घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलेले आहे तर दुसऱ्या पत्नी ला शिक्षिकेची नोकरी लावून दिलेली आहे तर पती तिचा पूर्ण पगार त्याच्या नावावर आहे हे दुसऱ्या पत्नीला मान्य नाही तर काय करावे
फँमिली कोर्टात 2007 साली पत्नीच्या बाजूला पोटगी मंजूर,झाली, व पतीने फक्त एकदा च पोटगी दिली, त्यानंतर 2023 पर्यंत एक रुपया दिला नाही, व 2006 लाच दुसरे लग्न केले तर आता 15 वर्षानी पहिली पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगु शकते का
Sir mala uttardya Sir mi ek mulivar prem kato jar amhi kort merage kel tar majha kortar lagna hoilka ye Sangama mi vat pahto Mi pahilya pan baykula nandvayala tayar asel tar mazyavar gunja dakhal hou shakto ka Rahul Jadhav
Bayko nandt nahi ,sod chhiti det nahi, tewha navra mulana ne kay karayla pahije . Bayko chi sod chhiti kadhi dete hya chi wat baght basyla pahije ki jabardasti ne bayko la nandayla ye bole pahije tari bayko yet nahi aali tari 8 divsa madhe maheri punha janar tya veles kay kel pahije navrya mulan 😢
Sir mazya navryane aamcha divorce zalela nhi tarihi dusre lagna kele aahe , parantu advocate mhanat aahet ki lagna zalela photo kinva kuni lagnatla sakshi dar hava aahe tr me ata kaay karu shakte
Sir mala ek mahiti sanga majha lagan jhalela ahe ani mala ek mulgi ahe ani mazi bayku mala sodun geli ahe tar mi asha paristiti kay karu Majha mat asa ahe ki mi dusra lagan karu tar mi lagna keyavar mala kay shisha hoil sanga please sir tumcha shishy (Rahul Jadhav)
आधी तिला वकीलाकडून नोटीस pathava की 15 दिवसात नदायला यावे..यायचे नसेल तर तसे उत्तर द्यावे... साधारण पाहिले उत्तर आले नाही तर पुन्हा दुसरी आणि शेवटची notice पाठवावी....त्याचे उत्तर आले नाही तर ....घटस्फोटाचा अर्ज करता येतो...आणि मिळतो ही
तुमी दुसर लगीन करनार काय तर मेसेस करा माझी बायको दुसर लगीन करुन मोकली झाली धोखा देऊन मला साथ देणारी असाल तर मेसेस करा कायमची सेटल होणारी असाल तर मेसेस करा कम्पनी मधे जोब करतो एकटा आहे लगीन करायच आहे
सर 10वर्षापासून वेगळे राहत आहे.तिला पोटगी मिळत आहे.पण घटस्फोट ती देत नाही.हा कुठला न्याय आहे.मुलाचे वय वाढत आहे. आणि एकुलता एक मुलगा आहे.आईचे निधन झाले आणि वडील 85वर्षाचे आहेत.त्या मुलाने काय करावे हो सर.
मी सासरला असताना माझ्या नवऱ्याने माझ्याकडून घोषणा पत्र लिहून घेतलं majyakady काही पयाय न्हवता म्हणून मला लिहून द्यावं लागलं कारण माझ्यामहाग कोणीच नाही आहे मला भाऊ पण नाही आणि बाप पण नाही त्या लोकांनी आधार नसल्याने माझा फायदा घेतला माझी आई लोकांचे काम karti मग sir माझा घतोपोस्त झालं का तो म्हणतोय की मी आता दुसर लग्न करणार ahy
साहेब, पत्नीचे पहिले लघणं झ्हाले आहे , तिने लपून ठेवलें आणि दुसरे लघणं केले त्याला ही सोडून दिले आणि डिओर्स मेंटेन्स साठी केस केली, dv,498A दुसऱ्या पाटीवर केली तर काय हॆ कायदेशीर आहे का प्लीज हलप मी
सर 494 चा निकाल पटकन लागतो का जर भक्कम पुरावे असतील तर. मी एका विधवेशी लग्न करून सुद्धा सात महिन्यांनी ती दुसरयासोबत गेली आणि मला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल आहे. तर तिला किती दिवसात शिक्षा होईल कारण मी कोर्टात केस दाखल केली आहे.
पहिल्या पत्नीचे मुले दुसऱ्या पत्नीच्या मुलानवर प्रॉपर्टी बाबत केस केली तर पहिल्या पत्नी च्या मुलाना ती प्रॉपर्टी मिळू शकते का? पण पती- पत्नी हयात नाही आहेत.
सासरच्या मंडळींनी सुनेला एक वर्ष सुध्दा नीट समजून घेण्यासाठी वेळ दिला नाही, व ती मुलगी पहाटे पाच वाजता माहेरी निघून आली नंतर तीच्या मागे तीच्याच माहेरी दहा वर्षे फुकट रहातो व बायको व भाऊ आई व भावजय त्याचा मुलगा त्या ना खुप त्रास मुद्दामच देतोय तर त्या व्यक्तीला कायदा कोणती शिक्षा देईल ते सांगा
Okthankyou sir
Nice information
Thanx keep watching
Sir mazi bayko lagnanatr 15 divaani padun geli tr mla sodchiti karavi lagel la
Sir highcourt ne ase kahi sagitle nahi living madhey konihi rahu shakte
छान👏✊👍
Plzzz answer me sir
Kontya provision nusar apan yeka वर्ष्यापेक्षा jast वर्षयची पोडगी magu shakto
Updated video bnva ...latest kayda change jaly
कायदा change झाला नाही
Hello jar vadilani dusre lagn kelele asel ani pahilya patni sobat ghataspot zalela nasel tr dusrya patni pasun aslelya mulana vadilanchya sampatti madhe hissa milato ka....... Vadil mayat zalyavar
मिळतो
घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलेले आहे तर दुसऱ्या पत्नी ला शिक्षिकेची नोकरी लावून दिलेली आहे तर पती तिचा पूर्ण पगार त्याच्या नावावर आहे हे दुसऱ्या पत्नीला मान्य नाही तर काय करावे
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
फँमिली कोर्टात 2007 साली पत्नीच्या बाजूला पोटगी मंजूर,झाली, व पतीने फक्त एकदा च पोटगी दिली, त्यानंतर 2023 पर्यंत एक रुपया दिला नाही, व 2006 लाच दुसरे लग्न केले तर आता 15 वर्षानी पहिली पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगु शकते का
Sir....Mulaga Nukari nimity America yethe gela.....parat aala nahi...tyana yek mulaga pan aahe ..Tar tyachi family dusara vivah karu shakto kay ?
First Like
Sir mala uttardya
Sir mi ek mulivar prem kato jar amhi kort merage kel tar majha kortar lagna hoilka ye Sangama mi vat pahto
Mi pahilya pan baykula nandvayala tayar asel tar mazyavar gunja dakhal hou shakto ka Rahul Jadhav
Same question🙋🙋 plzz very arjant reply sir😢😢
अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Jar ekhadya muliche lagna alla vayat zala asel kel asel tr
Kelelya vyaktigat gunha dakhal kru shakte ka
Apatya asle tri hi
खूप छान माहिती सर
Thanx keep watching
1 मुलं झालेलें असून पत्नी व्यवस्तीत राहत नसल्यास घटस्फोट घेता येईल का
Ho gheta येईल...पैसे असतील तर लगेच नाहीतर 4/5 वर्ष कोर्ट कचेरी
@@shekharchaudhari5134 नाही सर बरेच वर्ष लागतात.कारण मी स्वतः अनुभवतोय १४ वर्ष झाली अजून घटस्पोट झाला नाही.
तुमची भेट घेणे आहे काय करावे
Bayko nandt nahi ,sod chhiti det nahi, tewha navra mulana ne kay karayla pahije . Bayko chi sod chhiti kadhi dete hya chi wat baght basyla pahije ki jabardasti ne bayko la nandayla ye bole pahije tari bayko yet nahi aali tari 8 divsa madhe maheri punha janar tya veles kay kel pahije navrya mulan 😢
Sir mazya navryane aamcha divorce zalela nhi tarihi dusre lagna kele aahe , parantu advocate mhanat aahet ki lagna zalela photo kinva kuni lagnatla sakshi dar hava aahe tr me ata kaay karu shakte
7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp msg करा
बरोबर ...लग्न झाले आहे तर पुरावे द्या...काम होईल
Sir mala ek mahiti sanga majha lagan jhalela ahe ani mala ek mulgi ahe ani mazi bayku mala sodun geli ahe tar mi asha paristiti kay karu
Majha mat asa ahe ki mi dusra lagan karu tar mi lagna keyavar mala kay shisha hoil sanga please sir tumcha shishy (Rahul Jadhav)
आधी तिला वकीलाकडून नोटीस pathava की 15 दिवसात नदायला यावे..यायचे नसेल तर तसे उत्तर द्यावे...
साधारण पाहिले उत्तर आले नाही तर पुन्हा दुसरी आणि शेवटची notice पाठवावी....त्याचे उत्तर आले नाही तर ....घटस्फोटाचा अर्ज करता येतो...आणि मिळतो ही
सर माझा नवऱ्यानी दुसर लग्न केलं आहे पण माझा कड त्यांच्या त्याचा प्रूफ नाही मग काय करू
तुमी दुसर लगीन करनार काय तर मेसेस करा माझी बायको दुसर लगीन करुन मोकली झाली धोखा देऊन मला साथ देणारी असाल तर मेसेस करा कायमची सेटल होणारी असाल तर मेसेस करा कम्पनी मधे जोब करतो एकटा आहे लगीन करायच आहे
सेम प्रोबलम आहे कोर्ट मधे सबुत मागतात अगोदर तरच फैसला होणार अस सानगतात
सर 10वर्षापासून वेगळे राहत आहे.तिला पोटगी मिळत आहे.पण घटस्फोट ती देत नाही.हा कुठला न्याय आहे.मुलाचे वय वाढत आहे. आणि एकुलता एक मुलगा आहे.आईचे निधन झाले आणि वडील 85वर्षाचे आहेत.त्या मुलाने काय करावे हो सर.
mam..dusr lagn karun mokl vha..
Very bad
सात वर्षयपेक्षा जास्त वेगळे आहेत याचा अर्थ एकतर्फे divorce milato...itaki vat बघायची गरज नाही.....बेस्ट वकील पाहिजे तर श्री धर्मेंद्र जाधव नाशिक
Dada mulana nyay nahi he,bayko ni maheri jaun kiti affairs karu de,pn aapn mulan ni kuth chukta kama naye , khrach bhava mulana nyay nahi 😢
Chhan
मी सासरला असताना माझ्या नवऱ्याने माझ्याकडून घोषणा पत्र लिहून घेतलं majyakady काही पयाय न्हवता म्हणून मला लिहून द्यावं लागलं कारण माझ्यामहाग कोणीच नाही आहे मला भाऊ पण नाही आणि बाप पण नाही त्या लोकांनी आधार नसल्याने माझा फायदा घेतला माझी आई लोकांचे काम karti मग sir माझा घतोपोस्त झालं का तो म्हणतोय की मी आता दुसर लग्न करणार ahy
घटस्फोट नाही झाला,दुसरे लग्न करता येणार नाही
फारकत झाली तरच लग्न करता येईल
@@tdive7091 कुठे राहता आपण
लग्न झालेली वेक्ती काही कारणास्तव लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहू शकते, हायकोर्ट ने तशे आदेश दिले आहे तुमचं काहीतरी चुकत आहे माहिती....
High court चे कोणते verdict आहे
बरोबर आहे
राहू शकते ...बरोबर ✔️
साहेब, पत्नीचे पहिले लघणं झ्हाले आहे , तिने लपून ठेवलें आणि दुसरे लघणं केले त्याला ही सोडून दिले आणि डिओर्स मेंटेन्स साठी केस केली, dv,498A दुसऱ्या पाटीवर केली तर काय हॆ कायदेशीर आहे का प्लीज हलप मी
Agodar cha lagnache purave courtmadhe sadar kara tumhala tya gosti mule fhayda hoil
सर मुलीचा साखर पुडा झा ला असेल तर कोर्ट मॅरीज करू शकतो का
हाय मेरा नाम प्रमोद हे मेरी वमर 42साल मे महाराष्ट्र सेवा हू
सर 494 चा निकाल पटकन लागतो का जर भक्कम पुरावे असतील तर. मी एका विधवेशी लग्न करून सुद्धा सात महिन्यांनी ती दुसरयासोबत गेली आणि मला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल आहे. तर तिला किती दिवसात शिक्षा होईल कारण मी कोर्टात केस दाखल केली आहे.
तिला शिक्षा होईल हे नक्की आहे...कधी ते नाही माहीत कारण भारताचे कायदे बकवास आहेत
जर बायको ला कोनत्या आजार असन तर पोटगी द्यावी लागेल का
पहिल्या लग्नाचे मुले असल्यास दुसरे लग्न करता येते का तर मुलाचे काय
लग्नानंतर पत्नी दुसऱ्या बरोबर पळून गेली तर पोडगी द्यावी लागते का व पतीला दुसरं लग्न केलं तर चालेल का
Proop असेलवतर पोटगी द्यावी लागत नाही....दुसरे लग्नासाठी ...पाहिले घटस्फोट आवश्यक असतो
Sar tumcha no मिळेल
तुम्ही इन्स्टाग्राम अथवा फेसबुक ला बोलू शकता
@@LawTreasureMarathi ho sar
nice information
Sir, Mo No. please
Muli 2zala tusar lagan mulasati
सदर दावा लग्न झालेल्या किती दिवसांनी केला जाऊ शकतो ?
कोणता दावा ?
पहिल्या पत्नीचे मुले दुसऱ्या पत्नीच्या मुलानवर प्रॉपर्टी बाबत केस केली तर पहिल्या पत्नी च्या मुलाना ती प्रॉपर्टी मिळू शकते का? पण पती- पत्नी हयात नाही आहेत.
मिळेल
Sir mo no plzzzzz
7219 375 274
Parvati satat aganit
मुस्लिम लॉ मध्ये काय आहे तरतूद plz
सासरच्या मंडळींनी सुनेला एक वर्ष सुध्दा नीट समजून घेण्यासाठी वेळ दिला नाही, व ती मुलगी पहाटे पाच वाजता माहेरी निघून आली नंतर तीच्या मागे तीच्याच माहेरी दहा वर्षे फुकट रहातो व बायको व भाऊ आई व भावजय त्याचा मुलगा त्या ना खुप त्रास मुद्दामच देतोय तर त्या व्यक्तीला कायदा कोणती शिक्षा देईल ते सांगा
*अहो तुमचा प्रश्नच नीट समजला नाही*