दिनेश भाऊ तुम्ही माहिती खूप छान सांगितले आहे. तुमच्या शिफारशीनुसार पहिल्या फवारणी मध्ये टाटा मिडाचा वापर केला होता व आता दुसरी फवारणी करावयाचे आहे .तर त्यासाठी कशाचा वापर करावा. कापूस लागवड 7 जून चे आहे कृपया मार्गदर्शन करावे..
पण दुकानावर गेल तर दुकानदार सांगतो की हे औषध फार जुन्या जमाण्याच आहे.. आत्ताचे कीटक खूप डेवलोप झाले आहेत.. तरी शेतकऱ्यांनी काय करावे सर.. कृपया उत्तर द्या.
कापुस लागवन 23 जुन व पाणी नसल्यामुळे खाडण्या पडल्याने पुन्हा 6 तारखेला लागवड केली आहे तर काही झाडं 3 4पात्यावर आहे आणि काही उगवतं आहे तर खत व्यवस्थापन कधी व कोणते करावे तसेच फवारणी कोणती करावी ते सांगा सर❤
खुप सुंदर माहीती दिली अम्रुत पटर्न धन्यवाद
Khub chan mahiti deli
खूप छान माहिती दिली भाऊ...उद्या आमची फवारणी आहे...म्हटल पाहिले व्हिडिओ पाहू..आणि नंतर फवारणी करू...❤
8788676672
का आला रिजल्ट ?
फार छान माहिती दिली
🙏
कपाशी सोया मका यात RSP 76 जैविक औषध वापरले तर काही प्राब्लेम होईल का
5-2 ने लागवड केली आहे तर अमृत पॅटन ने खत फवारणी नियोजन केलं तर चालेल का
1 एकर लागवड केली भाऊ
दिनेश भाऊ तुम्ही माहिती खूप छान सांगितले आहे. तुमच्या शिफारशीनुसार पहिल्या फवारणी मध्ये टाटा मिडाचा वापर केला होता व आता दुसरी फवारणी करावयाचे आहे .तर त्यासाठी कशाचा वापर करावा. कापूस लागवड 7 जून चे आहे कृपया मार्गदर्शन करावे..
8788676672
खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏
Dhanyawad dada❤❤
🙏
Sir compuder mde 17.1 ahe gheu ka te 1 favarnila
Short maday sanga
3 6 1 लागवड केली आहे.. हिंगणघाट तालुक्यातील कांचनगाव
इमिडा आणि सल्फर चालेल का पहिली fhwarni
Naga mida mcom vapru shakto swastat mast result aahe
मि पण अमुत पटर्न कपाशी लावली आहे मला पण माहीती पाहिजे
5/2laliahe amrut pattern ne niyojankele tar chlel ka
Mi Aamrut Patarn nusar 3yekar Kel aahe 3.6.1
First spray only imidaclopride ka?
थ्रीप आहे कोणती फवारणी करावी
पहिलीच वेळ आहे 32 दिवस झाले पहिलीच फवारणी आहे खत दिले 10:26: 26 काल
सेंद्रीय खत कधी टाकावे
Slpet konsha taku phili
अमृत पॅटर्न method समजून सांगा
6-4-1lagwad Keli ahe pahili fawarni kontti karaychi
दिनेशभाऊ माझि कपासि 30 दिवसाचि झालि. थ्रिप्स कंट्रोल होत नाहि. confidor 12 ml प्रति पंप घेतल होत..
Dinesh bhau pavsa mule cotton perni late hot ahe tar antaramadhe kahi badal karava ka,,,maza plot 4_6_1 ahe sanga please 🙏
पहिली फवारनी मधे imida सोबत magnesium sulphate घेतले तर चालेल का
Chalte
❤❤
कपाशी लाल पिवळ्या प्रमाणात पडत आहे फवारणी केली आहे दुसरी काय करावी
लागवड किती तारखेची आहे भाऊ
25 divs zale
दुसरी.फवारणी.कोणती.ते.सागा
आमच्याकडून लागवड अर्ध्या पोटावरच झालेली आहे काय
me pan kel ahe tumcha padtin mala margdarshan karsal
👌✌👍🤞💐🌹
गाव तालुका काय आहे plz send Kara
Bhau maji pn parathi ashich lal yet ahe pahile Kami jhad hote aata jast hot ahe ajun parynt khat nhi jhl n favarni nhi jhli udya khat det ahe 24 diwasani tr mi pahilya favarni mdhe kosavet salfar 80% gheu kay
8788676672
कपाशीला पहिली फवारणी कोणती करायची
Imidacorofide ani sulper
आवाज बराबर नही आ रही (sound problems
पण दुकानावर गेल तर दुकानदार सांगतो की हे औषध फार जुन्या जमाण्याच आहे.. आत्ताचे कीटक खूप डेवलोप झाले आहेत.. तरी शेतकऱ्यांनी काय करावे सर.. कृपया उत्तर द्या.
8788676672
साहेब इमिडा सोबत मोनो आणि शार्प घेऊ का
मोनो इमिद्दा एकच काम करतात दोन्ही पैकी एक घ्या
पहिल्या फावरणीत M45 घेतल तर चालेल का.
नाही
Amrut pettern Kel ba pahu kas hote
Ek no.hote bhau❤
Kas aahe result
Lal padleli zade kadhavit ka krupya mahiti nakki dyawi
No
पारंपरिक पद्धती मधे अमृत पॅटर्न चालेल का दिनेश भाऊ
Fawarni niyojan karal
मि केली लागवड अमृत प्यार्टन नुसार 4/6/1 नुसार पाहु कसी राहते तर
Result kaay aala saaheb
दादा यामध्ये अंतर पीक घेतले तर चालेल का मिर्ची /मका ... आम्ही यावर्षी आमच्या पंचक्रोशीत आपल्या नवीन पध्दतीचा अवलंब केला आहे..
❤
Cosavet ani imidachloropid ekatr ghetle tr chalel na?
Ho na chalate
खूप छान माहिती सर पण व्हिडिओ खूप लांब करता तुम्ही
Lal padlelya zhadachi sankhya jast aahet
कापुस लागवन 23 जुन व पाणी नसल्यामुळे खाडण्या पडल्याने पुन्हा 6 तारखेला लागवड केली आहे तर काही झाडं 3 4पात्यावर आहे आणि काही उगवतं आहे तर खत व्यवस्थापन कधी व कोणते करावे तसेच फवारणी कोणती करावी ते सांगा सर❤
आपल्या अमृत पेटन पध्दतीने सांगा सर
8788676672
मला पण कापुस बियाण्यात ऊगवण क्षमता कमी वाटली
Ho n
Thanks dada
Kosavit प्रमाण 20 ली पंप किती आहे
30 gram
@@amrutpattarn ok दिनेश भाऊ
आमुरत,पेरटन,मधे,ऐड,करा
10.26.26 सोबत कुटल खत वापराव
Salfar 10 kg
👍👍🙏🙏
Pahli dos khatachi konti karavi
10 26 26 एकरी 1 बॅग
Mi pn ardha ekar kele 3-6-1
Dhanyawad
@@amrutpattarn 4 ekar karayachi hoti pn paus let jhala v sari padayala pn problem hota
पाऊसाला ऊसिर होते आहे खत व्यवस्थापन केले तर चालेल का ३२ दिवस झाले
Ho karal lovkar
3 war
ऊलाला चालेल का
नाही एवढ्या लवकर नका ghru
Tumcha mo no patva
Imada 17 takke kahich kami yet nahi
जास्त प्रमाणात घ्या
पराठी पिवड़े पड़त आहे सर झाड़े
8788676672
गोगल गाय उपाय