Madhukar Ralebhat भाजपात, Rohit Pawar यांना किती मोठा धक्का?| Ram Shinde | Karjat Jamkhed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #MadhukarRalebhat #RamShinde #RohitPawar #KarjatJamkhedVidhanSabha2024
    शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहमदनगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं आमदार राम शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. परिणामी रोहित पवारांना यंदाची विधानसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 163

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 หลายเดือนก่อน +45

    पैसे पाहुण पक्षांतर करतो हा दरवेळी

    • @prakashtekale7439
      @prakashtekale7439 4 หลายเดือนก่อน +3

      खरय

    • @surajralebhat7249
      @surajralebhat7249 4 หลายเดือนก่อน

      तुमचा पप्पा आहे तो

  • @akshayghalmegatil985
    @akshayghalmegatil985 4 หลายเดือนก่อน +20

    कोणी काही केलं तरी रोहित दादा च आमदार होणार

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 4 หลายเดือนก่อน +34

    नेते किती गेले तरी कार्यकर्ते आणि जनता ही महाविकास आघाडी सोबत आहे...
    भाजप कितीही नेते प्रवेश केले तरी ,
    कार्यकर्ते हे निष्ठावंत आहेत आणि नवयुवक नवीन चेहरे राजकारणात प्रवेश करत आहे ...
    महाराष्ट्र सज्ञान आहे,
    हे नेते कुचकामी, त्यांना तिकीट व पद मिळत नसल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडत आहेत....
    जय महाराष्ट्र ...

  • @SantoshHaral-g4e
    @SantoshHaral-g4e 4 หลายเดือนก่อน +15

    राम शिंदे साहेब आमदार होणार

  • @Adm.m8585
    @Adm.m8585 4 หลายเดือนก่อน +34

    मुंबई तक स्क्रीन shot मारून ठेवावं रोहित दादा ५० हजार + येतील विकास झालंय तेवढा.

  • @VishalBorude-s4p
    @VishalBorude-s4p 4 หลายเดือนก่อน +9

    सर्वसामान्य जनता ही रोहित दादा बरोबर आहे विकास केल्यामुळे रोहित दादा पुन्हा आमदार होणार आहेत

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईच्या नवऱ्यचा विकास केला काय फक्त बाकी तर कुठं दिसत नाही विकास 🤔

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र 2 หลายเดือนก่อน

      कोनत 😂😂😂गाव विकास च साग

  • @शिवाजी_पोकळे
    @शिवाजी_पोकळे 4 หลายเดือนก่อน +9

    माकड किती बी आडवी आली तरीही आमदार रोहित पवार च💯💯

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k 4 หลายเดือนก่อน +6

    Ram shinde fixed ❤❤

  • @pravine-n7y
    @pravine-n7y 4 หลายเดือนก่อน +17

    Ami Rohit pawar sobat...maza family madhe 15 vote ahet...

  • @abhiiiii262
    @abhiiiii262 4 หลายเดือนก่อน +17

    Ram shinde 5 varsh mantri hote aani Rohit pawar 5 varsh aamdar comparison mdhe Rohit pawar Yanni jast Kam kel aahe ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
    Aata te mantri honar aahet karjat-jamkhedkar sandhi sodnar nahit khup jast Kam krnar aahet Rohit dada karjat jamkhed mdhe
    Lokanni election hatat ghetl aahe Karan malida gang malida khayla tikde geli aahe 💯

  • @shivlingkolhe7394
    @shivlingkolhe7394 4 หลายเดือนก่อน +23

    रोहित दादा पवार भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 4 หลายเดือนก่อน +6

    Only Rohit Dada, काम बोलतंय खरं म्हणजे जनतेला सर्व कळतंय कोण विकास करतय ते

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 หลายเดือนก่อน +2

    पवार यावर्षी येत नाही त्याला घरात झोप म्हणाव आमचं ठरलंय राम शिंदे आमदार 🔥💯🧡💯💯🧡💯💯🧡💯💯🧡💯💯🧡💯

  • @chaitanyakaygude9676
    @chaitanyakaygude9676 4 หลายเดือนก่อน +17

    Rohit dada

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 4 หลายเดือนก่อน +20

    मतदार जागेवर राहणार

  • @RaviShelar-w2h
    @RaviShelar-w2h 4 หลายเดือนก่อน +20

    ओन्ली राम शिंदे

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 4 หลายเดือนก่อน +23

    फिक्स आमदार रोहित दादा पवार 👑✌🏻

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 4 หลายเดือนก่อน +11

    राम शिंदें❤🎉

  • @sanjayraut8990
    @sanjayraut8990 4 หลายเดือนก่อน +15

    बाजारात कितीही शेंगदाणे आले तरी बदामचा भाव कमी होतं नसतो... ✌️✌️✌️
    BRAND_MLA_ROHIT_DADA_PAWAR👑❤️

    • @ishwarshingate-cj1bm
      @ishwarshingate-cj1bm 4 หลายเดือนก่อน

      बदाम कसा बारामतीत जाऊन गप पडतोय ते फक्त बग आता २०२४ ला

    • @sanjayraut8990
      @sanjayraut8990 4 หลายเดือนก่อน

      @@ishwarshingate-cj1bm कळलं कि आता लांब थोडीच आहे...

    • @HanumanPhatangale
      @HanumanPhatangale 3 หลายเดือนก่อน

      बदामाला बारामतीत भाव आहे इकडं नाही ' 😅😅😅😅😅

    • @sanjayraut8990
      @sanjayraut8990 3 หลายเดือนก่อน

      @@HanumanPhatangale
      23/11 ला call करतो नंबर देऊन ठेवा
      बदाम किती च्या लीड ने आले ते सांगतो तुम्हाला

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 4 หลายเดือนก่อน +3

    Only MLA Ram Shinde Saheb 🌷✌️

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 4 หลายเดือนก่อน +9

    जनसामान्यांना न्याय देणारे

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 หลายเดือนก่อน +1

    गणित सरळ आहे... अजित दादा विरुद्ध रोहित दादा तर .... अजित दादा विजयी होतील .... रोहित दादा विरुद्ध राम शिंदे.. तर रोहित दादा विजयी होतील.... आणि लढत तिरंगी झाल्यास मतविभागणी मुळे राम शिंदे विजयी होतील... 👍

  • @VishalPatil-os3zl
    @VishalPatil-os3zl 4 หลายเดือนก่อน +1

    ram shinde🎉❤

  • @Ralebhatpatil
    @Ralebhatpatil 4 หลายเดือนก่อน +5

    Only Ram shinde साहेब 2:01 👑👑 💪

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे 4 หลายเดือนก่อน +3

    अहो काहीही अडचण येत नाही कारण सर्व सामान्य मतदार हा रोहित पवार यांना सोडणार नाही कारण मतदार देवेंद्र फडणवीस यांच्या वर खूप नाराज आहेत

  • @साहेब99
    @साहेब99 4 หลายเดือนก่อน +23

    रोहित दादा भावी मुख्यमंत्री

  • @AnilGidge
    @AnilGidge 4 หลายเดือนก่อน +8

    राम शिंदे साहेब

  • @punamdeshmukh6764
    @punamdeshmukh6764 4 หลายเดือนก่อน +3

    कर्जत जामखेड मतदार संघ ओपन झाला 2009 त्या वेळी राम शिंदे भाजप 41000बापुसाहेब देशमुख कान्ग्रेस31000 राळेभात शिवसेना28000फाळके अपक्ष18000पिसाळ अपक्ष17500घुले अपक्ष 18500 या फरकाने मतदान झाले होते मराठा पुढारी जास्त उभे राहिले व मत विभाजन होऊन राम शिंदे आमदार झाले होते नंतर पुढील वेळी 2014 राम शिंदे भाजप 65000रमेश खाडे शिवसेना46000 राजेंद्र फाळके 43000राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होऊन राम शिंदे पुन्हा निवडून आले 2019मधे रोहित पवार रा कान्ग्रेस 133000तर राम शिंदे भाजपा 92000मते 2024यावर्षी ?

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 4 หลายเดือนก่อน +1

      रालेभात अपक्ष होते

  • @rajendraladhane834
    @rajendraladhane834 3 หลายเดือนก่อน

    नेते पळवा पळवी करून , काहीच होणार नाही याची खात्री करून घ्यावी राम शिंदे साहेबांनी

  • @bharatmaharnavar7086
    @bharatmaharnavar7086 4 หลายเดือนก่อน

    रोहीत दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @VishalKale-f8v
    @VishalKale-f8v 4 หลายเดือนก่อน +2

    Rohit dada ❤

  • @kanifnathpathade1270
    @kanifnathpathade1270 4 หลายเดือนก่อน +1

    राम शिंदे बरोबर पैशासाठी पक्ष बदलनारी लोक आहेत आणि रोहित दादा बरोबर सर्वसामान्य जनता आहे ही जानता खुप हुशार झाली आहे भूलथापा ला बलि पडनार नाही

  • @SunilJamdhade-u3p
    @SunilJamdhade-u3p 4 หลายเดือนก่อน +4

    रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या येणारी विधानसभा निवडणुकीत पक्ष पाहुन मतदान होणार नाही जात पाहुण होईल

  • @uaddhavhulgunde3253
    @uaddhavhulgunde3253 4 หลายเดือนก่อน

    रोहीत शर्मा ला मानलं पाहीजे त्याने सांगीतलय पुढच्या वर्षी मी बारामतीला भेटायला येईल पवाराचा पराभव फिक्स

  • @sakharamsumbe1528
    @sakharamsumbe1528 4 หลายเดือนก่อน +6

    शिंदे साहेबात विकासाचे व्हिजन नाही,पैसे कमविण्यासाठी राजकारणी माणूस आहे ,जनतेने आेळखले, पाणीदार माणूस राेहीत पवार,यांनी पाण्यासाठी लाेकांची हाल केली अासती.

  • @ajinkyapawar4235
    @ajinkyapawar4235 4 หลายเดือนก่อน +1

    Only Rohit Dada

  • @mubarakpathan4889
    @mubarakpathan4889 4 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त रोहित दादाच

  • @veerbhosale5519
    @veerbhosale5519 4 หลายเดือนก่อน

    रोहित दादा....🎉🎉

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 4 หลายเดือนก่อน

    कोण कुठेही जाऊद्या जनता आता नेत्याच्या मागे जात नाही

  • @rohitsasane8113
    @rohitsasane8113 4 หลายเดือนก่อน

    जामखेड कर्जत मध्ये मधुकर राळेभात ला कोन विचारत 😂

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 4 หลายเดือนก่อน

    राम शिंदे बरोबर कितीही नेते आले तरी सामान्य जनता रोहित दादा बरोबर आहे

  • @Rahulpatil_42161
    @Rahulpatil_42161 4 หลายเดือนก่อน

    रोहित पवार 🎉🎉🎉

  • @kantialpawar7243
    @kantialpawar7243 4 หลายเดือนก่อน +1

    Rohit

  • @mushtakpathan1459
    @mushtakpathan1459 4 หลายเดือนก่อน +9

    रोहित पवार

  • @parshu491
    @parshu491 4 หลายเดือนก่อน

    Both candidates are good but ralebhat game changer hotil

  • @dipakjagdale8881
    @dipakjagdale8881 4 หลายเดือนก่อน

    रोहित दादा पवार ✌️❤️🔥✨💪

  • @punamdeshmukh6764
    @punamdeshmukh6764 4 หลายเดือนก่อน +4

    मागील वेळी बरोबर असनारे मराठा नेते यंदा पवारांच्या विरोधात आहे. राळेभात 25000. ‌‍‌‌. पिसाळ . 10000. घुले 10000. गुंड. 10000. पांडुळे 5000. तापकिर 5000. शेळके 3000. निकत. 2000. या वेळी वरील मराठा पुढारी विरोधात आहे त्यामुळे मागील वेळी च 43000 लिड यावेळेस 10000हजारांच्या आसपास दोघांनाही समसमान संधी असेल

    • @pravinkavi7580
      @pravinkavi7580 4 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही कर्जत जामखेड मतदार संघातील दिसत आहेत.योग्य विश्लेषण केले
      बाकीचे उगीच भावी मुख्यमंत्री पोस्ट करत आहेत

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 4 หลายเดือนก่อน

      ​@@jaymaharastra6274तुम्ही रोहित पवार समर्थक आहात अस वाटतंय असो

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 4 หลายเดือนก่อน

      ​@@jaymaharastra6274बरोबर आहे पण ऐकुण मतदान 70 हजार आहे निम्मे जरी धरले तर एकुण 35 हजार होतयं ..म्हणजेच जो कोणी येईल तो फक्त ८-१० हजार येईल

    • @kanifnathpathade1270
      @kanifnathpathade1270 4 หลายเดือนก่อน

      रोहित दादा 100%

  • @user-bgajinkyatuppekar
    @user-bgajinkyatuppekar 3 หลายเดือนก่อน

    Ram Shinde S🇮🇳💪🚩

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 4 หลายเดือนก่อน +10

    Rohit yenar

  • @sciencestudies77
    @sciencestudies77 3 หลายเดือนก่อน

    Koni nahi vichart baki lokanna koni sodun jaudya zat fark ny pdt only dada❤

  • @vijaysatav1457
    @vijaysatav1457 4 หลายเดือนก่อน

    Ram shinde saheb only ❤

  • @rahulpsonawane9332
    @rahulpsonawane9332 4 หลายเดือนก่อน

    फाईट तर जोरदार होणार आहे.. फक्त पाच दहा हजार मतदाना वरती विजय होईल...

  • @Adeshhkk
    @Adeshhkk 4 หลายเดือนก่อน

    राम शिंदे ❤

  • @nitinkaldate9806
    @nitinkaldate9806 4 หลายเดือนก่อน

    छोटे नेते गेल्या ने काही फरक पडत नाही जनता रोहित दादा बरोबर आहे कळलं पुढं काय होतय

  • @vikasgaikwad3470
    @vikasgaikwad3470 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त रोहित दादा पवार.....

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 4 หลายเดือนก่อน

    रोहीतला बारामती ला जाऊदया ना आता वाजले कि बारा

  • @DttaGore
    @DttaGore 4 หลายเดือนก่อน

    भावी मुखय्मंत्री रोहित पवार

  • @sampatmaharnwar3785
    @sampatmaharnwar3785 4 หลายเดือนก่อน

    Only Ram shinde saheb

  • @raviupadhyay2561
    @raviupadhyay2561 4 หลายเดือนก่อน +12

    Ram shinde

  • @jubershaikh7442
    @jubershaikh7442 4 หลายเดือนก่อน +4

    Ralebhat ata shila bhat zhala😂

  • @mahadevugale2636
    @mahadevugale2636 4 หลายเดือนก่อน +9

    भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार

  • @nanasahebpatil128
    @nanasahebpatil128 4 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा

  • @पांडुरंगफरताडे
    @पांडुरंगफरताडे 4 หลายเดือนก่อน

    भावी आमदार रोहित पवार कुमार

  • @AtulAnbhule-h5n
    @AtulAnbhule-h5n 4 หลายเดือนก่อน +1

    Only Rohit Dada pawar

  • @subhashshirsath6713
    @subhashshirsath6713 4 หลายเดือนก่อน +3

    तरीही भाजपा हारणार आहे तिथे

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 3 หลายเดือนก่อน

    Only Ram Shinde

  • @kantajadhav8387
    @kantajadhav8387 4 หลายเดือนก่อน +2

    रोहित दादा आमदार

  • @sandipyadav9275
    @sandipyadav9275 4 หลายเดือนก่อน +1

    रोहित राजेंद्र पवार

  • @SurajSupekar-x1j
    @SurajSupekar-x1j 4 หลายเดือนก่อน

    रोहित पवार,,

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 4 หลายเดือนก่อน +11

    रोहित पवार 57हजारांनी 100%पडणार

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 4 หลายเดือนก่อน +3

      Ram shinde jindagit kadhich aamdar hot nastoy

    • @sakharamsumbe1528
      @sakharamsumbe1528 4 หลายเดือนก่อน +3

      तुमचे गणित कच्चे किंवा राजकारण कळत नाही किंवा त्यांचे चेले.

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 4 หลายเดือนก่อน +2

      @@sakharamsumbe1528 अरे तो स्वतः शिंदे आहे मग समजून जा तो कोणाचा पोरगा आहे

    • @sakharamsumbe1528
      @sakharamsumbe1528 4 หลายเดือนก่อน

      शिंदे असे भरपूर आहेत,ते शिंदे सरकार वेगळे हा शिंदे वेगळा आहे,राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी आपल्या तालुक्याला वेडे बनविणारा ही शिंदे,स्वार्थी शिंदे, भाजपात जवळून अनुभवला,म्हणून अंडे पिल्ले माहीत आहे.

    • @harshadshinde5683
      @harshadshinde5683 4 หลายเดือนก่อน

      @@Fhfyhgjjh तू रोहित चा पोरगा आहे का

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 4 หลายเดือนก่อน +1

    Orly Rohit dada

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 4 หลายเดือนก่อน +2

    अगदी योग्य निर्णय पवार घराणे लोकांचे फक्त युज अँड थ्रो करता

  • @yogeshfalke8663
    @yogeshfalke8663 4 หลายเดือนก่อน +1

    Rohit Dada 2.0

  • @rajendrashinde3808
    @rajendrashinde3808 4 หลายเดือนก่อน +5

    100%राम शिंदे येणार

  • @ShantilalparbhakarKharade
    @ShantilalparbhakarKharade 4 หลายเดือนก่อน +2

    नेते गेले म्हणजे जामखेड कर्जत तालुक्यातील सर्व जाणता गेली का हा खरा प्रश्न आहे.येथे माझं रोखठोक मत नोंदवायचं पांढरया बगळयांचे दिवस आलेत. पांढरया बगळ्यांची कितीही फडफड केली तरी काय फायदा होणार नाही.

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 4 หลายเดือนก่อน +2

    काय पण गप्पा मारतो आहे हा. मी स्वतः जामखेड चा रहिवासी आहे....

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 4 หลายเดือนก่อน +4

    लय कुचक्या स्वभावाचा आहे हा रोहित पवार

    • @sharadgarad8007
      @sharadgarad8007 4 หลายเดือนก่อน +3

      तुला काय करायचे रे

    • @JayGanesh2024
      @JayGanesh2024 4 หลายเดือนก่อน +2

      तुला काय करायचं मी तुला बोललो का.

  • @vaibhavwandhekar9887
    @vaibhavwandhekar9887 4 หลายเดือนก่อน +1

    राळेभात मागं कीती मतदान आहे

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 4 หลายเดือนก่อน +1

    Only BJP

  • @MalhariBaraskar
    @MalhariBaraskar 3 หลายเดือนก่อน

    onley Ram Shinde

  • @bhausaheb_shinde49
    @bhausaheb_shinde49 4 หลายเดือนก่อน +2

    जो हिंदुओं की बात करेगा वही देश पे राज करेगा

    • @sakharamsumbe1528
      @sakharamsumbe1528 4 หลายเดือนก่อน

      जातीपातीचे राजकारण प्रत्येक वेळी भारतात तर चालणार नाही,कारण भारत बहुधर्मिय व बहुभाषीय देश आहे व येथे लाेकशाहीय मतदान आहे.जय श्रीराम जय शिवाजी.

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 4 หลายเดือนก่อน

    रोहित पवार पडणार

  • @sugdevkhedkar2538
    @sugdevkhedkar2538 4 หลายเดือนก่อน +1

    कीती.कोटी.घेतले

  • @MaheshYadav-jr4pm
    @MaheshYadav-jr4pm 4 หลายเดือนก่อน +1

    नाही येणार अडचणीत

  • @dnyaneshwarkshirsagar420
    @dnyaneshwarkshirsagar420 4 หลายเดือนก่อน

    100% मधुकर आबा आमदार होतील हे नक्की

  • @BalasahebJadhav-s9j
    @BalasahebJadhav-s9j 4 หลายเดือนก่อน +5

    Rambhau shinde yenar

  • @rajaramchavan7842
    @rajaramchavan7842 2 หลายเดือนก่อน

    Shetkryana Pani ..dyal ka nahi ....aamhala samaj shevak pahijet

  • @RushikeshGharat-c6k
    @RushikeshGharat-c6k 4 หลายเดือนก่อน +1

    Ya ralebhat la kon nay olkhat ..
    Only Rohit Dada

  • @annasahebakolkar1859
    @annasahebakolkar1859 4 หลายเดือนก่อน

    9000 ची लीड नाही तिथे पिपाणी 10,000 मतदान घेतले आहे

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 4 หลายเดือนก่อน

    घराणेशाही किती दिवस रोहित आजोबा तू ते लोकसभा आणि विधानसभा तुमच्या नावावर आहे का

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 4 หลายเดือนก่อน

    Only BJP Ram shinde

  • @BhanudasJadhav-h5p
    @BhanudasJadhav-h5p 4 หลายเดือนก่อน

    हे

  • @saurabhtanpure3182
    @saurabhtanpure3182 4 หลายเดือนก่อน

    Karjat cha lokanna mahit pn nahi kon ahe ha

  • @RajendraDoke-bw8gg
    @RajendraDoke-bw8gg 4 หลายเดือนก่อน

    आबा येनार

  • @RFansClub-ud2ln
    @RFansClub-ud2ln 4 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 Kay फरक नसतो पडत

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 4 หลายเดือนก่อน

    राळेभात नगरसेवक पण होऊ शकत नाही काय फरक पडतो

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 4 หลายเดือนก่อน +4

    रोहित दादा निवडून येणार 🎉🎉

  • @shrikantgade2640
    @shrikantgade2640 4 หลายเดือนก่อน

    Kuni gele tari kahi farak padta nahi Karan samany janta nivdun det asti rahitdada ch nivadun yenar kaan he Manas jikade swarth asto tikade jatat

  • @akshaypokale1295
    @akshaypokale1295 4 หลายเดือนก่อน

    Nahi yenar अडचण

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 หลายเดือนก่อน +4

    ४०,००० हजार च्या वर मत नाहीत राळेभात च्या मागे.

    • @sampattarate3046
      @sampattarate3046 4 หลายเดือนก่อน +3

      राळेभात हे ओ बी सी आहेत,रोहीत पवारांना येवल्या ची भाषणा ची परतफेड लवकरच करावी लागणारच !जय ओ बी सी !

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 4 หลายเดือนก่อน +1

      रालेभात मराठा समाजाचा आहे.

    • @adcreations9332
      @adcreations9332 4 หลายเดือนก่อน

      ​@@sampattarate3046कुटला गांजा मारतो रे