आता दादा तुम्ही थांबूच शकत नाही . संधीच संधी परिवर्तन नक्कीच भविष्यातील येणारा काळ ऐतिहासिक राहणार.राजेआणी राजघराण्याला समाजातील प्रत्येक घटकाला शोभेल असे कार्य आपल्या हातून होणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना व इच्छा व्यक्त करतो.❤❤
श्री समर्थ घाडगे साहेब आपण नुसते सुशिक्षित नाहीत उच्चशिक्षित नाहीत सर आपण उच्च सुसंस्कृत घराण्यातल्या आहात हे आपल्या भाषणातून दिसून आले आपल्या मतदारसंघाचे जनता आपणास निश्चित विजय करेल आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी कायम आहेत माझे महाविद्यालय जीवनातील जुने मित्र समक्ष भेटून मी आपणास मतदान करण्याचे निश्चित आव्हान निवडणुकीनंतर विजय झाल्यानंतर आपणास भेटण्यास मला निश्चित आनंद वाटेल आपला स्नेहांकित ऍडव्होकेट तात्या शेवाळे
गेली २५ वर्षे आमदार राज्याचे मंत्री, जिल्हा्याचे पालकमंत्री एवढं होऊनही बोलताना आपली भाषा विचार,व शब्दांची रचना देखील मांडणं शिकला नाही हे फार मोठे अपयश आहे याची किंमत चुकवावी लागणार.
सर्वोत्कृष्ट वक्तृत्व,,,युवा नेता खरंच अशा सुक्षित व्यक्तीमत्वाची गरज आहे महाराष्ट्राला,,
कोल्हापूर जिल्हा सुरक्षीत रहाने करिता मुश्रीफ पडणे काळाची गरज आहे. मतदारांनो जागे होऊन डोळे उघडे ठेवून मतदान करा.
सुंदर वक्तृत्व. अश्या माणसांची देशाला गरज आहे.
राजे तुम्हीं 1लाख टक्के विजयी होताय .... 👍🏻
खुप चांगले विचार एकदा घाटगे साहेबाना विजयी करूया, ✌️✌️✌️
तुतारीच येणार राष्ट्रवादी पुन्हां आदरणीय पवार साहेब
एक संधी खरोखर दिली पाहिजे 🌺सैनिकची पूर्ण साथ 👨🎨
आता दादा तुम्ही थांबूच शकत नाही . संधीच संधी परिवर्तन नक्कीच भविष्यातील येणारा काळ ऐतिहासिक राहणार.राजेआणी राजघराण्याला समाजातील प्रत्येक घटकाला शोभेल असे कार्य आपल्या हातून होणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना व इच्छा व्यक्त करतो.❤❤
कोल्हापूरची गरज
आमदारकीसाठी हार्दीक शुभेच्छा समरजित साहेब.
समरजीत घाटगे साहेब fix येणार
अप्रतिम भाषण!
खरोखरच कामाचा आपला माणूस ❤
अभ्यासू, हुशार, कार्यतत्पर माणूस, खासदार व्हायला पाहिजे होते,
याचा अर्थ मुश्रीफांनी हार मानली .
घाडगे जी तुम्ही 100 टक्के आमदार होणार म्हणजे होणार
हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही असली लोकप्रतिनिधि असाल तर तुरूंगात जाऊन दाखवा.पक्षपालट का करता?
श्री समर्थ घाडगे साहेब आपण नुसते सुशिक्षित नाहीत उच्चशिक्षित नाहीत सर आपण उच्च सुसंस्कृत घराण्यातल्या आहात हे आपल्या भाषणातून दिसून आले आपल्या मतदारसंघाचे जनता आपणास निश्चित विजय करेल आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी कायम आहेत माझे महाविद्यालय जीवनातील जुने मित्र समक्ष भेटून मी आपणास मतदान करण्याचे निश्चित आव्हान निवडणुकीनंतर विजय झाल्यानंतर आपणास भेटण्यास मला निश्चित आनंद वाटेल
आपला स्नेहांकित ऍडव्होकेट तात्या शेवाळे
Ghatagesaheb tumhi Vijayi vhal 👍 Pawarsaheb is Power 💪 Pawarsaheb Zindabad 👍
असा नेता खरच पाहीजे
एकदा मुश्रीफ यांना पराभूत कराच आणि हिम्मत दाखवुन द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉
राजे 100 टक्के
राजे जय हो
अशा तरुण😊 प्रामाणिक कर्तुत्ववान तू आन राजकारणाची ज्याला आणि देशाला काळात फार गरज आहे
महाविकास आघाडी 💯💯
💯विजय नक्की ✌️✌️ ✌️✌️💯💯
राजे तुम्हीच आमचे आमदार
1 no fix
पहिल्या कॅबिनेट मध्ये शपथविधी 🎉
एक मराठा लाख मराठा
मराठ्यांनो हिच वेळ आहे एक व्हा
मा. राजे
तुम्ही च जिंकणार...
हार्दिक शुभेच्छा..
राजे ताकत लावा जनता तुमच्यावर खुश आहे पण गाफील राहू नका विजय भव
मुश्रीफ पडणार याची खात्री
तुतारी नाही तर तुतारी वाजवणारा माणूस म्हणत जा
गेली २५ वर्षे आमदार राज्याचे मंत्री, जिल्हा्याचे पालकमंत्री एवढं होऊनही बोलताना आपली भाषा विचार,व शब्दांची रचना देखील मांडणं शिकला नाही हे फार मोठे अपयश आहे याची किंमत चुकवावी लागणार.
माननीय जयवंतराव साहेब चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या घाडगे साहेबांना कॅबिनेट मंत्रीपदच द्या.ही नम्र विनंती.
Kagal MIDC develop kara, IT Park banva,
एकच निर्धार राजे आमदार...
हिन्दू धर्मचा आमदार आसावा
राजे जय 100/येनार
Only raje
Ed मुळे मुश्रीफ BJP कडे गेले आहेत
माझ घरच सर्व मतदान समरजित साहेबांना
Hasan mushrif sampala vishay
Hoy maji amdar 😂
राजे साहेब आम्ही करवीर मध्ये आसलो तरी कागल मध्ये येऊन तुमचा परचार करतो पण मामूला पाडायचं
Only samarjit ghatge saheb
23 तारीख la बघ
God bless you saheb
Really educated person
Will come Gadgehji you will come MLA Best of luck 🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच वादा समरजित दादा
Hasan mushrif parmanent amdar
राजेसाहेब👑✌️💯🚩
हसनला पाडा.
RAJE❤
लोकराजा शाहूमहाराज हा विचार पुढे घेऊन जाणारे नेतृत्व... ... जय हो..🎉
राजे तुम्ही आमदार होणार
One & only RAJE 🎉🎉🎉🎉🎉
घाडगे ❤❤
Ajch lihun ghya mushrif padlyat jama ahe
😂😂😂
Only raje ❤❤❤❤❤❤
Ed........
बिना संविधानक पद तूम्ही कोणाच्या सह्याने कामे केली
😄 राजे साहेब,, ततुम्ही काय केला सांगा,, साधं ओसवाल कंपनी चा विषय मिटवता आला नाही तुम्हाला
👍👍👍👍
ओन्ली वन राजे 🚩🚩
आहो.. राजे. औरंगजेब. च. नाव. घेता.
पर्मनंट आमदार मुश्रीफ साहेब
No permant
कृपया तुतारी फुंकणारा माणुस असे सांगण्यात यावे.धन्यवाद
Ghagdge tutari fix aali
Tutari tutari aani tutari 👑
समरजित साहेब तुम्ही वीक असा का घालता टकल्या असेल तरी आम्ही मत तुम्हालाच देऊ. त्यात हिरो हिरो कशाला पाहिजे 🤣
❤❤Mushrif saheb great job, dal Bacula haluch ...........
तुम्ही
हेड लाईन खोटी का लिहीता
मुश्रीफ कदी च आमदार होणे नहीं
साधे पहिजे राजे रुजे नको
तुतारी सुध्दा तशीच आहे
पिपाणी-तुतारी-तुतारी वाजवणारा माणूस याबद्दल मतदारांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे
Samarjit dada apala Vijay nichit ahe.
Sagla thik ahe...
EVM cha Kay. Karnar...
हे चार कॉट्रॅक्टर मुश्रीफ शरद पवारांकडे होते त्यावेळेस होते ना.... मग पवारांनी त्यांना का मंत्री केले
एक मुसलमान लाख मुसलमान
असे राजकारण करणे बंद झाले पाहिजे. काय सागाचे ते डिजिटल ने सांगावे
100 take amadar honar
😂😂😂gajb bejjti
Hasanla Padaycha
आमदार फक्त राजे साहेब
एक मराठा लाख मराठा
ED ला घाबरून पळून गेला हसन मुशरीफ पडणार आहे
राजे निवडून येणार
समर्जित झिंदाबाद
Samarjit saheb welcome
निवडून आलेवर फडणवीस म्हणतील तसं
Samarjit Ghadge seat vijayi honar kagal madhun
भाराऊन जाऊ नकोस
what is चारड अकाऊंटंट ? 😂
हिशेब तपासणीस राजे उच्च विद्या विभुशित आहेत .
@@dattajirao3417 अहो , तो शब्द , " चार्टर्ड अकाउंटंट "
असा आहे . किमान उच्च विद्या विभूषितांनी तरी योग्य शब्द उच्चारावा !
@@meerasirsamkar7607अगं मीरा जर अशा छोट्या मोठ्या चुका काढायच्या झाल्या तर मोदी आणि फडणवीसला भाषण करणे मुश्किल होईल.
समरजीत तुम्ही CA आहात मग तुमचा शाहू दुध संघ विकण्याची वेळ का आली?
यांचा कवर फोटो बघुन यूट्यूब वर बंदी येणार 😅😅
Maha vikas aghadi
😮
हसन पाडा
Ed bhaylet