अंकिता तुमच्या व्हिडिओ ची शान होती ती व्हिडिओ मध्ये आली की मजा यायची खरच अशी हसरी मुलगी नशीबवान असेल त्यालाच मिळते ताई भारी बोलल्या व त्यांचा अश्रू चा बांध फुटला
❤आई रडलेलं पाहुन आमच्या ही डोळ्यात पाणी आलं ❤कारण माझ्या ही दोन मुली आहेत ❤हा क्षण हवा असतो पण म्हणाला कोण समजावणार ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रत्येक बहीणनींना तुझ्यासारखाच भाऊ मिळू देत बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाणी पळवून लावेल...😢😢बहिणींना हसवणारा भाऊ.... 😘💞कितीही कठोर सासर... संसार केलेली भहिनीला हा भाऊ काहीच होऊ देणार नाही.. काही भावांनाच भावनां असतात... बहिणीचं दुःख समजायला... धनंजय da.... तुमच्यासारखा भाऊ मिळाला.. ना प्रत्येक पीडित भहिनीला तर ती कशाला आत्महत्या करेल हो.... आलेलं दुःख हीं हीं पळवून लावेल हसत हसत..!!😘😘🌼🌼🌼🌼😊😊😊😢😢😊😊😊
धनंजय राव, अंकिता तर तुमची मामी बाहिण. तुमच्याबरोबर हसत खेळायची. तुम्ही सर्व खूप एन्जॉय करत होते. अंकिताचा लग्न सोहळा पाहून माझा एवढा अश्रूचा बांध फुटला की अर्धा तास पर्यंत थांबला नाही.
अंकिता चे डोळे अतिशय सुंदर अतिशय बोलके आहेत. WWE या अमेरिकेतील खेळात Roman Reign या नावाचा अमेरिकन खेळाडु आहे. त्याचे डोळे जगातील एक नंबर माझे मते आहेत. त्यानंतर मला अंकिता चे डोळे वाटतात.
खरच रडायला आले व्हिडिओ बघून, अजून विदाई चे व्हिडिओ बघायला आवडेल..अंकिताची पाठवणी व्हिडिओ ❤ आणि अंकिता व्हिडिओ मध्ये येऊन खरंच मज्जा यायची व्हिडिओ मध्ये
वहिनी, आई रडल्यानंतर अंकिता मला ही अश्रू नाही आवरता आले 😌अंकिता तू खुप छान आहेस, आणखी छान दिसत होतीस 👌👌तुझ्या बोलक्या स्वभावामुळे तू सासरच्या सगळयांना आपलेसे करशील! नेहमी हसत राहा सुखी राहा तुला खुप शुभेच्छा आशीर्वाद 💐💐
चि. सौ. अंकिता तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा व भावी वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा💐💐🎉.... अशीच हसत खेळत आनंदी राहा🥰... डीपी दा तू लग्नाचे व्हिडिओ घेतले खूप छान वाटलं बघून 🙏....
सेट तुझी पण मामा चेच बोलतात, मामा तुला बोलावला नाही आनी तुमची आम्हाला बोलावला नाही, पण तुमची आणि अंकिता ची केमिस्ट्री चांगली होती, देव अंकिता तुला आशीर्वाद देवो
सगळे विधी खूप छान झाले दादा, तुमच्या सारखा भाऊ पाठीशी असताना अंकिताला काही काळजी नाही. पण, लग्नामध्ये हे असे खांद्यावर घेऊन वरमाला घळणे बरे नाही वाटत. खरेतर नवरदेव पण या बाबत नाराज दिसला, पण उचलनाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही.
😢😢 कल्याणी ताई ज्यावेळेस सांगत होती ना दादाला की अंकिताला कधी काही कमी पडून देऊ नका तिला नेहमी हसत ठेवतेस दादा खरच मी रडले रे माझी दीदी नवऱ्याच्या घरी जाताना माझं काय होणार आहे देवाला माहिती
अंकिता तुझे पुढील आयुष्य सुख आणि समृद्धी आणि भरभराटीचे जावो अभिनंदन
सर्वांना रडताना पाहून आमचाही बांध फुटला दादा...अंकिताला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... नांदा सौख्यभरे❤❤🎉
अंकिता तुमच्या व्हिडिओ ची शान होती ती व्हिडिओ मध्ये आली की मजा यायची खरच अशी हसरी मुलगी नशीबवान असेल त्यालाच मिळते ताई भारी बोलल्या व त्यांचा अश्रू चा बांध फुटला
अंबानींच्यापेक्षा हा विवाहसोहळा भारी झाला…💐
तू का जळतोस अंबानीवर
तू कुठं अंबानी कुठं
काहीही अंबानी राजे आहेत. त्याने कोठे तुझा लुटलाय 😂
गुडी दिदी नाही का
21:15 ते वेळच सांगेल 😂
झुकेगा भी, तुटेगा भी, वाकेगा भी आणि मोडेगा भी 😆😆
हे हळवे क्षण कायम जपून ठेवावे....अंकिता अरविंदला मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
DP खरच अंकु सोबत तुझी थट्टा मस्करी पहायला खुपच आवडायचे... तुला चांगलीच पुरुन उरायची.. अंकीताला मनापासून शुभेच्छा🎉🎉🎉
❤आई रडलेलं पाहुन आमच्या ही डोळ्यात पाणी आलं ❤कारण माझ्या ही दोन मुली आहेत ❤हा क्षण हवा असतो पण म्हणाला कोण समजावणार ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤
Congratulations 💐💐 may God bless you both with a fulfilling life ahead
प्रत्येक बहीणनींना तुझ्यासारखाच भाऊ मिळू देत बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाणी पळवून लावेल...😢😢बहिणींना हसवणारा भाऊ.... 😘💞कितीही कठोर सासर... संसार केलेली भहिनीला हा भाऊ काहीच होऊ देणार नाही.. काही भावांनाच भावनां असतात... बहिणीचं दुःख समजायला...
धनंजय da.... तुमच्यासारखा भाऊ मिळाला.. ना प्रत्येक पीडित भहिनीला तर ती कशाला आत्महत्या करेल हो....
आलेलं दुःख हीं हीं पळवून लावेल हसत हसत..!!😘😘🌼🌼🌼🌼😊😊😊😢😢😊😊😊
आज लय दिवसांनी पिंकी दिसली......
नुसतं तांदूळ मारतीया.....😂😂
अंकिता आणि अरविंद ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹🌹
Dp ❤दादा तूच जास्त रडला अशील मला वाटतंय अस❤😭😭
धनंजय राव, अंकिता तर तुमची मामी बाहिण. तुमच्याबरोबर हसत खेळायची. तुम्ही सर्व खूप एन्जॉय करत होते. अंकिताचा लग्न सोहळा पाहून माझा एवढा अश्रूचा बांध फुटला की अर्धा तास पर्यंत थांबला नाही.
अंकिता चे डोळे अतिशय सुंदर अतिशय बोलके आहेत. WWE या अमेरिकेतील खेळात Roman Reign या नावाचा अमेरिकन खेळाडु आहे. त्याचे डोळे जगातील एक नंबर माझे मते आहेत. त्यानंतर मला अंकिता चे डोळे वाटतात.
चि.सौ.अंकिता , आपणांस लग्नाच्या तुला खूप खूप शुभेच्छा व भावी वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा..
खरच रडायला आले व्हिडिओ बघून, अजून विदाई चे व्हिडिओ बघायला आवडेल..अंकिताची पाठवणी व्हिडिओ
❤ आणि अंकिता व्हिडिओ मध्ये येऊन खरंच मज्जा यायची व्हिडिओ मध्ये
दादा हा सोहळा पाहुन डोळे पाणावले आणि अंकिता तुझे मिस्टर यांना खुप शुभेच्छा दादा तुम्ही हा संदेश तुमच्या मामा ला एक बारच वाचुद्या दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂
मला अंकिताचे विडिओ खूप आवडचे विडिओ बघून रडायला आले. वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा 🙏🏻
अंकीतां तुम्हा दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
❤❤ खूप सुंदर लग्न झालं.. दोघांना शुभेच्छा..Dp तुम्ही मस्त काम करताय, हसणं विसरत चालले लोक, फार अवघड काम आहे हे..thanks 👍
डोळ्यात पाणी आलं ताई
तुला तुझ्या सांसारिक आयुष्यात खूप सुख प्राप्त होवो
खरंच पवार साहेब अंकिता ताई सारखी बहीण भेटायला नशीब लागते
अभिनंदन अंकीता खूप छान लग्न समारंभ झाला डी पी दादा लग्न सोहळ्यात आले खूप छान वाटले 💐💐💐💐💐💯💯❤️❤️
❤❤❤❤ khupch chan vatle video baghun shivbaba bless you lovely soul ankita ❤❤❤❤ happy married love you
आई कल्याणी रडताना पाहून खुप रडू आले खुप छान झाले लग्न 👌👌👌👌डोळे भरून आले अंकिता खुप छान आहे
Amhi pn khup radalo amhi kadhi kavthepiran la gelo ki Ankita cha bhet hoile
कल्याणी वहिनी छान बोलल्या त्यांना छान समजावून सांगितल्या ते पाहताच मी पण भाऊ झाले.❤😭😭😭
खूप छान व्हिडिओ शेवटला डोळ्यात पाणी आलं
Ankita taicha navra kiti समजूतदार ahe te har ghaltana samjal.. waah 🔥❤
अंकिता अभिनंदन आणि पुढील आयुष्यात भरपूर सुख समृध्दी लाभूदे
Amchya dolyat hi Pani ala.Ankita khoopsukhat sansar kar bala.khoop khoop ashirwad
अरे मराठ्यांचा सोहळा आहे असच असेल गुज्जू नाय आपण एक नंबर कडक,माझ्याकडून दोघांनापन् खूप खूप शुभेच्छा...
वहिनी, आई रडल्यानंतर अंकिता मला ही अश्रू नाही आवरता आले 😌अंकिता तू खुप छान आहेस, आणखी छान दिसत होतीस 👌👌तुझ्या बोलक्या स्वभावामुळे तू सासरच्या सगळयांना आपलेसे करशील! नेहमी हसत राहा सुखी राहा तुला खुप शुभेच्छा आशीर्वाद 💐💐
😊लग्नात नवरा नवरी चे हार घालण्याची पद्धत नाही आवडली डी. पी. भाऊ
या विवाहाला खास आकर्षण " रील्स स्टार " D P DADA...🎉
Video पाहून मला माझी बिदाई आटवली खरच डोळे भरून आले. विवाहिक जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉आसाच नेहमी हसत रहा.
अंकिताला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. सदैव आनंदी, सुखी आणि अशीच हसत रहा बाळा.. 🌹🌹❤️❤️
अंकिता तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐 नांदा सौख्यभरे 🙌🙌
धनंजयराव लग्नातील सर्व व्हिडिओ अतिशय सुंदर झाले आहेत🎉😂😅. बर्याच वर्षांनी गावातील लग्नाचा आनंद घेता आला. अंकिता ला आमचे शुभ आशिष
छान.. भगवंत तुम्हा सगळ्यांना खुष ठेवो...... ❤😊
Dp दादा मस्त विडीओ अंकिता छान दिसत आहे खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी ❤❤
अंकिता तुझे पुढील आयुष्य सुखी आणि आनंदी आनंदांच जाओ... अभिनंदन
arvind dada ek number ahe disayla ...mast jodi 👍👍👍
अंकिता तुला पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
खरंच रडायला आले.अंकिता खुप खुप अभिनंदन 🌹
अंकीता आत्या सारखीच हसरी आहे
A baba Ankita lai khatarnak ahe 😂😂😂 Ankita ke samne jhukna padega 😂😂😂😂😂😂 Ek Dhanu Bhau premi
Mama ani akshada very Good character
Mla khup aawadla video congratulations Ankita 🎉🎉🎉
साधे सिंपल सुंदर विवाह सोहळा🎉
एक नंबर लग्न सोहळा🎉🎉❤ अभिनंदन अंकिता नेहमी आनंदी रहा ❤
Congratulations Ankita🎉🎉❤❤ Happy Married Life Beta🎉🎉🎉🎉
अ़ंकीता तुला खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत. बाळा खूप आनंदी राहा❤❤😊
तुज्या सारखा भाऊ. सगळ्यना.. भेटो.. सख्या असो कि. चुलत. सगळ्यनावर.. सारखं च. प्रेम. करणार. तू ग्रेट आहेस. दादा... गॉड ब्लेस यू
Dear Ankita And Arvind Heartiest Congratulations. 🎉🎉
अंकिता आणि अरविंद तुंम्हाला नववैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा
आम्ही पालघरकर❤
चि. सौ. अंकिता तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा व भावी वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा💐💐🎉.... अशीच हसत खेळत आनंदी राहा🥰... डीपी दा तू लग्नाचे व्हिडिओ घेतले खूप छान वाटलं बघून 🙏....
खूपच सुंदर अंकिता ताई तुला शुभेच्छा
अंकिता भावी आयुष्यासाठी शुभेच्छा सासू व सासऱ्याची प्रेमाने रहा
आई अंबाबाईच्या कृपेनें तुमचा जीवन प्रवास सुखाचा होवो...Happy married life 💐💐💐🍫💥💥💥
अंकिता ताई वहिनी खूप सुंदर दिसत आहेत लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा अंकिता
अंकिता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी वर तुझं प्रेम असंच राहू दे तुझा संसार खूप खूप सोन्यासारखा कर❤❤❤
अंकिता दोघां उभयतांना पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा ❤❤
सेट तुझी पण मामा चेच बोलतात, मामा तुला बोलावला नाही आनी तुमची आम्हाला बोलावला नाही, पण तुमची आणि अंकिता ची केमिस्ट्री चांगली होती, देव अंकिता तुला आशीर्वाद देवो
Dhanu bhau jordar aaher zala pahije porila bagha kasale views miltayat tumhala 😊sagali khotanchi krupa hay tumchya war 😂
Congratulations Ankita... Tuj pudhil life khup sukh shanti samadhanach jao hich prarthna ishavar charni
दोघांचे खुप खुप अभिनंदन 💐💐पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congratulations happy married 😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🤗🤗👍👍👍👍👍Nice Jodi 🎉🎉🎉🎉🎉
अरविंद आणि अंकिताला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
Congratulations Didi aani Daji 🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐
God bless you both. Khup khup shubhechhya
Congratulations Ankita sukhi sansarathi khup khup shubhechyaa 💐💐💐
दादा तुमच्या मुळे अंकिताचे लग्न महाराष्ट्र भर गाजलं . आणि आम्हाला ही वाटलं की आम्ही पण लग्नाला आलोय.फकत जेवायला नाही मिळाले.
Mast weeding seramony ❤maja aali wish you a happy married life Ankita💐
Congratulations Ankita....wish you happy married life💐
अंकीता खूप खूप अभिनंदन खर तुझा आवाज खूप आवडायचा
नवविवाहित जोडप्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
अंकिता हिस लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा,,, दोघंही खूप छान आहेत
Congratulations Ankita... Stay Happy always...❤❤
सगळे विधी खूप छान झाले दादा, तुमच्या सारखा भाऊ पाठीशी असताना अंकिताला काही काळजी नाही.
पण, लग्नामध्ये हे असे खांद्यावर घेऊन वरमाला घळणे बरे नाही वाटत. खरेतर नवरदेव पण या बाबत नाराज दिसला, पण उचलनाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही.
अंकिता अभिनंदन…💐💐 वैवाहिक जीवन सुखाचे आनंदाचे जावो…🙏🏻
😢😢 कल्याणी ताई ज्यावेळेस सांगत होती ना दादाला की अंकिताला कधी काही कमी पडून देऊ नका तिला नेहमी हसत ठेवतेस दादा खरच मी रडले रे माझी दीदी नवऱ्याच्या घरी जाताना माझं काय होणार आहे देवाला माहिती
Chan ahe ankita cha navra ❤ me pnn radale
नांदा सौख्य भरे..अभिनंदन अंकीता 🎉🎉
Chhan zale lagn konte gaon aahe
नवरदेव भारी❤❤❤
❤अभिनंदन❤
अंकिता ताईला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉 .....नागपूरकर
दादा सर्जेराव व्हिडिओ मध्ये दिसत नाही लग्नाला आला नाही का तो
Amhali radu aleye saglyana baghun , sukhi Raha Ankita ❤
अंकिता ताई ला भावी आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा
Happy Married life both of u
Always be happy Ankita di🥰❤️🦋
Many Many Hartly Congratulations To Ankita and Arvind As A Newely Married Couple And Also For Your Newely life Begin.......💐🎉🎊
Congratulations... Both of you🎉🎉🎉
Congratulations dear both ❤🍫
Last ja jo moments asto na to khup kthin asto😢😢😢❤❤
Congratulations Ankita💐💐
हार्दिक अभिनंदन,, आणी शुभेच्छा 🌹🌹
Ankita भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा 🌹🌹
Congratulations 🎉 अंकिता ❤
विडिओ पाहून आमच्या डोळ्यात पाणी आलं 😢😢
अंकिताला लग्नाच्या खूप खुप शुभेच्छा, पुढील आयुष्य सुखाचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, आम्हाला लग्ना मध्ये सामील केल्या बद्दल धनंजय तुमचे आभार 🎉🙏🏻
आई भारी दीसायलेत आणि वहीनी पण❤
लय मज्जा येते लग्न करायला