आज त्याचे पोट्टे माझ्या क्लास ला आहेत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ส.ค. 2024
  • 0:00 ओळख
    1:44 गावरानी भाषा
    2:09 बापाचं हाटेल
    3:15 इंग्लिश चा सत्यानाश
    4:28 सारे पोट्टे engineering ला
    5:22 गारपीट च माह्या उरावर आला
    5:54 ह्यो एक जुगार राह्यला खेलाचा
    6:53 रट्टा मारला नाही
    8:24 पोट्टं PSI होणारे
    9:11 अमकं करतो ढमकं करतो
    11:58 प्रत्येक कुत्र्याले गोटं मारायचे नाहीत
    13:38 "बे नारायणाच्या" चा किस्सा
    15:23 चांगले काम करत जा
    "डोंबडे हो ऐका" असं म्हणत शिकवणारे कराळे सर आले आहेत आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर. आपल्या परखड विदर्भीय बोलीभाषेतुन मुलांना शिकवणाऱ्या सर्वांच्या लाडक्या कराळे सरांचा प्रवास जाणून घेऊया आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
    Karale Sir, who teaches by saying "Dombde Ho Aika" has come to our Josh Talks Marathi channel. Let's know the journey of everyone's beloved Karale Sir who teaches children through his unique Vidarbha dialect on our Josh Talks Marathi channel.
    Josh Talks passionately believes that a well-told story can reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #karalesir #nagpuri #life
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

ความคิดเห็น • 772

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  ปีที่แล้ว +222

    नितेश यांच्या प्रमाणेच तुम्हीही जिद्द न सोडता सतत प्रयत्न करत रहा. आजच क्लिक करा - joshskills.app.link/1rqBqceVTub

    • @sopanrane8622
      @sopanrane8622 ปีที่แล้ว +13

      Nitesh karhale sir

    • @177pratikkokate2
      @177pratikkokate2 ปีที่แล้ว +10

      Nitin nahi nitesh

    • @nishantrangari7427
      @nishantrangari7427 ปีที่แล้ว +4

      Nitesh hoy ji te

    • @sachinchim4869
      @sachinchim4869 ปีที่แล้ว +1

      English Josh talks

    • @sanchaysatam9551
      @sanchaysatam9551 ปีที่แล้ว

      @@sopanrane8622 9+okok+hook okok ok jo join okok okok++ji j ok+j ik ok j+ok+ok jjj ok j ok jj+j j+ok+j+j ok j++j++j++++++j+ik j+j+ok jo+jj+j++ok j+j ok ok j++++j jj+j jj j jj+jj+j j ji jjjj+

  • @SachinPatil-od5dd
    @SachinPatil-od5dd ปีที่แล้ว +616

    आयुष्यात plan "B" असणार की नाही याला पण घराची परिस्तिथी जबाबदार असते.... कराळे सरांना 10acr जमीन होती त्यांना आयुष्यात कधीच tension ची गरज नव्हती.....पण ज्याचे वडील सालगडी आहेत त्यांना प्लॅन "B" शिवाय पर्याय नाही.... आपली Strategy आपल्या परिस्थितीनुसार बनवा . Motivation chya नादात परिस्थितीला विसर पडून देऊ नका...

    • @shitaldivekar
      @shitaldivekar ปีที่แล้ว +24

      Exactly 💯...plan A vr 100% efforts dile pahije...pn plan B pn sobat thevla pahije..

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha ปีที่แล้ว +8

      बरोबर

    • @rohitkokani339
      @rohitkokani339 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे सर......

    • @Mayur-sl1ks
      @Mayur-sl1ks ปีที่แล้ว +5

      बरोबर भाऊ💯💯💯💯

    • @Raj_at336
      @Raj_at336 ปีที่แล้ว +3

      Bat sahi watli bhau...

  • @sharadsohoni
    @sharadsohoni ปีที่แล้ว +87

    माय बोलीचा उत्तम उपयोग करून ज्ञानाच्या जोरावर कराळे गुरुजी यशस्वी वाटचाल करत आहेत. हा धडा सगळ्याच विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

  • @requirement..
    @requirement.. ปีที่แล้ว +60

    हा मास्टर एक दिवस राजकारणाच्या एखाद्या पार्टीत राहिल. शब्द आहे आपला 👍👍

    • @neerajjamnekar1810
      @neerajjamnekar1810 ปีที่แล้ว +3

      चुकीचं काय आहे त्यात ते मग

    • @vasantzine6219
      @vasantzine6219 ปีที่แล้ว +8

      आंबेडकर वादी विचार आहे

    • @srkmyworld
      @srkmyworld ปีที่แล้ว +2

      Barobar ahe

    • @prashikkhandare7455
      @prashikkhandare7455 11 หลายเดือนก่อน

      ​@@neerajjamnekar1810 काहीच चुकीचे नाही

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 4 หลายเดือนก่อน

      ​@@vasantzine6219 मग बामणवादी विचार पाहिजे का

  • @Bloomingcorner4
    @Bloomingcorner4 ปีที่แล้ว +22

    कराळे सर यांना B.Ed ला होते तेव्हा नवरत्न अवॉर्ड मिळाला... तो असाच मिळाला नव्हता... सर्व शिक्षकांसोबत त्यांचे छान जमायचं.. ते प्रिन्सिपल चे आवडते विद्यार्थी होते... सर त्यांचे नेहमी कौतुक करायचे... आणि खरच तुम्ही कौतुकास पात्र आहे... आणि आज सुद्धा तुमचे कार्य खूप महत्त्वाचे आहे... 🙏 खूप खूप अभिनंदन सर जोश talks च्या माध्यमातून तुमच्या भावना व तुमची जिद्द आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप धन्यवाद सर🙏

  • @DJ.Creation_700
    @DJ.Creation_700 ปีที่แล้ว +44

    आम्हाला संदीप महेश्वरी सरांच्या मोटिवेशन ची गरज नाहीं त्या पेक्षा नितेश कराले सर जे आम्हाला समझेल आस आमच्या भाषेत योग्य तो मार्ग आणि माहिती दाखवतात सलाम आहे तुम्हाला तुम्ही तर अधिकारी झाले नाही कारण तुम्हाला अधिकारी घडवायचे होते अणि आशे किती तरी अधिकारी तूम्ही घडवले खुप प्रेरणा मिळाली

    • @sachinshinde-qh7di
      @sachinshinde-qh7di ปีที่แล้ว +1

      Matlab kuch bhi...

    • @dnyaneshwarambagade582
      @dnyaneshwarambagade582 ปีที่แล้ว +1

      Don't compare Doghe pnn Aplya Aplya Jagi Barobar & jaruri ahet
      Ekachi Stuti karayla dusryachi bejjati karne jaruri ahi 👍😎😘

  • @natsamratramabhojane
    @natsamratramabhojane ปีที่แล้ว +40

    मी ही पूर्ण गावंडाळ बोलतो पण आमचा भाग तुळजापूर आहे म्हणून मी फेमॉस आहे

    • @vaidehigokhale9383
      @vaidehigokhale9383 10 หลายเดือนก่อน +1

      1.47M subscribe mhanje khupach jast famous ahe.. mastch 👏👏

    • @natsamratramabhojane
      @natsamratramabhojane 10 หลายเดือนก่อน

      @@vaidehigokhale9383 thanks 🙏

  • @vaibhaosontakke1119
    @vaibhaosontakke1119 ปีที่แล้ว +17

    💐माणूस कसा ही असो ज्ञानदानाचे तुम्ही काम करत आहात हे महत्वाचे आहे . तुम्ही मागच्या आयुष्यात काय केले हे महत्वाचे नसून आता काय करत आहात हे , महत्वाचे आहे . ☺️👍💐

  • @bepositive6348
    @bepositive6348 ปีที่แล้ว +29

    भाऊ वर्ध्याची बोली भाषा फेमस केलं...पुढील राजकीय कारकीर्द साठी शुभेच्या....सुषमा अंधारे नंतर ज्ञानी नेता महाराष्ट्रातील राजकारणात आला तर स्वागत आहे....

  • @kiransose2345
    @kiransose2345 ปีที่แล้ว +61

    संघर्षांवर मात करण्याची ताकद तुमच्या मनगटात असन तर तुम्ही कुठेही आयुष्य जगू शकता😊☺️👍

  • @Super01chetan
    @Super01chetan ปีที่แล้ว +36

    गावरानी गावरानी आहे. बॉयलर कॉकरेल नाही , बस मन जिंकल सरांनी !

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 ปีที่แล้ว +102

    आयुष्याचा कटू अनुभवातूनच माणूस घळतो ,शिकतो आणि तग धरून जिवंत राहीतो 🙏💐💐खूप छान वाटलं तुमचे मार्गदर्शन ऐकून,, मस्त विदर्भ ची भाषा बोलता सर , सलाम तुम्हाला 🙏💐💐

  • @prabhakarkokani8226
    @prabhakarkokani8226 ปีที่แล้ว +14

    सर मी एक आदिवासी आहे नंदुरबार जिल्हा नपापुर तालुका अति दुर्गम भागात राहतो आपल मार्गदर्शन खूप शान शकता🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏💐💐💐💐

  • @dnujjankar
    @dnujjankar ปีที่แล้ว +47

    आभिमान आहे सर आम्हाला तुमचा, विदर्भाची शान आहात तुम्ही🙏😊👏

  • @amolraut159
    @amolraut159 ปีที่แล้ว +18

    ❤️❤️👌👌 तुम्ही कागदाची व लेखणीची मशाल घेऊन चालणारा युवक

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +8

    तुम्हाला माझा सलाम.. अशा साठी की तुम्ही तुमची भाषा सोडली नाही.. भाषा टिकली पाहिजे.. त्या.. त्या .. प्रांता मध्ये..

  • @rushikeshpadar8806
    @rushikeshpadar8806 ปีที่แล้ว +8

    वऱ्हाडी भाषिक विशेषतः मुली ह्या आपल्या मुलांना सुरवातीपासूनच प्रमाण भाषा शिकवत आहे... त्यांनी थोडा विचार करावा... कराळे सर खूप गोष्टींसाठी आदर्श आहेत....💐

  • @AjaySukhadeve
    @AjaySukhadeve ปีที่แล้ว +25

    Very very nice sir ji
    मोटिवेशनल स्पीकर आहा तुम्ही सर..
    तुमचे क्लासेस आम्हाला लय आवडत सर.
    आणि मला गर्व आहे की मी मराठी माणूस आहे.
    जय 🇮🇳महाराष्ट्र जय 🚩शिवराय जय 🇪🇺भीम जय 🚩 जिजाऊ जय 🇮🇳 भारत

  • @ashokbhanse7595
    @ashokbhanse7595 ปีที่แล้ว +10

    कराळे सरांचे विद्यार्थी यांना गावातील गावरानी भाषेत शिकवून जे व्हिडिओ जग प्रसिद्ध झाले आहे.आज आपल्या चॅनल वर त्यांनी स्वतः कसे घडले त्या बाबत माहिती दिली.त्यास आपना सर्वांचे व सरांचे अभिनंदन. 🎉💞😊

  • @deeps100
    @deeps100 ปีที่แล้ว +18

    छान सर......Josh talks वाल्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी विठ्ठल कांगणे सर यांची एक प्रेरणादायी काहणी आम्हाला दाखावी.

  • @Popadehc
    @Popadehc ปีที่แล้ว +37

    Language doesn't matter at senior level, feelings matter👍

    • @artdemo5766
      @artdemo5766 ปีที่แล้ว

      Ghnata doesn't matter ...Grammer ha vishay ka shik

  • @pranayy750
    @pranayy750 ปีที่แล้ว +11

    कराळे सर आज कित्येक गरीब मुलानं साठी प्रेरणा आहेत धन्यवाद सर

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t ปีที่แล้ว +6

    सरांची भाषा खूप आवडते संघर्ष त हसत जीवनजगावे ही सरांकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे

  • @AM-re4lm
    @AM-re4lm ปีที่แล้ว +9

    अमरावती, अकोला , वाशिम, यवतमाळ, वर्धा हे या जिल्हा मधे व्हऱ्हाडी भाषा बोलली जाते..
    भंडारा, गोंदिया , चंद्रपूर, आणि गडचिरोली चा काही भाग इथे झाडीबोली ही भाषा बोलली जाते ...
    आणि नागपूर मधे सर्व मिक्स 😂
    हे आमच्या विदर्भ मधे भाषेचं वैशिष्ट आहे

    • @user-ee2lj8eq6q
      @user-ee2lj8eq6q ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर बोलला bhauu...
      love from कोराडी, नागपूर. 😂

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 ปีที่แล้ว

      लेका बुलढाणा सुटला ना

    • @AM-re4lm
      @AM-re4lm ปีที่แล้ว +1

      @@gauravraut2848 Ho bhau bhuldhana mdhe Marathi thod Marathwada sarkhi aste mhnun fkt khamgoav taluka sodla tr

  • @Rahul_gadge_01
    @Rahul_gadge_01 ปีที่แล้ว +28

    तुम्ही चंद्रपूर मध्ये खूप छान भाषण दिलं होतं

  • @pratikchoudhari3501
    @pratikchoudhari3501 ปีที่แล้ว +391

    Wardha vale comment kara🙏👍👍

    • @prashantlute4050
      @prashantlute4050 ปีที่แล้ว +11

      Amhla mahit ahe master kae ahe tr sub golmal hai bhai sub golmal hai

    • @pratikchoudhari3501
      @pratikchoudhari3501 ปีที่แล้ว +6

      @@prashantlute4050 😂😂😂 jaude bhai pn josh talk vr ahe te bohot ahe

    • @prashantlute4050
      @prashantlute4050 ปีที่แล้ว +1

      @@pratikchoudhari3501 🤣

    • @saurav1772
      @saurav1772 ปีที่แล้ว +1

      @@prashantlute4050 mhanje

    • @adityaate836
      @adityaate836 ปีที่แล้ว +1

      😲

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 ปีที่แล้ว +5

    जगातील कोणतीही भाषा कधीच वाईट नव्हती भाषा ही फक्त एकाने दुसर्याला वीचार, ज्ञान समजन्या साठी आहे .

  • @vaibhavdhawane7519
    @vaibhavdhawane7519 ปีที่แล้ว +10

    सर तुमच्या कडून खरच खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे ,तुम्ही आमच्या सारख्या गोर-गरीब विध्यार्थ्यांसाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहे...

  • @SINCE-yg2bf
    @SINCE-yg2bf ปีที่แล้ว +4

    वर्धा जिल्ह्यातील 🌍 वैचारिक क्रांती करणारे हिरो MR. KARHALE नव्या युगाचा नवा शिपाई 🌍 GREAT विचार 🙏.. शिक्षणामध्ये क्रांती करायचीच वेळ आली आहे जागे व्हा...

  • @adityashelar1485
    @adityashelar1485 ปีที่แล้ว +17

    स्पर्धा परीक्षा याच्या पलीकडे पण आयुष्य जगायचे कसे हे आपण समजावले सर 🙏

  • @shubhamdeveloper6525
    @shubhamdeveloper6525 ปีที่แล้ว +30

    महाराष्ट्राचे खान sir 📚📚

    • @user-RANI259
      @user-RANI259 ปีที่แล้ว +3

      No, karale sir mnje karale sir, yannchi copy koni kru shkt nhi ekch ahet he fkt, Khan sir tynchya jagevr uniq ahe

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 2 หลายเดือนก่อน

      खान सर कुठे हा कुठे जोकर

  • @rupeshkale9247
    @rupeshkale9247 ปีที่แล้ว +6

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

  • @rdy575
    @rdy575 ปีที่แล้ว +35

    खरे बोलणारे शिक्षक जनतेला नको असतात 🤣
    #divyadrushti vikas sir 👍

    • @dsam6149
      @dsam6149 ปีที่แล้ว +1

      तो सर नाही, माफिया आहे...त्याची तुलना तू आमच्या कराले सरांशी नको करू...🙏

    • @mr.indian4135
      @mr.indian4135 ปีที่แล้ว

      Vikas sir chagale vyakti ahe kahipan bolu naka

  • @devendradeoghare8799
    @devendradeoghare8799 ปีที่แล้ว +2

    गावरान भाषेचा सम्राट आज मराठी माणसाची मान उंचवतोय अभिमान वाटतो. एका गोष्टीच समाधान पटलय आज ही माणसे पाहून.

  • @prakashsangle617
    @prakashsangle617 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम व्यक्त केलंय, सुंदर व्हिडिओ चित्रीकरण करून लोकांपर्यंत पोहोचलात.

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 ปีที่แล้ว +7

    खूप छान inspire speech कारळे sir🙏🏻
    असेच तुमचे सहकार्य सर्वांनाच लाभो हीच अपेक्षा 🙏🏻🙋🏻‍♂️

  • @thegangafitness75075
    @thegangafitness75075 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर .... तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर रक्त रक्त राहत नही तर ते पेट्रोल होते अस वाटते की गाडी खराब जरी झाली तरी चालेल पण आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे जिथे कुणीही जाण्याचा प्रयत्न करत नसतो.....👍🙏🏻👌👌

  • @akshayatram6283
    @akshayatram6283 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर सर तुमची स्टोरी खूप खतरनाक आहे.

  • @ramlaghane9646
    @ramlaghane9646 ปีที่แล้ว +4

    खूप छान उपक्रम राबवित आहे जोश टोक्स धन्यवाद 👍👍

  • @mahendrasoshte2736
    @mahendrasoshte2736 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान, आपल्या या कलेला ऊदंड मंगल कामना.

  • @krishnatanpure7194
    @krishnatanpure7194 ปีที่แล้ว +28

    Well done sir ...hats off to your work..and teaching method...

  • @elonmusk4687
    @elonmusk4687 ปีที่แล้ว +18

    Summer-Winter...Summer-Winter ..... Nagpur University 😅😭😭👌😆

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 ปีที่แล้ว +2

    ज्यांना प्लॅन b नसतो ते मूल स्पर्धा परीक्षांमध्ये 100 % यशस्वी होतात आणि चांगले अधिकारी बनतात कारण त्यांना परिस्थितीची जाणीव असते..कराळे सरला घराकडून 10 एकर शेती होती घराकडून काहीच tention नव्हते अभ्यासाचे काहीच tention नव्हते

  • @cacspavansharma8056
    @cacspavansharma8056 ปีที่แล้ว +68

    It was a great meeting with you sir that day when we met at Nagpur for this shoot. Thanks for motivating us ✔️

    • @shubham5084
      @shubham5084 ปีที่แล้ว +1

      मी तुमचा विद्यार्थी आहे पवण सर❤️ unique academy for commerce

  • @ganadht271
    @ganadht271 ปีที่แล้ว +9

    proud moment. Because varadi man in Josh talk. Salute sir..

  • @ravi8574
    @ravi8574 ปีที่แล้ว +1

    कराळे हा एक नंबर चा जोकर आहे

  • @tanmayfarkade51
    @tanmayfarkade51 ปีที่แล้ว +4

    आपण गावातले असतो न म्हणून आपल्या खूप लोकांचे आयका लागते

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 ปีที่แล้ว +4

    एक नंबर सर.
    खूप आतुरता होती.

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว +1

    सरांचे व्हिडिओ मी नेहमीच पाहते मुलांना पण पाठवते खरंच खूप छान शिकवतात धन्यवाद सर

  • @neeshi1176
    @neeshi1176 ปีที่แล้ว +48

    विदर्भ ye baat thank you Josh for taking sir on your stage and boost up us and making us proud on our sweet language🥰... Great Sir👏💐

    • @artdemo5766
      @artdemo5766 ปีที่แล้ว

      laaj waate yacha sarkha chu itha jaun laal karat aahe pahun

  • @truthseeker8264
    @truthseeker8264 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर मार्गदर्शन कराळे सर.

  • @dilipbachhavsayanebk8029
    @dilipbachhavsayanebk8029 ปีที่แล้ว +2

    सर अतिशय सुंदर आहे तुमच्या जीवनातली मोटिवेशन स्टोरी तुमचा नंबर पाहिजे

  • @umeshpatil8971
    @umeshpatil8971 ปีที่แล้ว +8

    विदर्भाची शान कराळे सर ✌️

  • @achalwankhade8748
    @achalwankhade8748 ปีที่แล้ว +8

    Totally inspiring video thank you so much sir

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 ปีที่แล้ว +2

    सर तुमची आणि माझी स्टोरी जवळपास सारखीच आहे फक्त तुम्ही यशस्वी झाले आणि मी जागेवरच राहिलो राव

  • @suchitawadekar6832
    @suchitawadekar6832 ปีที่แล้ว +8

    Finally Nitesh karale sir🤩😍

  • @bm8292
    @bm8292 ปีที่แล้ว +14

    For Temporary problems, No permanent solutions. 👏🙏

  • @nileshhulke60
    @nileshhulke60 ปีที่แล้ว +11

    Inspirational story Sir ..

  • @aparnazombade750
    @aparnazombade750 ปีที่แล้ว +2

    Sir tumche vichar khup changle aahe👌 well done sir 👍

  • @ManishaD2020
    @ManishaD2020 ปีที่แล้ว

    Mast Sir ..Tumcha jivana badal ch drushtikon khup changala aahe....Aani bhashevaril prem pan jabrst.... Tumhala hi pudhil vatchalisathi Shubhechha.

  • @walmikshep5779
    @walmikshep5779 ปีที่แล้ว +1

    खूप छान शिक्षण शिकवतात कराळे सर धन्यवाद.

  • @_world_of_happiness_6696
    @_world_of_happiness_6696 ปีที่แล้ว +39

    Thank you So much Sir For Always inspiring me🙏🙏

    • @hemrajtiple
      @hemrajtiple 10 หลายเดือนก่อน

      Ase inspiring amcha wardhet Gallo galli aahe, ha fakt classes takun gavathi bhasha bolun famous zala baki kahi nahi. Aamcha kade sashe inspiring kilo cha bhavat milte.

  • @nikitamanojkumarpatil8010
    @nikitamanojkumarpatil8010 ปีที่แล้ว +3

    Mi pn josh talk V karale sir chi fan ahe mi tumche sarv video pahate mera bhi din aayega josh talk var😍🥰

  • @omprakashade9038
    @omprakashade9038 ปีที่แล้ว +10

    कराळे सर इजे लब ❤️

  • @pruthvitelore7655
    @pruthvitelore7655 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मोटिव्हेशन video आहे खूप सुंदर

  • @Being_Game_Changer
    @Being_Game_Changer ปีที่แล้ว +21

    Nitesh sir all is well but don't demand "Separate Vidarbh" !! 🙏
    जय महाराष्ट्र ⛳

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏आभारी आहोत सर......

  • @anantkharpude1721
    @anantkharpude1721 ปีที่แล้ว

    सविनय नमस्कार.मला कराळे मास्तरांचा बो‌ण्याचा जो रूबाबदार जोश फार आवडला.सांगायच तर लय भारी.अवडला!

  • @MH32Traveller
    @MH32Traveller ปีที่แล้ว +1

    खूप जबरदस्त सर!

  • @nileshmadhukarrao6368
    @nileshmadhukarrao6368 ปีที่แล้ว +3

    सर माझी पन कथा आशीच आहे,,,,,, thanks❤🙏 sir for your guidance

  • @ranveersir1201
    @ranveersir1201 ปีที่แล้ว +2

    "एक मूर्ख व्यक्ती किती बालकांना आणि पालकांना मूर्ख बनवू शकतो " तंत्रज्ञानाचा वापर करून...

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 ปีที่แล้ว +4

    आयपीएसआणि बाकी अधिकारी IAS अधिकारी..त्या त्या भागातील भाषा चटकन शिकतात
    ...हा एक सरारारी माणूस आहे फक्त विनोदी असणं हा त्यांचा गुण आहे ..कॉमेडी कशी करावी हे तू सांग

  • @harshalkatait8797
    @harshalkatait8797 ปีที่แล้ว +14

    Inspirational journey 😊

  • @manojkakade8236
    @manojkakade8236 ปีที่แล้ว +4

    Sir tumcha sarkhe aamcha parbhni che sir ahet Vitthal Kangane

  • @priyagaikwad7175
    @priyagaikwad7175 ปีที่แล้ว +5

    I really fond of your language...sir... hat's off u

  • @Siddharthmohite08
    @Siddharthmohite08 ปีที่แล้ว +4

    आपल्या भाषेचा अभिमान दाखवून दिला.

  • @sumanvirkar406
    @sumanvirkar406 ปีที่แล้ว +1

    आत्ताच्या पिढीसाठी चांगला संदेश

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 ปีที่แล้ว

    कराळे सर आपल्या त्या मुरदाडया शबदाची आठवण खुप येते खरच सर आपण महान आहे

  • @kirtivaidya623
    @kirtivaidya623 11 หลายเดือนก่อน

    Akdam hatke, Ani chan samjel asha bhashet shikavita sir tumhi great. Best sir

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 ปีที่แล้ว

    एक नंबर कराले सर एकदम सत्य आहे आपले विचार खुप अनमोल आहे माझे आवडते मित्र

  • @kedarpandit8122
    @kedarpandit8122 ปีที่แล้ว +1

    खुप छान,पण सर मला वाटते तुम्ही एमपीएससी मधे मुलाखतीत भाषे मुळेच, सिलेक्ट झाला नसेल

  • @dhananjayjadhav9073
    @dhananjayjadhav9073 ปีที่แล้ว +10

    Inspiring story sir👌

  • @akashshende3993
    @akashshende3993 ปีที่แล้ว +1

    खूप जबरदस्त बोले...सर👌👌🙏

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कराळे sir तुम्ही खूप मोठा संघर्ष करून इथेपर्यंत आलेय त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहात तुम्ही

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 2 หลายเดือนก่อน

    Excellent speech. Real story. Inspiring to all students. Really talent and inspiring to all. God bless you. Keep it up. We all are very proud of you.

  • @pratimabhaske4802
    @pratimabhaske4802 ปีที่แล้ว +4

    Thanks sir for motivational video 🙏🙏

  • @akshaythemichael4298
    @akshaythemichael4298 ปีที่แล้ว +3

    Sagdyat bhari vyakti vidharbha ch🤗🤗🤗🤗

  • @rutuzade8803
    @rutuzade8803 ปีที่แล้ว +3

    Very knowledgeable sir. 👍🙏

  • @amolharichandre1828
    @amolharichandre1828 ปีที่แล้ว +2

    Hats off sir ji..... I'm inspired you

  • @ojasvlog8115
    @ojasvlog8115 ปีที่แล้ว

    वऱ्हाडी भाषा चांगली आहे .मला तिचा अभिमान आहे. मी सुधा वर्धेचा आहे आणि मी घरी वरहाडीच बोलतो पण एमपीएससी ने राज्यसेवेचा सिलॅबस change केला आहे.. आता मेन्स objective नाही तर लेखी आहे.त्यामुळे तुम्हाला प्रमाण भाषेतच उत्तर लिहावे लागेल. मुलाखत सुधा प्रमाण भाषेत द्यावी लागेल नाही तर तुम्हाला चांगली रंक मिळणार नाही त्यामुळे विदर्भातील मुलांनी प्रमाण भाषेतच उत्तरे लिहण्याची प्रॅक्टीस करावी... बाकी सगळे हुशार आहेतच..

  • @atuljadhar8326
    @atuljadhar8326 ปีที่แล้ว +10

    कराळे मास्तर 🔥🔥

  • @shrikantshirsath522
    @shrikantshirsath522 ปีที่แล้ว +1

    खुप छान नितेश सर... 👍👌🌹🙏

  • @pavanawachar1074
    @pavanawachar1074 ปีที่แล้ว +12

    सर एक नंबर 👌😊...तुमाले 7 तोपायची सलामी 🔥🔥🙏🙂

  • @dilipbadgujar5358
    @dilipbadgujar5358 ปีที่แล้ว +4

    कामयाब कराळे सर! / डॉ दिलीप

  • @royalstatuscreator
    @royalstatuscreator ปีที่แล้ว +2

    #विदर्भाची शान #🔥❤️

  • @reenatambe6207
    @reenatambe6207 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सर 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @pruthvirajchavan8074
    @pruthvirajchavan8074 ปีที่แล้ว +7

    Sir nice sir your motivation speech 👌👌

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii หลายเดือนก่อน

    खुप सुंदर भाऊ. शुभेच्छा.

  • @romirocks3
    @romirocks3 ปีที่แล้ว +10

    Thank you Josh talk for inviting Nitesh Sir..very inspiring journey.

  • @rohitdubey732
    @rohitdubey732 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा सर