भाऊ हे सर्व करस्थान देवेंद्र फडणवीस यांच आहे हे मि बरयाच वेला संगीताल आहे यानी आपला गेम केला आहे भाई यान्ना लात मारा परत या हे गद्दार आहेत आपन नहागा बदनाम hot आहोt
उध्दव ठाकरे हाच पहिला गद्दार आहे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करुनच कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला कांग्रेस राष्ट्रवादी बरोबरची ठाकरेंची जवळीक सेनेतल्या अनेक नेत्यांना आणि शिवसैनिकांनाही आवडलेली नव्हती पण सत्तेला हपापलेल्या उद्धवजींना त्या पलिकडे काहीच दिसत नव्हते. आघाडीचा जुगार खेळून सेनेच्या पदरात काय पडले ?
बच्चू कडू शिवसेनेचे नसताना सुद्धा फक्त उद्द्व ठाकरे यांच्याशी गद्दारी केली तर ही परिस्थिती, मग विचार करा जे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी गद्दारी केली आहे त्यांची काय अवस्था होईल...
@@devashinde3820 त्यांच्या पैकी कोणीही निवडून येणार नाहीत, बच्चु कडुला अवदसा आठवली,तिकडे राणा लोक वाट पहातच आहेत,कधी निशाण्यावर येतोय,आता राणा दांपत्य संधी सोडणार नाहीत, सगळी हेकडी निघाली.
उद्धव ठाकरे chya मध्यस्थीने कडू ना मंत्रिपद मिळाले, राष्ट्रवादी ने विरोध केला होता उद्धव जी ना. पण उद्धवजी ने शब्द दिला होता तो पाळला,पण काही लोक लायकी दाखवतात च ना..😢
मग काय... उद्धव साहेबांनी सरकार आल्या आल्या 1.5 लाखाचे कर्जमुक्ती दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येत आहे... Thanks To UddhavSaheb Thackeray ❤🎉
बच्चु भाऊ ना गाजर दाखवून दिलं गाजर हलवा करून खात बसला आता आजुन वेळ गेलेली नाही तरी जागे व्हा नाहीतर रोजगार हमी वर जाऊन काम करावी लागेल बरं बच्चु भाऊ जय हरी माऊली
बच्युकडू या आमदारा बाबत एक वेगळाच आदर होता. एक सामाजिक जान असणारा आमदार म्हणून जनता त्याच्या कडे आदंराने पाहात होते, पण मत्री पदासाठी मित्राचा घात केल्या मुळे पुढील काळात विश्वास ठेवू नये.
या माणसाला मी खूप मानत होतो पण यांनी जे केलं ते मला तरी अवडल नाही म्हणून यांच्या विषयी च जे प्रेम आपुलकी होती ती संपली आहे आणि हा माणूस विश्वास घातकी ज्याने सगळं दिलं त्याच्या पाठीत वर करून गद्दरी करेल असं वाटलं न्हवता
बच्चू कडू यांना पाडायला काँग्रेस भाजप राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची अशी चार पक्षांची युती झाली यावरून बच्चू कडू यांची ताकद किती आहे हे दिसून येते.
उद्धव साहेब यांनी त्यांच्या कोट्यातून तुम्हाला मंत्री केले.पहिल्यांदा तुम्हीं साहेबांच्या आशीर्वादाने मंत्री झालात आणि अडीच वर्षातच त्यांच्या विरोधात बंड.माणुसकी ला काळीमा फासणारे कृत्य तुम्ही केले आहेत त्याचे प्रायचित्त तुम्हाला मिळेलच.
महाराष्ट्र विधान सभा अध्यक्षांनी बच्चू कडू यांची आमदारकी पण रद्द केली पाहिजे कारण बच्चू कडू ला पण 2 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली होती आणि नंतर जामीन घेतला होता
मटा . मागच्या निवडणुकी मध्ये 1500 मताने काँग्रेस निवडून आली आता भाजप बरोबर घेऊन फक्त 10 ते 15 मताचे फरकाने काँग्रेस बिजेपी युतीचे उमेदवार निवडून आले बच्चु कडू यांचे विरोधात हे का सांगत नाही
माझ्या मते तरी बचु कडु यांची फार चुक झाली, आहे, त्यांनी ठाकरे साहेब यांच्या बरोबर राहिले पाहिजे होते,अजुन त्यांनी निर्णय घेऊन ठाकरे साहेब यांच्या बरोबर जावे, बाकी त्याचे विचार,,
This is right question asked by the farmers. It was highly surprising that he inspite been given a ministry by Shri.Uddhav Balasaheb Thakre, he joined that factioned group. This is right response by public.
बच्चू भाऊ उध्वव साहेबाची कर्ज माफी ही इतिहासातील सर्वात चागली आणि सोपी शेतकऱ्याचा हिताची होती कोरोनाची परिस्थिती असताना कर्ज माफ केले व फडणवीस शेतकरी लाईन मध्ये रात्र दिवस ऑनलाईन सुविधा केंद्रा समोर झोपले उपाशी जमिनीवर काही मातरे मेले
होय या गद्दारांना माफी नाही
भाऊ हे सर्व करस्थान देवेंद्र फडणवीस यांच आहे हे मि बरयाच वेला संगीताल आहे यानी आपला गेम केला आहे भाई यान्ना लात मारा परत या हे गद्दार आहेत आपन नहागा बदनाम hot आहोt
50 khoke
गद्दार तर उद्धव ठाकरे आहेत युती भाजप सोबत करून लढले आणि सरकार राष्ट्रवादीसोबत स्थापन करून शरद पवार आणि सोनिया गांधी च्या तोंडाला तोंड लावत बसले
उध्दव ठाकरे हाच पहिला गद्दार आहे
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करुनच कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला
कांग्रेस राष्ट्रवादी बरोबरची ठाकरेंची जवळीक सेनेतल्या अनेक नेत्यांना आणि शिवसैनिकांनाही आवडलेली नव्हती पण सत्तेला हपापलेल्या उद्धवजींना त्या पलिकडे काहीच दिसत नव्हते. आघाडीचा जुगार खेळून सेनेच्या पदरात काय पडले ?
माझ्या मते तरी जे गेले ते निवडून येणार नाहीत, त्यांनी विचार करावा,हिच वेळ आहे,
बच्चू कडून गद्दारी अपेक्षा नव्हती. बेइमान निघाला.
Gaddr
Gadhar kadu
बच्चु कडु चुकलेले नाहीत बच्चु कडू आगे बढो हम तुम्हारे साथ है
तुला कोण म्हणलं बच्चू कडूंनी बेमैने केली, त्या वाकड्या सोबत काय लय चांगलं चालल होत का,,
same as narendrathakur
बच्चू भाऊ तुम्ही चुकलात .ठाकरे साहेबाला सोडून .
जगी जिवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देती रे ईश्वर
बच्चू कडू शिवसेनेचे नसताना सुद्धा फक्त उद्द्व ठाकरे यांच्याशी गद्दारी केली तर ही परिस्थिती, मग विचार करा जे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी गद्दारी केली आहे त्यांची काय अवस्था होईल...
Te phakt dakhvat ahe pan tyanch avghad ahe he tyanhla pan mahit ahe
@@devashinde3820 त्यांच्या पैकी कोणीही निवडून येणार नाहीत,
बच्चु कडुला अवदसा आठवली,तिकडे राणा लोक वाट पहातच आहेत,कधी निशाण्यावर येतोय,आता राणा दांपत्य संधी सोडणार नाहीत,
सगळी हेकडी निघाली.
उद्धव ठाकरे chya मध्यस्थीने कडू ना मंत्रिपद मिळाले, राष्ट्रवादी ने विरोध केला होता उद्धव जी ना. पण उद्धवजी ने शब्द दिला होता तो पाळला,पण काही लोक लायकी दाखवतात च ना..😢
Barobar. Sagalyat adhi to Tapariwala Gulabyaa 🦍 Ani Gabdul Gaddhar Ghari basnar . ......😂😅
Best
जो ठाकरेंना नडला त्याला तिथेच गाढला हा इतिहास च आहे जय महाराष्ट्र🚩
50 खोके एकदम ओके, याचा परिणाम दुसर काय हेच परिणाम होणार.
साहेबांनी 1 आमदाराला असून पण मंत्रीपद दिले,,
2 आहेत दादा
ठाकरेंना दगा दिल्याने
साहेबांच्या मोठ्या मनाचा या कोत्या मनाच्या लोकांनी फायदा घेतला... जनता यांना गद्दार म्हणूनच लक्षात ठेवील
अति शहाना त्याचा बैल रिकामा म्हणतात ते खोटे नाही.
@@samadhankorde674 asunde ne dada, 3 tar nahi na mhatle.
लोकांनी त्यांची जागा दाखवुन दिली.50खोके माजले बोके .
गद्दारी महाराष्ट्रात चालत नाही🙏🙏
शंभर टक्के बरोबर केलं शेतकऱ्यांना कसा पाहिजे शेतकरी उद्धव ठाकरे शेतकऱ्यासाठी चांगले सरकार होते शेतकरी जगला तरच देश जगेल असं मंनारा कुठे गेले
मग काय... उद्धव साहेबांनी सरकार आल्या आल्या 1.5 लाखाचे कर्जमुक्ती दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येत आहे... Thanks To UddhavSaheb Thackeray ❤🎉
गद्दारांना क्षमा नाही
बच्चू कडू शिंदे गटात जाऊन फसले
गद्दारी जास्त दिवस टिकत नसते मग ती कशीही असो गद्दारी हि गद्दारीच असते
ठाकरेंना सोडलेला परिणाम झाला
बच्चु कडु चुकलेले नाहीत बच्चु कडू आगे बढो हम तुम्हारे साथ है
बचू भाऊ अता संपला
बाकीच्यांच पण हेच होणार जनता प्रतिक्षेत आहे 😇🙌🙏
खाल्ल्या मिठाला जागलं नाही की ही वेळ येते!
आपण ऐक निष्ट पक्षाशी राहणे आवश्यक आहे पडत्या काळात जोऐकनिष्ट राहातो त्यांना जंनतादरबारी न्याय मीळतो त्यांचा जंनतादरबारी सन्मान विश्वास असतो
चांगल्या बरोबर राहिलं तर चांगलेच संस्कार होतात आणि गद्दाराबरोबर राहील्यास असे परीनाम भोगावे लागतात
आम्हाला मान्य आहे बचु भाऊ चागले नेते आहेत पण ते आता संपले कारण आता घरका ना घाट का अशी अवस्था झाली आहे जय महाराष्ट्र
मस्त धडा शिकवला 👍💪👌💯💯💯😂😂🤣😅😁🐗⚡
संपला हा भाऊ आता, भावपूर्ण श्रद्धांजली😢
गदार रानामाफी नाही
😆😄
उद्धव बाळासाहेब ठाकरे.
भाऊ खुप मोठी चूक केलित ठाकरेंनी मंत्री पद दिले .आता मागून सुधा मिळत नाही.आपण कार्यकर्ते आहात आपल्या कडून अशा राजकारणाची अपेक्षा नाही.
बच्चु भाऊ ना गाजर दाखवून दिलं गाजर हलवा करून खात बसला आता आजुन वेळ गेलेली नाही तरी जागे व्हा नाहीतर रोजगार हमी वर जाऊन काम करावी लागेल बरं बच्चु भाऊ जय हरी माऊली
आरे हा रस्ते घोटाल्याच आरोपी आहे याला जैल मध्य टाका😅😅😅
बच्चा तुला खूप चांगला समजत होतो मी.... पण तु तर महाठग निघालास.... स्वार्थी
जास्त हाव नडली होते तेही गमावून बसले वाइट वागल्यावर वाइटच होत बंच्चु भाऊ
या वेळी कडू पण पडणार असं वाटतय
सत्य आहे
गेला कामातून कायमचाच,
अतिशहाणा स्वताला समजत होता ,आता हा पुन्हा कधीच सभागृहात दिसणार नाही.
अति आत्मविस्वास नडनार
पहिले लिहायला शिक
गद्दाराला अशीच शिक्षा झाली पाहिजे.
उद्धवजी♥️🚩🔥
Ha तर खोके वाला namak haram माणूस
नेते म्हणून मोठं होचाल पण मानुस मनून मनातून उतरलात🙏
जनता 24 ची वाट पाहत आहेत.त्याना धडा शिकवणार.
बच्चु भाऊ माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ला सोडून चुकीचं केलं जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏
हे केवळ आणि केवळ स्वार्थी मतलबी मनामुळे झालं आहे
खोक्याची कमाल।पब्लीक ला सगळं समजत दादा।गद्दारी करनार्यांनो आता परत नीवडून येन नाही,घरी बसा.तेल ही गेले ,तूपही गेले आता बसा...
Bachu Bahu तुम्ही खरच महा gaddari Keli..tumala येवढे देऊन तुम्ही काय मनून तिकड झक मारली काय माहित.. तुमचे जे नाव होत ते सर्व गेलं.
गुवाहाटी ला जाण्या अगोदर बच्चू कडू विषयी आदर होता
दलबदलू कडु मतलबी है
निष्ठा ही निष्ठा असते, त्याची किंमत प्रत्येकाला मोजावी लागेल हा नियतीचा खेळ आहे.
बरोबर आहे
बच्चु भाऊनी नाहक बदनामी आपल्या पदरात पाडुन घेतली ते तटस्थ राहिले असते तर त्यांच वजन व दबदबा अजुन वाढला असता पण म्हणतात ना लालुच बुरी बला है
Jas shankarrao gadakh alipt rahile tas
50 खोके एकदम ok
बच्चू कडू ची अवस्था म्हणजे खाया पिया कूछ नही, गिलास तोडा बाराआने का.
50 khoke khalle bhau
खोके खाल्ले
Great
बच्चु कडु सारख्या गद्दाराची अशीच हालत होणार आणि बाकीच्या गद्दारांची याच्यापेक्षाही वाईट अवस्था होणार कारण या सर्वांना मतदारांचा शाप आहे
Perfect Analysis and interpretation about this subject...
ठाकरे साहेब संकटात असताना तुम्ही त्यांची साथ सोडली तुम्हाला त्यांनीच मंत्रीपद दिलं होतं ना बच्चु भाऊ नियती तुम्हाला कधीच माफ करणार नाही
बच्चु कडु, 🌹 भाऊ कडुन ही अपेक्षा नव्हती
एकनाथ शिंदें सोबत किती लोक जातील याचा आंदाज न आल्याने अपक्ष असताना येवढ्या घाईने निर्णय घेणे महागात पडले.
नक्कीच त्याचं नुकसान झाले आहे
जनता नसमज आहे असे वाटते,कारण उध्दव ठाकरे काँग्रेस पार्टीत गेला तेव्हा हे लोक कुठे होते.
बच्चू कडू आता गोड राहिले नाहीत। ते 50 खोके घेऊन लईच कडू झालेत
बच्युकडू या आमदारा बाबत एक वेगळाच आदर होता. एक सामाजिक जान असणारा आमदार म्हणून जनता त्याच्या कडे आदंराने पाहात होते, पण मत्री पदासाठी मित्राचा घात केल्या मुळे पुढील काळात विश्वास ठेवू नये.
या माणसाला मी खूप मानत होतो पण यांनी जे केलं ते मला तरी अवडल नाही म्हणून यांच्या विषयी च जे प्रेम आपुलकी होती ती संपली आहे आणि हा माणूस विश्वास घातकी ज्याने सगळं दिलं त्याच्या पाठीत वर करून गद्दरी करेल असं वाटलं न्हवता
नवीन नवरी घरात पाऊल टाकल्यावर सहा महिन्यात घराची कारभारीण व्हायला मागते. "असं कुठं होतं का राव "
अजून काहीच नाही? अजून त्यांना जनता धडे शिकवील.
50 खोके एकदम ok
50 खोके खाऊन माजलेत बोके
बच्चू कडू यांना पाडायला काँग्रेस भाजप राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची अशी चार पक्षांची युती झाली
यावरून बच्चू कडू यांची ताकद किती आहे हे दिसून येते.
गद्दारांना असेच पाहीजे...
100% ठाकरेंना सोडल्या मुळे झाले नुकसान
हातचं सोडून पळत्याच्या माग गेल्यावर हेच होणार
👍🙏🙏
कडू वरील जनतेचा विश्वास उडाला
@@ganeshthakare1642 👍🙏🙏
उद्धव साहेब यांनी त्यांच्या कोट्यातून तुम्हाला मंत्री केले.पहिल्यांदा तुम्हीं साहेबांच्या आशीर्वादाने मंत्री झालात आणि अडीच वर्षातच त्यांच्या विरोधात बंड.माणुसकी ला काळीमा फासणारे कृत्य तुम्ही केले आहेत त्याचे प्रायचित्त तुम्हाला मिळेलच.
चांगल्या माणसाला दुखवल की असच होणार
ठाकरे साहेबाना सोडल्याचा परिणाम 🙏
मंत्रिपद सोडून एजेंटगिरी केली गुवाहटीला जाऊन.. बच्चुभाऊ तुम्ही हळूहळू बच्चू बनत चाललाय बर का 🚩🚩
शिंदे गटाकडे गेल्यामुळे आमची सुद्धा नाराजी आहे
बच्चू भाऊ कडून ही आपेक्षा नव्हती.
या खोकेवाला ला पण दोन वर्षे सजा झाली तरी याची आमदार की आहे अजुन राहुल गांधी ची खासदार की गेली
नुकसान तर झालेच अजुन असच होनार
बच्चू कडू सारखा कृतघ्न माणूस या दुनियेत शोधून सापडणार नाही , ज्या उध्दव ठाकरेंनी त्याला मंत्रीपद दिले , त्याच उध्दव ठाकरेंशी त्याने बेईमानी केली .
साधे साधे वाटणारे च आज उलटले त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवू नये ही १ शिकवण मिळाली हे राजकीय कारस्थान पाहून 😇🙌🙏
बचचू कडू, हे एक अविश्वासू नेतृत्व आहे. आशा लोकांना जनता दाराशी उभे करत नाही हे आता सिद्ध झाले आहे
अती शहाणा त्याचा बैल रिकामा
महाराष्ट्र विधान सभा अध्यक्षांनी बच्चू कडू यांची आमदारकी पण रद्द केली पाहिजे कारण बच्चू कडू ला पण 2 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली होती आणि नंतर जामीन घेतला होता
बच्चु कडुन अशी अपेक्षा नव्हती.
मटा . मागच्या निवडणुकी मध्ये 1500 मताने काँग्रेस निवडून आली आता भाजप बरोबर घेऊन फक्त 10 ते 15 मताचे फरकाने काँग्रेस बिजेपी युतीचे उमेदवार निवडून आले बच्चु कडू यांचे विरोधात हे का सांगत नाही
नीच आहे हा कडू
बरोबर केली नाही
आता बच्चू भाऊंना मंत्रीपद मिळने अश्यक्य आहे, आता फक्त आमदार च रहावे लागेल,
ठाकरे गट परत धरा
पुढे पहा ,या माणसाचं नाव सुद्धा मीडिया मध्ये एकू येणार नाही
50खे के एकदम ओके साहेब गधर सारकर ते गधर आहे जनतेला विश्वास नाहीये गधर सारकर
Janta aandhli nahi rahili na ata❤️
बचु,कडु, तुमच्या कडे,एक, आमदार, असताना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी, तुम्हाला, मंत्री पद,दीले, गद्दारी, करताना,थोडी, तरी लाज वाटली पाहिजे होती
अजुन बाकीचयांचे वासे फिरायचे आहेत
माझ्या मते तरी बचु कडु यांची फार चुक झाली, आहे, त्यांनी ठाकरे साहेब यांच्या बरोबर राहिले पाहिजे होते,अजुन त्यांनी निर्णय घेऊन ठाकरे साहेब यांच्या बरोबर जावे, बाकी त्याचे विचार,,
अजून अनेक लोकांच्या घराचे वासे फिरणार आहेत.
हा भला माणुस होता, पण त्या शिंदेच्या गलीच्छ राजकारणात फसलाय, अजुनही वेळ गेलेली नाही बच्चु भाऊ.
Ekdam ekdam khare ahe kadusaheh tumhi chukach keli
हे चुकीचं केलं उध्दव ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री होते अनुभव नसतानाही कोरोना खुप छान हाताळला ज़ोक नाही पुर्ण महाराष्ट्र बंद ठेवणं .
अटीतटीच्या पराभवाला पराभव मानता येत नाही. बच्चु कडु चुकलेले नाहीत. बच्चु कडू आगे बढो : हम तुम्हारे साथ है.
बच्चू कडू साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या गोष्टी साठी ओळखत होता,
स्वतःच्या नावाप्रमाणेच कडु झाले.
This is right question asked by the farmers. It was highly surprising that he inspite been given a ministry by Shri.Uddhav Balasaheb Thakre, he joined that factioned group. This is right response by public.
महाराष्ट्र टाइम्स आपण काँग्रेस व गावकऱ्यांनी तर काँग्रेस व भाजप यांची अचलपूर मध्ये युती झाली अशी hedline करायला हवी.
बबलू कडून किती खोके मिळाले म टा
*पापाची फळे इथेच भोगावी लागणार.*
😊😊😊😊
"धोबी का कुत्ता...ना घर का ना घाट का " या म्हणिचा अर्थ विचारू बच्चू भाऊ ला
महत्वकांक्षा असण वाइट नाही पण त्याला नितीमत्ता असावी नाहीतर पच्छाताप करायची वेळ येते
बच्चू भाऊ उध्वव साहेबाची कर्ज माफी ही इतिहासातील सर्वात चागली आणि सोपी शेतकऱ्याचा हिताची होती कोरोनाची परिस्थिती असताना कर्ज माफ केले व फडणवीस शेतकरी लाईन मध्ये रात्र दिवस ऑनलाईन सुविधा केंद्रा समोर झोपले उपाशी जमिनीवर काही मातरे मेले
हे तर सुरवात आहे आगे आगे देखिए होता क्या गद्दारीला लोक माफ करनार नाही
ज्या ज्या आमदारांनी गद्दारी केली आहे त्यांना जनता असाच धडा शिकवेल
बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा स्त्र न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.मग ते आमदार पदावर कसे.