मि काढली आहे गळ फांदी आणि पान ही काढले आहे आता शेंडा खुडणी चालू आहे 75 दिवस पूर्ण एकरी मी एकोणवीस हजार झाड बसवली आहे 4.5 पॅकेट मधली मेहनत नाही एकही डोस नाही टाकला आता 10.12 कैरी पक्की झालीय टार्गेट 30 : 35 कुंटल ठेवलंय पण नक्की निघणार जमीन चांगलीच आहे अगोदर शेण खत टाकलंय खूप खूप छान प्रयोग आहे धन्यवाद 🙏
नमस्कार दादा माझी लागवड 5 जुन ची आहे परंतु मागील 1 महिन्यात खूप जास्त पाऊस असल्या मुळे मी गलफंदी नाही काढू शकलो .. आता 75 दिवसाचा प्लॉट आहे आता काढू शकतो का खताचा एक डोस बाकी आहे...
माफ करा भाऊ , पण 35-40 दिवसांच्या आत गळफांदी छाटणी करावी.. आपण चुकिची माहिती देत आहात. शेतकऱ्यांचा खुप मोठा होऊ शकतो. मी 4-5 वर्षांपासून छाटणी करत आहेत. 🙏
मि काढली आहे गळ फांदी आणि पान ही काढले आहे आता शेंडा खुडणी चालू आहे 75 दिवस पूर्ण एकरी मी एकोणवीस हजार झाड बसवली आहे 4.5 पॅकेट
मधली मेहनत नाही एकही डोस नाही टाकला आता 10.12 कैरी पक्की झालीय टार्गेट 30 : 35 कुंटल ठेवलंय पण नक्की निघणार जमीन चांगलीच आहे अगोदर शेण खत टाकलंय खूप खूप छान प्रयोग आहे धन्यवाद 🙏
किती क्विंटल झाला कापूस
22
दादा अंतर किती बाय किती मध्ये १९ हजार बी लावली
Tak andi khat dinching kelya nantr dap khat dile tr tyach khi parinam hoil ka
दादा मी कापूस पन्नास दिवसांचा असताना 4एकर गल फांदी काढली आहे
खूप छान
दादा आमची कपाशी 50 दिवसाची असुन आम्ही गड फांदी काढणे चालू केली व ताक अंडी ची एक फवारणी झाली
सर 1.5/3.75लागवड केली आहे गळ फांद्या कट करू का कृपया कमेंट्स करा
Galphandi kadalyavar favara konta marayacha fungiside
Dada sooryi mankar kade lakshy devu naka ekhada vekti rahate kodila
हो
Sir. Ram. Ram
टरबूज लागवड वर विडिओ बनवा
Galfandi kapnya peksha kudali tar fayda hoil ka 🙏
समजले नाही 😮
तुम्ही कोणत्या अंतरात लावलेली आहे कपाशी. आणि तुम्ही गळ फांदी काढणार आहात का. कधी
Tumhi je margadarshan karat aahat ek dam chhan aahe murkh lok kahi comment kartat
माझ्या मते सांगण्यापेक्षा करून पाहायचं दादा plz reply dya
लोकाची काढू का मग?? 😡 काय बोलावं याच तरी भान ठेवा. माझी 60 दिवसाची पण पूर्ण नाही अजून. उगच कुठ पण बोट घालू नका
गळफांदी तोडण्या ऐवजी जर गळ फांदीचा शेंडा खुडला तर काही फरक दिसेल का
हो
नमस्कार दादा
माझी लागवड 5 जुन ची आहे परंतु मागील 1 महिन्यात खूप जास्त पाऊस असल्या मुळे मी गलफंदी नाही काढू शकलो ..
आता 75 दिवसाचा प्लॉट आहे आता काढू शकतो का
खताचा एक डोस बाकी आहे...
हो
तुमी फक्त शेतकऱ्याला पागल समजता दादा स्वतःहा काही झाडें गळफांदी काढायची नंतर सांगायचं प्रॅक्टिकल करा
मी पागल समजतो? आधी व्हिडिओ पाहा मग judge करा
माफ करा भाऊ , पण 35-40 दिवसांच्या आत गळफांदी छाटणी करावी.. आपण चुकिची माहिती देत आहात. शेतकऱ्यांचा खुप मोठा होऊ शकतो. मी 4-5 वर्षांपासून छाटणी करत आहेत. 🙏