एकच शब्दात सांगेन भावा ... तुझ्यासारखे १०० असतील विचारवंत तर नक्कीच पुढे १००० तयार होतील .. आणि १००० चे १००००० .. जबरदस्त .. भावा खूप खूप शुभेच्या .. तुला .. ❤
सर्वधर्म समभाव, एकोप्याने सर्वांनी राहून देशाचा विकास साधता येतो असे विचार एका तरुणाने व्यक्त करावे हे ऐकून मन भारावून गेले. अभिनंदन, शुभेच्छा, अखंड कार्य सुरु ठेवा
देश महत्वाचा आहे याचे भान आपण सर्व भारतीय लोकांनी ठेवल पाहिजे सत्ता भोगणाऱ्या लोकांनी देशाचा विचार केला पाहिजे जे काही घडतं आहे या देशात त्यास आपण सर्व जबाबदार अहोत
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे .आणि तो जे पितो तो गूरगूरल्याशिवाय राहत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले प्रमाणे दादा तुम्ही शिक्षणामुळे एवढे छान बालू शकले. जय भारत जय संविधान
कधी केलं कुठे केलं सदर वक्तव्या चिपळूणकरांनी? काहीही बोलता का? माणसं शिकलेली आहेत . वाचतात अभ्यास करतात आणि मगच विधान करतात. हे कोटेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. शिक्षणाचा अधिकार मिळाल्याने बाबासाहेबांमुळे मग आता वाच.@@madhukarsalve5213
गोविंद पोलाद हा विदर्भातील तरूण आदिवासी धर्म निरपेक्ष संविधान वादी पुरोगामी कवि आहे .आदिवासी नी या तरूणांपासून प्रेरणा घेतली पाहिजे धर्म निरपेक्षतेवर बोलायला म्हणजे कुठल्या पक्षाचा होत नाही भारतीय संविधान चा गाभा च धर्म निरपेक्ष आहे जरी नंतर घुसवले असले तरी त्यात चुक काहीच नाही काही धर्मांधांचा आणी स्वार्थी लोकांचा विरोध आहे .गोविंद पोलाड बरोबर बोलतात त्यांच अभिनंदन .
महाराष्ट्राच्या जनतेनी एकच गोष्ट लक्षात ठेवा आज हिंदूंनी संघटित होऊन जागे होण्याची गरज आहे..नास्तिक,हिंदू विरोधी लोकांच्या मागे लागू नका.. सुरक्षित राहायचे असेल तर महायुतीला मतदान करा.जय हरी 🚩🙏🏻
खुपच छान व सुंदर भाषण या भावाने सलाम आहे या भावाला सर्वांनीच संविधाना मान राखून देशा साठी एक चांगला संविधानाचा मान ठेवल असा प्रधानमंत्री देशाला निवडून द्यावा अशी विनंती आहे. सर्वांना
गावकुसाबाहेर कसे हळहळते पाणी शोधा गरिबांच्या डोळ्यात किती साकळते पाणी शोधा चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण संसदेतही कुठून इतके गळते पाणी शोधा -गजानन वाघमारे❤
ही फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे. मराठी जशी वळवावी तशी वळते. नाण्याची दुसरी बाजू खणखणीत आहे ती सुद्धा मांडली पाहिजे. खोटं पण रेटून ही भावना नसली पाहिजे. चांगल्या गोष्टींना चांगला म्हटलं पाहिजे.वाईट याचेच वाटते खोटं पण रेटून आणि सत्य झाकून.
मित्रा तु खरा राष्ट्रप्रेमी तरुण आहे.तुझे विचार अतिशय क्रांतीकारी आहेत. तु खरा संविधान प्रेमी आहे.तु भाषणातून भ्रष्ट जनता पार्टीला चांगल्या कानपिचक्या दिल्यात.या निवडणुकीत महाविकास आघाडीच सत्तेवर येणार.घटनाबाह्य सरकार जनता हाकलणार. जय शिवराय🚩जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
अर बाबा पक्षाचा नाही म्हणतो मग शरद पवार फक्तमहाराष्ट्राचा नाही तर भारताचा कृषी मंत्री होते तर त्यानी व्यापारी वर्गाला सांगितल कितीही कमी भावाने माल खरेदी करा पण किलो मागे पन्नास पैसे माझ्या खातवर जमाकरा हे लहान असल्याने कललनाही
मन प्रसन्न व ज्ञान प्रबोधन करणारे भाषण वाह छान... 🙏🏽 आज राज्यात आशा 30 युवकाची गरज आहे. आणि 150 कोटींच्या देश्यात् केवल 900 युवकाची गरज आहे 🙏🏽सर्व धर्म समभाव यालाच तर म्हनतात 🙏🏽
एकच शब्दात सांगेन भावा ...
तुझ्यासारखे १०० असतील विचारवंत तर नक्कीच पुढे १००० तयार होतील ..
आणि १००० चे १००००० ..
जबरदस्त .. भावा खूप खूप शुभेच्या .. तुला .. ❤
शाब्बास भावा, एकदम शानदार भाषण, एकदम अफलातून ! फार मोठा नेता बनण्याची धमक तुझ्यात स्पष्ट दिसते भावा ! तुझ्या भावी कार्याला कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा !
Jug jug jio beta ache or sache maa baap ka beta Bharat ka Sapoot
@@harshuharshu142 V very much Good Happy Appreciated 👏 💐 🥳
Great bhau
Maanse gayab background che frame badaltaach??
Very good bhawa ashech jage wa sarv tarun pidhi no
सर्वधर्म समभाव, एकोप्याने सर्वांनी राहून देशाचा विकास साधता येतो असे विचार एका तरुणाने व्यक्त करावे हे ऐकून मन भारावून गेले. अभिनंदन, शुभेच्छा, अखंड कार्य सुरु ठेवा
देश महत्वाचा आहे याचे भान आपण सर्व भारतीय लोकांनी ठेवल पाहिजे सत्ता भोगणाऱ्या लोकांनी देशाचा विचार केला पाहिजे
जे काही घडतं आहे या देशात त्यास आपण सर्व जबाबदार अहोत
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे .आणि तो
जे पितो तो गूरगूरल्याशिवाय राहत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले प्रमाणे दादा तुम्ही शिक्षणामुळे एवढे छान बालू शकले. जय भारत जय संविधान
अःअःअःअः
This quotation is said by Vishnu Shastri Chiplunkar not by Dr.Ambedkar.plz correct it.
कधी केलं कुठे केलं सदर वक्तव्या चिपळूणकरांनी?
काहीही बोलता का? माणसं शिकलेली आहेत . वाचतात अभ्यास करतात आणि मगच विधान करतात.
हे कोटेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.
शिक्षणाचा अधिकार मिळाल्याने बाबासाहेबांमुळे मग आता वाच.@@madhukarsalve5213
✅✅
V very much Good 👍 Happy Appreciated 👍 👏 💐 ❤
अभिनंदन. अशा तरुणांची आपल्या देशाच्या संसदेत / विधान सभेत गरज आहे.
Right
खूप खूप सत्य परिस्थिती भाऊ अतिशय खालच्या पाठीलीचे राजकारण जनतेच्या पैशावर उधळपत्ती चालू आहे
काय तडफ आहे मित्रा... आमचा विदर्भ आम्ही खूप मागास समजायचो.पण विदर्भाचे लोक आमचे खरंच खूप उच्च विचारांचे आणि महाराष्ट्र पुढं घेऊन जाणारे आहेत...
गोविंद पोलाद हा विदर्भातील तरूण आदिवासी धर्म निरपेक्ष संविधान वादी पुरोगामी कवि आहे .आदिवासी नी या तरूणांपासून प्रेरणा घेतली पाहिजे धर्म निरपेक्षतेवर बोलायला म्हणजे कुठल्या पक्षाचा होत नाही भारतीय संविधान चा गाभा च धर्म निरपेक्ष आहे जरी नंतर घुसवले असले तरी त्यात चुक काहीच नाही काही धर्मांधांचा आणी स्वार्थी लोकांचा विरोध आहे .गोविंद पोलाड बरोबर बोलतात त्यांच अभिनंदन .
सगळेच भगतसिंग राजगुरू सुखदेव नसतात भाऊ क्रांती विचारांना सलाम❤❤❤❤
🎉🎉
अतिशय सुंदर आणि वास्तव मनोगत
No q
वाह भाऊ खुप छान
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.... पोपट पंची
जय शिवराय
To shikshit aani sushikt aahe teachavar comment karnya peksha Aatman Chitan karave 😂
भाऊ तुझे विचार खुप क्रांतीकारी आहेत .... जय महाराष्ट्र❤❤❤❤
Ho pan chukichya stage war .😮
अतिशय वैचारिक भाषण
मानला भाऊ तुला अभ्यास खूप छान
अरे. Landgya
Mi phone📱
चांगले व अभ्यास पूर्ण भाषण.
अभिनंदन
आज पर्यतं सर्वात बुध्दीजीवी भाषण आज मी एकल आपण दिलेल भाषण सदैव आठवणीत राहिल धन्यवाद
करेक्ट दादा
खरच खूप छान गरज आहे आशा भाषणाची.खुप प्रसार करा समाजाला गरज आहे..❤ जय महाराष्ट्र ❤
अभिनंदन,भाऊ खूप छान भाषण केले.तुझ्या सारख्या तरुणाची फार गरज आहे आपल्या देशाला.
अभिनंदन गोविंदा पोलाद kalmjapur
अप्रतिम भावा ,,खुप अभ्यासू आणि सत्य शब्द आहेत ,,बेधडक शब्द रचना. 👌💯💯🙏
खूप सुंदर बोललास भावा, जयभीम, जय शिवराय
या महान विचाराला जय महाराष्ट्र जय भारत
लय भारी दादा तुझ्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे ❤❤विचारांना सलाम
वास्तविकता👌
गोविंद पालट भाऊ तुमच्या विचाराची देशाला गरज आहे ❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन.
खूप छान
Wo ho! Very great speach and it's right, vasthav parishithivar bhasyan aahe.
छान भाषेतील त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
उत्कृष्ट
भावा किती खर किती खोट तुलाच माहीत
तु तुणतुणे वाजवीत आहे ज्याचे तेच 60 वर्ष राज्य चालवत होते तु फडणवीस यांना टार्गेट करून मोदींना टार्गेट करुन काय साध्य करतो
तुम्हणतोस मी कोणत्याच पक्षात नाही म्हणतोस तुणतुण कोणाच वाजवतोय तु रा .काॅ चा दिसतोस फक्त मी कोणा ही पक्षात चा नाही म्हणतोस
अंधभक्ता सवाल सरकार ला विचारल्या जातात ईथ पक्षाचा प्रश्न आलाच कोठे
17:49
Good
चांगले विचार मांडले आहेत मित्रा अभिनंदन जय भीम जय मनोज जरागेपाटील झिंदाबाद
..Jay.sriram. Har.har.mahadev. Jay.sriram
याच्यात जंरागे चा काय शेट्ट रोल आहे लवड्या
अप्रतिम, अशीच भावी पिढी घडली पाहिजे आणि लोकशाही देश निर्माण होणे काळाची गरज आहे.बेटा,प्रबोधन खूप छान.
तुझं काय नाव आहे माहीत नाही पण तु कोणत्या तरी पक्षाचा प्रचार करत आहे ते तुलाच माहित.
शरद पवार
महाराष्ट्राच्या जनतेनी एकच गोष्ट लक्षात ठेवा आज हिंदूंनी संघटित होऊन जागे होण्याची गरज आहे..नास्तिक,हिंदू विरोधी लोकांच्या मागे लागू नका.. सुरक्षित राहायचे असेल तर महायुतीला मतदान करा.जय हरी 🚩🙏🏻
100%
भारतात अश्या तरुणांची आज नितांत आवश्यकता आहे..तरच एकोपा राहील..सलाम तुला बेटा...
खुपच छान व सुंदर भाषण या भावाने सलाम आहे या भावाला सर्वांनीच संविधाना मान राखून देशा साठी एक चांगला संविधानाचा मान ठेवल असा प्रधानमंत्री देशाला निवडून द्यावा अशी विनंती आहे. सर्वांना
Bhau ekdam Barobar bolas
खूप खूप छान दादा 👍👍
मानलं..... मस्त 👌👌🙏
खूप सुंदर भाषण
छान
मित्रांनो एक व्हा 🚩🚩 जय शिवराय, जय शंभुराजे, जय श्री राम 🚩🚩
Thanks 👍🙏🙏🙏 very good man jay hind ❤❤❤
वास्तववादी भाषण भावा.
वास्तव सत्य परस्थिती मांडली. अभिनंदन.
अभ्यासपूर्ण भाषण तुम्ही युवा पिढीचे मार्गदर्शक आहेत आम्हीही याच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील असल्याने विशेष अभिमान वाटतो.
एक नंबर भाषण
Great Govind
छान विचार आहेत... तरुणांनी अवलंब करावा...
तूकुठल्याही पक्षाचा नाही मग म वि आघाडीवर बोल काँग्रेस वर बोल 70 वष काय केले ते सां
100%
उद्याचे भविष्य तुरूनाचे हातात द्या
बाळा ! तूझे कौतुक करायला शब्दच नाहीत.तुझे क्रांतीकारक विचार आजच्या तरूण पीढीला मार्गदर्शक ठरोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद:
ऐकच..नंबर...खुप छान
ग्रेट भावा खूप अभ्यास पूर्ण भाषणं आज महाराष्ट्राला आपल्या सारख्या युवकांची गरज आहे
Great speech
गावकुसाबाहेर कसे हळहळते पाणी शोधा
गरिबांच्या डोळ्यात किती साकळते पाणी शोधा
चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण
संसदेतही कुठून इतके गळते पाणी शोधा
-गजानन वाघमारे❤
लय भारीच भाऊ जय महाराष्ट्र
साहेब माॅ शारदा देवीने आपल्या मुखात सुंदर वाणी दिली आहे देशद्रोह्यांना समाजद्रोहयांना साथ देऊ नका ह्यांना ओळखा देशाला मागे ओढणारयांना ओळखा
अभिनंदन भाऊ
ही फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे. मराठी जशी वळवावी तशी वळते. नाण्याची दुसरी बाजू खणखणीत आहे ती सुद्धा मांडली पाहिजे. खोटं पण रेटून ही भावना नसली पाहिजे. चांगल्या गोष्टींना चांगला म्हटलं पाहिजे.वाईट याचेच वाटते खोटं पण रेटून आणि सत्य झाकून.
ग्रेट विचार, मित्रा
Great bro 🔥🔥🔥
Khup shndar dhanyavad
वाह .खरोखर काय तरी खर बोलण्याचा हिम्मत केली आणि मुस्लिमांचा सीर उंच केलात .तुम्हाला सलाम आहे माझा
मस्त एक नंबर 👍👍👍
मित्रा तु खरा राष्ट्रप्रेमी तरुण आहे.तुझे विचार अतिशय क्रांतीकारी आहेत. तु खरा संविधान प्रेमी आहे.तु भाषणातून भ्रष्ट जनता पार्टीला चांगल्या कानपिचक्या दिल्यात.या निवडणुकीत महाविकास आघाडीच सत्तेवर येणार.घटनाबाह्य सरकार जनता हाकलणार.
जय शिवराय🚩जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
कोणत्याच पक्षात नाही आणि भाजप वर टीका
खुप छान विश्लेषण केलं आहे अगदी शंभर टक्के खरं बोललं
शेतकरी आत्महत्या करीत होते त्याला बारामती काका जबाबदार आहेत हे माहीत नाही का तुम्हाला
असा निर्भीड वक्ता असावा. सॅल्यूट मित्रा , 🌹👌🌹
Bohat Achhe Bohat Sahi Good 👍 Happy Appreciated ❤😊🎉
Thanks to All 😊
super speech
शाबासवाघा मस्त बोललास जॅमहाराष्ट
लय भारी भाऊ अभ्यासु नेतृत्व
तुमचे आदर्श कोणीही असोपण आमचे आदर्श छत्रपती संभाजी महाराज आहेत मग त्यांच्या बद्दल काहीतरी बोला.
शाब्बास बेटा.. जयभिम...जय शिवराय
Dada1 number jabardast jaibhim jai shivray jay sanvidhan
असे यूवा क्रांकारक आजही देशात आहेत, याचा भारतीयाना सार्थ आभिमान आहे,
शरद पवार साहेब यांच्या डोळ्यात कधी अश्रू का आले नाही
अर बाबा पक्षाचा नाही म्हणतो मग शरद पवार फक्तमहाराष्ट्राचा नाही तर भारताचा कृषी मंत्री होते तर त्यानी व्यापारी वर्गाला सांगितल कितीही कमी भावाने माल खरेदी करा पण किलो मागे पन्नास पैसे माझ्या खातवर जमाकरा हे लहान असल्याने कललनाही
मग ई डी का कारवाई करत नाही.
@@नामदेवपोटे अगदी सत्य आहे भाऊ
छान 💐💐
मन प्रसन्न व ज्ञान प्रबोधन करणारे भाषण वाह छान... 🙏🏽 आज राज्यात आशा 30 युवकाची गरज आहे.
आणि 150 कोटींच्या देश्यात् केवल 900 युवकाची गरज आहे
🙏🏽सर्व धर्म समभाव यालाच तर म्हनतात 🙏🏽
सांगणाऱ्या पेक्षा ऐकणारे शहाणे पाहिजे....मुस्लिम समाज- मुस्लिम समाज म्हणतो मुस्लीम धर्म म्हण भाऊ
खुप छान वास्तविक परीस्थिती आहे
ही गळती पंडित जवाहरलाल नेहरू पासूनच सुरु आहे
मस्तच ❤
❤❤❤❤Mast
बाळासाहेबांचा विचार काय होता तुम्हाला माहिती आहे का
या गोष्टीला सर्व च राज्यकर्ते जबाबदार आहे.कोणा एकाला दोष का
ग्रेट भाषण त्रिवार मानाचा मुजरा
कोणत्या पक्षाचा नाही म्हणतो तुझी तर महाविकास आघाडी जवळ घालतो
शाब्बास गड्या ❤❤🎉🎉❤❤
महाविकास आघाडीच जिंदाबाद होईल. फडतूस टरबूज ऊर्फ घानाजीपंत ऊर्फ पक्षफोडणविस व सहकारी हद्दपार होणार. 101% .धन्यवाद भवा.चांगले सोलून धुलाई केली.
संपूर्ण भाषण राजकीय आणि म्हणायचं मी राजकीय नाही. विनोद
तुझी दिशा चुकली आहे, कोण्याचं पक्षाचा नही मन्हतोस आणि महाविकास आघाडी च तुणतुणं वाजवीत आहेस...
फारच चुकली आहे
👍
तुझा का बोचां जळत आहे
100% खरं 75 वर्ष काँग्रेस ने 5वु 6वी अनुसुचि लागु होत नाही.
आज परिस्थिती वेगळी आहे.
10 हजाराचा मोबी. दरमहा 250 रिचार्ज
आणि हा गरीब
वा रे वा
काकांचा म्हो र क्या तर नाही का.
शाब्बास पठ्या जय भीम, जयशिवराय, जय संविधान.