ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिका - भगवती देवी मंदिर, धामापूर, मालवण | Dhamapur lake, Malvan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2021
  • काळसे धामापूर येथील आई भगवती देवीचे मंदिर हे साधारणपणे ४७५ वर्षाहूनही पुरातन आहे. १६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याच्या काळात स्थापन केलेले मंदिर कोकणातील निसर्गाच्या पाचूरूपी मुकुटाचा मुकुटमणीच जणू! भक्ती, निसर्ग आणि पर्यटन यांची बखुबी सांगड असलेले हे ठिकाण पाहायला कोकणाचे पर्यटक आवर्जून जातात.
    या मंदिराची ज्ञात आख्यायिका आणि त्यामागचा विचार आणि चांगुलपणा हा, पुरातनकाळी अस्तित्वात असणाऱ्या प्रथांमागे केवळ अंधश्रद्धा नसून समाजातील गरजू लोकांचे हित होते याची प्रचिती देऊन जातो.
    आई भगवतीची मूर्ती, मंदिर, शेजारचे निसर्गसौंदर्य आणि आख्यायिकामागील गमक तुम्हाला नेत्रसुख तसेच श्रवणसुखाचा आनंद नक्की देतील.
    हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
    Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
    • परडीतल्या दागिन्यांची ...
    Also, check our latest videos:
    परडीतल्या दागिन्यांची अद्भुत आख्यायिका - भगवती देवी मंदिर, धामापूर, मालवण
    • परडीतल्या दागिन्यांची ...
    स्वयंभू वारुळरूपी सातेरी देवी मंदिर, कुडाळ - सरंबळ, सिंधूदुर्ग | एक जागृत देवस्थान konkan • स्वयंभू वारुळरूपी सात...
    कल्हईवाले मामा - याला जीवन ऐसे नाव
    • कल्हईवाले मामा - याला ...
    Special episode - coronavirus vaccine समज गैरसमज
    • Special episode - coro...
    जानिए COVID Vaccination की process - भाग १ | coronavirus vaccine • जानिए COVID Vaccinatio...
    वेंगुर्ला बंदर - ताज्या मच्छीचा बाजार | Vengurla Bandar - Fish Market
    • वेंगुर्ला बंदर - ताज्य...
    वेंगुर्ला येथील दिपस्तंभ कसा काम करतो | How the Vengurla Light house works • वेंगुर्ला येथील दिपस्त...
    वेंगुर्ल्याचा असा view तुम्ही कधी पाहिलात का?
    • वेंगुर्ल्याचा असा view...
    चला आत्मनिर्भर बनूया | काथ्यापासून बनलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू | coir products • काथ्यापासून बनलेल्या द...
    वेंगुर्ल्यातील environment-friendly काथ्या उद्योग - भाग १ | coir machine - rope making factory • वेंगुर्ल्यातील environ...
    The Drive Inn हॉटेल, संगमेश्वर - कोकण प्रवासात सगळ्या सोयी असलेलं विश्रांतीस्थळ | sangameshwar • The Drive Inn हॉटेल सं...
    पावसाळा स्पेशल - कोकणातली चमचमित बटाटा भजी | Akshata Tea Stall - Vengurla • बटाटा भजी बनवायची अनोख...
    Gawde Cashew Factory - Part 2 | Vengurla | गावडे काजू फॅक्टरी - भाग २ • Gawde Cashew Factory -...
    Gawde Cashew Factory - Part 1| Vengurla | गावडे काजू फॅक्टरी - भाग 1 • Gawde Cashew Factory -...
    Hotel Gajali, Vengurla bandar Part 2 | हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग २
    • Hotel Gajali, Vengurla...
    Hotel Gajali, Vengurla bandar Part 1 हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग १
    • गप्पांसोबत ताजी मच्छि,...
    Famous Ganesh Mandir Ubhadanda - Vengurla | प्रसिद्ध गणपती मंदिर उभादांडा - वेंगुर्ल्याची सफर • Famous Ganesh Mandir U...
    Swami Bhakta Anubhav Kathan | स्वामी भक्तांचे अनुभव कथन
    • Swami Bhakta Anubhav K...
    Swami Samarth math, Vengurla Datta Yag स्वामी समर्थ मठ, वेंगुर्ले श्री आनंदनाथ महाराज - दत्त याग • Swami Samarth math, Ve...
    Swami Samarth math, Vengurla Part 2 | स्वामी समर्थ मठ, वेंगुर्ले - श्री आनंदनाथ महाराज भाग २ • Swami Samarth math, Ve...
    Shree Swami Samartha math, Vengurla Part 1 स्वामी समर्थ मठ, वेंगुर्ले श्री आनंदनाथ महाराज भाग १ • Shree Swami Samartha m...
    Golden Fried Prawns Chinese | कोळंबी फ्राय | कोळंबी रेसिपी
    • Golden Fried Prawns Ch...
    Kothimbir Alu wadi | कोथींबीर अळू वडी
    • Kothimbir Alu wadi | क...
    Pineapple oats | अननस ओट्स
    • Pineapple oats | अननस ...
    Chocolate Desserts | चॉकलेट मिठाई
    • Chocolate Desserts | च...
    Instant designer namkeen Shankarpali | झटपट नमकीन शंकरपाळी
    • Instant designer namke...
    Pudina Jeera (Peppermint cumin) Shankarpali पुदिना जीरा शंकरपाळी • Pudina Jeera (Peppermi...
    Chocolate Rolled (Eggless) Oats Cake | चॉकलेट रोल्ड ओट्स केक
    • Chocolate Rolled (Eggl...
    Shrimp Egg Omelette | कोळंबी अंडा पोळी
    • Shrimp Egg Omelette | ...
    Mushroom Pulao in a pressure cooker | मशरूम पुलाव
    • Mushroom Pulao in a pr...
    Jumbo chicken popcorn | Onion salad | जंबो चिकन पॉपकॉर्नसोबत कांद्याची कोशिंबीर • हॉटेल पेक्षा भारी चिकन...
    Soyabean pakoda | Soya chunks pakoda | सोयाबीन पकोडा
    • Soyabean pakoda | Soya...
    Nutritious salad sandwich | पौष्टिक कोशिंबीर सॅण्डवीज
    • Nutritious salad sandw...
    Overnight Banana Oats | केळ्याचे ओट्स
    • Overnight Banana Oats ...
    ब्लूबेरी ओट्स | Blueberry Overnight Oats
    • ब्लूबेरी ओट्स | Bluebe...
    Mawa modak recipe | मावा मोदक
    • Mawa modak recipe | म...
    गणपती दर्शन | Ganesh Festival | Ganpati Bappa Morya
    • MUMBAI GANPATI DARSHAN...
    mahesh parab
    konkan
    travel
    dhamapur lake
    malvan
    feel the konkan
    #beautifulkonkan
    #konkan
    #lovekonkan

ความคิดเห็น • 20

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार. सर्व. धामापूर. ग्राम देवतांना. अतिशय. सुंदर. माहिती. तेली. काकांनी. दिली. खरोखरच. सत्य. तेवढे. सांगितले. धन्यवाद सुंदर. अतिशयोक्ती. ही. असत्याची. जननी. आहे. धन्यवाद. तेली. काका. नमस्कार

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल dhaynwadee,,,

  • @vinay...1473
    @vinay...1473 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार त्या गावक-यांनी खुपखुप सुंदर माहिती दिली खरचं देवीपेक्षा अगोदरची जी वयाने मोठी माणसं होती त्यांनी खरचं मोठे पुण्याचे काम केले गोरगरीबींचे अशाप्रकारे लग्नात सोनं दिले आणी इच्छा पूरी झाल्यावर परत सोनं देवीकडे आणून ठेवलं महेशसर खरचं तुम्ही हा विडीयों दाखवला त्याबद्दल धन्यवाद कारण काही लोक अंधश्रध्दा पसरवून लोकांना फसवतात तुमच्या विडीयों मुले जी काही माहिती समजते ती अनमोल आहे देवदर्शन ही खुप सुंदर प्रकारे आमचे सगल्याचे होते कारण कुठे जायाचे असेल तर किंवा गावी भरपूर प्रमाणात पैसा पाहिजे तेथील रीक्क्षा भाडे तर विचारूचं नका हा विडीयों. सुदधा मला आवडला धन्यवाद 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍

  • @lavanya4349
    @lavanya4349 ปีที่แล้ว

    Dada
    Aabhar thank you so much 🚩🙏
    Mahiti dili

  • @chandrakantparab1101
    @chandrakantparab1101 3 ปีที่แล้ว

    Nice informations

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 ปีที่แล้ว

    मी आत्ताच पंढरादिवसांपूर्वी धमापूर येथील भगवती आईचे दर्शन घेतले अत्यंत पवित्र असे वातावरण आहे खूपच प्रसन्न वाटले धमापूरचा तलाव एवढा सूंदर आणि विस्तीर्ण आहे की नेनीताल ची आठवण आली ....तुमच्यामुळे संपूर्ण माहितीपण मिळाली सर्वांनी भेट द्यायलाच पाहिजे असे ठिकाण ..धन्यवाद

  • @Omkarparab1317
    @Omkarparab1317 3 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 khup chan mahiti milali

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  3 ปีที่แล้ว

      Aapanas ha video aawadala tar nakki itaran sobat share kara. Dhanyavad. 🙏

  • @mrunalpawar1950
    @mrunalpawar1950 3 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti kalali 🙏🙏🙏

  • @mahendrahaldankar3854
    @mahendrahaldankar3854 3 ปีที่แล้ว

    अति सुंदर भाऊ

  • @durvakasvankar2762
    @durvakasvankar2762 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती 👍👍👍

    • @AnandYatriEkPravas
      @AnandYatriEkPravas  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा. 🙏🤍

  • @nikhilnagzarkarphotography7496
    @nikhilnagzarkarphotography7496 3 ปีที่แล้ว

    Very nice informative video