Mata Cafe Shri Thanedar : बालपण गरिबीत, अमेरिकेत जाऊन उद्योग उभारला, बायडनच्या पक्षाचे खासदार झाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 820

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 11 หลายเดือนก่อน +169

    खूप च छान मराठी बोलता सर आपण ,अभिनंदन सर!!!💐💐
    एक भारतीय अमेरिकेत खासदार झाल्या बद्दल आपलाअभिमान वाटतो सर .

    • @anilmaske3031
      @anilmaske3031 11 หลายเดือนก่อน +1

      खुप छान मराठी बोलता सर आपण, अभिनंदन सर एक भारतीय अमेरिकेचा खासदार झाल्याबद्दल अभिनंदन .

    • @pushpalatarajan2544
      @pushpalatarajan2544 11 หลายเดือนก่อน

      ​@@anilmaske303109

  • @rajum.lonkar6431
    @rajum.lonkar6431 11 หลายเดือนก่อน +67

    खुप मोठ्या मनाचा त्यागी माणूस एवढे वर्ष अमेरीकेत राहून सुद्धा एकही वाक्य संपूर्ण इंग्रजीत उच्चारलं नाही यालाच म्हणतात अस्सल मराठी माणूस मराठीवर असलेल प्रभुत्व अती उत्तम मराठी भाषेवर किती प्रेम आहे अभिनंदन त्रीवार नमस्कार नमन धन्यवाद माय मराठी बद्दल असलेला अभीमान ऐकून पाहून हूदय भरून आलं परत धन्यवाद🙏🙏🙏

    • @devidasmarutigajewar5884
      @devidasmarutigajewar5884 8 หลายเดือนก่อน

      ❤❤ आपल्या निरीक्षणासाठी धन्यवाद ❤❤

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 11 หลายเดือนก่อน +60

    एक भारतीय मराठी माणूस अमेरिकेत जाऊन तेथील संसदेत प्रतिनिधी - खासदार - बनतो आणि जीवनाची चित्तरकथा अस्खलित मराठी भाषेत बोलतो आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ! अभिनंदन

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 11 หลายเดือนก่อน +98

    परदेशात राहुनदेखिल आपले मराठीपण विसरला नाहीत हेच विशेष .मानल बुवा आपल्या मातीला विसरला नाहीत धन्यवाद आणि अमेरीकेतील खासदारकीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 11 หลายเดือนก่อน +42

    गरिबीतुन इतके इमानदारीने पुढे गेलेले भारतीय ठाणेदार साहेबाना खुप खुप धन्यवाद 🌹🌹

    • @vinayakghodke6147
      @vinayakghodke6147 11 หลายเดือนก่อน +1

      फार छान मुलाकात

  • @vijaykumarghadge9814
    @vijaykumarghadge9814 11 หลายเดือนก่อน +14

    श्री ठाणेदार साहेब आपण जे काही मराठीत बोलला ते अगदी पारंपरिक मराठीत खरेच तुमचा अभिमान वाटतो. आपली काम जनतेसाठी काम करण्याची तळमळ खूपच वाखण्या सारखी आहे. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @shubnim5078
    @shubnim5078 11 หลายเดือนก่อน +26

    तुम्हाला सॅल्यूट आहे सर. एक मराठी माणूस अमेरिकन खासदार बनतो . खुप खुप अभिमान वाटतो तुमचा सर.❤❤❤

    • @manglarajjewellerscom
      @manglarajjewellerscom 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 10 หลายเดือนก่อน +1

      खरंच फार अभिमान आहे तुमचा आम्हाला.तुम्ही खरंच आपल्या देशाचे नांव उज्ज्वल केले आभारी आहोत आम्ही आपले . असेच यशोशिखरावर उंच उंच चढत रहा आणि आमचा अभिमान जागृत ठेवा.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 11 หลายเดือนก่อน +14

    हसरे आणि आश्वासक व्यक्तीमत्व.
    परदेशी राहूनही मराठी भाषेवरील प्रभुत्व कमालच.
    ग्रेट. मान गये उस्ताद.

  • @Kiyansh_Shaha
    @Kiyansh_Shaha 11 หลายเดือนก่อน +160

    इतका down to the earth माणूस मी पहिल्यांदा पाहिला….सर तुम्हाला सलाम!!!

    • @nagojipawar9846
      @nagojipawar9846 11 หลายเดือนก่อน +4

      Apalaya desat daru matan sati matadan karatat dewalap ment kon bagat nahit

    • @sudhirterdalkar6148
      @sudhirterdalkar6148 11 หลายเดือนก่อน +7

      भारतीय राजकारणात सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते का नाहीत.......
      अमेरिकेतील एक मराठी खासदार...... अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

    • @narayanshelar5691
      @narayanshelar5691 11 หลายเดือนก่อน

      ​@@nagojipawar9846❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @narendrathakur9691
      @narendrathakur9691 11 หลายเดือนก่อน +2

      We are proud of you AS .A MARATHIAN

    • @Nandabelokar4805
      @Nandabelokar4805 11 หลายเดือนก่อน

      @@nagojipawar9846 00000

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 11 หลายเดือนก่อน +11

    आपल्या देशातील लोकांनी श्री ठाणेदार सरांचे आदर्श घ्यावं thanks म. टा.

  • @ravsahebgadhekar3661
    @ravsahebgadhekar3661 11 หลายเดือนก่อน +20

    अमेरिकेत राहून सुद्धा भारत मातेची नाळ सोडली नाही
    भारतीय असुन अमेरिकेचे खासदार साहेब यांचं अभिनंदन

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 11 หลายเดือนก่อน +15

    ठाणेदार साहेब आपला खुप खुप आनंद वाटतो आहे की👉 एक मराठी माणूस एवढी मोठी मजल गाठतो , आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🥰🥰💐💐💐💐🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 11 หลายเดือนก่อน +30

    सर आपण अमेरिकेत राहूनही मराठी भाषा खूपच चांगल्या पद्धतीने बोलत आहात, आपण खरे मराठी आहात आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @bhagwatpatil8554
    @bhagwatpatil8554 11 หลายเดือนก่อน +15

    एवढा महान व्यक्ती किती छान मराठी बोलतात आणी मधे एक इग्लीश शब्द नाही

  • @narendragoswami2472
    @narendragoswami2472 11 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही मराठी माणूस, खूप गरीबाची परिस्थिती, खूप मोठा प्रवास, उधोग पती,अमेरिकेचा खासदार समाजसेवा , खूप अभिमान मराठी मानसबद्दल 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👍ee

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 11 หลายเดือนก่อน +15

    माणसातील देव माणूस
    कसलाही गर्व नाही❤

  • @salamindia5148
    @salamindia5148 9 หลายเดือนก่อน +4

    43 वर्षे US मध्ये अन् मराठी इतकी मस्त बोलतात,
    गुरू तुमचे त्रिवार अभिनंदन 🙏

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 11 หลายเดือนก่อน +5

    ठाणेदार साहेब, आपली एवढ्या वर्षानी देखील मराठी भाषेवर चांगली पकड आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतील मराठी माणूस स्वकर्तृत्वाने शुन्यातून जग निर्माण करु शकतो हे सिद्ध केलात. जगातील महासत्ता असणाऱ्या देशात खासदार झालात . खुप अभिमानाची गोष्ट आहे...

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 11 หลายเดือนก่อน +10

    खुप छान आपला खडतर प्रवास आम्हास प्रेरणादायी आहे. आपण इतक्या दिवस अमेरिकेत राहुन देखिल इंग्रजीचा बडेजाव न करता किंवा दाखवता, मराठी इतक्या उत्कृष्ट पध्दतीने बोलताय खुप अभिमान वाटला आपला. आपल्या पुढील अमेरिकन राजकीय करकीर्दीस खुप साऱ्या शुभेच्छा😊👌👍

  • @rakeshjadhav1219
    @rakeshjadhav1219 11 หลายเดือนก่อน +40

    म.टा. चं खूप खूप धन्यवाद, ठाणेदार सरांसारख्या एका छान व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिल्याबद्दल.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 11 หลายเดือนก่อน +9

    एक मराठीत असलेला खासदार पाहील भारताची उंचीवर नेऊन ठेवून दिल धन्यवाद जिद्द चिकाटी मेहनत करून निवडुन आलेत हेच परिवर्तन आहेत जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🙏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 11 หลายเดือนก่อน +31

    आपणास खूप खूप शुभेच्छा,आपले पाय जमिनीवर पाहून खूप आनंद झाला, आपली मराठी भाषा आपण जतन करून ठेवली,

  • @vivekpardeshi2734
    @vivekpardeshi2734 11 หลายเดือนก่อน +21

    अतिशय उत्तम संवाद! ठाणेदार साहेबांचे विचार आणी मराठीवरील प्रभुत्व खूपच प्रेरणादायी आहेत! सत्तरच्या दशकातल्या तरुणांच्या संघर्षाचे प्रतीक आपण आहात! आपणांस हार्दिक शुभेच्छा!❤ १३/०९/२०२३

  • @rohitkolsekar6586
    @rohitkolsekar6586 11 หลายเดือนก่อน +32

    हॅट्स आॅफ श्री ठाणेदार साहेब, तुमच्यासारखा अमेरिकेत राहूनही भारतीय किंबहुना मराठी नाळ न तोडणारे तुमच्यासा‌रखे तुम्हीच! खरोखरच इथे महाराष्ट्रात तुमच्यासारखा एकही नि:स्वार्थ नेता नाही. तुमची गरज आहे ह्या महाराष्ट्राला!! सलाम!

    • @RanjanaKamble-nz6dj
      @RanjanaKamble-nz6dj 11 หลายเดือนก่อน +1

      बहुतेकजन, मराठी, मराठी, करताहेत, पण, अडचणीत असताना, बीएआरसी मधील, सोमन, नावाच्या, मराठीअधिकार्याने, कशी, अडवणुक केली, याबद्धल, मना पासून, खेद, वाटत वाटतो.

    • @RanjanaKamble-nz6dj
      @RanjanaKamble-nz6dj 11 หลายเดือนก่อน +2

      ठाणेदार, साहेब, तुमचे, आडनाव, जोशी, कुळकर्णी, असते, तर, तुमची, अडवणूक, नसती, झाली, कदाचीत, मी, सुद्धा,1977 ते1985, बीएआरसी मधे, नोकरीस, होतो, मला सगऴे, ठाऊक आहे, मी, सायरस, मधे, आरओडी, मधे. होतो, साहेब, तुम्ही धन्य, आहात.

  • @mangalathete3236
    @mangalathete3236 11 หลายเดือนก่อน +10

    एक भारतीय ,अमेरिकेत खाजदार,यशस्वी उद्योजक, समाजसेवक खरोखर खूप अभिमाास्पद आहे सर! अस्खलित मराठी भाषेतील आपला संवाद व आपले कर्तृत्त्व अनेक तरुणांसाठी,प्रेरणादायी आहे.
    खूप खूप धन्यवाद व आपल्या प्रेरणादायी कार्यास शुभेच्छा!!!

  • @rajeshshingate20
    @rajeshshingate20 11 หลายเดือนก่อน +5

    खूप च छान मराठी बोलता सर आपण ,अभिनंदन सर!!!
    एक भारतीय अमेरिकेत खासदार झाल्या बद्दल आपलाअभिमान वाटतो

  • @jagannathbade8120
    @jagannathbade8120 11 หลายเดือนก่อน +6

    श्री ठाणेदार सर तुमचा प्रवास व संघर्ष हा कल्पनेच्या पलीकडचा होता तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नाही इतके महान आहेत तुमचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा

  • @kashinathbolegave
    @kashinathbolegave 11 หลายเดือนก่อน +13

    खूप अभिमान वाटतो आपला एखादा मराठी माणूस एवढा मोठा होऊन ही जी समाजाप्रती जाणीव आहे शत शत नमन❤🙏

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 11 หลายเดือนก่อน +11

    खूपच हुशार आहात तुम्ही खासदार श्री ठाणेकर सर कारण तुम्ही भारतीय आहात... मराठी भाषा विसरला नाही. धन्यवाद सर. भारतातील शिक्षण पध्दती बदलावी. लोकशाहीचा व देशाचा वापर देशसेवा न करता राजकारणी घराणे साठी करतात.

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 11 หลายเดือนก่อน +8

    तुमचा खूप खूप अभिमान आहे साहेब आम्हाला गर्व आहे मराठी असलीचा

  • @vijaymayekar8456
    @vijaymayekar8456 11 หลายเดือนก่อน +11

    सर मला आपला व्यक्तिमत्व खूप खूप आवडला मला आपल्या बद्दल सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही मराठी भाषा खूप उत्कृष्ट बोलता एवढ्या तासाभराच्या मुलाखतीमध्ये एकही इंग्रजी शब्द आला नाही खूप खूप धन्यवाद सर मटाला आपली मुलाखत दिल्या बद्दल ❤ धन्यवाद सर.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 11 หลายเดือนก่อน +28

    अफलातून व्यक्तिमत्त्व सरांना एक विनंती आहे तुम्ही आता भारतीय राजकारणात या आणि भारतीय राजकारण बदला 🙏🙏🙏

    • @subhashjadhav2639
      @subhashjadhav2639 11 หลายเดือนก่อน +1

      कशाला उगिच रे बाबा😂😂

    • @dineshgorivale6028
      @dineshgorivale6028 11 หลายเดือนก่อน

      नकोच , तुम्ही तिकडेच मुख्यमंत्री व्हा, आपले बरेच भारतीय आहेत, त्यांचं भलं होईल

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 11 หลายเดือนก่อน +2

      @@dineshgorivale6028 yes आम्ही उचलतो इकडे सतरंज्या आणि घेऊन फिरतो झेंडे एकच वादा बोंबलत 😀😀😀

    • @dineshgorivale6028
      @dineshgorivale6028 11 หลายเดือนก่อน +1

      @@Measurement_metrology राज्यकर्त्यांची पोरं बाळं फक्त यांनाच तिकीट मिळत असेल तर कसं होणार तुमचं म्हणणं अगदी खरं आहे

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 11 หลายเดือนก่อน

      @@dineshgorivale6028 अगदी बरोबर दादा समाज शिकला आहे पण सुशिक्षित नाही झाला अजून लोकशाही काय असते हे समजलाच नाही आपल्याला 🙏🙏लोकप्रतिनिधी ना आपण राजे मालक समजून बसलो म्हणून आपल्यावर उपोषण केला तरी काठ्या आणि बंदुकीतून charre मारले जातात 🙏🙏एक वेळ इंग्रज पण उपोषणाला सन्मान करत होते मागण्या ऐकून घेत होते 🙏🙏

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 11 หลายเดือนก่อน +5

    खुपच छान. तुम्ही जे जीवन जंगलात व जी काम केलीत ते कौतुकास्पदच आहे ते ही अमेरिके सारख्या महासत्ता देशात जाउन खरच आपले अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 11 หลายเดือนก่อน +8

    फक्त मराठीच शुद्ध आहे असं नाही तर India Today ला इंग्रजीतून दिलेली मुलाखत ऐकली तर आपण आश्चर्यचकित होऊ एवढं American English बोलतात. Shri. Thanedaar साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा. धन्यवाद. 🙏🏻

  • @ashokdandge1608
    @ashokdandge1608 11 หลายเดือนก่อน +4

    दिल खुलास , मन मोकळे खंबीर नेतृत्व. आपल्यातला माणूस प्रदेशात मराठी पणाने माणुसकी जपणारे मानवते साठी झटणारे .. गरीबांचा विचार करणारे. असे विचार कर्तुत्व माझ्या मनाला हृदयाला ❤ भावल . मराठ मोळ्या अमेरिकन खासदारांना मानाचा सलाम.

  • @rajendra2862
    @rajendra2862 11 หลายเดือนก่อน +16

    मनाची श्रीमंती आहे तुमची दादा धन्यवाद

  • @MILINb3E
    @MILINb3E 11 หลายเดือนก่อน +5

    ठाणेदार सरांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांनी केलेल्या श्रमांची कल्पना येते. खूप चढउतार आहेत त्यांच्या आयुष्यात. प्रत्येक धक्क्यानंतर त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. अतुलनीय आहेत सर. ❤❤

  • @Darrpan
    @Darrpan 11 หลายเดือนก่อน +25

    महाराष्ट्रात राहून मराठी बोलणारांसाठी?. मराठी कसे बोलावे हे एका अमेरिका स्थित मराठी माणसांकडून आदर्श घ्यावा.

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 11 หลายเดือนก่อน +11

    इतकी सुंदर मुलाखत बऱ्याच दिवसात पहिली नाही.
    मटा चे धन्यवाद.
    Belgawkarache अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉

  • @dattaraypawar1631
    @dattaraypawar1631 11 หลายเดือนก่อน

    आदरणीय व सन्मा. श्रीयुत श्रीनिवास ठाणेदार साहेब,
    हॅट्स ऑफ यू! जीवन कसं जगावं? याचं आजच्या तरुणाईसाठी व अनेकांसाठी मार्गदर्शक व स्फूर्ती देणारे आपले शब्द... मनाचा मोठेपणा... निरामय सेवाभाव... गरिबीची जाणीव... अहंकाराचा थोडाही लवलेश नाही... परोपकारी भाव अशा अनेकानेक गोष्टी मनाला भावल्या! अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला माझा मानाचा मुजरा!
    -पवार सर. ❤

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 11 หลายเดือนก่อน +5

    खरच आहे असा माणूस मी पहिल्यांदा पाहिला आहे. सर तुम्हाला सलाम.

  • @rajendrashewale-nv8ld
    @rajendrashewale-nv8ld 11 หลายเดือนก่อน +6

    अतिशय अभिमानास्पद असे आपले व्यक्तिमत्व आहे,आपला जीवनपट आपण मटा मंचावर सादर करून मराठी युवकांना प्रोत्साहित केल्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा.

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 11 หลายเดือนก่อน +3

    आपलं पुस्तक मी यापूर्वी वाचलेलं आहे त्यामुळे आपल्या जीवन संघर्षाची कल्पना होती आणि आज आपली मुलाखत ऐकून आपल्या विषयी आदर दुणावला. आपली अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना

  • @dr.parasp.jadhav525
    @dr.parasp.jadhav525 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद सर. तुमचा विद्यार्थी, कंपनीचे मालक,राजकारणातील प्रवेश, समाजसेवा हा सर्व प्रवास अचंबित करणारा आहे. माझ्या हातात जर जादूची कांडी असते तर मी तुम्हाला भारताचे पंतप्रधान होण्याची विनंती केली.

  • @kiranmalekar1422
    @kiranmalekar1422 11 หลายเดือนก่อน +10

    श्री ठाणेदार यांचं खूप खूप अभिनंदन आणि इतकी उत्तम मराठी बोलताय हे पाहून बरं वाटलं

  • @narendrasangajwar5053
    @narendrasangajwar5053 11 หลายเดือนก่อน +3

    मी तुमची आत्मकथा " ही श्री ची इच्छा " वाचली आहे. खुप छान आहे आणी प्रेरणा देणारी आहे.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 11 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद🌹 ठाणेदार साहेब,तुमचं कौतुक कसं करावं कळत नाही.साहेब, आपल्यासारखीच माणसे आम्हालाही मिळावीत हिंच आशा करतो. भावी कार्यासाठी आपणांस 🚩भगवानगड परिसर व भारतमातेकडून लाखो आशीर्वाद आणि शुभेच्छा. 💐.

  • @gk19909
    @gk19909 10 หลายเดือนก่อน +4

    मी तुमचे पुस्तक वाचले आहे लहान असताना .. हीच श्रींची इच्छा .. तेवा युट्यूब काय इंटरनेट पण इतक्या सहजपणे उपलब्ध नंव्हत.. आज तुम्हाला बघून खूप खूप छान वाटलं.. you are an inspiration to all sir 😀

  • @madhukarshinde936
    @madhukarshinde936 11 หลายเดือนก่อน +1

    आत्ताच काही महिन्यापूर्वी अमेरिकेत जाऊन आलो तेंव्हा खूप मराठी लोकांकडून आपल्याविषयी खूप काही चांगले ऐकण्यात आले.काही तर आपला आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच तेथे वाटचाल करत असताना दिसले.आणी ही मुलाखत प्रथमच ऐकल्यानंतर तेथील मराठी मुलांचा आपण योग्यच आदर्श आहात असे वाटते.खूप अभिमान वाटतो आपला.

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 11 หลายเดือนก่อน +5

    तुमच खूप खूप मणपुर्वक स्वागत ❤❤❤🎉🎉🎉जय श्री राम जय शिवराय

  • @sudhakarikhankar4021
    @sudhakarikhankar4021 11 หลายเดือนก่อน +12

    मराठी मानसाची अमेरिकेत जाऊन ऐवठी गरुठ झेप बघून खूप अभिमान व कौतूक वाटले.

  • @avinashdeokate4771
    @avinashdeokate4771 11 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट 👍 आपण बाहेर देशात जाऊन मोठा उद्योग उभारून, शेकडो लोकांना काम दिले व पुन्हा अमेरिकन राजकारणात सक्रिय होऊन स्वतःची वेगळी ओळख
    निर्माण केलीत.
    आपण खुप छान मराठी बोलतात सर 🙏
    आपले मनस्वी अभिनंदन व आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा !!!
    🌹🌷🌺💐🌸🌹🌷🌺💐🌸🌹

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 11 หลายเดือนก่อน +2

    खुप प्रेरणादायी मुलाखत आहे, सामाजिक शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, प्रश्नवर अमेरिका - भारत तुलना... खुप प्रेरणा दायी आहे... मंगल हो

  • @gorakhkadam7577
    @gorakhkadam7577 11 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही खुप ग्रेट आहे मी पहिले तुमचे संभाषण ऐकले खुप आंनद वाटला तुम्ही खरंच देव आहे माणुस नाही Great sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilin4449
    @sunilin4449 11 หลายเดือนก่อน +7

    ठाणेदार सर! नमस्कार! माझे प्रांजळ मत आहे, तुम्ही जगातील कोणत्याही देशाचे रहिवासी व्हा! उद्योग धंधे करा, परंतु आपले देश, आपले गाव, आपले कुलदैवत, आपले संस्कार विसरु नका आणि जमल्यास आपल्या गावात आपले अस्तित्व जिवंत राखून आपल्या मुलांना नातवंडांना आपले गणगोत आपल्या संस्कारा, आपले सणवारां विषयी वेळोवेळी माहिती द्यावी, हिच अपेक्षा! जयहिंद! जय महाराष्ट्र!

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 10 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचा खुप अभिमान वाटतो,जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भारत ❤❤❤❤❤

  • @vyankatipotalwad7732
    @vyankatipotalwad7732 10 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप सुंदर विचार आहेत..... खरा माणूस खडला आहे.... अशी विचारश्रेणी तयार होण्यासाठी आपल्या मराठी माणसात बदल होणे गरजेचे आहे...... ऐकून खूप सुंदर वाटलं.....

  • @kishorwagh4580
    @kishorwagh4580 11 หลายเดือนก่อน +1

    एक मराठी माणूस अमेरिकेत खाजदार झाला, खुप खुप अभिमान वाटतो सर आपला 👌👍 नाहीतर महाराष्ट्र राहून, राजकारण करून मोठे झालेले तोतला किरीट, कंबोज व ते राणा कुटुंब यांना नीट मराठी बोलता येत नाही याची खंत वाटते

  • @jaybharatigogawale8705
    @jaybharatigogawale8705 11 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचा इतका अभिमान वाटतो काही माणसं इतकी काशी मोठी होऊ शकतात यामागे खूप मोठी तपस्या कष्ट असतात हे मात्र नक्की
    बेस्ट ऑफ लक सर तुमचे विचार खूपच उच्च आहेत .
    खूप मोठा सॅल्युट .

  • @aditikulkarni9621
    @aditikulkarni9621 11 หลายเดือนก่อน +2

    सर खुपच प्रेरणादायी मुलाखत तुमचे अभ्यास पुर्ण बोलणं ऐकताना ए.पी.जे अब्दुल कलाम सरांची आठवण आली तुम्ही भविष्यात नक्कीच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनु शकाल अभ्यासु व्यक्तिमत्त्व पाहून तुम्हाला ते संधी देतील या शुभेच्छा🎉

  • @pravinghalme2710
    @pravinghalme2710 11 หลายเดือนก่อน +5

    श्री ठाणेदार साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @anandenterprises3735
    @anandenterprises3735 10 หลายเดือนก่อน +1

    म. टा. चे ही आभार...
    आपण एक जबाबदार., चांगल्या व्यक्तीचं कर्तत्व आमच्या समोर आणले....

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 11 หลายเดือนก่อน +3

    खरच मला तुमचं खूप अभिमान वाटतो की एक अमेरिकेतला खाजदार अस्कलित मराठी बोलतो ❤❤❤

  • @sagarnetke872
    @sagarnetke872 11 หลายเดือนก่อน +2

    असे राजनेते जर आपल्या भारताला लाभले तर आपल्या देशाची कायापालट नक्किच होऊ शकते.. खूप छान वाटल सरांच बोलण ऐकुन..❤

  • @bhivsanwarghade1688
    @bhivsanwarghade1688 11 หลายเดือนก่อน +60

    First, I thanks to Maharashtra Times to brought a great maharashtrian personality to us.I also thanks to Thanedar Sir to open his heart.All the best wishes for further journey.

  • @lalitabhoir3022
    @lalitabhoir3022 10 หลายเดือนก่อน +1

    आपल्यालाही आठवणार नाहीत इतके मराठीचे, सुंदर, स्वच्छ, सुस्पष्ट शब्दोच्चार..

  • @krajkankekar4515
    @krajkankekar4515 11 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय ठाणेदार साहेब आपले विचार ऐकून आनंद गगनात मावेनासा झाला.आपणांस कानकेकर परीवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा .कानकेकर

  • @NKBrand346
    @NKBrand346 11 หลายเดือนก่อน +4

    व्वा खूप छान आपला बेळगांव चा मराठी माणूस आमेरीकेच्या संसदेत पोचला खूप अभिमानाची गोष्ट आहे जय महाराष्ट्र जय सीमाभाग 🚩🚩🚩

  • @nanustips9918
    @nanustips9918 11 หลายเดือนก่อน +7

    ठाणेदार साहेबांनी लिहिलेलं - 'ही 'श्री' ची ईच्छा' शाळेत असताना वाचलेले अंदाजे २० वर्षांपूर्वी. कोणाला आठवत असेल तर त्यांनी खूप पूर्वी है पुस्तक लिहिलेलं आहे. बाकी शुभेच्छा ठाणेदार साहेब.

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 11 หลายเดือนก่อน +43

    Thanedar साहेबांना माझे एक मत दिल, फक्त भारताला विसरू नका हिच विनंती

    • @KULDIPNAT
      @KULDIPNAT 10 หลายเดือนก่อน

  • @vaijayantipatil7448
    @vaijayantipatil7448 11 หลายเดือนก่อน +1

    पारदर्शी व्यक्तीमत्व
    मराठी अतिशय सुंदर

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 11 หลายเดือนก่อน +7

    Sir भारताला तुमची गरज आहे ❤❤😢

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 11 หลายเดือนก่อน +5

    अटकेपार मराठी ध्वजा अन संताचरणी सेवा,धन्यवाद भावा धन्यवाद भावा 🚩💐💐🙏🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 11 หลายเดือนก่อน +1

    लोक म्हणतात नावात काय आहे पण श्री निवास ठाणेदार साहेब या नावात खूप कौतूक करन्यासारख्या गोष्टी आहेत. कराव तेवढं कमीच खूप छान मुलाखत. आणी ठाणेदार साहेबांना सलाम. आणी मटाला धन्यवाद् 🙏🙏

  • @harshpawar865
    @harshpawar865 ปีที่แล้ว +10

    अफलातून व्यक्तीमत्व. मटा कॅफे टीम जबरदस्त

  • @nitinmahalle5497
    @nitinmahalle5497 ปีที่แล้ว +18

    तुमच्या सारख विचाराच व्यक्तीमत्व भारतात याव हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @prashantkadam1719
      @prashantkadam1719 11 หลายเดือนก่อน

      तुम्ही पण करु शकतात

    • @shubhamrane7020
      @shubhamrane7020 11 หลายเดือนก่อน

      Asle bhamte log tikdech bare.

  • @madhavshinde298
    @madhavshinde298 10 หลายเดือนก่อน

    ठाणेदार साहेब सर्व प्रथम आपण म्हणजे एक मराठी माणूस अमेरिकेत स्थायिक होऊन कमी वेळात तिथले खासदार झाले आणि आजही आपण मराठी भाषा तिथे रुजवलात, तिथे बोलतात त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन!! 🙏🙏

  • @s.d.kulkarni8834
    @s.d.kulkarni8834 11 หลายเดือนก่อน +1

    Khoop sunder vichar ani khoop sunder Marathi, Khoop Khoop Shubhechha.

  • @anandkhot
    @anandkhot 11 หลายเดือนก่อน +6

    ही श्री ची ईच्छा. सर तुमचे आत्मचरित्र वाचलय. तुम्ही बेळगावचे असल्याने अजून जवळचे वाटता. तुम्ही स्वकष्टाने ऊभारलेला व्यवसाय सोडून लोकांसाठी काम करता हे खूपच चांगले आहे. फार कमी आहेत तुमच्यासारखे लोक. 🙏

    • @ganeshrao3216
      @ganeshrao3216 11 หลายเดือนก่อน

      आत्मचरिञाचे नाव काय?

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान बोललात. मराठी म्हणून आपला अभिमान वाटतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @prs55lic
    @prs55lic 11 หลายเดือนก่อน +3

    आम्हास आपला अभिमान आहे एक भारतीय परक्या देशात चांगलीच काम करता आहात, आपले अभिनंदन.

  • @Passionate-78
    @Passionate-78 10 หลายเดือนก่อน +1

    मला अभिमान आहे, मी बेळगावाला त्यांच्या घराशेजारी राहत होतो . खुप छान मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद मटा.

  • @shivramdesai
    @shivramdesai 11 หลายเดือนก่อน +10

    एवढा मोठा माणूस पण अहंकार अजिबात नाही खुप कौतुक वाटते.

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 11 หลายเดือนก่อน +5

    म. टा. चे. विशेष अभिनंदन. सर आपण छान माहिती दिली. 🙏🙏

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 11 หลายเดือนก่อน +1

    आपलं पुस्तक वाचलं होतं.आता प्रत्यक्ष मुलाखत ऐकताना असं वाटलं आपल्या तरुणवर्गाने आवर्जून ऐकावं,पहावं असं वाटतं.खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐

  • @kailashadhav6761
    @kailashadhav6761 11 หลายเดือนก่อน +8

    सलाम या मराठी मनाला ❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर अतिशय चांगले काम तुम्ही केलं
    आभारी आहे तुमचा आदर्श घेऊन मराठी मुलांनी वाटचाल करावी असे कार्य आपण केलेत खरोखरच सुंदर.

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 11 หลายเดือนก่อน +5

    सर को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स
    भारतीय हो तो ये सा
    गुड भारतीय ग्रेट भारतीय
    जय हिन्द जय भारत वंदेमातरम भारत माता की जय
    गुड अमेरिका ग्रेट सर जी आमदार
    गुड सर जी आमदार ग्रेट अमेरिका

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 10 หลายเดือนก่อน +3

    at the age of 55 you lost everything including house etc… And still managed to bounced back…. absolutely mind bending. This is America

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय हुशार आहेत श्री.ठाणेदार आणि स्मरणशक्ती सुद्धा दांडगी आहे.

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 11 หลายเดือนก่อน +16

    Thanedar साहेबांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, लई भारी वाटलं त्यांचे विचार लहान पणापासून सांगितले छान वाटलं भरपूर stagal केलेले आहे, खरंच त्यांचे आयुष्य भरपूर मिळावे हीच मी देवा जवळ प्रार्थना करतो, ह्यांचे बोध आमच्या राजकारण्यांनी घ्यावा, मनापासून बोलले thanedar साहेब

  • @TheSanjayart
    @TheSanjayart 11 หลายเดือนก่อน +1

    बाहेरच्या देशात असं सगळं चालत पण भारतात अश्या सुशिक्षित आणि शिकलेला माणसाला साधा ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही हि आमची वैचारिक पातळी. ठाणेदार साहेबांचे अभिनंदन.

  • @SanjayPatil-en1lv
    @SanjayPatil-en1lv 11 หลายเดือนก่อน +1

    khup chhan ठाणेदार साहेब तुम्ही खुप हलवे आहत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम अशी व्यक्‍ती जगत मिलने शक्‍य नाही तुमच्‍यासारखी ठाणेदार साहेब

  • @vijaykadam463
    @vijaykadam463 11 หลายเดือนก่อน +1

    खूप अभिमान वाटतो सर तुमचं मराठी बद्दलचं प्रेम पाहून. आपण इतरांसाठी काहीतरी करणे आणि तुमच्यातला निस्वार्थीपणा

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 11 หลายเดือนก่อน +2

    मराठी ची नाद कोणीच करू शकत नाही, श्री श्री श्री छत्रपती ह्यांचा आशीर्वाद च आहे तसा, जो मराठ्यांना भिडला तो संपला 👍

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 11 หลายเดือนก่อน +2

    सर जय भीम खरच तुमचे कौतुक किती सुंदर अस्सलिखीत मराठी नाही तर महाराष्ट्रात येऊन पहा प्रत्येक शब्दा मागे इंग्लिश वरून म्हणायचे आम्हाला मराठी चा अभिमान

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद
    ठाणेदार सर
    आपल्या सारखच प्रतीकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले
    आवर्त सारणी शिकवताना अडचणी येतात
    आवर्त सारणी प्रतीकृती तयार केली
    सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या
    आपला संवाद प्रेरणादायी वाटला

  • @rajanpatil2897
    @rajanpatil2897 10 หลายเดือนก่อน +5

    Such a humble gentleman. Sir your Marathi is so fluent even after leaving India 43 yrs back

  • @gopinathsatav1457
    @gopinathsatav1457 11 หลายเดือนก่อน +2

    खुप प्रेरणादायी जीवनकार्य सर आपणास उदंड आयुष्य लाभो.

  • @user-ud8ye6pl7f
    @user-ud8ye6pl7f 8 หลายเดือนก่อน

    खुपचं छान आपल्याला खुप खुप शुभेच्छा. आपण भारताचे नाव आणि सनातन संस्कृतीचा आदर ठेऊन जगात भारताचे नाव मोठे कराल अशी अपेक्षा.