Majha Katta With Bharat Gogawale : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #cmeknathshinde #devendrafadnavis #MajhaKatta #bharatgogawale #shivsena #Politics #माझाकट्टा #ShivsenaMLA
    Majha Katta With Bharat Gogawale : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर
    ABP Majha LIVE | Goregaon Fire | NCP Crisis | ED Hearing | Maharashtra Politics | Nanded Hospital Death | Nanded Hospital | Nanded Hospital Tragedy | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil Maratha Protest | Jarange Patil | Maratha Melava | Maharashtra Politics | CM Eknath Shinde On Maratha Reservation | Ajit Pawar | Devendra Fadnavis On OBC Reservation | Wagh Nakh of Chhatrapatil Shivaji Maharaj | Sudhir Mungantiwar | शिवाजी महाराजांची वाघनखं |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
    ----------------------------------------------------------
    Facebook:
    ChitaleDairy...
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en

ความคิดเห็น • 553

  • @samadhanbabar2536
    @samadhanbabar2536 8 หลายเดือนก่อน +53

    मुलाखत बघून खूप हासलो 😂😂

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 8 หลายเดือนก่อน +50

    यांनी नितिमत्तेच्या गोष्टी सांगाव्यात हा मोठा विनोद.

  • @ashokpakhare2824
    @ashokpakhare2824 8 หลายเดือนก่อน +105

    प्रतोद हा abp माझा ने वापरू नये कारण सुप्रीम कोर्टने ते चुकीचं ठरवले आहे. Abp माझा ने सुप्रीम कोर्टाचा मान राखवा

    • @Hard55555
      @Hard55555 8 หลายเดือนก่อน

      Kaka 😅
      Stopped DIRTY CORRUPTION VOILANCE IN RAJASTHAN
      Rahul Gandhi 🙏 (RAJASTHAN)...

    • @satishrandhave0007
      @satishrandhave0007 8 หลายเดือนก่อน +6

      ABP माझा बदलून BJP माझा करा 🤣🤣

    • @suryakant1423
      @suryakant1423 8 หลายเดือนก่อน

      BJP Maja

    • @advhrishikeshjoshi7670
      @advhrishikeshjoshi7670 8 หลายเดือนก่อน

      उबाठा गटाची एकही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली नाही

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 8 หลายเดือนก่อน +57

    आदिती तटकरेनां पालकमंत्री दिल तर भरतशेठ कोणत्या पक्षात जाणार

  • @harishborse1682
    @harishborse1682 8 หลายเดือนก่อน +69

    वाटलं होत प्रामाणिक लोकं येत असतील कट्यावर... असे लोकं बोलवून abp माझा ची विश्वासहर्ता कमी होईल.. 😅😅

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 8 หลายเดือนก่อน +49

    Supreme Court ने यांना प्रतोद पदावरून हाकलून दिलेय. बातमी खरी दाखवत जा.

  • @SKMathsExpert
    @SKMathsExpert 8 หลายเดือนก่อน +67

    प्रतोद आहे का हा???
    खरी बातमी दाखवत जावा

  • @mohankhidbide7680
    @mohankhidbide7680 8 หลายเดือนก่อน +6

    माननीय श्री.भरतशेठ हे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्याचे जलदगतीने काम करणारे गोर गरीबांचे निष्टावंत आमदार आहेत. एक दिवस त्यांच्या घरी आमच्या वाडीच्या मंडपा करीता भेटण्यासाठी गेलो असता एका मुस्लिम बहिणीला मदत करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. देव सदैव त्यांच्या पाठीशी राहो.
    जय भवानी जय शिवाजीराजे
    जय महाराष्ट्र

  • @BigBoss-us1eh
    @BigBoss-us1eh 8 หลายเดือนก่อน +83

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला असताना तुम्ही शिवसेनेचे प्रतोद म्हणून कसं काय बोलता याचा अर्थ तुम्ही पत्रकार (ABP माझा)पण कोर्टाचा अवमान करता अस वाटत नाही का? ते सरकार मध्ये आहे म्हणून त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे का?

  • @News_updates24
    @News_updates24 8 หลายเดือนก่อน +44

    कोणाला पण नका रे बोलवत जाऊ 😂😂😂😂😂

  • @-xs3mv
    @-xs3mv 8 หลายเดือนก่อน +98

    मंञी साहैबांचा पराजय असो😂😂😂😂
    याने शपथविधी साठी नवीन शिवलेला कोट याला शेवटी घाला😂😂

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 8 หลายเดือนก่อน +28

    काही नाही चोरय केल्या

  • @umeshmore3596
    @umeshmore3596 8 หลายเดือนก่อน +37

    भरत नाही येत परत😅😅

  • @SagarGite90
    @SagarGite90 8 หลายเดือนก่อน +33

    इथे फक्त कमेंट वाचायला कोण कोण आलेत? गोगावले साहेबांचा पराजय असो.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 8 หลายเดือนก่อน

      भरत्याला शिव्या घालायलाच आलोय. 😀😀😀

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 8 หลายเดือนก่อน +1

      शेठ पण नको तुमचे उद्धव ठाकरे पण नको..दोघं पण बिंनकामी आहेत..१५ वर्षात शेठ ने साधे रस्ते बनवले नाहीत..आणि त्याचा कधी उद्धव ठाकरे यांनी आढावा पण घेतला नाही..

    • @santoshjanbandhu1391
      @santoshjanbandhu1391 8 หลายเดือนก่อน

      ​U

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 8 หลายเดือนก่อน +102

    शिवसेना या चार अक्षराने यांना ओळख दिली. पण त्या शिवसेनेशी गद्दारी केली. सगळी श्रीमंती शिवसेनेमुळे त्याचेच प्रदर्शन या सोन्याच्या दागिन्यातून.

    • @dnyandevpawar9426
      @dnyandevpawar9426 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 8 หลายเดือนก่อน +2

      शिवसेनेने ओळख दिली म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेनी दिली असे नाही
      होत.

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 8 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही नुसत भावनिक होवून मतदान करता आणि त्याचे भोग जनतेला भोगावे लागतात..१५ वर्ष फक्त बाळासाहेब यांच्या वरील प्रेम म्हणून भरत शेठ ल निवडून दिलीत..साधे चांगले रस्ते करता आले नाहीत यांना..तरी shivsanik आपले निवडून देत होते..आता आमच्या उद्धव ठाकरे साहेबाना फसवली म्हणून भावनिक होवून असेच बिनकामी लोक निवडून देवू नका म्हंजे झालं..उद्धव ठाकरे यांना एवढे जनतेने देवून पण त्यांना काही पडलेली नाही..त्यामुळे या पुढे नको शेठ नको उद्धव ठाकरे ..

    • @bandumumbaikar
      @bandumumbaikar 8 หลายเดือนก่อน

      ​@@tanajigaikwad3577शिवसेना तुझ्या बापाची आहे का?

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 8 หลายเดือนก่อน +1

      ते शिवसेनेतच आहेत मग गद्दारी कशी?

  • @vishalpawal9817
    @vishalpawal9817 8 หลายเดือนก่อน +14

    मनोज जंरागे पाटलांची माझा कट्टावर मुलाखत घ्या

  • @ms.sonalimgavit1237
    @ms.sonalimgavit1237 27 วันที่ผ่านมา

    खर ह्या साहेबांचे मन खूप मोठे आहे मी नाशिक जिल्ह्यातील आहे आमच्या गावाकडील आमदार निवडणूक आली की मत मागायला येता फक्त आणि परत कधी दिसत नाही पण भरत साहेब नेहमीच महाड, माणगाव, पोलादपूर ह्या भागात सतत फिरताना दिसता आणि गरिबांना मदत करता 💯 True आहे हे.

  • @bharatmanoharmore4295
    @bharatmanoharmore4295 8 หลายเดือนก่อน +4

    गोरगरीबांचे शेठ म्हणजेच आपले भरतशेठ गोगावले....🚩🚩🚩💪💪💪

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 8 หลายเดือนก่อน +10

    मोती शर्मा. मंत्री पद साठी नवीन शिवलेला जोधपुरी सूट विकने आहे (भेटा. भरत गोगावले आणि संज्यासिरसट) रूम नंबर 61/62वर

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 8 หลายเดือนก่อน +19

    रायगड जिल्हा पालकमंत्री पदावर दावा दाखवणारे ईर्शालवाडी वर झालेल्या दुर्घटना कडे फिरकले देखिल नाहीत

    • @rupeshgavand3988
      @rupeshgavand3988 8 หลายเดือนก่อน

      dada nit bg gele hote

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd 8 หลายเดือนก่อน

      तू झोपला होता कारे

  • @ashokpakhare2824
    @ashokpakhare2824 8 หลายเดือนก่อน +33

    2009 ला शिवसेनेचे सूत्र उद्धव साहेबाना तुम्हाला विधानसभा चे तिकिट दिले होते म्हणजे तुम्हाला मोठं उद्धव साहेबाने केले हे प्रत्येक शिवसैनिकला माहित आहे.

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 5 หลายเดือนก่อน

      यांच्या सारख्या माणसामुळे उद्धव च अस्तित्व टिकून आहे. नाहीतर उ ठा च कर्तृत्व दुर्बीनीने शोधलं पाहिजे.

  • @ganeshakahde1997
    @ganeshakahde1997 8 หลายเดือนก่อน +13

    मेडीयाने निष्पक्ष राहणे गरजेचे प्रतोद म्हणून SC ने बेकायदेशिर निवड म्हटले आहे उगाचच लोकांमधे भ्रम पसरवता काय जनता काय खूळी नाही . खरे प्रश्न विचारा AB form वर सही कोणाची होती . हिम्मत लागते

  • @sharadmane7333
    @sharadmane7333 8 หลายเดือนก่อน +39

    चांगल्या आदर्शवत व्यक्ती बोलवत जा

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 8 หลายเดือนก่อน +25

    अरे ह्याला का बोलावलं.

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 8 หลายเดือนก่อน +11

    काय वायफळ प्रश्न विचारलेत

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 8 หลายเดือนก่อน +10

    साहेब हे खर आहे जोपर्यंत नियत नीतिमत्ता चांगली तोपर्यंत लोकांनी तुम्हाला निवडून दिल आता ?

  • @somnathmhatre801
    @somnathmhatre801 8 หลายเดือนก่อน +16

    नियत आणि नीतिमत्ता बद्दल कोण बोलत बघा 50 खोके एकदम ok

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Kadhi tyachnchya kade jaun bagh ha manus kiti dildar ahe.. Kiti manuski ahe

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 8 หลายเดือนก่อน +24

    कोट विकणे आहे, अॅमेझॉन वर ऑफर आहे महाड मध्ये

  • @Rahul-oy9li
    @Rahul-oy9li 8 หลายเดือนก่อน +23

    कराळे मास्तर मुलाखत घ्या साहेब ते आंदोलन करत आहे

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 8 หลายเดือนก่อน +19

    शिवाजी महाराजांचे नाव नका ओ घेऊ... काय वाटेल त्यांना.. फुटीरतेलाचं महाराज त्रस्त होते.

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Futir aso.. Pan pratyakshat manuski japnara dildar manus ahe..kadhi jaun bagh tyachnchya kade dole ughadtil

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 8 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय आमदार जनता राजा श्री भारत शेठ गोगावले साहेब जनतेचे कैवारी फार सुंदर मुलाखत. आई जगदंबेचे अधिरवाद आपल्या पाठीशी आहे. आपल्यासारखे जगाचे सामन्याचे कैवारी पाहिजेत.

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 8 หลายเดือนก่อน +7

    परत नाही येत तुम्ही ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना तुम्ही धोका दिलात तुम्ही काय होता आणि काय करत होता हे आम्हा रायगड वासियांना माहीत आहे

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe

  • @tanajimalusare3483
    @tanajimalusare3483 8 หลายเดือนก่อน +14

    नीति आणि नीतिमत्ता ?
    उद्धवजी चे उपकार विसरलात का?
    हे धडे आमच्या समोर कृपया वाचु नका
    Corect karykram

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 8 หลายเดือนก่อน +11

    किती आदर्श व्यक्ती?

  • @santostirlotkar2888
    @santostirlotkar2888 8 หลายเดือนก่อน +8

    एबीपी माझा वाल्यांना मुळात अशा लोकांना बोलवायची गरज काय

  • @tanajimalusare3483
    @tanajimalusare3483 8 หลายเดือนก่อน +44

    एवढी मोठी gaddari केलीत थोडी लाज वाटत नाही का?

    • @vijaykorde9988
      @vijaykorde9988 8 หลายเดือนก่อน +1

      जेव्हा आमदार खासदार सामान्य लोकांशी गडदरी करतात, आश्वासन देऊन काम करीत नाही तेव्हा काही बोलत नाही पण आज गरीब पुधर्यांसाठी वाईट वाटत का तुम्हाला?

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน +1

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 6 หลายเดือนก่อน

      बिन खात्याचे मंञीपद तरी दिले पाहिजेत बाबा यांना एकदा का त्या मंञीपदावर गेल्यावर समाधान मिळेल एकनाथ शिंदे साहेब याना खरच बिनखात्याचा मंञी करा कि या भरत शेठ ला 😂😂😂😂

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 8 หลายเดือนก่อน +17

    शून्यातून जनतेचा विश्वासु आमदार कुटूंबात राजकीय पार्श्वभूमी नसतांना सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परीषद सदस्य व सतत पंधरा वर्षे आमदार जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले हे खूप महत्त्वाचे मानले पाहिजेत भरत सेठ नाव सार्थ ठरवले... जय महाराष्ट्र ..!

    • @sandipgole5662
      @sandipgole5662 8 หลายเดือนก่อน +6

      तुमच्या घरी किराणा आणून देता का

    • @akshaychavan7145
      @akshaychavan7145 8 หลายเดือนก่อน +3

      Gaddari करून

    • @cvh593
      @cvh593 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @rohitsawant4002
      @rohitsawant4002 8 หลายเดือนก่อน

      15 varsha kiti pise vatlet end time la te mhit asave

    • @rohitsawant4002
      @rohitsawant4002 8 หลายเดือนก่อน

      Ani tumcha mulana kamala aahe ka nit amchya Hite tr 10 varsha zhl konala kamala lavlich nhi end time hat zodun mat magaychi hech yet

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 8 หลายเดือนก่อน +9

    येणाऱ्या काळात ४० गद्दार पैकी एक ही नोंद नक्की होईल. स्नेहलताई जगताप त्यावर २०२४ ला शिक्कामोर्तब करतील.

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน +1

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat

  • @Vishwajeetlove
    @Vishwajeetlove 8 หลายเดือนก่อน +9

    गावरान बाज नाही अडाणी नेता अस म्हणा राव तुम्हाला पण कोणी भेटत नाही कोणाला पण बोलावता

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 8 หลายเดือนก่อน +6

    सुप्रीम कोर्टाने यांना प्रतोद म्हणून नाकारलं आहे त्यामुळे एबीपी माझा ने हे पद त्यांना लावू नये

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 8 หลายเดือนก่อน +2

    खरा प्र तोद सुनिल प्र भु

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 8 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे यांचं महाड मतदार संघाविषयी एकदा ऐकाचं सर्व सत्य समजेल

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 8 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय श्री भरत शेठ आई काळकाई मातेच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. नक्की मंत्री होणार

  • @Luckysam17
    @Luckysam17 8 หลายเดือนก่อน +17

    भरत आता येत नाही परत 😂

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 8 หลายเดือนก่อน

    मा.भरतशेठ नमस्कार....
    कार्यसम्राट आमदार...
    पोलादपूर,महाड,माणगाव
    आमचं लाडकं व्यक्तिमत्व आणि कोकणातील भूषण...
    वाह...खूपच सुंदर...आणि दिलखुलास मुलाखत दिलीत...अचूक प्रश्नांची अचूक उत्तरे...या मुलाखतीतून पुन्हा एकदा आपले माणूसपणाचे दर्शन आणि गरिबांचे शेठ भरतशेठ दिसले...
    तुमच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम...
    धन्यवाद...
    आपला...
    जयराज मोरे
    अभिनेता,गायक, निवेदक
    गाव:- महालगुर

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 8 หลายเดือนก่อน +2

    सुंदर अप्रतिम मुलाखत

  • @jitumore8323
    @jitumore8323 8 หลายเดือนก่อน +4

    या भरत गोगावले यांनी निती आणि नितिमत्तेच्या गोष्टी ABP माझा कट्टयावर कराव्या हे हास्यास्पद आहे, निती आणि नितिमत्ता कशाला बोलतात त्याचा अर्थ काय हे जर माहीत असते तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय श्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांन बरोबर गद्दारी केलीच नसती.
    जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩🚩

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe

  • @user-jd8mi2iv9p
    @user-jd8mi2iv9p 8 หลายเดือนก่อน +8

    Great interview Shet, feeling proud full, appreciated well❤

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 8 หลายเดือนก่อน +3

    सत्य बोलले घाबरत नाही

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 8 หลายเดือนก่อน +3

    माणूस दिलदार आहे हे या मुलाखतीतून दिसलं, जे आहे ते खरं बोलतात, 👍

  • @RushikeshKarjavkar-fe1mb
    @RushikeshKarjavkar-fe1mb 8 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचा नाद नाही लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 8 หลายเดือนก่อน +20

    आता दादा नावाचं भूत मानगुटीवर बसलय आता हलवत बसा

  • @notFound-ii1jo
    @notFound-ii1jo 8 หลายเดือนก่อน +4

    राजीवजी आपण वारंवार शेठच्या ब्रासलेट बाबत प्रश्न विचारत होते. हे परिपक्व संपादक म्हणून किती योग्य ठरते?

  • @uttammore143
    @uttammore143 8 หลายเดือนก่อน +1

    श्री भारत शेट गोगावले साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @officer195
    @officer195 8 หลายเดือนก่อน +3

    दिल दार मनाचा राजा माणुस ❤

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 8 หลายเดือนก่อน +4

    अख्या भाकरी वरुन अर्धी चऊथ खाण्याची वेळ आली आहे
    तेल ही गेलं तूप ही गेलं हाती आलं धुपाटणं

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 8 หลายเดือนก่อน +15

    आता. एकनाथ शिंदे. हा किरीट सोमय्या. याच्या

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 8 หลายเดือนก่อน +2

    लय भारी मुलाखत भरतशेट....👌👌👌👌

  • @Sakharam-fd9kk
    @Sakharam-fd9kk 2 หลายเดือนก่อน

    गोरगरिबांचे शेठ म्हणजे आमचे आधारस्तंभ भरतशेठ गोगावले साहेब ❤

  • @jahoorkanekar3141
    @jahoorkanekar3141 8 หลายเดือนก่อน +8

    महाड पोलादपूर माणगाव चे
    गरिबांच शेठ भरतशेठ
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 8 หลายเดือนก่อน

    जनतेचा कैवारी असे समण्यातले सामन्याचे हृदयातील ताईत असे लोकप्रिय आमदार जनता राजा आदरणीय भरत शेठ.

  • @ganeshjagtap8302
    @ganeshjagtap8302 8 หลายเดือนก่อน +1

    2024ला भरत गोगावले निवडुन येणार
    नाही ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🙏🏻🚩

  • @sureshmane631
    @sureshmane631 8 หลายเดือนก่อน +11

    काय हे जनतेच्या समस्या मांडा त्यापेक्षा

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe

    • @jaydeepjadhav9790
      @jaydeepjadhav9790 8 หลายเดือนก่อน

      भरतशेट यांचा दिवसच जातो जनतेच्या समस्या सोडवण्यात. एकदा शिवनेरीवर जाऊन आमदार यांना भेटा तुमची काय समस्या असेल तर.

  • @ananddhavale1086
    @ananddhavale1086 8 หลายเดือนก่อน +1

    1 no Bharat shet

  • @vijaypatodi8770
    @vijaypatodi8770 8 หลายเดือนก่อน +4

    आपण बिहार उत्तरप्रदेश सारखे प्रगत होत चाललोय 😢😅

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 8 หลายเดือนก่อน +1

    Bharat gogawale saccha shivsainik

  • @rohitguhagarkar8728
    @rohitguhagarkar8728 8 หลายเดือนก่อน +7

    दिवाळी दसरा एकच भेट भरत शेठ भरत शेठ🚩🚩

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 8 หลายเดือนก่อน +6

    हे शेठ अड्डयावरील शेठ आहेत

  • @nakulpatil6156
    @nakulpatil6156 8 หลายเดือนก่อน +1

    ABP माझा ने भरत शेठ गोगावले यंच्या कडे जाऊन या समजेल तुम्हाला काय माणूस आहेत राजकारण पलीकडे जबरदस्त माणूस

  • @jahoorkanekar3141
    @jahoorkanekar3141 8 หลายเดือนก่อน +7

    🚩🚩🚩आभाळाएवढी उंची गाठताना मातीशी इमान राखणार.व्यक्तिमत्व म्हणजे =भरतशेठ !🚩🚩🚩

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 8 หลายเดือนก่อน +4

    कुटुंब टाॅप क्लास कार एसी मधे फिरते यांच

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 8 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख

  • @kiranmore8908
    @kiranmore8908 8 หลายเดือนก่อน +3

    मुबंई गोवा रस्त्यात बाबत प्रश्न विचारा

  • @sureshmane631
    @sureshmane631 8 หลายเดือนก่อน +5

    बीजीपी माझा 😂

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय स्वच्छ स्वभाचा माणूस. एकदम खरा समाज सेवक भरत शेठ .

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 8 หลายเดือนก่อน +1

    मोठ्या मनाचे आहेत भरतशेठ the gret aamdar

  • @Neelmune
    @Neelmune 8 หลายเดือนก่อน +5

    गरिबांचा शेठ

  • @uttammargale5667
    @uttammargale5667 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री करता अहो भरत शेट तुमच्या मुख्यमंत्री ना उद्धव साहेब नी राजकीय जीवन घडवले आहे आणि जो घडवतो तो उध्वस्त ही करू शकतो

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 8 หลายเดือนก่อน +4

    आहे त्यालाच कोर्टातून निकाल जाहीर केलाय हा माणूस बेकायदेशीर आहेत 😢

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Asude bekaydeshir.. Man manuski kiti Ani kiti dildar ahe he jaun bagha.. Mag samjel

  • @Movie_masala01
    @Movie_masala01 8 หลายเดือนก่อน +3

    पुढल्या वेळेस माजी आमदार असणार

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 8 หลายเดือนก่อน +2

    Raju sir ही वैचारिक पातळी समजून घ्या याना यांच्या नेतृत्वाने बनवले आहे

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 8 หลายเดือนก่อน +2

    आपल्या नेत्यांसाठी धीर धरणारा धीरोदात्त आमदार या धीरोदात्ततेची फळें योग्यवेळी मिळतील.
    ती केशवसुतांची कविता लक्षात ठेवावे भरतशेठ की..
    !! धीर धरी रे धीरापोटी ! असतील मोठी फळें गोमटी !!
    - प्रकाश विचारे.चणेरे - रोहे.

  • @rohidaspaste1999
    @rohidaspaste1999 8 หลายเดือนก่อน +2

    एम.आय.डीसी.आली.म्हणुन.हे.शेठ.झाले.

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 5 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आणि उधव मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे .
    कुठे राजा भोज आणि कुठे गंगु ......
    समझनेवाले को इशारा काफी है |

  • @suhelwarekar1404
    @suhelwarekar1404 8 หลายเดือนก่อน +3

    I support you

  • @manojtetgure2535
    @manojtetgure2535 8 หลายเดือนก่อน +3

    I like 🎉Bharat Sheth ❤

  • @raunakindrajeetjadhav7712
    @raunakindrajeetjadhav7712 8 หลายเดือนก่อน

    कोणीही काही बोलू पण काही गोष्टीत फोन केला की भरत शेठ ने मदत केली हा स्वतः चा अनुभव सांगतो मी हॉस्पिटल असो पोलिस स्टेशन असो किव्हा घरगुती असो मित्राच्या बहिणीसाठी दिल्ली त ही मदत केली आम्हाला रोखठोक माणूस आहेत.

  • @yb.11
    @yb.11 8 หลายเดือนก่อน +1

    एबीपी माझा चा दर्जा खालावत चालला आहे

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 8 หลายเดือนก่อน +2

    आपन बेधडक गुहाटीला पळून का गेला?
    50 खोके वाले सेठ, याचं उत्तर द्या.

  • @sagarmule8659
    @sagarmule8659 8 หลายเดือนก่อน +2

    एखादा व्यक्ती मेला तर त्याची संपति शेजारयाला मिलायला पाहिजे... त्याच्या मुलाला बायको ला नाही....कारण शेजारी धर्म.... वाह लोकशाही.. कूठ नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा....जय शिवराय

  • @ramrajemulik8324
    @ramrajemulik8324 6 หลายเดือนก่อน

    एबीपी माझा ला मुलाखतच जर घ्यायची असेल तर धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांची घ्या❤

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 8 หลายเดือนก่อน +1

    सगळ खोटं बोलतो हा स्वतःचं घर नाही मन्हतो

  • @Dilip-cf2bg
    @Dilip-cf2bg 8 หลายเดือนก่อน +1

    श्री छत्रपती चा इतिहास कोळून प्याला तर मग छत्रपतीचे नीतिमत्ता ही कोळून प्याला असता तर लोकांचं भल झालं असत.स्वार्थी टोणपे स्वतःचच भल केला ह्या राजकारणी लोकानी

  • @somu19850
    @somu19850 8 หลายเดือนก่อน +2

    माणिकराव जगताप जिंदाबाद

  • @ashokpakhare2824
    @ashokpakhare2824 8 หลายเดือนก่อน +3

    अमित शहा चे दोस्त झाले आहे हे मात्र खरं आहे. मोदी चे माणसे

  • @user-zo5rv1zs7e
    @user-zo5rv1zs7e 8 หลายเดือนก่อน +1

    एकच शेठ भरतशेठ 🚩🚩🚩🚩

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 8 หลายเดือนก่อน +1

    टीका करनारे आनेक भेटतील भरत शेट बघाचे आसेल तर त्यानी प्रतेक्ष घरी भेटा नाही तर मुंबईत बाकी त्या लायकी चा रायगड मधे नेता नाही गोर गरीबाचा राजा आहे रायगड चा ढाण्या वाघ 🐅 आहे छत्रपति शिवाजी महाराज की जय भरत शेट गोगावले आगे बडो हमारे साथ है 💪💪👊👊👊👊🚩🚩

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही कितीही खरं बोला खोटा बोला याचा हिशोब इथंच करायचा आहे, वरती नाही हे मी सर्वाना सांगतोय

  • @amittambe3486
    @amittambe3486 8 หลายเดือนก่อน +1

    *शेठ आता काय मंत्री होत नाय आणि रायगड पालकमंत्री बी होत नाय बगा..आनं फुढच्या २०२४ येळेला आमदार बी होतो का नाय काय माहित..😂*

  • @user-uv3yl3zq6r
    @user-uv3yl3zq6r 8 หลายเดือนก่อน +1

    जनता फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी खंबीर पणे ऊभी आहेत

    • @ki999jjj
      @ki999jjj 8 หลายเดือนก่อน

      Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat