Rohit Pawar यांचं टेन्शन वाढलं,Ram Shinde यांनी आमदारांना साथ देणारा माणूस फोडला!| Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- #RohitPawar #RamShinde #PraveenGhule #MaharashtraTimes
बदललेलं राजकारण, बदलत असलेली पक्षातील नेत्यांची भूमिका पाहून आगामी निवडणुकीसाठी भाजपने अन्य पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्याचा सपाटा लावलाय. त्यातच सत्ता बदलानंतर एक एक मतदारसंघात भाजप रणनीती आखत विरोधकांचं करेक्ट प्लॅनिंग करण्याच्या तयारीत आहे. कर्जत-जामखेड हा तसा आमदार रोहित पवारांचा मतदारसंघ. पण इथेही वारं फिरलंय. कारण महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाचाच नेता भाजपमध्ये जाणार यावर शिक्कामोर्तफ झालंय. आधीच जिल्ह्यात काँग्रेसला भगदाड पडलंय. अशातच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या राम शिंदेंनी मोठ्या नेत्याला गळाला लावल्याने पवारांचं टेन्शन वाढलंय. या एका नेत्याचे भाजपमधल्या एन्ट्रीने राजकीय वातावरण कसं बदलू शकतं आणि हा नेता नेमका आहे तरी कोण? हेच या व्हिडिओत पाहू....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
भुमि पुत्र तमाम कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेनेला हिंदू चरणी प्रार्थना आहे ओन्ली राम ओन्ली राम ओन्ली राम ❤❤❤❤❤❤❤
Only shinde saheb
हिंदू तरुण भावांनो लक्षात घ्या आपण कधी सुधारणार मला फक्त धर्म पाहिजे ओन्ली राम भाऊ शिंदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Shinde Saheb
🚩🌷 भारतीय जनता पार्टी 🌷🚩
पवार पैशावर राजकारण करतात
घुले zp ला निवडून येतेय का विचार त्यांना
फक्त रामदास शिंदे आमदार साहेब
राम शिंदे विजय होणार आहे
The great ram Shinde Saheb
राम शिंदे शिवाय कर्जत जामखेड ला पर्याय नाही एक चांगलं नेतृत्व पवार घराणें संपवण्याचा प्रयत्न करतंय पवारांचा आम जनतेने माज उतरवला
मॅडम राम शिंदे हे जन्मतः मूळ भाजप चे नेते आहेत कोणत्या पक्षातून भाजप मध्ये आलेले नाहीत... चूक सुधारना करा.
💛💛 जय मल्हार जय ओबीसी 💛💛
Only ram shinde saheb 👑⚜️
Rohit dada pavar.......... निवडून येणार.....फक्त
Shinde saheb❤❤❤❤
Rohit pawar he karjat jamkhed matdarat तळागाळात पोहचले नेता नको आम् जनता पाठीशी आहे रोहित पवार हाडाचा कार्यकर्ता कामाचा झपाटा शरद पवार नातू म्हणून नाही एक साचा कार्यकर्ता म्हणून परत 2024 ,दिसणार विधानसभेत
😂 पवारांना कोणी टेन्शन नाही देऊ शकत
शिंदे साहेब
भाजप आमदार राम शिंदे साहेब 🌷🚩
तरी पण राम शिंदे गाडीवर पडणार
कितिही पैशाचा जोर लावला तरी राम भाऊ येत नाही
😢
फक्त दादाच
Only shinde
आमदार रोहित दादाच आमदार होनार
कस शक्य आहे
@@dadasahebbhusare खूप सोप्पा आहे 50000+ ने येणार
६० ६५ हजार लिड घेऊन रोहित दादा आमदार होणार
राष्ट्रवादी कांग्रेस
रोहित पवार ला पाडा
Fix aamdaar Rohit Pawar
पुन्हा रोहित दादा पवार हे मागच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतिल कारण तळगळापय्रत रोहित दादा पवार पोहचले आहेत... रोहित दादा पवार झिंदाबाद
👍👌💪येणारी वेळ ठरवेल
🍌🍌😡
❤
Only congrres 🥰
काय राहीलय बाबा त्या काँग्रेस च
राहूल गांधी गेल मामाच गावाला बसा एक वर्ष वाट पहात
No
Ram shinde
विकासाचा वादा पुन्हा रोहित दादा
नेते फोडले तरी मतदार जागृत झाले आहे, यांच्या मागे कोणी ही जाणार नाही, रोहित पवार यांचे काम चांगले आहे त्यामुळे ते गेल्यावेळी पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील..
कर्जत जामखेड मतदार संघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार रोहीत दादा पवार साहेब एक लाख मतांनी विजयी होणार तुम भी देखो आँखो से रोहित दादा आयेंगे लाखोसे
रोहित पवार 500 कोटी चे वाटप करणार आहे.लोकांनी पैसे घेऊन रोहित पवार याला पडणार आहेत
यवुत शकत नाहीत
प्रवीण घुले गेला बीजेपी तरी काय राष्ट्रवादीला फरक पडत नाही पुन्हा रोहित पवारच आमदार होणार कर्जत जामखेड मतदारसंघात
कळन की तुला फरक पडतोय का नाही
Tula kay mahit ahe re kalal tula 2024 la 😎
Gap laka ❤️dya
Kontya matdar sanghat ahe tu yedya
तुला समजल 2024 ला प्रविण घुलेचा किती मोठा आहे ते (जनसंपर्क)
Kay farak padnnar nahi 2024 la one an one 👌👌👌🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜💐💐💐💐💐💐💐
fix rashtrawadi
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
2224 la nagar bhingar karaycha ata 😂🤭
BJP la foda fodi shivay dusar yetay kat?? Swatachy himtivar nivdun yayachi takatach nahi yanchyat
👍👌💪😜😜जय हिंद
शिंदे साहेब