घरगुती काळा मसाला १ किलो प्रमाणात | रंग, चव आणि तिखटपणा टिकवून ठेवण्यासाठी खास टिप्स | Kala Masala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
- #kalamasala #काळामसाला #काळंतिखट
आजच्या विडियो मध्ये आपण प्रत्येक महाराष्ट्रियन घरत बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा कांदा लसुण मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत.
मसाला बनवण्याची पद्धति गावानुसार थोडीफार बदलते.
सोलापुरी भागात याला काळं तिखट म्हणतात, कोल्हापुरी भागात कांदा लसुण मसाला किंवा कोल्हापुरी झणझणीत लाल मसाला म्हणतात. तर पुण्यात याला काळा मसाला म्हणतात, विदर्भात येसूर म्हणतात. नावं बदलतात तसं मसाला बनवण्याची पद्धत पण थोडी बदलते. पण काळा मसाला / कांदा लसूण मसाला / येसूर / काळं तिखट ही महाराष्ट्राची शान.
हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणता मसाला वापरण्याची फारशी गरज उरत नाही. नॉनव्हेज तर अफलातुन बनते.
तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरची प्रमाण कसं घ्यायचे ते पाहूयात.
झणझणीत तिखट काळा मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालीलप्रमाणे -
1) लवंगी मिरची - अर्धा किलो / 500 ग्रॅम
2) बेडगी मिरची - अर्धा किलो / 250 ग्रॅम
3) शंकेश्वरी मिरची - पाव किलो / 250 ग्रॅम
मध्यम तिखट मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालील प्रमाणे
1) शंकेश्वरी मिरची - पाव किलो / 250 ग्रॅम
2) लवंगी मिरची - पाव किलो / 250ग्रॅम
3) बेडगी मिरची - पाव किलो / 250ग्रॅम
4) कश्मीरी मिरची - पाव किलो / 250ग्रॅम
मिरच्या आणि सर्व मसाले चांगल्या quality चे असावेत, स्वच्छ निवडून घ्यावेत. वीडियो मध्ये सांगितलेला सर्व टिप्स वापरल्या तर तुमच्या मसाला पण चवीला उत्तम, रंग पण छान येईल आणि भरपूर टिकेल (1 ते दीड वर्ष)
इतर साहित्य खालील प्रमाणे -
1 किलो मिरची साठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण - 👇
उन्हात कडक वाळवलेले कांदा - 1/2 किलो
लसुण - पाव किलो
इंदोर धणे - पाव किलो
खिसून घेतलेले सुके खोबरे - 1/2 किलो
मोहरी - 50 ग्रॅम
जिरे - 50 ग्रॅम
तेल पाव किलो
खडे मीठ 500ग्रॅम
तमालपत्र 10 ग्रॅम
दगड फुल 10 ग्रॅम
पांढरे तिळ 50ग्रॅम
खसखस 10 ग्रॅम
हिंग खडे 10 ग्रॅम
जायफळ 1
हळकुंड 50 ग्रॅम
सुंठ 10 ग्रॅम
जावीत्री 10 ग्रॅम
लाल फूल 10 ग्रॅम
दालचिनी 10 ग्रॅम
कबाब चीनी 10 ग्रॅम
नाकेश्वर 10 ग्रॅम
मेथी दाणे 10 ग्रॅम
त्रिफळा 10 ग्रॅम
शाही जिरे 10 ग्रॅम
मसाला वेलची 10 ग्रॅम
हिरवी वेलची 10 ग्रॅम
लवंग 10 ग्रॅम
चक्री फूल 10 ग्रॅम
काळी मिरी 10 ग्रॅम ( जास्त झणझणीत पाहिजे तर 10 ग्रॅम वाढवू शकतो)
एखादा दुसरा खडा मसाला नसेल तरी चालेल.
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #gavakdachi_test
#कांदालसुणमसाला
#साठवणीचामसाला
#काळामसाला
#कोल्हापुरीझणझणीतकांदालसुणमसाला
#सोलापुरीकाळंतिखट
#kalamasala
#kandalasunmasala
#mahatarshtrianmasala
#kolhapurimasala
kala masala recipe in marathi
kala masala chicken
kala masala chicken recipe in marathi
kala masala vangi bhaji
kala masala mutton recipe in marathi
kala masala shevga chi bhaji
kala masala song
kala masala bhaji
Vidarbh special kala masala
विदर्भ स्पेशल काळा मसाला
How to make saoji kala masala
kala masala chi bhaji
kala masala paneer recipe
kala masala shev bhaji
kala masala mutton
kala masala chicken recipe
2 kg kala masala recipe
goda masala recipe marathi
kala masala gravy recipe
kanda masala recipe
kala masala chi bhaji
ardha kilo kala masala recipe
kala masala vangi bhaji
kolhapuri kala masala
kala masala shevga chi bhaji
kala masala song
गावाकडच्या पद्धतीने काळ तिखट
येसुर
vidarbh special kala masala,saoji special kala masala,how to make vidarbhspecial saojikalamasala, pratimaskitchen,pratimasrecipe,
काळा मसाला गावाकडची टेस्ट
घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला
१ किलोच्या प्रमाणात Maharashtrian Kala Masala
वर्षभर टिकणारा सोलापुरी काळा मसाला योग्य प्रमाण , परफेफ्ट चव | 2 किलो मिर्चीसाठी योग्य प्रमाण
घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला
काला मसाला | Kala Masala
quick & easy recipe
kala masala recipe
masala recipe
home made masala
lal masala
green masala
1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला
वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर|,रंग,चव आणि तिखटपणा टिकवून ठेवण्यासाठी खास टिप्स
काळा मसाला
काळा मसाला रेसिपी
काळा मसाला रेसिपी मराठी
मसाला रेसिपी
काळा मसाला बनवण्याची पद्धत
काळा मसाला वाटण
घरगुती काळा मसाला रेसिपी
मराठवाडी काळा मसाला
काळा मसाला कसा बनवायचा
कांदा लसूण मसाला
गावरान काळा मसाला
झणझणीत काळा मसाला
घरगुती काळा मसाला
काळा मसाला साहित्य
खान्देशी काळा मसाला
मसाला
काळा मसाला बनवायची रेसिपी
काळ्या मसाल्याची रेसिपी
काळा मसाला कसा करावा
कांदा लसूण मसाला रेसिपी
काळा मसाला भाजी
ब्राह्मणी गोडा मसाला रेसीपी
सावजी काळा मसाला
#lalmirchipowder #mirchi #laltikhat #लालतिखट #लालमिरचीपावडर #redchillipowder #howtomakemirchipowder #instantmirchipowder
सोलापूरी काळं तिखट
गावरान ठसका
*आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा : 7350369001*
ताई तु खूप सुगरण आहेस...
छान. ....🎉🎉
एक नंबर❤
Khup chan
ह्या मसाल्याची किंमत काय आहे १ किलोच्या प्रमाणात
Kada kg ahe
प्लास्टिक डब्यात ठेवला तर चालेल का
अनिल दादा आम्हाला पण १किलो ध्या
हो नक्की दादा 👍🙏
कसा किलो आहे .
Pp
एक किलो चे किती काळा लसूण कांदा मसाला
Ek kilo masala pathava
अरधाकिलोकालामसालाकीतीचा
मसाले काळपट होयी पर्यंत भाजायचे नसतात
खुप जास्त भाजायचे नसतात
खुपच छान