Bachchu Kadu Speech | पुन्हा पैशावाल्यांना विजयी होऊ देऊ नका, बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #bachchukadu #navneetrana #amravatiloksabhaelection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
CREDIT - #Political| Pradnya /Producer|ketan/Editor| #TV9D
शेतकऱ्याचा मुलगा आहे तो शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार हे नक्की ❤👌
सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा तरूणाचे रहदयसमराट मा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤
😅😅😅😅😅 टोमणेखोर
धोकेबाज उद्धव ठाकरे.
साहेब दोन दगडावर पाय ठेवू नका
एक तर सत्ते बाहेर या
नाहीतर काय म्हणायचे हे कळले आसेल
एक नंबर बच्चू भाऊ नेता असावा फक्त तुमच्या सारखा जय प्रहार सलाम भाऊ तुम्हाला
बच्चू साहेब आपण भाषण खूप छान केले आपल्याला आवडले
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
न्याय देणारा पक्ष कोणता बच्चु कडु आमचा भाऊ बच्चु कडु न्याय हवा मराठा समाजाला 🙏🚩💯✅🚩💯🙏
बच्चु भाऊ बरोबर बोललात ते खुर्ची साठी बोलत नाही त्यांना गरीब माणूस पुढे आला पाहिजे हेच धोरण साहेबांचा आहे आणि बच्चु भाऊ कोणाला घाबरत नाही
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री बच्चू कडू
दुसऱ्याला पैसे वाले म्हणता म्हणता तुम्ही अफाट पैसे वाले कसे झालात हे कोणाला पण कळाले नाही साहेब😂😂
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
वसुली चे तुझा फावड़ा कमी देत होता, म काय करनार,फावड़ा माहेत हाय ना😂😂😂
खर्याची माय वनवासाला गेली साहेब तुम्ही लाडा अमी आहोत तुमच्या मागे the great bachu bhau❤❤
एवढं बोलले पण शेवटी महायुतीत च 😂😂😂
आता का बोलता त्या वैळी गुलमगिरी परकर्ली त्या वैळी तुम्ही नाक घासून कशाला भाजपात गेला आता सर्वांना अक्कल येतेय बर आहे
बच्चू कडू हे तुम्ही सरकार ला समर्थन काढून बोला, मग कळत किती दम आहे.
अबे बच्चू , राजकारणातील प्रत्यकजण हरामखोरीने पैसे कामवितो . हेच अजून ७५ वर्षात लोकांना समजले नाही म्हणून लोकशाही जीवित आहे ह्या देशात . आणि लोक तझ्या सारख्या नेत्यांच्या सभांना गर्दी करितात .
Hahaha
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे ्धन्यवाद नमस्कार व🙏🚩🙏🚩🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩
जबरदस्त भाषण, जनतेला फार आवडणार आहे
तुमच्या चांगल्या विसरा साठी खुप खूप शुभेच्या . धन्यवाद .
वाह काय भाषण ठोकलाय! पण सर्वसामान्याना साठी नाही स्वतःचा खुर्ची साठीच
👌👌👌👌
बचू भाऊ तुमच्या पाठीशी संपूर्ण समाज आहे तुम्ही फक्त लढा👍👍👍👌👌👌
Bachhu भाऊ zindabad
साहेब गुवाहाटी ला कशाला गेले होत़े ?
खिके
50 khoke 😂
पुढे चालून संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार घरा घरात पोहचून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे
प्रहार चां विजय असो
बच्चुभाऊ तुम आगे बढो सगळे दिव्यांग तुमच्या सोबत आहे
17. रुपय ची साडी देऊन चेष्टा करत आहेस नवी.
17रू साडी कोणत्या दुकानात भेटते ते दुकान सांगा काहीतरी खोटे आरोप
एक रुमाल 50रू मिळतो
@@rajhansbrahamne9844bhau ye amravati la deto mi tula 17rs chi sadi majha dukan aahe ye
Kahi hi bolach
@@rajhansbrahamne9844bgha bar ek rumal,
evdhi mahagai zali ya bjp sattet
Are adrees sanga plz dukanacha kahitri mla aawak bhetin re baba
नवनीत राणा चे diposit जप्त होणार 😂👍
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
@@KT-zu5drtula paise dile vatat navnit ranane online comment karayla vha khasdarki sathi kiti lachari kartat nete
मानल भाऊ जय महाराष्ट्र जय हिंद
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
कडु भाऊ अति सुंदर
दिनेश बुब चांगला माणूस फालतू या राजनीतिच्या चक्कर मधे नाही पडायला पाहिजे, या लोकांना फक्त मोहरा पाहिजे, 50-60 लाखानी फिटून जाईल
😂😂
सर जी हवा का रुख अच्छा है। शायद चुनाव जीत भी आ जाए।
@@nikhilog3943hawa ka rukh bjp ke hat me hai 😅 kab badal Jai ke nahi sakte 😂😂
भाषण फारच प्रभावी आहे.पण......करनी कथनी एकच असावी साहेब.मंत्री पदासाठी किती हपापलेले होते.
रेल्वे गेली मेलघाची..पैसा कायदा गेला मेळघाटच्या.दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करता..
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
बच्चू कडू ला नमस्कार माझा सप्रेम जय भीम
कोणाच्या धर्मावर बोलू नये
अगदी बरोबर दादा
बच्चू भाऊ तुम्ही कितीही भांडवल वापरून लोकांना सांगता पण शेवटी रणा बाईच निवडूण येणार हे लक्षात असूद्या,
चांगला निर्णय घेतला भाऊ
मत विभागणी करून नवनीत राणा ला निवडून आणण्यासाठी फडवणीस ने कडू ला उमेदवार उभे करण्यास सागितले
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
Agdi barobar
😊 धन्यवाद भाऊ तुमचा सोबत आहे😊
बच्चू कडू 1 नंबर
Chalu aahe
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
देशभर सर्व वंचित बहुजन ओबीसी अल्पसंख्य यांना VBA च्या एका छताखाली एकत्र आणण्यासाठी श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वासोबत इतर समविचारी पक्षांनी जुडणे आवश्यक आहे. 💙💛💚🧡💙
बाळासाहेब म्हणजे महान नेता, 27 जागा पाहिजे अणि स्वतः निवडून नाही आले 1996 पासून. मोदी ला शिव्या द्याय च्या अणि दुसर्या चे उमेदवार पडायचे
@@raviraut8313 gap re Tutari
राहुल गांधी PM आणि बच्चु कडु CM बनवले पाहिजे तरच विकास होईल 💯💯💯💯💯
Mast jokh mara 😂😂😂
हे सर्व जुने शिवसेनेचे जुने कार्यकर्ते...
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
बंचू दादा फक्त
शेतकरयाचे नेतृत्व बच्चुभाऊ
अत्तमाल कळकळ आणि भविष्य तुम्हीच आज दाखवलं दादा
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे
कडक भाऊ 😮
सत्तेतून बाहेर पडून बोला रावसाहेब
बच्चु कडू गोहाटीला का गेला ते आगोदर सागा
Playback i
Mjh
त्यांनी दिव्यांग महामंडळ घेतलं म्हणून ते गुवाहटिला गेले होते
Great speech
अमरावती चा एकच वादा दिनेश दादा ✌🚩🙏
Bad me aa bad me abhi time nahi hai 😂😂
जय प्रहार बच्चुभाऊ काहींना काटा टोचतोय पन तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे महाराष्ट्राचा खेळ करून टाकला आहे
हम बच्चू भाऊ के पक्ष में नहीं बोलेंगे लेकिन सौ फीसदी दिल और राय यही कहती है कि बच्चू भाऊ हमेशा विधानसभा में अपनी आवाज बुलंद करते रहते थे.बच्चू भाऊ ने बीजेपी के साथ जाने का जो रुख अपनाया है, वह राजनीतिक राजनीति हो सकती है, तो बच्चू भाऊ को बुरा क्या नहीं लगता?बच्चू भाऊ एक ईमानदार कार्यकर्ता और नेता हैं और आम लोगों को उनके साथ खड़ा होना चाहिए
मी बुलढाणा वरून...मला सर्वाधिक शोयंभू नेता महाराष्ट्रा कोणी आवडत असेल तर ते आहे बाच्चु भाऊ कडू... प्रखर नेत्रुत्व बिंधास नेतृत्व समोरा समोरच नेतृत्व 🎉🎉🎉🎉🎉 अमरावती करना माझे आव्हानं आहे सर्वांनी भाऊंचा उमेदवार निवडूण द्यावा ..✌️✌️✌️👍👍👍
अगदी बरोबर भाऊ
नाही.. येणार
भाऊ मोठ्या मोठ्या गोष्टी करते मंत्री होते तेव्हा काय केलं पाहून तेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न नव्हते दिसत नाही घाटाचे प्रश्न दिसत नव्हते आज भाऊला सर्व काही आठवत आहे बाप्पा
सतरा रुपयांची साडी देली आदिवासी महिलांना नका देऊ नवनीत राणा रवी राणा अन्याय करणारी लोकं हो न्याय देणारा बच्चु कडु हो खरंच हो एक वेळ विश्वास ठेऊन बघा ?🎉🎉🎉🎉🎉
sadi watun garibanchi thta kartay
खर आहे भाऊ पन शेन खाऊ देव नका
मा. बचचुभाऊ, आपण एक चांगले नेते आहात मात्र उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभा करण्याची ही वेळ नव्हती.
सर्व पक्षांचा स्वार्थ आहेच पण देश सेवा पण पाहिजे.
Saheb yala ekda tondavar pada lay haramkhor aahe ha
फक्त उद्धव ठाकरे साहेब
प्रहार वाल्या कडुला आम्ही निवडून देणार नाही 😂😂
तुझा आवाका किती तू बोलतो किती तुझी माऱ्यदा किती तू बोलतो कुणाबद्दल तू खरच अमरावतीच्या नाय वाटत भाव तू जर या माणसाचं काम बघितलं तर तू म्हणशील मला माफ करा मी या देव माणसा बद्दल अस बोलायला नको होत🎉🎉🎉🎉
❤❤❤
Mi aahe amravati cha.. महायुतीत कडू साहेब अजून पण आहेत.. हे खर नाही का.. ज्यांचा हाथ धरला आहे तो खराच एकनिष्ठ आहे का.. स्वतःच्या अंतःकरणात झाकून बघा.. जर samjhat नसेल तर पालाश लाईन ल जा अमरावतीच्या कोणत्याही पोराला विचारलं तर सांगेल.. काय आहे तर..
@@PreamSawde-lu1qcअपक्ष म्हणजे विकास ठप्प जसे अचलपूर वसियानी भोगले ते आम्ही अमरावती la भोगू देणार नाही तू म्हणत काम म्हणजे तू बाहेरचा होय पांदण रस्ते आता महायुती न निधी देला म्हणून झाले हा म्हणते माझा बाप कोणी नाही बापानं दिलं म्हणून रोड झाले नाहीतर खूप भोगले आम्ही अपक्ष म्हणजे विकास ठप्प
तुम्ही किती खोटे बोलताय हे पण मला माहित आहे भाऊ ज्यावेळेस मी आंदोलना बसली होती तुम्ही मला वकील देणार होते वकीलाची फीस देणार होते त्याचं काय झालं
😢
80%> टक्के मतदान बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात येणार असल्याचे मत पब्लिक प्रायव्हेट इक्विटी मध्ये बोलत असताना
साहेब ठाकरे सोबत आहे तर तुमचा खासदार निवडून येणार शंभर टक्के
जय किसान जय महाराष्ट्र जय जिजाऊ
बळवंत भाऊ 100%निवडून येतील 👍
Sapne me 😂
हा तर फडतुसचा चमचा आहे त्यांच्याजवळ शेपटी हलवतो 😂😂😂😂
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
बच्चू भाऊ तुम्ही मला इमानदारी या शब्दाचा Traid mark वाटतात पण तुम्ही गुवाहाटी ला जावून संभ्रम निर्माण केला आपण मा उध्वव ठाकरे यांना ताकद द्यावी ही अपेक्षा
सलाम बच्चु भाऊ हो तुमच्या कार्याला
मर्द का बंचा बंचु भाऊ साहेब
बच्चु भाऊ मग तुम्ही महायुती मध्ये कशाला थांबले
फडणवीसची खेळी आहे . मतविभागणी साठी प्रहारचा उमेदवार उभा केला .
Sir tumhe azach Vijay zhale very nice your good job very nice News
धन्यवाद नमस्कार ्🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ्🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🌹🇮🇳🌹🌹🇮🇳🌹🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩💐💐💐💐💐
कांग्रेस ची वोट कम करून, नवनीत राणा ला फायदाच होनार. बच्चू भाऊ
खुप आदर होता तुमचा ती मजा नाही
आता.
भाऊ तुमच्याबद्दल खूप आदर आहे पण जातीचा दाखला डुप्लिकेट आहे हे गेल्या5 वर्षांत का सांगितले नाही, आता तुम्ही मुद्दाम विरोध करत आहेत असे वाटत आहे
Anil Lanjekar. Mangladevi. Ytl.
खरोखर नेता असावा तर बच्चुभाऊ
सारखा. तरच लोकशाही टीकेला.
अन्यथा. ?
जिकडे सत्ता तिकडे धावता अस्यान कस चालणार...
बचु कडु आपण युती तोंडुन शब्द काढला तर तो खरा आहे शुभेच्छा
100 खोके कुठे गेले...काय कडू साहेब सगळं विश्वास गमावला आमच्या अमरावती वल्यानाचा..
एवढा काय फड फड करतो, 50 कोटी वाले मुख्यमंत्री झाला त्याने काय केल? महाराष्ट्र चा किती विकास केला
50 खोके मिळाले नाही म्हणून तु जळतोस तुझं काय खरं नाही निवडणूक झाली की पैसे घेऊन तु भाजपला पाठिंबा देणार हे नक्की 😂😂मतदारानो सच्चा माणूस मा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤
❤😂😂😂😂😂😂😂😂😂
@@santoshdeshmukh5637 नेते बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा हा साला भाजपची दुसरी बाजू आहे
@@janardhalakade4478 bjp नकोच महाराष्ट्र मधे. नुसता खेळ खंडोबा केला फडणवीस ने
Bacchu कडू जी तुम्ही विनाकारण रांना च्या विरोधा मधे भूमिका घेतली.tumhi NDA मधे अहात हे विसर् ला... यात तुमच नुकसान होईल.vidhansabha ही hatchi जाइल
बचुभाऊ,तुमि,गदाराचि,सआतधरूनकआ,तरी,ऊधव,साहेबाना,सात,दया
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
तुम्ही कुठं छाती मानली आम्हाला माहीत आहे.
आता प्कत आणि प्कत वंचित बहुजन आघाडी च येणार
नेता आसावा तर आसा नाद नाय तुमचा बच्चु भाऊ
देवळ व चांदवड भावी आमदार गणेश भाऊ ❤❤❤🎉🎉🎉
सच्चा देश🇮🇳 भक्त बैरीसटर असदोदीन ओवैसी जी🇮🇳 उत्कृष्ट सांसद बैरीसटर असदोदीन ओवैसी जी🇮🇳 संसद 💎रत्न बैरीसटर असदोदीन ओवैसी जी🇮🇳 आंबेडकरी चळवळ का सच्चा सिपाही बैरीसटर असदोदीन ओवैसी जी🇮🇳 इमतीयाज़ जलील साहेब🇮🇳 ला निवडून आना, सर्व समाजा ला सोबत घेऊन चलनारा सर्व उत्कृष्ट सांसद आहे 🙏🙏🙏
One of the best speech bachhu sir I m with u
Bht badiyaa saheb
मेळघाट मधे तुमचा आमदार आहे ..त्यानं काय केलं आहे मेळघाट साठी कधी मेळघाट mdhe चक्कर मरून पाहिलं आहे का स्वतः..
Yan kay kel achalpurat
@@prashantjamodkar116झाटू तु ज्या रोडन जात ते त्यांनीच बांधले...तु जे पाणी पित आहे ते त्यांनीच आनले.तु ज्या मंदीरात जात ते मंदीर त्यांनी बांधल.
मोदी है तो मुमकिन है
एक नंबर बच्चू साहेब
गुवाहाटी चा लाभार्थी आहे बच्चू कडू याच्या नादात अमरावती ची जनता लागणार नाही आहे.
भाऊ शेवटी तुम्ही पण तानाशाही चे ऑफिस मध्ये जाऊन बसाल जय श्री राम
सत्तेतून बाहेर पडा आधी मग खर तुमची निष्ठा वाढेल
मस्त
शिंदेची vicket Amravati मधुन पडली रे बाबा. चुकीचा उमेदवार उभा केला आहे.
बच्चू भाऊ खरे दाता आहे शेतकऱ्यांचें् बाईन एकही मुद्धा लोकसभेत मांडला नही बाई अमरावती मध्ये चार नंबर वर आहे
बच्चु भाऊ मि तुम्हाला खुप मानतो पण . रवि राणा वननित राणा हे पण खुप काम करतात ? अमरावती मध्ये मला एक सागा यांच्या पहिले कोणी ?
एकच भिडू बच्चू भाऊ कडू!! ✔️✔️
बच्चू भाऊ तुम्हाला काय पाहिजे ते सांगा... सर्वच नेते बलात्कारी आहेत 😢😢😢
Best saheb man jinkl tumhi❤
वा भाई ..आज खरे बच्चूभाऊ दिसले..त्या गद्दारांनपासून दूर रहा..
तुम्ही शिंदे सोबत जायला नको होते.... तरीपण हिला नक्कीच पाडा
Insha allah win ❤❤❤❤❤❤❤