup chan madam ❤❤🎉🎉😊😊
हो खूप छान ❤❤
खूप सुंदर झाली खारी 😋😋😋😋❤️❤️❤️❤️ आता नक्की करून खावी लागणार आपले खूप खूप आभार 👌👌👍👍🙏🙏
खूपच छान , मॅडम , तुम्ही खऱ्या अर्थाने सुगरण आहात. 👍👍👍🥰
खुप छान tai❤🙏🏻🙏🏻
खूप छान 😊
Lay bhari. Tai
खूपच छान कृती
आजच ट्राय करते ताई . खूप छान
छान ❤
खूप छान !
एक दम झकास *छान व लांबण न लावता गोड आवाजात समजावून सांगितले आहे*
मनापासून धन्यवाद
छान आहे खारी
Khup chhan
थोडक्यात पण खूप छान रेसिपी सांगितली. सोप्पी वाटली. आता नक्कीच करून पहाटे. Thank u so much tai. मराठमोळ्या शब्दात सांगितलं, ते छान वाटल. ❤
@@anuradhadeodhar7254 धन्यवाद
खूप छान सहज सोपी पद्धत आहे लाजवाब
मस्त्त् आणि एकदम सस्त्त😅
खूपच छान 👍👍सुंदर आणी सोपी पध्दत
Khupchah chan❤
खूप छान करून बघणार मी
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद
मस्तच ..👌👌👍
भन्नाट......हा एकच शब्द तुमच्या पाककृतीला लागू होतो वहिनी! आणि कित्ती सोप्पी...कित्ती स्वस्त.....! मी तर चकितच झाले!!!!!! बाजारात सुमार दर्जाचीही खारी किती महाग असते!❤❤❤❤❤❤❤👍💯💯💯💯💟🤩😍😃😃😃😃😃😃👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐
Gahu..rawa..khup..chan..hote..lamb...pattti.jyoti❤❤❤❤❤
Khup khup sundar ❤ mi aatach tray karnar 🥰
छान झाली खारी.. मी बनवली
खूप खूप छान होती खारी
Chaan ahe recipe!
खूप छान खारी,आवडली मला नक्की ट्राय करेल ❤❤❤❤❤
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप छान सुंदर
खूप छान आहे
Khup chan aahe ❤ aavdli recipe
Supab ट्रिक आहे ताई नमस्कार 🙏
खुप छान
👌👌👌खूप छान रेसिपीआहे मलातर आवडली👌👌👌👍👍👍
खुप छान बनवली ताई
❤❤❤❤❤
, khupach chan😢😮
खूप च छान आहे रेषीपी
खुपचं सुंदर माहिती मिळाली धन्यवाद ❤ मी नक्कीच करणारं,
Khup chan sagta tumi samjun
खूप छान आहे रेसिपी
खरच खुपच छान झाली ताई
Khupch chan banli aahe
Chan aahe resipi
खूपच छान 👌👌