ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापूस पिकाची गळफांदी कधी,कशी व का कट करावी ?याचे फायदे काय?दादा लाड चांडक मेथड तंत्रज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023

ความคิดเห็น • 75

  • @sunilpatilganime5203
    @sunilpatilganime5203 4 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर❤🙏🌹

  • @a.p.ingle0436
    @a.p.ingle0436 3 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहिती दिली यावर्षी हा उपक्रम आमलात आणून अनुभव घेऊ.

  • @vbpmvp
    @vbpmvp ปีที่แล้ว +13

    ह्याच व्हिडीओची वाट बघत होतो.
    आण्णासाहेब धन्यवाद….🙏🏻

  • @baliramharne4847
    @baliramharne4847 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद पूर्ण झाड दाखवल्याबद्दल🙏🙏

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा एकदम जबरदस्त माहिती दिली तुम्ही ह्याच माहितीची वाट बघत होतो आम्ही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @niranjankumarsinha1446
    @niranjankumarsinha1446 3 หลายเดือนก่อน +3

    Ram ram bhau khup chanmahiti dile

  • @NKARTIKSTUDY
    @NKARTIKSTUDY หลายเดือนก่อน +2

    खुपच छान माहीती दिली गावकरी

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 27 วันที่ผ่านมา +1

    ❤jai gurudew sir...!!🙂🌾🌱🌴🙏🚩🏳‍🌈🏳

  • @user-ng6td1gs3y
    @user-ng6td1gs3y 29 วันที่ผ่านมา +4

    दिपक भाऊ चे व्हिडिओ मी बघतो ते तर म्हणतात की कात्री ची गरज नाही हाताने गळ फांद्या काढता येतात एक इंच जर अंतर ठेवून कापले तर परत फांदी येते मग तुम्ही का कात्री ने कापता ते पण मला रिप्लाय द्या

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ तुमी पूर्ण व्हिडिओ बनवला त्या बद्दल

  • @rlsingare9673
    @rlsingare9673 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली जगताप भाऊ 🙏🙏

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 25 วันที่ผ่านมา +2

    जयभीम दादा,,खूप छान माहिती दिली,,🌺🙏🌺

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  24 วันที่ผ่านมา

      जय भीम सर🙏👍

  • @arjunbombale6602
    @arjunbombale6602 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा

  • @PratibhaTanmane-gm4mf
    @PratibhaTanmane-gm4mf ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @nggiri879
    @nggiri879 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद भाऊ

  • @sunilrude32
    @sunilrude32 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chan mahiti dili tumhi thank you🙏

  • @yogeshnarwade264
    @yogeshnarwade264 14 วันที่ผ่านมา +1

    Kapus 60 diwsacha aahe chalel ka

  • @sachindawande111
    @sachindawande111 14 วันที่ผ่านมา +1

    माहिती+कॉमेडी 😅😊

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही कपाशीचे अंतर किती आहे ,ते सांगा अण्णाभाऊ

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 11 หลายเดือนก่อน

    अण्णा अंतर भरपूर दिसते

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 11 หลายเดือนก่อน

    छान

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 ปีที่แล้ว +1

    रामराम अण्णासाहेब

  • @user-oq5oo9vc9o
    @user-oq5oo9vc9o 27 วันที่ผ่านมา +2

    फोन नंबर का देत नाही दादा

  • @user-wj6hb8bl4v
    @user-wj6hb8bl4v ปีที่แล้ว +2

    Kapus 60 diwsacha ah chalel ka

  • @vinayakkulkarni6572
    @vinayakkulkarni6572 3 หลายเดือนก่อน

    Ram Ram,दोन तीन झाडावर करून दाखवले तर चांगले होईल

  • @lahuphad870
    @lahuphad870 หลายเดือนก่อน +2

    अण्णाभाऊ तुमचा नंबर टाका जेणेकरून काही अडचण आली तर तुम्हाला कॉल करता येईल

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा आंब्याच्या झाडावर डिंक्या रोग आला आहे सगळे झाड वाळून जात आहे काही उपाय करावेत दादा

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 26 วันที่ผ่านมา

    Majur kothun anayache dada

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 9 วันที่ผ่านมา

    अण्णासाहेब किती दिवसापर्यंत गळ फांदी तुटायला पाहिजे

  • @shankarthomabre4490
    @shankarthomabre4490 2 หลายเดือนก่อน +1

    एका झाडाला किती गळ फांद्या असतात

  • @vishalpund220
    @vishalpund220 ปีที่แล้ว

    धन्यवाद अण्णासाहेब डांगर भोपळ्याचे औषध तयार केलं होतं त्यात ईस्ट टाकलं होतं त्याच्या नंतर वेस्ट डी कंपोजर बी टाकलं होतं किती दिवसात वापरावे

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 ปีที่แล้ว

    राम राम अण्णा साहेब

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 หลายเดือนก่อน

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले 3.5x1 अन्तरावर दादा लाड पद्धति ने लागवड केली तर चालेल का?

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 หลายเดือนก่อน

    एक एकर फांदी काढायला किती दिवस लागतील

  • @arunpatil2042
    @arunpatil2042 2 หลายเดือนก่อน

    अंतर किती ठेवले आहे

  • @amolubale5787
    @amolubale5787 11 หลายเดือนก่อน

    तन व्यवस्थपन बदल सांगावे शेद्रिय पद्धतीने यांचे solustion सांगावे

  • @gajanankherde
    @gajanankherde 14 วันที่ผ่านมา

    Barabar

  • @arunkurhe7860
    @arunkurhe7860 15 วันที่ผ่านมา

    2 महीन्याच्या कापसाची गळफांदी काढली तर चालेल का?

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ

  • @anilsuryawanshi844
    @anilsuryawanshi844 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब अंतर किती बाई आहे व झाडांची संख्या किती एका एकर मध्ये झाडाला बोंड किती एकरी किती निघेल

  • @AshrubaPhad
    @AshrubaPhad 6 วันที่ผ่านมา +1

    कोरोनावायले

  • @marotikadam2222
    @marotikadam2222 ปีที่แล้ว

    तुम्ही गळ खुप वाढू दिल्या

  • @user-np1rd8hb3i
    @user-np1rd8hb3i 9 หลายเดือนก่อน

    Hi

  • @jagdishpatil499
    @jagdishpatil499 ปีที่แล้ว

    1.5/3.75लागवड आहे गळ फांदी कट करु का

  • @rajaramhalape8860
    @rajaramhalape8860 10 หลายเดือนก่อน

    कापूस लागवड करून 90 दिवसानी galfandi काढून काही फायदा होईल का

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 11 หลายเดือนก่อน

    सिक्रेट कुठन आणले

  • @gulshanvlogs6137
    @gulshanvlogs6137 11 หลายเดือนก่อน

    Dada nm midn ka tumcha

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 ปีที่แล้ว

    Far augad Kam kart raha shabe

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 3 หลายเดือนก่อน

    Kiti zala bhau kapus

  • @sagarkumavat3188
    @sagarkumavat3188 หลายเดือนก่อน +1

    येवडि कूटने करायला तेवढा भाव मिळणार का 😂😂

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 24 วันที่ผ่านมา

      भाव नाही मिळाले तरी उत्पन्न तर नक्कीच वाढेल

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 ปีที่แล้ว

    सहदेव भाडळीच काय अनुभव आलाच नाही आण्णासाहेब .

  • @ashokmagar6251
    @ashokmagar6251 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमाचा नंबर टाका

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार आण्णासाहेब, कृपया फोन नंबर दिला तर बर होईल.

  • @shashikantpatil8395
    @shashikantpatil8395 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाचा किती फरक पडतो

  • @rahullathad-pf7pm
    @rahullathad-pf7pm 3 หลายเดือนก่อน

    नंबर सागा

  • @gauravgudade4098
    @gauravgudade4098 2 หลายเดือนก่อน +11

    वनस्पती चा प्रत्येक पार्ट च काम काहीं ना काही असेल म्हणून च ती फांदी वनस्पती ला दिली असेल ना निसर्गासोबत खेळू नका

    • @tribhavankadawe7161
      @tribhavankadawe7161 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @pnditnathuramgodse
      @pnditnathuramgodse หลายเดือนก่อน +5

      😮कोणच पोरग आहे रे हे 😂

    • @raisesayyad3223
      @raisesayyad3223 หลายเดือนก่อน

      ​@@pnditnathuramgodse😂😅😂

    • @ganeshborkar1363
      @ganeshborkar1363 หลายเดือนก่อน

      Super dada

    • @2967ganeshpatil
      @2967ganeshpatil หลายเดือนก่อน

      येड्या फळ झाड झाटून उत्पादकता कित्येक पटीने वाढलीय.....

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 3 หลายเดือนก่อน

    Comment la uttar det nahi ha manus

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 11 หลายเดือนก่อน +3

    अमृत पॅटर्न नुसार गळफांदी कट करायची गरज नाही
    आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी मध्ये कृषी एक्स्पर्ट ला चुकीचे ठरवले आणि अन्य शेतकऱ्यांच्या शेतात उत्पादन मिळवून
    जसे की
    कपाशी मधील अंतर वाढवणे
    भेसळ डोस देऊ नये
    शेंडा कट करू नये
    शेणखत योग्य वापर

  • @sachinranmare
    @sachinranmare ปีที่แล้ว +2

    तुमचा मोबाईल नंबर टाका

  • @PratibhaTanmane-gm4mf
    @PratibhaTanmane-gm4mf ปีที่แล้ว +1

    Tumcha phone number send Kara kam aahe

  • @pseries8647
    @pseries8647 ปีที่แล้ว

    आण्णासाहेब रासायनिक खत काहीच टाकल नाही का