Bachchu Kadu : दिव्यांसाठी सर्व योजना एकाच छताखाली, बच्चू कडूंच्य उपस्थितीत कार्यक्रम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 83

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 11 หลายเดือนก่อน +15

    बच्चू कडू एक नंबर आमदार आहे दिव्यांगासाठी चांगलं काम करत आहेत 👌👌🙏🙏

  • @vijaymane4487
    @vijaymane4487 6 หลายเดือนก่อน +4

    सांगली वरून बोलते दिव्यांगा बद्दल असलेल प्रेम बघून मनाला छान वाटले समाजामध्ये दिव्यांगना स्थान देण्यासाठी समाजामधील दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे

  • @yogeshvyas9226
    @yogeshvyas9226 6 หลายเดือนก่อน +1

    आम्हा सर्व दिव्यांग लोकांकडून दादांना खूप खूप धन्यवाद
    सर्व राज्यात सर्वत्र स्टेशन बाहेर ज्या बेटरी वर गाड़ी असते ती नीशुलक आहे पण हि व्यवस्था पुण्यात पैसे घेतले जातात तर या साठी थोडे जास्त लक्ष द्यावे हि नम्र विनंती

  • @dineshsabankar7483
    @dineshsabankar7483 7 หลายเดือนก่อน +1

    बच्चू भाऊ खूप जबरदस्त कामगिरी करताय साहेब
    आम्हची दुवा तुम्हाला आम्ही मनापासून देत आहे. धन्यवाद साहेब 🙏🏻
    तुम्हाला खूप आयुष्य लाभो साहेब तुम्हीच फक्त आमच्या अपंग बांधवांसाठी फक्त तुम्हीच लढताय साहेब
    🙏🏻🙏🏻धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻

  • @RukminiAware
    @RukminiAware 3 หลายเดือนก่อน +1

    बच्चू भाऊ नमस्ते

  • @user-ow3ro5cn8z
    @user-ow3ro5cn8z 5 หลายเดือนก่อน +1

    मी 100 टक्के दिव्यांग करनबधीर आहे त्यामुळे कंपनीने माझी फसवणूक करून मला कामावरून कमी केले आहे तसेच साहेब तुम्ही मला न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती करतो जय प्रहार

  • @bhagwanwagh8830
    @bhagwanwagh8830 7 หลายเดือนก่อน +1

    आंपगाचे एक छेत आहे बंच्छुभाउ पंन तुमचे विचार पुर्न होयालाच पाहीजेत

  • @nikhilrajputsulane8513
    @nikhilrajputsulane8513 7 หลายเดือนก่อน +1

    खरोखर बोलला साहैब

  • @swapnilphysio7465
    @swapnilphysio7465 8 หลายเดือนก่อน +2

    माझा मित्र देखील सोलापूर जिल्ह्या मधला आहे त्याला देखील पाच टक्के निधी भेटत नाही तिथले जे कोण आयुक्त व जे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा

  • @dk1861
    @dk1861 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ, आपला स्तुत्य उपक्रम आहे,हरिभाऊ नामदेव देवरकर वय 75 आहे दोन्ही डोळ्यांनी 100 %अपंग आहे UDID कार्ड मिळाले आहे पेशंट जनरल हॉस्पिटल मध्ये आणा म्हणून सांगतात पेशंट ल चालता येत नाही सर

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 7 หลายเดือนก่อน +1

    🙏जय प्रहार बच्चू भाऊ 🙏

  • @vijayvanjari8722
    @vijayvanjari8722 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमी आहे म्हणून आम्ही आहे

  • @JivandasKinnake
    @JivandasKinnake 9 หลายเดือนก่อน +1

    बची कडू भाऊ तुम्हारा विनती करता कि राजुरा येथे अपगाची हाल होता आहे कारण येथे आमदार नालायक आहे पण अपगाची दया नाही आणि काम ही करात नाही मणउन अपंग योजणे पासून वंचित आहे बचूभआऊ तुम्हीं एकदा राजुरा येथे या आणि अपगाची मुलाकात घएणए गरजएच आहे
    17:14

  • @freefire-wd5qn
    @freefire-wd5qn 5 หลายเดือนก่อน +1

    बच्चे साहेब आम्हाला पगार मिळत नाही
    भजी साहेब आम्हाला पगार मिळत

  • @tukaramtepugade6233
    @tukaramtepugade6233 10 หลายเดือนก่อน +2

    कोल्हापूर जिल्हा तालुका राधानगरी 40% अपंग व्यक्तींना गाडी शासनाने दिले पाहिजे स्कुटी

  • @user-hy4fu2om9x
    @user-hy4fu2om9x 9 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन बच्चूभाऊ !

  • @user-pb1pc2qc5l
    @user-pb1pc2qc5l 11 หลายเดือนก่อน +3

    साहेब वसईविरार भागात एक मतिमंद मुलांसाठी डेवलेफ सेंटर ऊघणयाची परवानगी मिळवून दयावी

  • @seemasonawane3131
    @seemasonawane3131 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मि आणि माझे दोघ मुल अपग आहेत पण मला कोन त्या गोष्टी चा लाभ नाही मिळत

  • @savitafunde3584
    @savitafunde3584 6 หลายเดือนก่อน +1

    सर दिव्यांगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी कोणाकडे शिफारस करावी

  • @user-ib3vf5nm9t
    @user-ib3vf5nm9t 5 หลายเดือนก่อน

    Divaga na samjun ghnare fakt bacu bhau yek nambar

  • @user-hp3mu1ck5t
    @user-hp3mu1ck5t 6 หลายเดือนก่อน +1

    सर मला गाडी भेट नाही गेले आतापर्यंत फार्मर नाही टाकले दिव्यांग आणि दिव्यांग मला आयटीआय ला जायला गाडी हवी

  • @appaphadke437
    @appaphadke437 5 หลายเดือนก่อน +1

    दादा पुणे जिल्हा मंदिर हातवळण दिव्यागनाना 2200 रूपैदेतात आणी घरटी पानपटी आसेमीळन 1800रूपे दरवषीकट करुन घेतात गावकडेही पहा

  • @_sa.creation_9214
    @_sa.creation_9214 11 หลายเดือนก่อน +2

    प्रहार पक्ष मध्ये पण पैसे घेतात काम करायला आणि माझ तर काम पण नाही झाली अक्कलकोट तालुक्यात ₹5500 हा माझ Comment बच्चू भाऊ ना भेटल तर लय मदत होईल

  • @parmeshwarghuge
    @parmeshwarghuge 9 หลายเดือนก่อน +1

    Jay bachubhau

  • @PrashantDahake-vr7ot
    @PrashantDahake-vr7ot 8 หลายเดือนก่อน

    Bhau tumhi khup chan kam kart aahat
    Divyanga kade laksh dya
    Hat jodoon vinanti

  • @user-xx8qv5vc5w
    @user-xx8qv5vc5w 8 หลายเดือนก่อน

    6:00 अगदी तुम्हीं मनातले ओळखले साहेब आमंच्या बरोबर असेच होत आहे आम्हंच्या पर्यंत काय पोचू देत नाहीत थोड्या मिळंतात थोड्या मिळंत नाहीत परिस्थिती खूप बिकट आहे आपण निर्णय देणार तो योग्य च असेल कोणावर तुम्हीं अन्याय होऊ च देणार नाही साहेब प्रत्येकजण आपल्या सवयीनुंसार वागत असतात, साहेब. माझ्या मनांला एक वाटत अपंग व्यक्तीला सर्व योजना गावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजेत घरपोच कसलीही योजना देत असताना त्यांच्यावर कसल्याही अटी तट्टी लादू नये हीच एक अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @Rupalisachin257
    @Rupalisachin257 9 หลายเดือนก่อน

    कडू सर मी पालघर वरून बोलतो thank you सर 🙏🙏

  • @shahabajmujawar7191
    @shahabajmujawar7191 6 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @sachinba7206
    @sachinba7206 5 หลายเดือนก่อน

    👍

  • @sunilpawar5252
    @sunilpawar5252 7 หลายเดือนก่อน +1

    एक अंपगाना नोकरी नसते, पेन्शन वेळेवेळ कोणतेही अडचन न येता मिळावी. दरमहा.

  • @KailasHolgare
    @KailasHolgare 14 วันที่ผ่านมา

    बचु,भाऊ10,महिने,झाले,आपलिकेशन करून,दिवाग 1500मीळतनही

  • @vikaswath5250
    @vikaswath5250 6 หลายเดือนก่อน

    bast no1 bachchubhau think you sir

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार भाऊ संजय गांधी निराधार योजना सुद्धा ६०००हजार रुपये महिना पेन्शन फक्त तुम्हीच करू शकता,🙏🙏🙏

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 7 หลายเดือนก่อน

    भाऊ YOU
    ARE SO GREAT.

  • @user-hp3mu1ck5t
    @user-hp3mu1ck5t 6 หลายเดือนก่อน +1

    ऋषिकेश सर्जे ये गाडी घ्यायची गाडीचा 0 टाकले तर भेट नाही गेली तरी गाडी भेटावे अशी अपेक्षा आहे

  • @parmeshwarghuge
    @parmeshwarghuge 9 หลายเดือนก่อน +1

    Bakiche nete mandali divyang vishy ka bolat nahi taynchay tondat bula gelakay dinvayngach

  • @shabhanbhikan889
    @shabhanbhikan889 6 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @javedsayyed9001
    @javedsayyed9001 11 หลายเดือนก่อน

    1no bolya bahu

  • @user-yh8nq1vn4y
    @user-yh8nq1vn4y 9 วันที่ผ่านมา

    बच्चू कडू साहेब माझ्या घरची बाई अपंग आहे तिला राशन कार्ड नाही काहीच नाही काही सुविधा नाही काही नाही

  • @anjalikachare921
    @anjalikachare921 11 หลายเดือนก่อน +2

    प्रहारचे अपंग लोक अपंग लोकांचीच मदत करत नाहीत मग कशाला संस्था काढतात माहीत नाही.

  • @user-xo5cw9gh7l
    @user-xo5cw9gh7l 9 หลายเดือนก่อน

    Good

  • @rekhakatyare6324
    @rekhakatyare6324 3 หลายเดือนก่อน

    Saheb maza mulga (68/:) divyang ahe tyasathi Arj kotaaahe bharach

  • @user-qi7qo3ss5r
    @user-qi7qo3ss5r 8 วันที่ผ่านมา

    मु भवरे ता नवापुर जि नंदुरबार 5%नीदु मीळता नाही

  • @manoharmakde8741
    @manoharmakde8741 7 หลายเดือนก่อน

    At kesori post wdoda th kamptee district nagpur grampanchayat appag nidhi milat nahi

  • @bilalmakhjankar1953
    @bilalmakhjankar1953 11 หลายเดือนก่อน

    Sir cycle ji deta ti hatt ni faydanl maray chi noka dew electric cycle deya ya escotar deya taras honari cycle dew naka me 45% handicap Aahe

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 7 หลายเดือนก่อน

    अपंगांसाठी कोण एक काम करत नाही अपंगाचे काम करणाऱ्या साठी अपंग व्यक्तीं पैसे घेतो सिंधुदुर्ग येथील संजय शिरके हे लोकांना भरपूर फसवतात अशा लोकांनवर कठोर कारवाई झाली पाहिजे गावातला अपंग व शहरातला अपंग हा एकच असतो हे केव्हा समजणार

    • @krishnasidam8201
      @krishnasidam8201 5 หลายเดือนก่อน +1

      Mall marck 96 asun sudha number lagt nahi ahe umedhvar hendcup candidate (ST) asun sudha kahi hot nahi krupya mall nay midaun dy navkri chi vichar ahe

    • @krishnasidam8201
      @krishnasidam8201 5 หลายเดือนก่อน

      Post DMER pharmacy post company TCS 🙏

    • @krishnasidam8201
      @krishnasidam8201 5 หลายเดือนก่อน

      Sir number 12264

  • @user-lb2yp6pe2u
    @user-lb2yp6pe2u 10 หลายเดือนก่อน

    💯🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @rushikeshghule1413
    @rushikeshghule1413 10 หลายเดือนก่อน

    अपंग दिव्यांग पूर्ण माहिती
    लग्न संबंधी माहितीसाठी नगरट - पालिके

  • @gajanankadam5207
    @gajanankadam5207 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏💯💐💐

  • @sadanandgawai2668
    @sadanandgawai2668 11 หลายเดือนก่อน

    ऐकाबा ता मालेगाव जि वाशिम ऐथील गा प मध्य दिवयागावर 5टके निधि कधिच खच झाला नाही आणि तयाना घर दिलेली नाही

  • @ombhure7508
    @ombhure7508 10 หลายเดือนก่อน

    मी तुम्हाला फोन केला होता तुम्ही मेसेजवर बोला म्हणलो पण मेसेज जात नाही .

  • @ShivajiIngla
    @ShivajiIngla 7 หลายเดือนก่อน

    Saheb majha kade jaati cha dakhla nahi

  • @user-tf5xb7gf5j
    @user-tf5xb7gf5j 7 หลายเดือนก่อน

    Saheb majhq mulga apang ahe pn tyala ajunparyant kahich labh milala nahi mi tummhal Rivkvest karte mulala madat kara bacchu sahebacncha na pathaa

  • @babanpote466
    @babanpote466 หลายเดือนก่อน

    बच्चभाऊ नंबर पाठवा सर

  • @pallavimanish2611
    @pallavimanish2611 8 หลายเดือนก่อน

    Me rahul bhaskar kumbare at hirapur tauka deoli wardha me apang asun maza family ration card aslyne mala prdhanmantri avas yojanecha labh milushakat nahi ya babat mala mahiti margadarshan have

  • @mandatambe3659
    @mandatambe3659 8 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला काही मिळत नाही

  • @mohanthombare1505
    @mohanthombare1505 7 หลายเดือนก่อน

    Bachhu bhau Phaltan madhe aapang sathi ya

  • @user-ve6xe7cv6j
    @user-ve6xe7cv6j 5 หลายเดือนก่อน

    Main Solapur se baat kar rahi hun mera pati palace hai apang hai financial condition bahut kharab hai ab se main vinati Karti hun mera beta Bengaluru mein padhna chahta hai aapke kothe mein se ke liye kya kar sakte hain kya 900000 fe e bharni hai sar humko loan bhi nahin mil raha to thoda help kar do

  • @maruthihanumanthu8272
    @maruthihanumanthu8272 6 หลายเดือนก่อน

    Ration card mil tha nahee
    Income certificate 15000 ka mangthe
    Hai

  • @FirojTadavi-xm6nn
    @FirojTadavi-xm6nn 8 หลายเดือนก่อน

    साहेब आम्ही काहीच सुविधा भेटत नाही दिव्यांग असून ही

  • @bilalmakhjankar1953
    @bilalmakhjankar1953 11 หลายเดือนก่อน

    Bachchokado Sir apang pension jama kadi honar partek timala let ka hote me khed dist ratnagiri cha aahe

  • @mayabhosale6052
    @mayabhosale6052 6 วันที่ผ่านมา

    IwtreyetrwetrowueirowprrqroqtrqoprtuwqtEttyoiutqutripeutytoutowuruwuoworwuwpuroupwriyuoriyqoqrpuwouoriwoqruuiyowrtuorqwutwuopuopu

  • @user-qp9vc1iy2o
    @user-qp9vc1iy2o 5 หลายเดือนก่อน

    Pranam I m74year handicap lady staying alone in rental house my daughter sending me tiffin she is helping me I m not able to get handicap certificate My one left eye no vision right eye only10.percentvision with Glucoma n not able to walk pl help me pl pl God bless u n all pl pl

  • @HemantMate
    @HemantMate 9 หลายเดือนก่อน

    D

  • @mohanthombare1505
    @mohanthombare1505 7 หลายเดือนก่อน

    Bhau Phaltan madhe aapang sathi kahich koni karat nahi aapan phaltanla vel dhavi
    Major Thombare mirewadi

  • @ashakewat5031
    @ashakewat5031 7 หลายเดือนก่อน

    Fkt aashaa n kdun apgbvyktichi yadi magitli jate Aani tyavr kutlyahi prkarchi karwaai hot nahi sr

  • @mahadvkale5658
    @mahadvkale5658 15 วันที่ผ่านมา

    6000

  • @user-wi1lm3me3m
    @user-wi1lm3me3m 8 หลายเดือนก่อน

    4 -5 लाख रुपये द्यायला पायजे

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 10 หลายเดือนก่อน

    भाऊ चा नंबर पाठवा सर

  • @munnabhaimedical3234
    @munnabhaimedical3234 5 หลายเดือนก่อน +1

    1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही,

  • @Rafik-Shaikh-R1S
    @Rafik-Shaikh-R1S 9 หลายเดือนก่อน

    दिव्यांगना राहन्यासाठी घर चार लाख करावा

  • @ashakunjir7994
    @ashakunjir7994 9 หลายเดือนก่อน

    गावानीं जास्त प्रमान आहे ,अपंगावर आतीच्यार,होतो,

  • @aa-nj6cg
    @aa-nj6cg 11 หลายเดือนก่อน

    Bau mi haybikayp aahe sarw kagad onlin kelele aahe 8,9, mahine zale MLA pgarch milala nahi kurpya laksh Kara ha masej bau praynt patha 😂wa pij

  • @babasahebshelke6094
    @babasahebshelke6094 6 หลายเดือนก่อน

    Mi Babasaheb shelke speech and language disability hendi cafe aahe बोलण्या मध्ये बोबड बोलण आहे माझ

  • @user-ve6xe7cv6j
    @user-ve6xe7cv6j 5 หลายเดือนก่อน

    Bacchu kadu Saheb Sanjay Gandhi niraadhaar 3000rs kela Badal dhanyawad

  • @sunilmanjrekar9080
    @sunilmanjrekar9080 11 หลายเดือนก่อน +1

    Tu chagla aptla pagije

  • @rushikeshghule1413
    @rushikeshghule1413 10 หลายเดือนก่อน

    अपंग दिव्यांग पूर्ण माहिती
    लग्न संबंधी माहितीसाठी नगरट - पालिके