Majha Vishesh | मराठा आरक्षण, आंदोलन आणि शरद पवार! शरद पवार मराठा आंदोलनात उतरणार का? माझा विशेष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2020
  • मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आपल्या नावापुढे बॅकवर्ड लागेल अशी भीती मराठा समाजातील बड्या नेत्यांना आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली आहे. आज कोल्हपुरात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शिवाय या मुद्द्यावर राज्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक होईल, असंही दादा म्हणाले.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 417

  • @rajupatil930
    @rajupatil930 3 ปีที่แล้ว +80

    50 वर्ष सत्तेत होता आपण स्वता आणि तरी आता आंदोलन करतायं काय रावं मराठ्यांना एड्यात काढतावं

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว +8

      खरं आहे भावा तुमच।

    • @madhvtange1081
      @madhvtange1081 3 ปีที่แล้ว +8

      Sarad haramkhorne Maratha samajachi wat lavali yala 50 varshat sarthisarkhi Kalyankari savutha Suru karata Ali nahi

  • @rahulmohite8405
    @rahulmohite8405 3 ปีที่แล้ว +26

    माझे तर मत आहे सर्व आरक्षण च रद्द करा . जाच्यात दम आहे तो म्यारिठ वर पुढे जाईल. बगु किसमे कीताना हैं दम .
    1 मराठा लाख मराठा

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 3 ปีที่แล้ว +2

      Caste cancel kara na. Reservation pan band honar

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s 3 ปีที่แล้ว +86

    धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण नको असलेला नेता.बारामतीचा नॉटी साहेब

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 3 ปีที่แล้ว +1

      नीट लायकीत राहा

    • @pankajph2073
      @pankajph2073 3 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे...याच्यामुले आरक्षण चुकल आमच

    • @amolbichukale343
      @amolbichukale343 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @vilasbhosale7169
      @vilasbhosale7169 3 ปีที่แล้ว +1

      @@Amol-qd7bk कोणाला सांगतोस लायकीच रहायला जरा स्पष्ट बोल

    • @vaibhav_kale116
      @vaibhav_kale116 3 ปีที่แล้ว +1

      @@Amol-qd7bk tuzhi kay layki aahe...

  • @pradipgade8183
    @pradipgade8183 3 ปีที่แล้ว +9

    आरक्षणाचा विषय निघाला की पवार साहेबांचा विषय निघतोच मला दुसऱ्या समाजातील मित्रांनी जर मला विचारलं की तुमचे पवार साहेबांनी आत्ता पर्यंत सत्तेत होते त्यावेळी चं आरक्षण का दिलं नाही देयचं असतं तर पवार साहेबांनी कधीच दिलं असतं

  • @babajipokharkar8826
    @babajipokharkar8826 3 ปีที่แล้ว +57

    पवार साहेब जर लक्ष देत होते तर इतकी वर्ष का लागली का सत्ता ठिकवावी तवा खेल चालू केलाय कारण पवार साहेब बोलतील एक आणि करतील एक ही पवार साहेबाची खुबी आहे

    • @harshalchaudhari3272
      @harshalchaudhari3272 3 ปีที่แล้ว +1

      Marathyanche nete navala kahi kel nahi apli mat gheun

    • @madhvtange1081
      @madhvtange1081 3 ปีที่แล้ว

      Sarad haramkhorne Maratha samajachi wat lavali yala 50 varshat sarthisarkhi Kalyankari savutha Suru karata Ali nahi

    • @spyder.gotya__-
      @spyder.gotya__- 8 หลายเดือนก่อน

      X

    • @suniljondhale8358
      @suniljondhale8358 7 หลายเดือนก่อน

      Samajakde Nehemi durlakshy

    • @mhatarbajadhav2755
      @mhatarbajadhav2755 7 หลายเดือนก่อน

      ​असे2असासासा

  • @santoshugale233
    @santoshugale233 3 ปีที่แล้ว +57

    नवीन नाटक रचत आहे शरद पवार आणि न्युज वाले

    • @surendradeo3510
      @surendradeo3510 8 หลายเดือนก่อน

      उघडा डोळे बघा नीट!
      लाचार आम्ही झालो धीट!

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว +25

    पंवार साहेबांनी आता मराठा आरक्षणाचा विषय निकालात काढायला पाहीजे। कारण 100 एकराची जमीन एका एकरावर आली। आता आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे।

    • @manojgaikwad7166
      @manojgaikwad7166 3 ปีที่แล้ว +1

      आरंक्शन दील तर त्यांची तीच आवस्था होईल

    • @Action....6673
      @Action....6673 3 ปีที่แล้ว

      Tyachi ghya kadhun

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว +1

      100 एकराचे 1000 एकर का झाले नाही याचे पण उत्तर द्या.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว

      @@pravinmhapankar6109 वामन बटुने बळीराजाच्या डोक्यावर पाय देवुन हमेशासाठी जमीनीत गाडलं आहे म्हनुन 100 एकराची 1000 एकर झाली नाही। आणी दुसरं कारण शेतकरी चोरी डकैती लुटमार करीत नाही। हे पण कारण आहे 100 एकराची 1000 एकर जमीन न होण्यामागे।

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว

      @Indian व्यसन करनारे लोकंच सुखी आहे। निर्व्यसनी गरिबीत जगत आहे।

  • @abhijeetlagad6685
    @abhijeetlagad6685 3 ปีที่แล้ว +49

    दोन्ही पन पवारांचे बगलबच्चे आहेत. Facebook profile पहा त्यांची

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 7 หลายเดือนก่อน +1

    सराटे साहेब आणि पवार यांच्या म्हणण्यानुसार OBC आरक्षणावर विरोध न करता OBC लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, यासाठी शिक्षण प्रवेश किंवा नोकरी भरती मध्ये वाढीव जागा निर्माण करायला पाहिजेत

  • @pankajpatil1578
    @pankajpatil1578 3 ปีที่แล้ว +16

    50 वर्ष मराठा आरक्षणाला वंचित ठेवणारे पवार साहेब....तुमच्यावर विश्वास नाही आमचा...आणि ठेवणार पण नाही...आता एवढा पुळका करून काय फायदा...करायचं होतं तर SC त केलं असत आता कशाला सहानभूती दाखवतात...

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 3 ปีที่แล้ว

      मराठा आरक्षण हा गेल्या ५/६ वर्षातील मुद्दा आहे मोदीभक्ता !

    • @pankajpatil1578
      @pankajpatil1578 3 ปีที่แล้ว +1

      @@dattatrayaborate335 सर्वप्रथम मी फक्त आणि फक्त शिवरायांचा भक्त आहे...ना भक्त मोदींचा ना पावसात भिजणारे साहेबांचा...! आता राहिला विषय...तुमचं वय जितकं आहे ना तितकाच जुना मुद्दा आहे मराठा आरक्षण आणि 50 वर्ष पवार साहेब आणि कधी चिकार शब्द तरी काढला का महाराष्ट्रातले दुधाचा साय खाणाऱ्या इतर नेत्यांनी...आणि महाराष्ट्रातचा नेता मोदी आहे का...? महोदय पवार भक्त...आमचा शेतकरी राजा दिवसभर पावसात भिजतो आणि दिवसभर उपाशी राहतो....तो मराठा माणूस त्याचा पोरांना गरज आहे आरक्षणाची जे आहे ते मागतोय...चोरून नाही सांगत...धन्यवाद!!! आधीच जेमतेम लोकसंख्या वाल्यांना पोटभरून आरक्षण दिलयं आणि ज्यांचे खायचे वांदे आत्महत्या करणारे शेतकरी बंधू त्यांना आरक्षणपासून वंचित ठेवलय...एकतर याचिकाकर्ते यांचा पोटात काय दुखत आणि दुसरीकडे साहेब भक्त यांचा वेगळंच काहीतरी सुरू...म्हणजे तेल-तूप आमचं आणि त्यास तुम्हाला व्हा....?

  • @rajashrikhole4688
    @rajashrikhole4688 3 ปีที่แล้ว +7

    फक्त राजकारण करणारे..... म्हणून अजूनही असमाधानी या वयात माणसाने समाधानाने राजकीय निवृत्ती घेऊन चांगल्या दोन नविन राजकारण्यांच्या पिढ्या महाराष्ट्रात आणल्या असत्या. पण सगळीकडे जातीने लक्ष घालणार कारण ह्यांना काय करायचे हे कोणालाच कळू देणार नाहीत.

  • @sureshkhude7335
    @sureshkhude7335 3 ปีที่แล้ว +44

    शेर खानमुळे आरक्षण आडकले

    • @pavtya
      @pavtya 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @kisanlalbardhiya4051
      @kisanlalbardhiya4051 3 ปีที่แล้ว +2

      Suresh khan

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 3 ปีที่แล้ว +2

      शेर तो मोदी हैं,अौर खान जैसा अमित शहा हैं!

  • @gajanankakad7136
    @gajanankakad7136 3 ปีที่แล้ว +10

    आरक्षण भेटलं तर पवारांचे नाव नाही मिळाले तर खापर सरकार वर 😄😠

  • @makb1934
    @makb1934 3 ปีที่แล้ว +30

    अरे त्या माणसाला हे दयायचच नाही आहे हे उगाचच लोकांना अधांतरी ठेवायची काम आहेत साधी गोष्ट आहे हा माणूस एवढे दिवस राजकारणात आहे , सत्तेवर पण होते का नाही दिल होत resrvation ?

  • @gangadharjadhav5800
    @gangadharjadhav5800 3 ปีที่แล้ว +52

    मराठा समाजाला दिशाभूल करण्याची खेळी करत आहेत शरद पवार

    • @amitsherkar
      @amitsherkar 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 3 ปีที่แล้ว +3

      मोदी-शहांवरच विश्वास ठेव भक्ता !

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 3 ปีที่แล้ว +1

      तू नको शिकवूस बिनडोक

    • @madhvtange1081
      @madhvtange1081 3 ปีที่แล้ว +1

      @@dattatrayaborate335 sarad haramkhorne Maratha samajachi wat lavali yala 50 varshat sarthisarkhi Kalyankari savutha Suru karata Ali nahi

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 8 หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा लागू करा

  • @desimoviesreview3892
    @desimoviesreview3892 3 ปีที่แล้ว +9

    राज ठाकरें हरपले वाटतय राज ठाकरे तुम्हाला जर भावी cm व्हयाचं असेल तर मराठा समाजाला सपोर्ट करा।

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 3 ปีที่แล้ว +5

    तपासणी करण्यात, पेशेंट मारु नका. आता तरी आशा डॉक्टर कडे केस गेली की, आता पेशेंटने देवा कडे जाण्याची व्यवस्ता करण्यास हरकत नाही .

  • @anilbarhate2961
    @anilbarhate2961 3 ปีที่แล้ว +24

    ढोंगी बागड्याकडे जाऊन काय मिळणार हे सर्वांना माहीत आहे

  • @shanikumaryadav2447
    @shanikumaryadav2447 3 ปีที่แล้ว +10

    मा.सराटेसाहेब धन्यवाद

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 3 ปีที่แล้ว +8

    सावधान मराठ्यांनो सत्तर वर्षांच्या चुका सुधारून मतपेटीतून ग्रामपंचायत पासून लोकसभा निवडणुकीत मतदान करून दाखवून द्या तरच अत्र्यांची आणि पुढची पिढी वाचेल

  • @ajaytakle676
    @ajaytakle676 3 ปีที่แล้ว +5

    आश्या तुलाच असेल आम्हाला नाही याच्याकडून सत्तेसाठी भिजला तसा भिज शिल का एकदा 40 वर्ष काय केले मग त्यांनी

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 3 ปีที่แล้ว +5

    साला आज पर्यन्त राज्यात कधीच NCP ला एकहाती सत्ता दिली नाय आणि सगळ्याच अपेक्षा पवार साहेबांकडून

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 3 ปีที่แล้ว

      भाजपला केंद्रात व राज्यातही सत्ता देऊन काय दिवे लावले ? याचा कोणीच विचार करित नाही. मोदीभक्तांना कदाचित मेंदूच नसावा.

    • @rahulkolekar796
      @rahulkolekar796 3 ปีที่แล้ว

      शरद पवार ची धुतो का तू

  • @viveksawant2209
    @viveksawant2209 3 ปีที่แล้ว +10

    जाती नुसार जनगणना करा.....व लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्या......😃😃😃

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 8 หลายเดือนก่อน

    ❤ आरक्षण म्हणजे काय.. किंवा आरक्षणाची व्याख्या... काय आहे...
    याचा विचार प्रथम करावा लागेल....

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 3 ปีที่แล้ว +2

    चांगली गोष्ट म्हणजे मारील
    मरल मग एकच मिशन मराठा आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आम्हाला काय हातात यायला लागत नाही उद्या सकाळपासून आम्ही घेऊ बंदूक या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायची गरज नाही आत्तापर्यंत आम्ही कोणाच्या आणि आणि वाईट नाहीतच आणि कधीही राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक मराठा

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 3 ปีที่แล้ว +2

    मराठी प्रवक्त्यानो मोर्चे काढून काही उपयोग नाही लोकांना मतपेटीतून दाखवून द्यायला सांगा आणि शिकवा

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 3 ปีที่แล้ว +2

    मग आपण सत्तेत असताना शरद आरक्षण. का दिले नाही व आता का वायफळ बडबड करता हि बारामती नाही

  • @dattatrayaborate335
    @dattatrayaborate335 3 ปีที่แล้ว +6

    मराठा आरक्षण हा गेल्या ५/६ वर्षातील मुद्दा आहे. परंतु मोदीभक्तांना पवार साहेबांना सर्वच बाबतीत दोष देण्याची सवय लागली आहे. महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा जास्त प्रगत का आहे ? याचा पवार साहेबांना नावे ठेवणार्‍यांनी विचार करावा. एवढ्या अनुभवी नेत्याबद्दल नेहमीच संशयाची भूमिका घेणे योग्य नाही.

  • @tulsirammarathe4255
    @tulsirammarathe4255 3 ปีที่แล้ว +2

    शरद पवार इनके उपर मराठा समाज बाँधव विश्वास ना करे विश्वास करना बहुत बडी गलती है

  • @bharatsingrathod4131
    @bharatsingrathod4131 3 ปีที่แล้ว +9

    मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपण महाराष्ट्राचे व संबंध मराठा समाजाच्या तसेच अनेक माझ्या सारख्या भटक्या लोकांचे देखिल दैवत आहात, साहेब सन.१९९३ ला भुकंप झाला होता पण आपण महाराष्ट्राची नाक खाली होऊ दिली नाही.तुम्ही संबंध महाराष्ट्राचे व माझ्या सारख्या भटक्या जमातीच्या लोकांचे दैवत आहात.
    मला आज रोजी तुमच्या मुळे भाकर मिळते,मि तुम्हाला कधीच विसरणार नाही.
    मी आपला आज्ञाधारक आहे.🙏🙏🙏

    • @manojgaikwad7166
      @manojgaikwad7166 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😊😄😄😄😄

    • @piratonroad
      @piratonroad 3 ปีที่แล้ว +1

      Atta paryant maratha aarakshanala pawaranni virodh ka kela

    • @manojgaikwad7166
      @manojgaikwad7166 3 ปีที่แล้ว +3

      राटोडांनाच वीधान वाचुन आस वाटत की ईतकी स्तुती पाहाता ते पवाराच्या घरात काम करनारे घर गडी वाटतात 😂😂😂😂

  • @kamleshchoudhari1446
    @kamleshchoudhari1446 2 ปีที่แล้ว +1

    आरक्षण ज्यांना आहे अन् त्याचं त्यांना फायदा झाला आहे त्यांचं आरक्षण कडून घ्या आरक्षण वर ज्या लोकांना नोकरी मिळाली आहे त्यांचं आरक्षण बंद करा

  • @umeshhire3106
    @umeshhire3106 3 ปีที่แล้ว +2

    दोघांनी कमवून घ्या, मराठा च्या नावाने

  • @balajinarwade6815
    @balajinarwade6815 3 ปีที่แล้ว +17

    Ek maratha lakh maratha

  • @subhashkakde8887
    @subhashkakde8887 3 ปีที่แล้ว +12

    अशोक चव्हाण काहीच करू शकत नाही

  • @vilasbhosale7169
    @vilasbhosale7169 3 ปีที่แล้ว +1

    हे दोघे पवाराचा हस्तक आहेत ही मराठ्याना कस वेड्यात काढायचा प्रयत्न चालु आहे पवार मरे पर्यंत मराठ्याना आरक्षण भेटु नये यासाठी प्रयत्न करनार

  • @RDB24b
    @RDB24b 3 ปีที่แล้ว +2

    50 % टक्के मधे सर्व आरक्षण बसवा. Dhangar मराठा सर्व sakat. 50 % ओपेन ला हात लावू नका.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 3 ปีที่แล้ว +11

    हॅलो मराठा आरक्षण संघर्ष या गोष्टी सोडून जर असेल तर विषय सांगू नको

  • @hiteshakul1662
    @hiteshakul1662 3 ปีที่แล้ว +11

    नाॅटी काकाचा नाॅटी पत्रकार माझा 😂

  • @handle8745
    @handle8745 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार ज्यावेळी मिडियासमोर बोलेल की अध्यादेश काढा आणि आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हाच आम्ही विश्वास ठेऊ त्याच्यावर

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 7 หลายเดือนก่อน

    पहील एक शरद पवार यानी सागावे की, ओबीसी याना१६%अतीरीक्त आरंक्षण का दिले ते सागावे

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 4 หลายเดือนก่อน

    Jai Hari A B P Ma News Veri veri Good jai jijau Jai shivray Har har mahadev 🙏🌺🌺🙏

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 หลายเดือนก่อน

    आरक्षणाची गाडी रुळावर येत आहे असे दिसत आहे हि फारच महत्त्वाची गोष्ट आहे.आनंदाची गोष्ट आहे.

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 3 ปีที่แล้ว +12

    समान नागरीक कायदा एकच पर्याय...
    जय शिवराय 🚩 🚩🚩🚩

    • @bhushansontakke58
      @bhushansontakke58 3 ปีที่แล้ว +1

      @ nitin jadhav ha kayda anl tari pn aarkshan band honr nahi ahe 😂😂😂😂😂 ana tumi saman nagrik kayda😂😂😂😂

    • @PandrinathRupnvar
      @PandrinathRupnvar 8 หลายเดือนก่อน

      ​@@bhushansontakke58❤

  • @milindmadhavpatil5565
    @milindmadhavpatil5565 3 ปีที่แล้ว +14

    आता साहेब घुसले......मराठा आरक्षणात.

    • @vaibhav_kale116
      @vaibhav_kale116 3 ปีที่แล้ว

      But te Kahich ukhadu shakat nahit

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 3 ปีที่แล้ว

      Shishan santha dile karkhane banka sahkari sanstha aatta faqt Aarqshan rahile te pan milun jail. Karan te pan haqache Aahe.

  • @chakradharjagtappatil4238
    @chakradharjagtappatil4238 3 ปีที่แล้ว +1

    शरद पवार जे बोलतो ते कधीच करत नही तुमची आणि मराठा समाजाचि दिशाभुल करतोय पवारणी
    समाजासाठी काहीच केलनाहि फक्त स्वतासाठी च केल

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 3 ปีที่แล้ว +1

    अनेक मराठा नेते पदावर आजपर्यंत होते
    त्यांनी मराठा साठी काय केले

  • @gajanankolhe9081
    @gajanankolhe9081 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब सराटे real hero

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 ปีที่แล้ว +5

    Sc st OBC nt vint reservation kami karun maratha samajala vadil bhavachya natyane samaun gya Jay bhim Jay savarakarji Jay modiji

  • @marotipadole5552
    @marotipadole5552 7 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @dilipgite7221
    @dilipgite7221 3 ปีที่แล้ว +1

    नाही आता, बस झाले, शरद पवाराला मुख्यमंत्री करा, खरे काय ते समजेल, मगरीचे अश्रू कशी काढते

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 ปีที่แล้ว

    आ. ह. सोळंके सर (तात्या), तसेच शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांना समितीत समावेश करण्यात यावा..

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว

      असे येडझवे नसतात तिथे .तिथे शिकलेले अक्कलवान लागतात .बिग्रेडी डुकराचे तेथे काय काम ?

  • @dipakchavan634
    @dipakchavan634 3 ปีที่แล้ว

    मा चव्हाण साहेब कोणत्याच पक्षाचा विरोध नसेल तर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी 50टक्क्याची कँप दोन्ही सदनात रद्द करण्याचा कायदा करावा ही अपेक्षा

  • @bhavlalraysing9804
    @bhavlalraysing9804 2 วันที่ผ่านมา

    पवारांनी दुलरक्ष करण हे खरे आहे परंतु राजकारण करण जरागे हे पवारांचा माणूस आहे हे लपवून चालणार नाही. पवार साहेब एवढी वर्षे सत्ता हाती असताना का नाही दिली आरक्षण. शिंदे सरकार ने एवढे ताकदीने काम केले हे विसरून चालणार नाही.

  • @sahshijagdale-hl5yu
    @sahshijagdale-hl5yu วันที่ผ่านมา

    1994 ला ज्या कायद्याच्या आधारे आरक्षण डाऊन गेले तेच कायद्याच्या दर्शनी मराठ्याला आरक्षण द्यावा

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 8 หลายเดือนก่อน

    शरदराव पवार साहेब यांनी मंडळ आयोग यांनी महाराष्ट्र राज्य यांनी लागु केला आहे.त्यामध्ये कुंणबीला आरक्षण मिळाले आहे

  • @shivartz9381
    @shivartz9381 3 ปีที่แล้ว +3

    आपली विश्वासार्हता राहीली नाही.भाडोञी चर्चा

  • @hirajadhav9273
    @hirajadhav9273 8 หลายเดือนก่อน

    Overrulled.... होणार gr, परिपत्रक ने होणार नाही, पण प्रकाश आंबेडकर, जर कसे शक्य आहे ते जुळवतील ते अभ्यासू च करू शकतील.... पण hint...??? No chance.....

  • @user-nd1pl9cj5d
    @user-nd1pl9cj5d 4 หลายเดือนก่อน

    शरद पवार आंदोलन उतरने की गरज नहीं ,गरजवंत मराठा सक्षम आहे

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 7 หลายเดือนก่อน

    हा फारसा कशासाठी काल पर्यन्त जे दोषी समजत होते तेच लोक पवार याचेकड का गेले

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र संभाळल त्यासाठी जे मराठी तलवार हातात घेऊन लढणारे त्यांना न्याय व्यवस्था असावी.

  • @jalandharkapale9340
    @jalandharkapale9340 3 ปีที่แล้ว +14

    काही करा... आरक्षण द्या....

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 3 ปีที่แล้ว +9

    आदश॔ ईमारतीत तीन फ्लॅट कोणी ढापले???

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 3 ปีที่แล้ว +2

    I don't think. Maratha samaj is coming under aarkshan category and needs reservation,reservation is for those who are sacialy and economically a backward community,for socially backward you must full fill the criteria of backwardness

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 7 หลายเดือนก่อน

    पवार साहेबानी टी सी चा दाखला व्हायरल कराव

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 7 หลายเดือนก่อน

    तामिळनाडू आरक्षण वाढ महाराष्ट्रशी तूलना करता कशी येईल? ते मूळचे मागासच आहेत . येथे मागणी करणारे मागास आहेत का ?
    .

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 8 หลายเดือนก่อน

    समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जात नावाची भानगडच रहाणार नाही.

  • @pankajph2073
    @pankajph2073 3 ปีที่แล้ว +1

    आता काय फायदा एवढीच पुढेगीरी होती तर सिरीयस ली कोर्टात मुद्दे मांडते पण एवढा खराब परफॉर्मेंस कि कोर्टाने सरल स्टेच दिला..आता नाटक साल्याच मदत करतो नको तुझी मदत आम्हाला

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 3 ปีที่แล้ว +2

    Balasaheb sarate , rajendra kondhare sarkhe manse ahet na Maratha reservation madhe khup abhyas ahe yacha ahe

  • @vittaldaud908
    @vittaldaud908 3 ปีที่แล้ว +3

    मराठा विरोधी आहे पवार

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 3 ปีที่แล้ว

      Ho kay. Kaydya madhe basat nasel tar kutun dyacha reservation.

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 7 หลายเดือนก่อน

    शरद पवार याचेवर विश्वास ठेवू नये कारण यानी १९९४ चा जी आर काढूण १६%ओबीसी लाअतीरीक्त आरंक्षण त्यानीच दिले हे पाप त्यानी का केले त्याना त्यावेळी मराठा आठवला नाही काय

  • @kailasrasal6713
    @kailasrasal6713 3 ปีที่แล้ว +1

    आरक्षण घेऊनच राहू

  • @pratapchavan1242
    @pratapchavan1242 3 ปีที่แล้ว

    सराटे साहेब...पवार साहेब काहीतरी करतील तेंव्हा सांगा...आणि त्यांना काय वाटतय हे त्यांना सांगू द्या...

  • @gautamsonavane1071
    @gautamsonavane1071 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @adv.sachingodhle9955
    @adv.sachingodhle9955 3 ปีที่แล้ว +1

    कोपार्डी च्या नावाने आरक्षण मागायचे होते काय?

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 3 ปีที่แล้ว

    Guest बघीतले आणि back चे button दाबले....🙏

  • @santoshs7274
    @santoshs7274 3 ปีที่แล้ว +3

    मराठा समाजाला खरचं आरक्षणाची गरज आहे
    त्यांनी एस सी मध्ये शामील व्हावे आणि आरक्षण घ्यावे

  • @gyantv3337
    @gyantv3337 3 ปีที่แล้ว

    मराठा आरक्षण रद्द करण्यात आले असून पंढरपुरात आंदोलन सुरू

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 3 ปีที่แล้ว

    समाज, सुधारला,तर, त्यांच्या,मागे, कोनी, समाज, नसतील, हे, पवार,समजता,

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 ปีที่แล้ว

    पवार साहेब यांचे लक्ष दिले असते तर अरक्षण मिळाले असते. येवढ्या चर्चा केल्यावर का आणि कुठे अडकले

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 7 หลายเดือนก่อน

    बच्च्यु कडू बाळासाहेब सराटे मनोज जरा गे हे खरे नेते ब हूं तेक स्व विकास नेते

  • @samm8654
    @samm8654 3 ปีที่แล้ว +8

    बाकीच्या मागासवर्गीय नेत्यांन आणि लोकांना आयबहिन काढणारे मोगलाई मराठे कोरोना पवार आणि तबलगीदादा पवारला आवजाव आणि साहेब बोलायला मात्र विसरत नाही.

    • @jyotibadodke2956
      @jyotibadodke2956 3 ปีที่แล้ว

      Paver Saheb aahet vichar Kar aanee nantar bol

    • @samm8654
      @samm8654 3 ปีที่แล้ว +1

      @@jyotibadodke2956 तुनच्या सारख्या कोरोना पवारच्या भ्रष्टाचारच्या मलाई खाणाऱ्या कडून शिकायची मला गरज नाही

  • @a.g.binformation2364
    @a.g.binformation2364 6 หลายเดือนก่อน

    शरद पवारला महारासटरातील लाेक आजवर मराठा समजायचे ही गाेसट शरद पवारने आजवर लपुन का ठेवली बाबहाे मी वाेबीसी आहे अस का सांगीतल नाही

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 8 หลายเดือนก่อน

    पवार साहेब ६० वर्षापासुन गांभीर्याने घेत आहे. आणी त्यावर अभ्यास करत आले😂😂

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 3 ปีที่แล้ว +1

    sharad pawar saheb karun taka aata aarkshan

  • @ramdarade406
    @ramdarade406 3 ปีที่แล้ว

    Promotion G R (reservation) especially cancelled to encourage the maratha people. But they know very wel.

  • @Nitin-14
    @Nitin-14 3 ปีที่แล้ว +11

    पवार साहेबांनी लक्ष घातलं म्हणजे आरक्षण मिळणार हे नक्की...

    • @shreyasbhakare7726
      @shreyasbhakare7726 3 ปีที่แล้ว +5

      Aarakshan nahi milnar lihun deto 100%

    • @manojgaikwad7166
      @manojgaikwad7166 3 ปีที่แล้ว +1

      त्याना मीळनार ह्या शंबदाच्या आगोदर नाही हा शंब्द टाकायचे वीसरले 😂😂😂😇

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว

      पवार म्हटले आरक्षण देणार .म्हणजे 1000 / मिळणार नाही . पवाराचे हो म्हणजे नाही .

  • @govindghadge5706
    @govindghadge5706 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @nakshansh6740
    @nakshansh6740 3 ปีที่แล้ว +2

    मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत.
    आरक्षण का दिले होते?
    किती काळासाठी दिलें होते ?
    त्यासाठी खलील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे.
    1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे.
    2) प्रत्येक दहा वर्षानंतर आरक्षित समाजाचा मागासलेपणा तपासून कालावधी वाढवावा अशी तरतुद असताना कसलाही आढावा न घेता आरक्षण चालू ठेवले म्हणून आरक्षण रद्द करावे.
    3) पूर्वी अस्पृश्यता पाळली जात होती म्हणून आरक्षण होते आता अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे.म्हणून आरक्षण रद्द करावे.
    4) पूर्वी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणून आरक्षण होते.आता कोणीही मंदिरात प्रवेश करू शकतो कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
    5) पूर्वी पंगती भेद पाळला जात होता आता तसा पंक्तीभेद कोणी करत नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
    6)आंतरजातीय विवाहाला विरोध म्हणून आरक्षण होते आता अश्या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होत आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
    7)आर्थिक मागासलेपण तर असा युक्तिवाद केला जातो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. म्हणून आरक्षण रद्द करावे.
    8) पूर्वी मराठा समाज जमीनदार होता आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्या वाढ व विभक्त कुटूंब पद्धत त्यामुळे जमिनीचे वाटप त्यामुळे सर्व समाज अल्पभूधारक झाला आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
    9) प्रत्येक जात आमचीच जात सर्वश्रेष्ठ आहे हे उच्चरवाने सांगत आहे.जर सर्वच जाती उच्च आहेत तर उच्च नीच हा भेद राहिला कोठे म्हणून आरक्षण रद्द करावे .
    10)वरील सर्व बाबीचा विचार केला असता सामाजिक मागासलेपण सर्वच जातीचे संपले आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
    11) आता प्रश्न आर्थिक मागासलेपण हे सर्वच जातीत कमी अधिक प्रमाणात आढळते.
    12)ज्या कुटुंबाने आरक्षणाचा एकदा नोकरी साठी लाभ घेतला त्याचे आरक्षण काढून घेणे गरजेचे होते पण तसे झाले नाही.
    म्हणून आज जी जात, समाज, धर्म ,पंथ धरून आरक्षण आहे ते कायमस्वरूपी रद्द करून फक्त आणि फक्त आर्थिक मागासलेपण हा निकष तो सुद्धा सर्वच ठिकाणी नाही. जेथे गुणवत्ता महत्वाची आहे उदा.डॉक्टर इंजिनिअर असा ठिकाणी फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे.
    मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यापेक्षा ह्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी करावी त्यासाठी आंदोलन उभारावे.
    माझी खा nत्री आहे सर्वच समाजातून ह्याचे उस्फुर्त स्वागत होईल.
    जे जातीयवादी आहेत ते विरोध करतील.व त्यांचा खरा चेहरा उघड होईल....
    *..प्रा.डॉ अशोक कोरडे पाटील.*
    *सकल मराठा समाज अहमदनगर*

  • @suhaschavan1297
    @suhaschavan1297 3 ปีที่แล้ว +1

    Clever aahet

  • @maratharb6552
    @maratharb6552 3 ปีที่แล้ว +9

    Maharashtra band Kara 🔥🔥🔥 jo paryant Maratha aarakshan lagu hot nahi.

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 3 ปีที่แล้ว

    Ha तर माणूस खरा किडा आहे मराठा na , झुलवत ठेवणारा

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 7 หลายเดือนก่อน

    इसके दिवस जोपुन राहीले। पार नरडे सुकुन। गेले तरी अककल आली नाही

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 7 หลายเดือนก่อน

    या शरद पवार ची लई खाजू नका सराठे. या शरद पवार नेच मराठा समाजाचे वाटोळे केले

  • @fullstop.2074
    @fullstop.2074 3 ปีที่แล้ว +4

    मराठा आरक्षण देवून महाराष्ट्रातील EWS कमी करावे.. ३% ews सुध्दा पुरेसे होईल...

    • @prasadkulkarni4364
      @prasadkulkarni4364 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @bhushansontakke58
      @bhushansontakke58 3 ปีที่แล้ว

      @full stop 😂😂😂😂😂😂 bhau te ky bhajipala thodi ahe he kami krun te dya

  • @handle8745
    @handle8745 3 หลายเดือนก่อน

    पवारांकडून बंडल मिळालेलं दिसतंय

  • @baburaopatil9649
    @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว

    पवारांनी खंजिरीचा कारखाना सुरू केला वाटते .ऊधोजीरा्व दुसरे वसंतदादा होणार .

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 3 ปีที่แล้ว +2

    मराठा वाघ बाळासाहेब सराटे.

  • @user-gg6hv4ss7t
    @user-gg6hv4ss7t 3 ปีที่แล้ว +14

    यानेच सगऴा खेळ केलाय मराठा आरक्षणाचा

    • @kirankakade2956
      @kirankakade2956 3 ปีที่แล้ว +2

      नालायक माणुस आहे हा

    • @ajpatil7780
      @ajpatil7780 3 ปีที่แล้ว +2

      खरं आहे..

    • @ajpatil7780
      @ajpatil7780 3 ปีที่แล้ว +4

      मराठयांची नाचक्की करत आहेत साध्याच सरकार...