Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis : पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधव आक्रमक, फडणवीसांवर बरसले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #TeacherElectionResult #GraduateElection Result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
नोकऱ्या दिल्या खरी गोष्ट आहे. पण पैसे घेऊन..
सर्व गरीब मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे.
टरबूज्याचं सीझन यंदा जरा जास्तच चाललं!
उत्तर ऐकून फाटली का लाचार गुलाम..बाप आहे फडणवीस तुझा
😂🤣
फडनवीस हे आडनाव मुस्लिम आडनाव आहे हे माहितीय का??😂😂😂😂
फडणवीस काही झाले की दुसऱ्या कडे बोट दाखवतात सरकार तुमचे जबाबदारी तुमची
मस्त भास्कर जाधव साहेब जिंदाबाद /ठाकरे साहेब
फडणवीस याचा माज ऊतरावयाचा आहे. समोरच्या स दम देवून गप बसवतो.
फडणवीस साहेब मला एक सांगा आत्तापर्यंत exam झाल्या त्यातील काही पेपर परत का घेण्यात आले
काय सांगतो तू घोटाळा झालेत. घोटाळा झाले 200 पैकी 240 मार कधी पडतात का? एमपीएससी मार्फत परीक्षा घ्या ना मग.
Fadtus Tarbooz Kalank Mama chi phatli
Fire Bhaskar Saheb❤❤
Wa Fadnavis Wa.. paper leak karnare mokat ani paper leak ughad karnarya var gunha.. ani kon kiti khot bolat he sarvana mahit ahe.. tumhi rahudya..
२०१४ पासुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना विचारा जे लागले नाहीत.त्यांना विचारा
फसवणीस सरकार
Right jadhav Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐
मी माझा मुलगा एमबीए झालेला आहे मार्केटिंग दोन वर्ष झाले घरी आहे नोकरी नाही
हा narrative च याला बांबू लावणार आहे लोकसभा झाल्यापासून narrative narrative
अणाजी पंत करतोय तु च बोलतात पण तेच
गट क च्या परीक्षा एमपीएससी घेणार आणि गट अ च्या पदावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना भरघोस वेतन व भत्ते देऊन थेट नियुक्ती दिली आणि देणार.
खूप शांत माणूस आहे
Mpsc marfat exam vhayla pahij.... Maharashtra madhil khup mule.....purn aaushya detat competitive exam la detat...aani hatat nirasha yete.
फडणविसांनी कडक उत्तर दिले ते सांगा की
ते खरं झालं तर राजीनामा देणार का
Sarv exam zhalayavr ..kanarnar ahet ka kayda ...
गबाळ कितीजण खाल्ल्य ते सांग
तलाठी भरती पारदर्शक झाली का मग
Mudat vad dili nahi s
फक्तं देवा भाऊ❤
भास्कर जाधव यांना सरकारने केलेली चांगली कामे दिसत नाही. दुसऱ्या राज्यचे काय सांगता. ती राज्य चांगली असतील तर तुम्ही त्या राज्यात जा तेथे तुम्हाला उभे करणार नाहीत.
अरे चटया तू paper दिले आहेत का .. हा फडणवीस खोटं सांगतो आहे ... Paper फुटलेले आहेत.. हा काय सांगतो खोटारडा ..
Aplya rajyt pn paper futi zhale...