tv9 Marathi Special Report | अमरावतीत रवी राणा-बच्चू कडू आमनेसामने, पाहा स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | अमरावतीत रवी राणा-बच्चू कडू आमनेसामने, पाहा स्पेशल रिपोर्ट
#navneetrana #amravatiloksabhaelection #ravirana #bachchukadu
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
नुसते हनुमान चालीसा पठण केले तर चालेना मतदार याचं प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असावे लागते
यांना तुम्ही काहीही बोला... निलज्ज्य आहेत हे.
हनुमान चालीसा ही शुद्ध मनाने, शांत चित्ताने, बजरंग बलीच्या, समोर म्हणायची असते, वर्दळीच्या ठिकाणी, गोंधळा नौटंकी करायची नसते हे नवनीत राणी या ताई साहेबांनी लक्षात घ्यावे.🚩🚩🚩
बचुभाऊ उमेदवार देऊ महाविकास आघाडीला मदत करा चांगली जिरेन
प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बूबच निवडून येणार, याचा पुरावा घेण्यासाठी आमच्या अमरावती करांमध्ये येऊन बघा म्हणजे 100% खात्री पटेल.
राणा हरणार,कारण जात प्रमाणपत्र
हे सगळं सुनियोजित आहे, जनतेला कळतंय
😅😅😅
नवनीत 1लाख ने 101% पडणार
मागील पाच वर्षात गर्वाने सांगण्यास सारखी कामे केली नसेल, तर डिपॉझिट सुद्धा जप्त होईल कारण आज पर्याय म्हणून प्रहार आलाय..... 🚩🚩🚩
Mast jokh mara hai 😂😂😂
एकाच घरात आमदार खासदार जमनार नाही
फक्त मराठी माणूस निवडून येणार..... ह्या बाईला पंजाब ला पाठवा.
बिहारी आहे ती
Mi तुमच्या मतदार शेत्रात नाही येत पण मित्रांनो बच्चु भाऊ खरंच एक जनता नेता आहे त्यांना आणि त्यांचा तिकिट दिलेला candidet ला भरपूर मतांनी निवडून द्या 🙏 fact बच्चु bahu cha फॅन 💪
कोर्टाचा निकाल आला नव्हता मग तिकीट भरायला कसे गेले मग सुप्रीम कोर्ट तुमच्या हातात
खिशात आहे
💯 True 😊
नवनीत रानाचि डिपाजिट जप्त होनार
अमरावती मध्ये नवीन ऊमेदार पाहिजे नवनीत राणा चार नंबर राहतील काहीच काम केलेल नही गाँव त आजुन आली नही
निकाल सत्याच्या बाजूने नाही तर सत्तेच्या बाजूने लावला पण खरा निकाल जनतेच्या कोर्टात लागेल
न्यायालय सत्तेचे गुलाम जनता परेशान
बच्चू कडू जिंदाबाद जिंदाबाद
बच्चू कडू जिंदाबाद जिंदाबाद
बच्चू कडू जिंदाबाद। जिंदाबाद रहेगा जलगांव जामनेर कर
Raksha la pada jamner la hya veles
ती शेमडी या वेळेस पडणार आहे भाऊ
नवनीत राणा पडणारच
Nahi
@@pranjalawatade2326 पडणार तुझ्या सारखे चुटिया लोक सोडून बाकी शिक्षीत लोक तिला मत देणार नाही
टरबूज ने महाराष्ट्राचं वाटोळं केल
अगदी बरोबर बोललात भाऊ याच माणसाने पूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून खूप छान काम केले, भलेही त्यावेळच्या मित्र पक्षाची मुस्कटदाबी केली असेल, पण मागील अडीच वर्षे विरोधी पक्ष नेता व सध्या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगण्यासाठी चे काम करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.😢
टरबूज वरून आठवले सध्या टरबूज बाजारात किती रुपे किलो आहे ?
😅😅😅😅o😅@one_pro_indian
दिनेश बुब निवडून येणार आहे मि शिव सेनीक उध्दव बाळासाहेब ठाकरे
या टरबूज नावाच्या महाराष्ट्रात वाटोळं केलं
मतदार संघात काम काय केलं याच्यावर बोला राणा
बबली ला नक्की पाडणार म्हणजे पाडणार आम्ही 💯💯👎👎🔴🔴👎👎🔴🔴🔴🔴🔴💯💯 पाडणार
😂😂
Good 😅😅
नवनीत राणा पडणारच दोन लाख मतांनी
बच्चू कडू चा उमेदवार आणि नवनीत राणा या दोघांच्या भांडणात वंचित आघाडीचे उमेदवार निवडून येणार
😂😂what a joke
Not a joke it is reality❤❤❤only VBA 💙💙💙
राणा ! मला नौटंकी म्हणा
नवनीत राणा ताई यांनी मागील जीवनात ॲक्टर म्हणून चांगले काम केलेले आहे, त्याचा फायदा रवी राणा यांना होत आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला,
हाच राणा कुटुंब चोवीस तासपूर्वी हात पाय पडत होते आणि आज ही भाषा वापरत आहे काय पलटी आहे.
मताला. 2000. दोनहाजा. घ्या. तूमी पण. पलटी
@@IrvantShinde-qe5oz ते २०००/- पुटोळी करुन बोच्यात टाकून घेऊ तुझ्या...
परप्रांतियांना निवडुन देण्या पेक्षा महाराष्ट्रातल्या मातीतला नेता मा. कडू साहेबांच्या प्रहार ला जनतेने निवडून द्यावे.
नवनीत का दुध और देवेंद्र का पाणी... सुप्रीम कोर्टाने फक्त निकाल दिला... अमृता वहिनी अवरा अनाजी पंथाना.. नाहीतर सगळे पाणी तिकडे च संपेल😅😅😅😅😅😅जुनी म्हण आहे.. घरची पेक्षा शेजारीण बरी.. नागपूर ते अमरावती लय लांब नाही.. आणि या पुढे तरी दुसर कामच शिल्लक राहणार नाही... सगळे लोक पडणारच आहे तुमचे
😂😂😂
😂😂😂
सुपरिम कोर्टाने सागितलय आता याना पाडा 😂😅
😁😁😁😁😁🙏🙏🙏
मजबुरी का नाम हो सकता 😊😊
अरे रवी तू स्वाभिमानी पक्ष मध्ये आहे बच्चू भाऊ काय तूझ्या सारखे छक्के नाही तेच येणार निवडून only बचू भाऊ कडू
😜
गुहाटी विकला साभिमान..
Padnar
बच्चू कडू सर्वांचे नेते
फक्त आणि फक्त बच्चू भाऊ कडु
Suprime court त्यांचाच आहे निकाल काय विरोधात जाईल.😂
बबली सिनेमा actor आहे.रडण्याची अक्टिंग तर ती करणारच लोकांची सहानुभूती मिळवणे साठी
पण आता याचा काहीही उपयोग होणार नाही. मतदारच तिला घरी बसवणार आहेत मग बसेल हनुमान चालीसा पठण करत😂
माजी खासदार...
पण जनतेच्या कोर्टाचा निकाल 4-जूनला लागणार आहे.
असे कसे सर्टिफिकेट खरे झाले एका रात्रीत यार ही एसी कोणती रात्र होती मग यार jauge la pn nahi सोडले का ?😂😂
रंगीन रातें की बाते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकाच घरात आमदार खासदार जमणार नाही
साधा जरी गुणा केला तरी दोन तीन साल निकाल लागत नाही यावर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा
सर्वोच्च न्यायालयावर कारण तेथे निकाल झटपट लागतात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रकरण काही तांत्रिक कारणामुळे लांबले याची सर्वसामान्य न्यायप्रिय व्यक्तींनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.🙏
एक घरात दोन पद घेन विकासासाठी नाही स्वताचा विकासा साठी
लोकशाही ची पिळवणूक कोणीही नैतीकता जपत नाही मतलब केलिए सब
The greatest Bachhu kadu Sir.
फडणवीस ने दोघांची लावली ,हा मराठी माणसाचा काटा काढतोय
😂😂😂
फडणवीस सुप्रीम कोर्ट तूच आहे भाऊ
सगळी मिलीभगत आहे... थोड्याच दिवसात प्रत्यय येईल.
नवनीत ला अमरावती करावा जरुर पाडा 🙏
Right
Mr bchuu भाऊ प्रहार
अमरावतीत आपणं करून दाकविल पाणी का पाणी दुध का दुध सलाम जयभिम
जय महाराष्ट्र
आता मिट्टू सारखे बोलतात आणि शेतकऱ्याच्या भावा बद्दल कोणीच बोलत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी नौटंकी आहे
एकमेकाची उन्हातूना करूनका 5 वर्षात काय काम केले ते सांगा
अमरावती शहर में बच्चू भाऊ जैसा कोई नहीं हैं । रियल लीडर है। जो भी है ओरिजिनल है ।
बोगस उमीदवार राणा SC आहेच नाही
तुम्ही आमच्या बच्चू भाऊ च्या नादाला लागूच नका हो ✊✊जय प्रहार✊✊
नवनीत राणा ला सत्तेचा माज आला आहे तिची मस्ती जिरवली पाहिजे
कडू शेतकरी राणा सुपडा साफ करा
बचु भाऊ तुमच्या पाठीशी सदैव राहिन कोल्हापूर कर फक्त एक बचु भाऊ
जय प्रहार
Only bacchu bhau ❤👑
कडु साहेब निवडून आली नाही पाहिजे ही बाई
हनुमान चालीसा बोलून 🤔 होत नाही शेतकरी बेरोजगार त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत 🇮🇳💪🇮🇳 jay Bharat
अगदी बरोबर,गरम करुन मिळालेली उमेदवारी
बच्चू भाऊ ऐक नंबर
400 पार चा नारा खरा दिसतोय....सगळं अगोदर च manage दिसतंय, result लागल्या वर हेच बोलणार हे लोक ,supreme court पण Manage केलंय😢😢😢😢
फडणवीस साहेब बच्चू कडू साहेबांना चॅलेंज करतात का जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ओपन चॅलेंज फडणवीस साहेबांचे बच्चू कडू साहेबांना ओपन चॅलेंज
भाजपला एकाच घरात आमदार खासदार कसे चालतात घराणेशाहीवर बोलत होते ना
बच्चु कडू यांनी उमेदवार उभा करणे म्हणजे नवनीत राणा यांचा विजय हा सोपा आहे..... बच्चु कडू म्हणजे बिजेपी ची बी टिम आहे..
बचू मर्द माणूस आहे
राणा हरनार 💯💯✅
बच्चू कडू जिंदाबाद
दल बदलू नेते पाड़ा कृपा करुण
बबली... पडणार...100%
जय वंचीत🎉
100% नवनीत वहिनी ची diposit जप्तच होणार आहे 😂😂😂
बच्चू भाऊ, एक न.. राणा ची चांगली हाणा
अरे राणा तू पडणारच आहे बच्चुभाऊ विरोधात शब्द जपून वापर नाहीतर प्रहार सैनिक ठोकून काढतील जय प्रहार जय महाराष्ट्र
एकाच घरात आमदार खासदार हे घराणेशाही नाही का.
नवनीत राणा एक लाख मतांनी पराभव होणार
यांना मराठी नीट बोलायला शिकवारे कोणीतरी ,
यांना आमदारकी , खासदारकी,सर्वच पाहिजे,
खूप नाटकी बाई आहे ही।
राणा कुटुंब पडणार अमरावतीचा विकास शून्य झाला त्यामुळे यावेळी आनंदराज आंबेडकर साहेब विजय होणार आहे
Bachi. Kadu. Jindhabad
फोर्म भरायच्या दिवशीच सुप्रीम कोर्टाचा आदेश मिळाला ह्यांची कोर्टाची कामं ईतक्या पटापट चटपट कशी होतात
फक्त बच्चू 🙏🏼🚩🚩🙏🏼
बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
दिनेश बुब जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
जय प्रहार जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
कडु चे डिपाझीट जप्त होणार
अरे कशाला इथे energy waste करता..हे तुम्हाला पण माहित आहे येणार तर नवनीत राणा च😂😂😂
भावनिक बनवून रडून चालत नाही. विकास केला असेल तर जनता नक्कीच पाठीशी राहील.
. जनतेचे न्यायालय ठरवून देईल कोण भावी खासदार.
रवी तुझ्यासारखा बार चुकून नाही
Suprem kort BJP chalvt aahi 😂
आमच्या नवनीत राणावर....😂😂
पडणार पण तुम्ही
बच्चु कडु आपली पार इज्जत घेऊ राहिले ते
Rana padnar
प्रहार संपली नुसती अरेरावी भरली आहे डिपॉझिट जप्त होणार
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय ❤❤
बाकी कोणी पण निवडून येवू द्या नवनीत राणा येता कामा नाही
नवनीत राणा तुम्हाला जनता 101% ❌❌❓❓✍️😡👈हरवणार आपले बच्चुभाऊ जिंकणार
बच्चु कडु साहेब मी आपली बहोत इज्जत करता हू आपन एक दिलदार आमदार आहेत आपनाला पाडनेची हिंमत कुना जवळ नाही आपन एक सच्चे इमानदार व आपले मतदार संघ मध्ये खुप काही कामे केली आहे पण माझी एक विनंती आपणांस मान्य करावे लागेल हा विस्वास मला आहे व महाराष्ट्रतील जनतेना आहे आपले समोर कु़नी ही येऊ द्या आपलेला विधानसभा मतदार संघा मधे कुणी पाडु शकत नाही _ _माझी हात जोडुन विनंती आहे की आपन मोदी साहेबांना हारऊ नका _राणा परिवार चे जमत नाही पण लोकसभा चे वेळेस देश हितासाठी आपन नवनित राणा याना आपन विरोध करु नये विधान सभा आसेल तेव्हा मी सांगेन की तुमचे तुम्ही पहा मी तुमचे मध्ये येनार नाही _लोकसभा हि भारत माता चे जो रक्षण करेल याना भरभरुन मत द्यावे हि विनंती आहे की मी कुनतेही पक्ष चा नाही मला देश हिताचे जो काम करेल याना पसंद करतो व मत देतो आहे _ बच्चु कडु साहेब तुम माजे विनतीला मान देऊन नवनित राणा याना एक आपले मत मोदी साहेबांना देऊन देश हितासाठी तुमचे घरातील भाडने बाजुला ठेवा व मोदी साहेबांना निवडुन आना हि विनंती आहे नसता __हा भारत पाकिस्तान होऊन जाईल हे तुमचे विरोध मुळे पुरे भारत देशाचे नुकसान भरपाई कोन करनार आहे _काग्रेस करेल काग्रेस हा पक्ष पाकिस्तानी पक्ष आहे _काग्रेस ची खानदान कुनाची आहे याचा पुरे भारतीय जनते ने घ्यावे ही विनंती आहे की जमु काश्मीर आज पर्वत 370 कलम कोन हाटवले नाही _
प्रहार चा प्रहार झाला की तो पुन्हा उठत नाही.....कडू आहे तो त्याची कशाला टेस्ट करता ...जीवनभर गोड लागणार नाही राणा साहेब...
अगदी योग्य आहे बच्चुभाऊ च बोलन
जास्त ऊन्हामुळे टरबुज फुटते
रवी तू ओकात नाही
नवनीत राणा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा जोरावर निवडून आली होती. विसरली काय.
Rana padnar😂😂😂😂😂😂😮😅😊
आठवले म्हणून पाठवले.
आमरावतीत निवडणुकीत होतोय राडा
आमरावतीत निवडणुकीत होतोय राडा
काय पण होऊ दे. पण नवनित राणा ला
निवडणुकीत गाडा.
बळवंत वानखडे 2 लाख मतांनी निवडून येणार शिवसेना पूर्ण पाठीशी आहे
नवनीत राणा हरली तर बरं होईल
बचू भाऊ आपण अचलपूर मतदार संघातून निवडून आल्या पासून आतापर्यंत कोणकोणती कामे केली
आमदार खासदार एकाच घरात.... ही खुप मोठीं गोष्ट आहे.... ते पण कुठलाही राजकीय वारसा नसताना.... तेही १० ते १२ लाख लोकांमधून निवडून येणं साधी सुधी गोष्ट नाही...
कडू गुवाहाटी ला जाताना अक्कल कुठे होती ?
50खोकै बचु ओके 😂
जनता जर विचार केला तर एकाच घरात आमदार, खासदार देणार नाही 😂😂 पण शेवटी मतदार आहेत 😂😂😂