22 जुलै 2024 LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री राहुल पुरमे सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 216

  • @prafulladhoke7346
    @prafulladhoke7346 หลายเดือนก่อน +1

    Sir mazi soyabin tur. 1 tarikh chi perani aahe. Perani pasun aata payarnt kontehi Khat takale nahi. Ata konte khat takave sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ एकरी एक बॅग या पैकी एक

    • @prafulladhoke7346
      @prafulladhoke7346 หลายเดือนก่อน

      Deyu ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      DAP सोबत अर्धी बॅग पोटॅश वापरू शकता युरिया देण्याची गरज नाही

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर काल केलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
    व आपल्या सर्व ठिम चे मार्गदर्शन आम्हा शेतकऱ्यांना खुप महत्वाचे आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @kailastaynath2389
    @kailastaynath2389 หลายเดือนก่อน +3

    दादा लाड कापूस लागवड केली आहे १६ एकर गळफांदी कट केली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq หลายเดือนก่อน

    कापसात तणनाशक वापरल्यामुळे कापसाची पाने कडक झाली आहेत.आता पहीली फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून कापसाला मऊपणा येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @muzammilshah5671
    @muzammilshah5671 หลายเดือนก่อน

    Kapasi chi vad nhi hot ahe kay krav

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , NPK बूस्ट ५० ग्रॅम +रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची आळवणी करा

  • @umeshkorat6994
    @umeshkorat6994 หลายเดือนก่อน

    पोटॅश आणि फोसफॉ सोयाबीन ला किती दिवसांनी लागू होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन ला पेरणीच्या वेळी खते दिली असेल तर नंतर खत देण्याची गरज नाही

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 หลายเดือนก่อน +3

    सर कापसाला 30 दिवसानी सल्फाबूस्ट, कॅल्शेयम नाईट्रेड ,बोरानची ड्रीचीग केली तर चालेल का सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @hanmantjukre4876
    @hanmantjukre4876 หลายเดือนก่อน

    रिफ्रेश 19.19.19.आनलो सर माराव महनुन पिचकारी झाली नाही सर आता मोगा येत फुल येत ते आता जमत का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फुलांची सुरुवात झाली असेल तर रिफ्रेश फवारणी करणे जमणार नाही आता झेप + १२-६१-० + कीटकनाशक घ्यावे

  • @kundanambole7438
    @kundanambole7438 หลายเดือนก่อน

    सर मी कपाशी मधी तण नाशक फवारले ओझोन तर कपाशी च्या बुडाला तणनाशक लागले तर कपाशीचे बुड काडे पडून तीतून वाकून पडत आहे आणि नंतर मरत आहे तर काही उपाय सांगा plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 หลายเดือนก่อน +2

    77 77 आश्रय ही व्हरायटी केली आहे उंची वाढत नाही उपाय सांगा पेरणी केलेले चाळीस दिवस झाले आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 40 दिवसाचे झाले आहे अजून फुलावर आले नाहीं फवारणी करायची आहे झेप, बोरॉन, मक्केत, फवरणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी १ ५ मिली + सरेंडर ३ ० मिली +झेप १ ५ मिली + १ २:६ १ :० १ ० ० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची फवारणी करा

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन दुसरी फवारणी मध्ये रावडी,पांडा सुपर, झेप,12-61-0 चालेल का.. कृपया कळवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी पांडासुपर दोन्ही सोबत वापरण्याची गरज गरज नाही, रावडी १५ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @mayur3489
    @mayur3489 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर ,
    माझी सोयाबीन 33 दिवसांची झाली आहे, पण ती पिवळी पडली आहे, आणि 7 दिवसां पूर्वी त्यावर वाढ नियंत्रित करण्यासाठी paclobutrozol फवारले होते, पण ती पिवळी पडली आहे.
    आता 12-61-00 सोबत झिंक आणि फेरस Edta फवारले तर चालेल का
    माझ्या शेती मध्ये झिंक आणि फेरस ची कमतरता आहे
    धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @mohdyaqub5643
    @mohdyaqub5643 หลายเดือนก่อน +1

    Kapus 25 divsacha jhala ahe kena Ani gawat ahe tannashak konte va kase marawe please margdarshan kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @nandkishorwankhede351
    @nandkishorwankhede351 หลายเดือนก่อน +1

    Tricodarmaa sobat raiser marle tar tricodarmaa cha effect milat nahi,ase agro power mhantat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सर्व रिझल्ट मिळत वापरा आम्ही ट्रायल घेतलेली आहे

  • @balajipapulavad7015
    @balajipapulavad7015 หลายเดือนก่อน

    Sir नांदेड येथे कोणत्या दुकादारांकडे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा,नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @mohdyaqub5643
    @mohdyaqub5643 หลายเดือนก่อน

    Tur 20 divsacha chi aahe BDN 716 piwli disat aahe marg darshan kara please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ७१६ जात सुरुवातीला ४० -४५ दिवस पिवळी पडते, या नंतर हिरवी होऊन वाढ व फुटवा झपाट्याने वाढते.

  • @Thakre1115
    @Thakre1115 หลายเดือนก่อน

    Namaskar turila tricoderma riyzer nkp boost drenching sathi gadhul pani vaprle tr chlnr ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @bhachpan531
    @bhachpan531 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi sangitlaya pramane soyabeen purn vaithapan keli tar ,aceri 15 quintal soyabeen utapadan hou sakte ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , निसर्गाची साथ भेटली तर या पेक्षा जास्त सुद्धा होऊ शकते

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही म्हणता तुर आठवणीसाठी ट्रायकोबुस्ट रायझर19,19,19 वापरा .19-19-19 सोबत वापरले तर ट्रायकोडरमाच्या जिवाणू वर परिणाम होणार नाही का.? व्हिडिओ मधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे.हे कृपया रिप्लाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , १९-१९-१९ विद्राव्य खतामुळं ट्रायकोडर्मा मधील जिवाणू वर काही परिणाम होत नाही

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद सर🙏🙏

  • @ramchandratare3651
    @ramchandratare3651 หลายเดือนก่อน +1

    28 जुनला कापुस लागवड केलेली आहे टोकन यंत्राने चार बाय नऊ इंचावर केली गळ फांदी कीती दिवसांनी कापावी या कापसात दाटी होईलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ३५ ते ४५ दिवसाच्या दरम्यान गळ फांदी कट करू शकता

  • @RushikeshAdhau
    @RushikeshAdhau หลายเดือนก่อน

    पानी चालू आहे फवारा होत नाही 8 दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पाऊस कमी झाल्या नंतर फवारणी घेऊ शकता

  • @rajeshdhanorkar9971
    @rajeshdhanorkar9971 หลายเดือนก่อน +8

    सर मागच्या वर्षीच्या कपाशीच्या शेतात यंदा ही कपाशी पेरली परंतु कपाशीला काहीच वाट नाही झाडं पिवळ्या व लाल पडत आहेत खताचा डोस दिला 10 26 26 रायझर जी तरीही म्हणावा तेवढा फरक नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , NPK बूस्ट ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची आळवणी करावी

    • @mohitpikle3075
      @mohitpikle3075 หลายเดือนก่อน

      19.19.19 1.kg salfar wg 1.kg 200 litar pani .dinching kara

  • @manojledade422
    @manojledade422 หลายเดือนก่อน +1

    कपाशी पाकात पायरीथायोबॅक सोडियम १०% आणि एजीलची फवारणी केली पण तन नियंत्रण झाले आता काय उपाय करावेत

    • @amolkondalwar7181
      @amolkondalwar7181 หลายเดือนก่อน +1

      गवत कोणते होते आणि जमिनीत ओल होती का मला रिझल्ट आला नाही

    • @manojledade422
      @manojledade422 หลายเดือนก่อน

      @@amolkondalwar7181 जमिनीत ओलावा होता.... आणि एकरी प्रमाण ही योग्य वापरलं तात्पुरतं पिवळं पडलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , निंदण करून तण काढून घ्यावे

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 หลายเดือนก่อน

    राम राम सर,,, कृपया काबुली हरभरा विषयी व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रब्बी मध्ये माहिती देऊ

  • @rahulkumarbiradar402
    @rahulkumarbiradar402 หลายเดือนก่อน

    Sir mugache shende che pane pivli padun karpun jat ahe upay sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मुगाच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @yogeshmankar3790
    @yogeshmankar3790 หลายเดือนก่อน

    Happy birthday jadav sir 💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @kunalkhare2120
    @kunalkhare2120 หลายเดือนก่อน

    Turila 16 20 0 13 khat kitidyave akri

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एकरी १ बॅग द्यावे

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 หลายเดือนก่อน

    सर केळी बद्दल माहिती द्या नविन लागवड करायची आहे

  • @gajananwayal4392
    @gajananwayal4392 หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबीन 9305आहे मात्र पातळ झाले आहे कुठे कुठे फल लागत आहे प्रोफक्श रिफ्रेश फवारणी केली आहे परत काय फवरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप ४० ,मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew หลายเดือนก่อน +1

    सर झेप मध्ये काय कन्टेन्ट आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेप मध्ये अनिमो ऍसिड + हायड्रोलाईड प्रोटिन्स + कार्बो हायड्रेड + सॉल्व्हन्ट Qs हे घटक आहे

  • @ramkolhe8258
    @ramkolhe8258 หลายเดือนก่อน

    Sir mirchi madhil jhade sukhat ahe kahi upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम + पांडासुपर १०० मिली + रायझर १०० मिली प्रति पंप आळवणी करा

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 หลายเดือนก่อน +1

    Sir aamchakade vidarbhat satat paus yet aahe tan nashka sobat rihansh 19 19 19 topup favarayla jamel kay

    • @pravinawari8470
      @pravinawari8470 หลายเดือนก่อน

      Sir sujjest kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तणनाशक सोबत रिहांश + टॉप अप + १९-१९-१९ जमणार नाही

  • @mr.n.r.naitam5124
    @mr.n.r.naitam5124 หลายเดือนก่อน

    Sir continue पाऊस सुरू असल्याने निंदन आणि दवरा सुद्धा होऊ शकत नाही आहे पावसात तन नाशक मारता येईल काय आणि कापूस २७ दिवसाचे झाले आहे आता गवत कापसाच्या वर गेले आहे.... म्हणून कुठले तन नाशक effective result देईल ???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तणे कापूस पिकाच्या वर गेले असेल तर निंदण करूनच तण काढावे लागेल या वर कापसातील निवडक तणनाशक काम करणार नाही

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे Rihansh + refresh+ boric acide+ 19:19:19 याची पहिली फवारणी केली,आज 8 दिवस झाले आहेत अगोदरपेक्षा आत्ता जास्त तुडतुडे आणि मावा झाला आहे,सर तुडतुडे आणि मावासाठी योग्य ते फवारणी सांगा नुकसान होत आहे,कपाशी 40 ते 45 दिवसाची आहे अजून पाते लागलेले नाहीये,आणि वाढ सुद्धा कमी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम +टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @LaxmanChavan-kr8xv
    @LaxmanChavan-kr8xv หลายเดือนก่อน

    पहिली फवारणी विमान आणि क्युरा क्रोन सोयाबीनला फवारणी केली आहे आता दुसरी फवारणी कोणती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , झेनोप किंवा रावडी १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @yogeshpopale4272
    @yogeshpopale4272 หลายเดือนก่อน

    सर उडिद या पिका बद्दल माहिती देण्यात यावी ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , उडीद पिकाच्या अधिक माहितीसाठी आपण ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @govindparde1993
    @govindparde1993 หลายเดือนก่อน

    सर १९१९१९ सोबती शाकप फवारता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @daddugaming9453
    @daddugaming9453 หลายเดือนก่อน

    कापुस दादा लाड पद्धत आहे भरपूर फळ फांदी वाढण्या साठी काय गळ फांदी कट झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण कळवा

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 หลายเดือนก่อน

    Sir maka pikawar pn margdarshan karat ja pratyek live mdhe.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मका मध्ये काय अडचण आहे ते कळवा

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew หลายเดือนก่อน

    सर तुमचा शेतकरी सहायता क्रमांक वर फोन लागत नाही माहिती मिळत नाही ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, २५ व २६ जुळ्या दोन दिवस ऑफिस बंद असल्यामुळं आपले प्रतिनिधी सुट्टीवर होते.

  • @ganeshpawar9675
    @ganeshpawar9675 หลายเดือนก่อน

    सर आम्ही कापूस १ जून ची लागवड केली आहे आणि त्याच्यावर गुलाबी बोंड अळी दिसत आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , गुलाबी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस शेतात लाईट ट्रॅप लावणे, फकडी व डोंब काळ्या तोडून टाकणे. आलटून पालटून अळी नाशकांची फवारणी घेणे.

  • @user-tu1cn6rt7e
    @user-tu1cn6rt7e หลายเดือนก่อน

    Sir kapus pikala khatachya dusarya dose madhe p bhust dx prati ekari kiti takayache. Please reply dya.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पी बूस्ट एकरी ५०० ग्रॅम वापरा

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq หลายเดือนก่อน

    सर परशुट व टर्गासुपर तणनाशक मिसळून दोन दिवस झाले काही परीणाम होतात का?पाऊस चालू आहे.पाऊस बंद झाल्यावर फवारणी केली तर चालेल का प्रमाण वाढवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, कोणत्याच औषधांचे फवारणीसाठी पावसाळ्यात एकत्र द्रावण करून ठेवू नये ,औषध डायरेक्ट पंपात टाकावे.
      द्रावण केलेलं औषधाची फवारणी किमान १२ तासाच्या आत करावी.

  • @balajipapulavad7015
    @balajipapulavad7015 หลายเดือนก่อน

    Sir bhokar mahe kontya dukan madhe aplya kampani che oshadh bhetate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नांदेड - भोकर तालुक्यात बूस्टर कंपनीचा कोणी डीलर उपलब्ध नाही त्यामुळं दुसरा तालुक्याचे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा

    • @balajipapulavad7015
      @balajipapulavad7015 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust Sir nanded madhe kontya Dukan madhe ahe

  • @RavindraWadhai-kh1kw
    @RavindraWadhai-kh1kw หลายเดือนก่อน

    माझा कापुस ठिबक वर आहे २० जुन ची लागवन आहे विद़ाव्य खताचा पहिला डोज २० दिवसानी देण्यात आला परंतु ३० दिवसा नंतर चा डोज सतत पावसा मुले लेट होत आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पावसाचे प्रमाण कमी झाल्या नंतर खते द्यावे , सध्या NPK बूस्ट dx ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण ड्रेंचिंग (आळवणी) करा

  • @user-ul1kw5ig4p
    @user-ul1kw5ig4p หลายเดือนก่อน

    Sir soyabin 19 divs zale chun khadi Jamin aahe v patal pn aahe tr paheli favarni Zink fers reng top up 19 19 19 he pahile favarni dili tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा फवारा

  • @sambhajigaikwad3873
    @sambhajigaikwad3873 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ४० दिवसाची असून वाढ कमी आहे व ५% फुलोऱ्यात आहे तर आता टॉनिक आणि विद्राव्य खतांचा वापर करून वाढ होवू शकते का?होत असेल तर मग कोणते टॉनिक फवारावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, टॉप अप ४० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 หลายเดือนก่อน

    सर केळी विषयी संपुर्ण नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट या युट्युब चॅनेल वरील केळी व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा

  • @BabushaTandle
    @BabushaTandle หลายเดือนก่อน

    Limboni v sitafalachi mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फळबाग तज्ञ चित्रकार सरांना संपर्क करावा ९८८१८१७०८८

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 หลายเดือนก่อน

    On लाईन प्रॉडक्ट कधी आणि कशी भेटणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

    • @ravichinchine2500
      @ravichinchine2500 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust ok सर

  • @lakshamanshinde1711
    @lakshamanshinde1711 หลายเดือนก่อน

    मी विचारलं होत सर की मी टाटा बहार व 12 61 00 मिसळून ठेवले आहे; तसा पाऊस सुरूच आहे, ते पिकास परिणामकारक राहतील का. व कोणते कीटकनाशक टॉनिक विद्राव्य खते यकत्र मिसळून ठेवायला चलतीत किंवा चालत नाहीत... कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏 तशेच आपली उत्पादने लातूर मधील मुरुड येथे उपलब्ध होत नाहीत, व लातूरमध्ये कोठे उपलब्ध आहेत?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, कोणत्याच औषधांचे फवारणीसाठी पावसाळ्यात एकत्र द्रावण करून ठेवू नये ,औषध डायरेक्ट पंपात टाकावे.
      द्रावण केलेलं औषधाची फवारणी किमान १२ तासाच्या आत करावी.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 หลายเดือนก่อน

    हळद आणि सोयाबिन या दोन्ही मध्ये चालणार असे एकच तणनाशक कोणते आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , टार्गसुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @SureshChavhan-zr7ib
    @SureshChavhan-zr7ib หลายเดือนก่อน

    Namaskar sir kapush 35 divsacha aahe vad khup kami aahe Riyash Riftesh 19:19:19 Favarni keli pan fark nahi vadsati konti favarni karavi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कमी वाढ असलेल्या पिवळे पडलेल्या व अपेक्षित वाढ नसलेल्या कापसाच्या सर्वांगीण वाढीसाठी खताच्या उपलब्धतेचे सोबतच पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी बजेट असल्यास कापसाला आळवणीमध्ये प्रति पंप एन पी के बूस्ट डीएक्स 50 ग्रॅम + रायझर 150 मिली + 19:19:19 200 ग्रॅम वापरू शकता याचा हळूहळू पण दीर्घकाळ परिणाम दिसतो. आळवणी शक्य नसल्यास फवारणी मध्ये 19:19:19 75 ग्रॅम + रिफ्रेश 40 मिली व गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o หลายเดือนก่อน

    Tur short video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुम्हाला तुरी बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 หลายเดือนก่อน

    सर पानबसन जमिनीत कापूस लागवड केली आहे.कापुस एक महिन्याचा झाला आहे पण वाढ नाही.जमिनीत वापसा नाही काय करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , 👉सततच्या ढगाळ हवामानामुळे वाढ खुंटली असल्यास मिळाल्यास मिरॅकुलान किंवा विपुल 30 मिली किंवा न मिळाल्यास रिफ्रेश 40 मिली + 19:19:19 75 ग्रॅम घ्यावे किंवा डेरा-फांद्या वाढण्यासाठी टॉप-अप 40 मिली घेऊ शकता. पावसाची शक्यता असल्यास सोबत बेस्टिकर 5 मिली वापरावे.
      👉कमी वाढ असलेल्या पिवळे पडलेल्या व अपेक्षित वाढ नसलेल्या कापसाच्या सर्वांगीण वाढीसाठी खताच्या उपलब्धतेचे सोबतच पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी बजेट असल्यास कापसाला आळवणीमध्ये प्रति पंप एन पी के बूस्ट डीएक्स 50 ग्रॅम + रायझर 150 मिली + 19:19:19 200 ग्रॅम वापरू शकता याचा हळूहळू पण दीर्घकाळ परिणाम दिसतो.

    • @sachindhamale5772
      @sachindhamale5772 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust रिफ्रेश कोपरगाव तालुक्यात मौनगिरी कृषी सेवा केंद्रातही मिळत नाही

  • @user-vs7nl4wc6c
    @user-vs7nl4wc6c หลายเดือนก่อน

    आपल्या कंपनीचे औषध भोकरदन मध्ये कुठे मिळतात 40:18 40:18 40:18 40:18

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 หลายเดือนก่อน

    Online ला booster चे 90% उत्पादन sold out दाखवत आहे,online औषधे उपलब्ध करून काय फायदा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो हळू हळू सर्व औषधी ऑनलाईन उपलब्ध होईल

  • @RP-lt9gt
    @RP-lt9gt หลายเดือนก่อน

    मी 19:19, आंतरप्रवाही कीटकनाशक आणि सिलिकॉन आधारित स्टिकर. हे फवारणी लागू केल्यानंतर १० मिनिटांनी पाऊस पडला, तर त्याचा परिणाम होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फवारणी मध्ये स्टिकर वापरले असल्यामुळं फवारणीचा फायदा होईल

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 หลายเดือนก่อน

    Trykobust dx आणी npk bust एकत्र देऊ शकतो का हळदी ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो एकत्र वापरू शकता

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 หลายเดือนก่อน +1

    कापुस गळफादी कापल्यावर
    तिथून खालची सर्व पाने काढून टाकल्यावर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पाने काढू नका फक्त गळ फांदी कट करा

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 หลายเดือนก่อน

    राम राम सर,,,कापसावर तुडतुडे व फुल किडे जास्त प्रमाणात आहे,,,तर डी जायर+अमेठ+12.61.00 चालेल का पान गोळा होऊ राहिले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @ankushlaad2899
    @ankushlaad2899 หลายเดือนก่อน

    आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट कोठे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @ankushlaad2899
      @ankushlaad2899 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust परभणी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @VinodJadhao-di9jg
    @VinodJadhao-di9jg หลายเดือนก่อน

    तुर खत कधी द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुरीला लागवडी सोबत खत दिले असल्यास नंतर खत देण्याची गरज नाही , किंवा लागवडी सोबत खत दिले नसल्यास लागवडी नंतर एक महिन्याच्या आत खत द्यावे

  • @sudhakarrathod-hs2jd
    @sudhakarrathod-hs2jd หลายเดือนก่อน

    नमस्कार सर आपल्या शिफारशीप्रमाणे मी आज कापसाला ड्रिचिंग केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dk1861
    @dk1861 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 35 दिवसाचे झाले, saked तणनाशक मारले होते पण सुरुवातीला पावूस न आल्यामुळे तन मेले नाही.आता तन खूप झाले आहे तर आता emazithyper 70% w.g.फवारणी केली तर चालेल काय किंवा दुसरे कोणते तन नाशक फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन ३५ दिवसाचे झाले आहे आता फुलांची सुरुवात झाली असेल तर तणनाशक वापरायला जमणार नाही

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर गंगापुर तालुका मध्ये आपले औषधे कोणत्या दुकानात मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
      आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
      असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
      लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
      वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477

  • @moreashok7076
    @moreashok7076 หลายเดือนก่อน

    पायरी थियोक बॅक सोडियम 6%ww+कुझालो फोप इथोएल 5%ec हे उगन पूर्वी कापसाला फवारले होते तर तो कापूस सुद्रणा मार्गदर्शन करा

    • @amolkondalwar7181
      @amolkondalwar7181 หลายเดือนก่อน

      @@moreashok7076 micronutrients 2 एकत्रित करून स्प्रे घ्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , १९-१९-१९ २०० ग्रॅम + रायझर १५० मिली + NPK बूस्ट dx ५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण आळवणी करा

  • @user-np8te9qw1s
    @user-np8te9qw1s หลายเดือนก่อน

    मिरची मध्ये टर्गा सुपर मारू शकतो का खूप गवत वर्गीय तन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो वापरू शकता

  • @vijaytembhare1796
    @vijaytembhare1796 หลายเดือนก่อน

    सर कापुस पिकामधील खरपतवार नाशक योग्य माहीती मला हवी आहे करीता औषधीचा वापर करावा तर सविस्तर माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण किंवा या पेक्षा मोठं तण झाले असल्यास राउण्ड अप फवारणीची तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तरच फवारू शकता. फवारताना हूड लावून हवा नसताना पिकाच्या पाने खोडावर उडणार नाही याची लक्ष पूर्ण काळजी घ्यावी.

  • @omkargore748
    @omkargore748 หลายเดือนก่อน

    सर फूलगोबी 15 दिवस झालेत् आणी पाऊस 5,7 दिवस चालू आहे तर पुdhil नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सध्या परिस्थिती काय अडचण आहे ते कळवा

  • @pranayraut5631
    @pranayraut5631 หลายเดือนก่อน

    Sir mi drinchig keli aani lagech paus aal tr drinching cha kahi fayda hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @prashantpatil3575
    @prashantpatil3575 หลายเดือนก่อน

    ४×२•५ कापशी लावली आहे गल फांदी कापली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या अंतरामध्ये गळ फांदी कट करण्याची गरज नाही

  • @bhushanrohi5527
    @bhushanrohi5527 หลายเดือนก่อน

    Soyabinvar ylomozak upay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक रोग ग्रस्त झाड ताबडतोब उपटून नष्ट करावे आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे

  • @pankajnalwade
    @pankajnalwade หลายเดือนก่อน

    Sir turichi eka jagi 5te6 bi rope ahet viralni KARAYACHI ahe MULYANA eja hoil ka Ani eja hou nahi ya sathi Kay karave
    5 July chi lavagan ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , चालेल विरळणी करू शकता

    • @pankajnalwade
      @pankajnalwade หลายเดือนก่อน

      Dhanyawad​@@whitegoldtrust

  • @marotisuryavanshi3108
    @marotisuryavanshi3108 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 16-06-2024 पेरणी केली. सोयाबीन 5% फुले आली. 38 दिवस झाले. प्रोपिको, झेप, सिंजो, रायबा, बोरॉन फवारणी करावी म्हणालो, पण पाऊस रोज पटतो त्यामुळे फवारणी लेट चली . प्रोपिको ने काई नुकसान होत नाही ना ? कारण पिक लॉक करते असे मतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सिंजे ७ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @gunvantumare4345
    @gunvantumare4345 หลายเดือนก่อน

    Kapasila dusra dose 2 ekr mdhe 15 15 15 2 bag chalel k

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @ravrwakpanjer627
    @ravrwakpanjer627 หลายเดือนก่อน

    सर आमि तनासक मारवका,, 1महना जाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @NainaGirde
    @NainaGirde หลายเดือนก่อน

    सर तूर लाऊं ३५ दिवस झाले आहे विरलनी करू शकते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ३५ दिवसाचे पीक झाले आहे विरळणी जमणार नाही बुडातून एक झाड कट करून टाका

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ची वाढ जास्त होत आहे वेरायटी त्रंबक आहे फुल लागायच आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेप २० मिली + १२:६१:१५० ग्रॅम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sandip-bankar
    @sandip-bankar หลายเดือนก่อน

    Online उत्पादने कधी भेटणार हे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन उत्पादने विक्री सेवा सुरु झाली आहे,

    • @sandip-bankar
      @sandip-bankar หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust कसे भेटेल ते सांगा

    • @sandip-bankar
      @sandip-bankar หลายเดือนก่อน

      कसे भेटेल ते सांगा​@@whitegoldtrust

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew หลายเดือนก่อน

    झेप मुळे सोयाबीन हिरवे होईल काय मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो काही प्रमाणात हिरवेपणा येतो

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o หลายเดือนก่อน

    Online product

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

  • @rajeshkadam5351
    @rajeshkadam5351 หลายเดือนก่อน

    सर traykodrama dx 3 महिने एक्स्परी झाले आहे वापरले तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 หลายเดือนก่อน

    सर,,सोयाबीन ला 40 दिवस झाले आहे तर. सरेंडर+सिंजो+12.61.00+झेप चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

    • @rameshgaikawad4936
      @rameshgaikawad4936 หลายเดือนก่อน +1

      Zep ky price la nhetale

    • @ravitodkar9645
      @ravitodkar9645 หลายเดือนก่อน

      @@rameshgaikawad4936 zep 2300 रूपये लिटर अंबड मध्ये आहे

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 หลายเดือนก่อน

    सिंजों प्लस 12 61 00 चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      हो चालते दादा

  • @pradipramekar8803
    @pradipramekar8803 หลายเดือนก่อน

    तुरी वर साफ 19:19:19 सोबत टॉपअप ची फवारणी शेंडे काढलावर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर रायझर+NPKबुष्ठ+सल्फरwdg +19/19/19 चालेल का कापूस पीकासाठी वाढ कमी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , या सोबत सल्फर वापरू नये बाकी चालेल

    • @sudhakarpangrikar7588
      @sudhakarpangrikar7588 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust Ok

  • @pintupawar5156
    @pintupawar5156 หลายเดือนก่อน

    Online web site konti aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता

  • @vinayaksiddhewar4471
    @vinayaksiddhewar4471 หลายเดือนก่อน

    रेंज+रिफ्रेश+१९:१९ +बुरशी 30दिवसाने पहिली फवारणी घेतली आहे सर .दुसरी फवारणी कोणती करावी सोयाबिन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , ३५ ते ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @UlhasAndhale-n6i
    @UlhasAndhale-n6i หลายเดือนก่อน

    सोयाबीन वर रेज फवारणी केली अळी मेली नाही काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम किंवा मस्केट ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad หลายเดือนก่อน

    कापुस दुसरा फवारा ऊलाला रेज टोप आप बैट टिकर चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o หลายเดือนก่อน

    Online payment nahi online product available ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

  • @vilaslandge-gy7oz
    @vilaslandge-gy7oz หลายเดือนก่อน

    लीबु बागेवर कंकर आहे फवारनी सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @vilasjakate2447
    @vilasjakate2447 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर
    माझ्या कडे मोसंबी फळ बाग आहे आणि त्या फळ झाडांना डिंक्या रोग दिसून येत आहे तर त्याच्या साठी मार्गदर्शन करावे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @OmprakasshVaidwa
    @OmprakasshVaidwa หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबीनला ऊगवनपुर्वीचे तननाशक मारले तेव्हापासून काहीच नाही केले कारन पाउसच चालु आहेआता काय फवारनि करावी, टॉप अप, 19/19/19,रेज,आनुन आहे, उत्तर द्यावे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल फवारा

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o หลายเดือนก่อน

    Short video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शॉर्ट व्हिडीओ सुद्धा आहे ते पहा

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 หลายเดือนก่อน

    रेंज आणि रावडी मध्ये काय कन्टेन्ट आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रेज मध्ये thiamethoxam + lambda-cyhalothrin आणि रावडी मध्ये - chlorantraniliprole + lambda cyhalothrin