या लंकेच्या बायकोला पाडा.. भर सभेत अजित दादा "हे" काय बोलून बसले! Ajit Pawar on Nilesh Lanke Parner

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @shashikantpatil7577
    @shashikantpatil7577 2 หลายเดือนก่อน +133

    अजित पवार, तु स्वतः मुलगा पडल्यावर, बायकोला उभे केले, दोन्ही पडलेत, तरी बायकोला राज्यसभा दिली, मग पदे स्वतः च्या घरात घेतांना हा निकष का नाही लावला ?

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 หลายเดือนก่อน +39

    दादा पहाटेच्या वेळी काय केलं साहेबांना न. विचारता

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 2 หลายเดือนก่อน +19

    लंके वहीणी

  • @sureshawchar6823
    @sureshawchar6823 2 หลายเดือนก่อน +204

    दादा गदारी तर तुम्ही केली जनता चांगला निर्णय घेईल बायको पडली मुलगा पडला आता तुमचा नंबर आहे

    • @gulabchaudhari9271
      @gulabchaudhari9271 2 หลายเดือนก่อน +2

      🎃

    • @Sai19971
      @Sai19971 2 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @vinodvijayvargiya8406
      @vinodvijayvargiya8406 2 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर भाऊ

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 2 หลายเดือนก่อน +5

      दादा मगरूरी सोडा शरद पवार साहेब होते त्यावेळी चालत होती पण आता कोणीही एकणार नाही कोणीही आता टीका करते तुमचे असथीतव कमी झाले

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 2 หลายเดือนก่อน

      ​@@Sai19971निलेस बदलला नाही दादा तुम्ही गददारी केली लके साहेबाना सोडले नाही तुमहीच बारामती मधे बायको पडली आता तुमचा नंबर

  • @YuvrajBagal-y2f
    @YuvrajBagal-y2f 2 หลายเดือนก่อน +273

    दुसऱ्याच्या घरात वाकून बघतानाआपल्या घरात किती पदे आहेत ते पण सांगा

  • @SohamVikasMate94
    @SohamVikasMate94 2 หลายเดือนก่อน +8

    स्वतःच्या बायकोला खासदार करायच आणि दुसऱ्या च्या बायको ला पाडा म्हणायचं.
    वा दादा वा.

  • @sanjaypalde9095
    @sanjaypalde9095 2 หลายเดือนก่อน +64

    जनता हुशार आहे तुम्ही धरनविर साहेब

  • @GaneshSrisat-vy1ro
    @GaneshSrisat-vy1ro 2 หลายเดือนก่อน +69

    दादा तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री कधी पासून आहेत तुमचा मुलगा खासदार कि ची निवडणूक लढवली नंतर सुनेत्रा वइनी नी निवडून लढवली होती आता राज्य सभासदत्व आहे मग 1 सामान्य माणसाला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर यात काही वाईट नाही❌ राणी ताईच आमदार म्हणून निवडून येणार आहेत ✌✌💪💪💪

  • @RaghunathKadam-is3pe
    @RaghunathKadam-is3pe 2 หลายเดือนก่อน +54

    काय सांगतोय, बायको पडली रडला दादा आणि बायकोच्या हट्टापायी मागल्या दाराने खासदार केले
    आपला तो बाब्या, आणि दुसर्याच ते कार्ट? जनतेला शहानपन शिकवायची गरज नाही दादा जनता फार शहाणी आहे 🙏

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 2 หลายเดือนก่อน +23

    दादा तूम्ही लोकसभेला पण असच म्हणाले होते. लंकेला तु निवडून कसा येतो मी पाहतो. दादा तुमची बायको पडली पण लंके निवडून आले. तुम्ही जे म्हणतात त्याच उलट होत

    • @akshaymandage3211
      @akshaymandage3211 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे दादा ने बोल पाहिजे राणी ताईंना निवडून आना

  • @pravinkurade-fc2zg
    @pravinkurade-fc2zg 2 หลายเดือนก่อน +38

    अजित दादा पवार साहेब यांनी सुध्दा आपण काय दिवे लावलेत हे सुद्धा जनतेला सांगितले पाहिजे आपला मुलगा बायकोला खासदार किला बहीनीच्या विरोधात उभे केले जनतेने साफ नाकारले म्हणुन राज्य सभा खासदार केले हेंही जनतेला सांगितले पाहीजे

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 2 หลายเดือนก่อน +11

    बरोबर त्या ठिकाणी तुम्ही पण बदलले

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 2 หลายเดือนก่อน +24

    तुम्ही काय केले कोण ओळखत होते आपणास काका ची पुण्याई आत्ता धार काढत बास

  • @ArjunpriyaG
    @ArjunpriyaG 2 หลายเดือนก่อน +14

    , दादा निलेश सोडा तुम्हीच घरी जा

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 2 หลายเดือนก่อน +40

    ओ दादा हे खर आहे पवार साहेबांनी तुम्ही एवढे जर तुम्ही बदलले तुमच्याकडून काय अभ्यास घ्यायचा आहे खरंच मुख्यमंत्री व्हावा आनंद वाटण आता कळेल तुम्हाला दादा एवढं सोपं नसतं हे झालं साहेबांमुळे

  • @shashikantkadam2014
    @shashikantkadam2014 2 หลายเดือนก่อน +125

    स्वतःच बघा दादा, तुम्ही कधीपासून साधु झाले........स्वतः, बायको, मुल........

    • @jyotibagholap8763
      @jyotibagholap8763 2 หลายเดือนก่อน +3

      लंके साहेब एक नंबर..
      दादा दिवसा सुद्धा टाकून बोलताय का?
      स्वतः च ठेवायच झाकून...
      आणि दुसऱयांचे बघायचं वाकून...

    • @vinayakmane2168
      @vinayakmane2168 2 หลายเดือนก่อน

      ​@@jyotibagholap8763luuu7u70iipyg top😮😮

    • @PoonamKutwal
      @PoonamKutwal หลายเดือนก่อน

      Great person Nilesh lanke ​@@jyotibagholap8763

  • @ShankarGaykwad-m4o
    @ShankarGaykwad-m4o 2 หลายเดือนก่อน +7

    दादाश्री तुम्ही काय करता स्वताची मिसेस व मुलगा सावत्र आहेत दादा जरा कमी करा लोकाच बघायच वाकुन आपल ठेवताय झाकुण आणि धरणात मुतायचा विसरलोय नाही आणि आता जनता एवढी येडी नाही दादासाहेब 🙏

  • @komalshelke6739
    @komalshelke6739 2 หลายเดือนก่อน +13

    दादा तुम्ही ज्या लोकांना सोबत सि बि आय इ डी चा भितिने भा ज पा सोबत नबोलवता गेले त्या पक्षाचि मुळ भुमिका शेतकरी शेतमजूर विरोधी आहे हे सर्व महाराष्ट्र ला माहिती आहे तुमचा खेळ सपला

  • @dilipaware3153
    @dilipaware3153 2 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही नवीन काय करता दादा तुमच्या घरात नाही का ? खजदारकी तुमच्याच घरात अन आता तुंम्ही आमदारकी बारामती तुमच्या मुलाला अजून कुठे नाव ठेवी लोकाला शेबुड अपल्या . . . . . .

  • @TanhajiRamne
    @TanhajiRamne 2 หลายเดือนก่อน +47

    घरचं ठेवता झाकुन , अन् दुसर्याचं पाहाता वाकुन

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 2 หลายเดือนก่อน +9

    दादा स्वतःच्या घरात सुद्धा थोडं बघा

  • @surajwakchaure9685
    @surajwakchaure9685 2 หลายเดือนก่อน +8

    सगळ्यांनी आपल सावधान होऊन हे सरकार पूर्णपणे बाहेर काढा

  • @dharraoshinde246
    @dharraoshinde246 2 หลายเดือนก่อน +8

    बोलावे तसे चालावे वंदन

  • @DeepakMule-w2f
    @DeepakMule-w2f 2 หลายเดือนก่อน +55

    दादा आपण गद्दारी केली नाही का तुम्हाला गद्दारी वर बोलण्याचा अधिकार नाही
    दुसरा विषय पदाबंदल आपल्या घरामध्ये किती पद आहेत ते आपण सांगाव

  • @abhishekgavkhare3278
    @abhishekgavkhare3278 2 หลายเดือนก่อน +5

    दादा नी स्वतः संहितलं की मी 15000 कोटी निधी दिला तो खेचून आणलंस त्याबद्ल निलेश लंके यांचे आभार

  • @MaheshKumbhakarn-l9s
    @MaheshKumbhakarn-l9s 2 หลายเดือนก่อน +13

    लंके नक्की येणार

  • @YogeshPawar-b9b
    @YogeshPawar-b9b 2 หลายเดือนก่อน +6

    दुष्काळ फक्त विलक्षण आल्यावर दिसतो साहेबांना तुमच्याकडे कमीत कमी 15 वर्षे होतात तेव्हा कुठे गेलते साहेब तुम्ही राष्ट्रवादीवाले

  • @RameshBorde-l3u
    @RameshBorde-l3u 2 หลายเดือนก่อน +28

    दादा आपण आपल्या बायकोला खासदार केलंत ती घराणेशाही नाही का!🤣🤣👌👌

  • @GaneshWadekar-c6x
    @GaneshWadekar-c6x 2 หลายเดือนก่อน +13

    राणी ताई फिक्स आमदार आहे २०२४ कोणी कितीही उड्या मारा

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 2 หลายเดือนก่อน +7

    अजित पवार यांचा स्वयंम सुटला आहे त्यामुळे ते असे बोलतात! त्यांच्या पक्षाचा पराभव अटळ आहे😮😊

  • @ravindrakale1606
    @ravindrakale1606 2 หลายเดือนก่อน +8

    आपलं ठेवायचं झाकून दुसर्यांचं पाहावे वाकुन

  • @Darkfire07
    @Darkfire07 2 หลายเดือนก่อน +6

    दादा एकदम बरोबर बोललात, तुम्हाला तंतोतंत लागू आहे

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 2 หลายเดือนก่อน +16

    दादा ऊगीच हाथ दाखवुन अवलक्षण नको?
    सर्व महाराष्ट्र आपल्या भरोषावर नाही.

    • @ashokshinde1255
      @ashokshinde1255 2 หลายเดือนก่อน +1

      दादा तुम्ही केव्हा संत झाला हे बक ध्यान तर नाही मासा गीलायचे दादा संत असे म्हणतात विचार कर मना २ आई घातलेली येत नाही पुन्हा आता तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार जसे पेरावे तसेच उगवते आता नियती माफ करणार नाही

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 หลายเดือนก่อน +9

    दादा, मुलाला विधान परिषदेवर निवडून आणायला पाहीजे होते.

  • @prinskdk9446
    @prinskdk9446 2 หลายเดือนก่อน +9

    अहमदनगर आहे पुणा नाही,BJP नाही म्हणलो तर नाहीच याऊन देणार गरीब लोकांची वाट लागली आहे आधीच BJP कुठच यानार नाही,ना पाथर्डी ना नगर, ना शेवगाव, ना राहता, ना लोणी, नाही पारनेर, आता गरीब पैसे खातील तुम्ही 150 कॉट जणते ला दिले असते तर दिला असता निवडून 😂😂

  • @yuvrajkokare
    @yuvrajkokare 2 หลายเดือนก่อน +47

    दादा आपल्या वैयक्तिक कुटुंबावर असे बोलले चालेल का

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 หลายเดือนก่อน +12

    तुझी बायको लोकसभा निवडणुकीत पडली म्हणून ढुंगणाची आग झाली काय ? तुझ्या घरातच तु आमदार आणी तुझी बायको खासदार. ? 😅

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 2 หลายเดือนก่อน +16

    अरे बाबा पैसे देऊन काय उपकार केले का जनतेच पैसे

  • @NivruttiJamdhade-n4e
    @NivruttiJamdhade-n4e 2 หลายเดือนก่อน +9

    तु पवार साहेबांमुळे राजकारणात गेला

  • @YogeshPawar-b9b
    @YogeshPawar-b9b 2 หลายเดือนก่อน +9

    साहेब शेतकऱ्यांना मराठीला आरक्षण काय भेटले तुम्ही तिचे एकदा बोला

  • @sureshgunjal8323
    @sureshgunjal8323 2 หลายเดือนก่อน +3

    Only. Lanke. 👍👍👍

  • @arvindtupe1447
    @arvindtupe1447 2 หลายเดือนก่อน +49

    लंके नक्कीच येणार.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 2 หลายเดือนก่อน +9

    दादा निराश होऊन बोलत आहेत

  • @lxmandakhore2835
    @lxmandakhore2835 2 หลายเดือนก่อน +5

    लंकेने गदारी केली नाही लंकेने आमदारकीचा राजीनामा दिला

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 2 หลายเดือนก่อน +2

    लंके साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vijayjagtap7028
    @vijayjagtap7028 2 หลายเดือนก่อน +9

    दादांच्या खिशातून दिले काय 1500-2000😅😂

  • @kailaspalase5725
    @kailaspalase5725 2 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही काय केलं दादा भरपूर मिळाले आणि बदलले

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 2 หลายเดือนก่อน +29

    काय झालं ? अजित पवार दादा तुमच्या कडे असला तर कि तो बाबु आणि दुसरीकडे गेला की तो कार्ट.वा...आता जनता दुध खुळी राहीलेली नाही.अब जनता सब जाणती है! एक मराठा लाख मराठा.

  • @Spidey6419
    @Spidey6419 2 หลายเดือนก่อน +83

    70 हजार कोटी, वर बोला साहेब
    घराणे शही वर बोला.""पवार इस पवार""
    गद्दार 😂😂😂

  • @VikramDhokchule
    @VikramDhokchule หลายเดือนก่อน +3

    फक्त शरद पवार साहेब

  • @panditgade8696
    @panditgade8696 2 หลายเดือนก่อน +10

    यालाच म्हणतात स्वतः च ठेवायचं झाकून

  • @SomnathGawade-iv7zc
    @SomnathGawade-iv7zc 2 หลายเดือนก่อน +5

    अजित तुज्या कार्य करतेचा कारखाना असलेल्या लोकांना पण तेवढा भाव द्यायला सांगा सोलापूर जिल्यातील कारखाना मालकांना किती शेतकऱ्यांना लुटणार अजून

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 2 หลายเดือนก่อน +8

    दादा तुम्ही काय केलेल्या स्वतःच्या फायद्यासाठीच केलं ना दादा तुम्ही स्वतःला मोठे समजू नका महाराष्ट्राची जनता तुम्हाला किंमत देत नाही दादा तुमचं बोलणं सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे मी नुसतं सांगतात सकाळी उठतो सकाळी उठतो सकाळी उठतो

  • @kadambarijagadale8404
    @kadambarijagadale8404 2 หลายเดือนก่อน +11

    दादा कोरेगाव मधील तुमच्याच जरंडेश्वर कारखण्यान किती दर दिला ते हे जाहीर करा ना

  • @NidaHalde
    @NidaHalde 2 หลายเดือนก่อน +6

    बायकोला पैनशन ची सोय कैली दादा आपला काय है तै पण सांगा लोकाना

  • @pandurangdagade226
    @pandurangdagade226 2 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही पण व तुमची बायको एका घरात दोन पदे चालतंय ना दादा

    • @PoonamKutwal
      @PoonamKutwal หลายเดือนก่อน

      Ata oting la hote ka wife tayanchi mi first time oting kel

  • @yashwantbhongale6893
    @yashwantbhongale6893 2 หลายเดือนก่อน +92

    पारनेर मधून तुतारी येणार १०१%

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 หลายเดือนก่อน +3

    आजकाल नेत्याच्या सभेला फक्त कार्यकर्ते असतात इतर लोकांना कामामधुन फुरसद भेटत नाही.

  • @mukhtarmulani
    @mukhtarmulani 2 หลายเดือนก่อน +4

    निलेश बदलला आणि आपण ....
    निलेशच्या घरात उमेदवारी मिळणार आहे....
    आपल्या बाबतीत असाच विचार करा दादा....

  • @keshavjambukar9364
    @keshavjambukar9364 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय? हिंदू गद्दारों को पहचानो महाराष्ट्र सरकार जिंदाबाद भारत माता की❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bappugade5851
    @bappugade5851 2 หลายเดือนก่อน +7

    आपली पडली ते झाकून ठेवा आणि दुसऱ्याची पडायची वाट नका पाहू. दुसऱ्याचे वाईट चीतले की आपलेच वाटोळे झाले समजा

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही तर तेच करत आहे. स्वत च पहा. जनता वेडी नाही

  • @PopatKarale-t1f
    @PopatKarale-t1f 2 หลายเดือนก่อน +54

    पवार साहेबांची एक फेरी झाली की सगळं वारं फिरनार

  • @SantnagarSubstation
    @SantnagarSubstation 2 หลายเดือนก่อน

    फक्त महाविकासआघाडी पवारसाहेब ठाकरेसाहेब जय हो..!
    पंज्या हाताचा मार्ग विकासाचा, राष्ट हिताचा, महाराष्ट्र हिताचा..!

  • @surajmahale6798
    @surajmahale6798 2 หลายเดือนก่อน +6

    खोटे आश्वासन देता अजीत दादा

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 2 หลายเดือนก่อน +6

    दादा आपण काय केल तेच दुसरे करलाले म्हणून का झळताय दादा

  • @ankushgavande6710
    @ankushgavande6710 2 หลายเดือนก่อน +76

    अजित दादा तुझा कार्यक्रम संपला तू बोलून सुद्धा तुझ्यावर विश्वास करून ठेवत नाही

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 2 หลายเดือนก่อน +5

    दादा तुम्ही शरद पवार साहेब यांच्या बरोबर गद्दरी केलेली जनतेला पटली नाही भाजप चे धोरणे शेतकरी वी रोधी आहे त्याचा फटका तुम्हाला पुन्हा लोकसभे प्रमाणे विधान सभेला बसेल

  • @PoonamVakhardar
    @PoonamVakhardar 2 หลายเดือนก่อน +3

    😳😳भाषण भारी , लय भारी👌👌 करतात अजित दादा 🙆‍♀️🙆‍♀️😊😇 रिअली👌👌

  • @DilipkumarSurve
    @DilipkumarSurve 2 หลายเดือนก่อน +8

    दादा घरून निधी दिला आहे का ॽ तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा

  • @akshaysangave2696
    @akshaysangave2696 2 หลายเดือนก่อน +4

    दादा त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नच उत्तर दया #आरक्षण

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 2 หลายเดือนก่อน +2

    अशा बोलण्याने निवडून न येणारा उमेदवार निवडून येत असतो

  • @ramchandrakadam9370
    @ramchandrakadam9370 2 หลายเดือนก่อน +13

    दादा काय बोलताय
    घरी बसा

  • @mahendrabole9762
    @mahendrabole9762 2 หลายเดือนก่อน +4

    दादा आपल्या घरी काय आहे.......

  • @jayvantraodeshmukh6503
    @jayvantraodeshmukh6503 2 หลายเดือนก่อน +4

    Dada पैसे कोणाचे.यमायीची शपथ घ्या.

  • @ManoharBorude-pk4xl
    @ManoharBorude-pk4xl 2 หลายเดือนก่อน +9

    आपण काय केलं ते पहा

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 2 หลายเดือนก่อน +1

    लंके पडणार निश्चित 🚩🚩🚩🏹🚩🚩🏹🏹🏹⚔️⚔️⚔️🔱🔱🔱🔱🔱⚔️🏹🚩🚩⚔️⚔️⚔️🔱⚔️🏹⚔️🚩🚩🚩🚩🏹⚔️🔱🔱

  • @BabuBhale-l3g
    @BabuBhale-l3g 2 หลายเดือนก่อน +4

    लंके काल आले जनता बघुन घेईल, तुम्हाला बघीतले आहे शहानपना शिकवु नका

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 2 หลายเดือนก่อน +1

    अजून अहंकार बघा

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 2 หลายเดือนก่อน +5

    अजीत पवार याना त्यांची बाईको चालते मग लंकेची असेल तर काय फरक पडतो

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 2 หลายเดือนก่อน +4

    आपल झाका दुसर्‍याच झाकुन पहा .

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 2 หลายเดือนก่อน +5

    अजित. पवार. EDI. धमकी आली. म्हणून. बदलला, पण. Edi. ही. कोणाशी आहे, त्यामुळें. अजित पवार, याचे कोणते. धंदे, हे. BJP. पक्षाने ओळखले. आहे, की त्याला ब्लॅकमेल. करून. त्याला. धाक. देऊन. BJP. पक्षाकडे. ओडले, हे. आता. सुजाण नागरिक ठरवतील 😊

  • @Shideswrchogule
    @Shideswrchogule หลายเดือนก่อน

    लंके नक्की येणार 🎉❤😊

  • @Sahil-bb4fs
    @Sahil-bb4fs 2 หลายเดือนก่อน +1

    संदेश कार्ले हा योग्य पर्याय आहेत

  • @santoshgawade8625
    @santoshgawade8625 2 หลายเดือนก่อน +1

    माळी नगर चा रेट बरोबर आहे , दादा नी खर सांगितलं आहे .

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 2 หลายเดือนก่อน

    किती सत्य बोलतो हा चॅनल

  • @gopalpardeshi4858
    @gopalpardeshi4858 2 หลายเดือนก่อน +1

    दादांनी आपल्या बायकोला आपला राज्यसभेचे खासदार बनवले

  • @shehareshamde
    @shehareshamde 2 หลายเดือนก่อน +31

    दादा तू लय मोठे मोठे काम केले पार धरणात मुतून बसला

    • @sainathparab2994
      @sainathparab2994 2 หลายเดือนก่อน

      लय् भारी

    • @bhauraokhokale5310
      @bhauraokhokale5310 2 หลายเดือนก่อน

      यांची जागा दाखवून द्या तुम्ही तुमचं म्हणणं अगदी बरोबर मला पटलं

  • @bharathirade858
    @bharathirade858 2 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या घरात किती आमदारांनी किती खासदार आहेत दादा तेवढं सांगा

  • @shivprasadmali6248
    @shivprasadmali6248 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय केले ते अगोदर सांगा मग दुसऱ्याच्या घरी सांगा मा.निलेश लंके सो झिंदाबाद ❤

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 หลายเดือนก่อน +9

    Aajit dada padnar 💯

  • @sandipsawant6453
    @sandipsawant6453 2 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही सुध्दा तेच केलं. दादा

  • @ravindrakambale1302
    @ravindrakambale1302 หลายเดือนก่อน

    एक नंबर बोलला भाऊ

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 2 หลายเดือนก่อน +3

    लंके साहेब प्रधान मंत्री व्हायचा लायकीचे आहेत लक्षात ठेवा AP

  • @chandrakantshedge2871
    @chandrakantshedge2871 2 หลายเดือนก่อน +4

    दादा काही सांगू नका .तुम्ही विश्वास गमावला आता अक्कल शिकवू नका.

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 2 หลายเดือนก่อน +20

    कापुस सोयाबीन शेतकरी ला भाव दिल नाही 2014 चे भाषण दाखवा फडणवीस साहेब चे .

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 หลายเดือนก่อน +4

    दादा तुंम्ही ऊपमुख्यमंत्री मग वहिणी साहेबांना का बारामतीत ऊभ केल
    एकाच घरात

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 2 หลายเดือนก่อน

    🎉 जय राम कृष्ण हरी वाजवी तुतारी 🎉💯 शरदचंद्र पवार साहेब तुतारी 🎉

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 2 หลายเดือนก่อน +23

    दादा खिशासतील दिलेका.

  • @atmaramgagare2970
    @atmaramgagare2970 2 หลายเดือนก่อน +22

    सौ राणी ताई लंके फिक्स आमदार