पहील्यांदा वस्तू चुकीची लागली online मावशी चे प्रेम आरु चीव ला😘गेट कलर केला आज👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 192

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 6 หลายเดือนก่อน +110

    तुझे मिस्टर खूपच मेहनती आहेत.आणि हातात कला पण खूप आहेत.सगल्याप्रकरची कामे करायची तयारी पण असते. खरच खूपच कष्टाळू आहेत.देव त्यांना उदंड व सुखी आयुष्य देवो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 หลายเดือนก่อน +37

      अगदी खर आहे ताई त्यांचं कष्ट आहे म्हणून तर हरलेल्या संसाराला त्यांनी वर आणून ठेवलेला आहे त्यांची जी कला आहे तीच खूप मोठी आहे अगदी कुठेही अडत नाहीत मला पण खूप अभिमान वाटतो ताई त्यांचा मग कोणतेही असू दे त्याला माघार नाही
      ताई आपण त्यांना खूप छान आशीर्वाद दिले यासाठी आपले हृदयातून आभारी आहे 🙏🏻🙏🏻♥️

    • @surekhadeshmanekachare7118
      @surekhadeshmanekachare7118 6 หลายเดือนก่อน +14

      खरच दादा खुप कष्टाळू आहेत देव त्यांना नेहमी यश देवो

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 6 หลายเดือนก่อน +10

      आमचे दादाताई सर्वगुण संपन्न अष्टपैलू व्यक्ती आहेत👌👌👍👍

    • @VarunChavan-h8e
      @VarunChavan-h8e 6 หลายเดือนก่อน +6

      मिस्टरांना एक छान फोन गिफ्ट दे ग सोनाली

    • @SomvatiSawrangpate-fb9tj
      @SomvatiSawrangpate-fb9tj 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@pranjalShindevlogs kharch दादा खूप कष्टाळू ahe tas tai तू tevdi ch ahe तू karan तुझा शिवाय ghar अपूर्ण ahe tai तू kharch लक्ष्मी ahe घरची माझा दादा tai उधड आयुष्य लाभो हीच sawmi kade parhtna agdi मनापासून yai🙏❤

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 6 หลายเดือนก่อน +33

    हो हे तुझं बरोबर आहे हळदी कुंकूचा समारंभ असतो तेव्हा लहान मोठ ,नंणद भावजय असं काही नसतं आणि आपण त्यांना लक्ष्मीच्या रूपात बोलवत असतो त्यामुळे नाती सगळी बाजूला ठेवायची असतात तू करतेस ते बरोबर आहे सोनाला ❤

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 หลายเดือนก่อน +6

    आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई चिमणी आणि तिची पिल्ले आपल्या घरात घरटे करून रहाते आहे आज बघ तिला पूर्ण घर बघायचे आहे देवघराजवळ जाऊन आली आम्हाला व्हिडिओमधून आवाज ऐकून खूप भारी वाटले चिमणीचाही आपल्यांशी एक वेगळाच ऋणानुबंध आहे . आपले दादा खरंच ताई खूप मेहनती कष्टाळू आहेत ,सर्व प्रकारची कामे आमच्या दादाला जमतात अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे दादा आमचे ,आमच्या दादांना उंदड आयुष्य लाभू दे..आरु किट्टो दोघांना खूप सारे प्रेम आणि अनेक आशिर्वाद रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हां सर्वाना आणि सर्व मैत्रिणींना
    🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय श्रीराम 🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 6 หลายเดือนก่อน +13

    सोनाली, तूमच्या घरातील पाॅझिटिव्ह एनर्जी आणि तुमच्या सर्वांचा प्रेमळपणा... त्या चिमणीला सुध्दा कळला ❤ म्हणून ती तुमच्याकडे राहायला आली आहे. जसं की शेरू पण त्याच ओढीने तुमच्या कडे आला.
    किट्टो राणी छान दिसत आहे. दादांच्या कष्टाला आणि कलेला कायमच सलाम आहे.
    आजचाही व्हिडिओ खूप मस्त.

    • @seemasshinde5701
      @seemasshinde5701 5 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरे आहे चिमणीच्या रूपाने जणु स्वामी महाराजच आले आहे सोनाली तुझ्या कडे आणि हो video नेहमी प्रमाणे अतिशय सुरेख nice family असेच नेहमी आनंदात रहा सगळे जण god bless you ❤😊👌👌

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 6 หลายเดือนก่อน +18

    चिमणीला पण घर आवडलं आहे. ❤❤

  • @Nidhichandra24.
    @Nidhichandra24. 5 หลายเดือนก่อน +1

    Sonali तुझी फॅमिली पाहून खूप आनंद होतो. आणि तू लाडाची आमची लहान बहीण आहे आणि दादा pan मला खूप आवडतात. त्यांचा तुला खूप सपोर्ट आहे ❤❤💐💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      ताई खूप खूप मनापासून आपले आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 6 หลายเดือนก่อน +3

    Hi sonali. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला सांग दादानां .आवाज बसला आहे ना दादाचां बरं वाटेल. जय श्रीराम.🙏 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 6 หลายเดือนก่อน +2

    ताई चिमणी शुभ संकेत घेउन आली आहे खुओ भरभराटी होऊ दे माझ्या ताई दादाची शुक्रवारच उद्यापन खुप छान केलत ताई ताई सवाशीण सवशीण असते लहान मोठी नसते शिवानीला जो मान दिला तो योग्यच होता ताई हा जो पेपर आहे न तो ऑनलाइन मागवण्यापेक्षा डिमार्ट मधून घ्या हा रोल तुमहला महाग लागला आहे डि मार्ट मधे 120 रु रोल मिळ्तो बाकी वीडियो नेहमीप्रमाणे खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤

  • @SulbhaDevkate1999
    @SulbhaDevkate1999 5 หลายเดือนก่อน +1

    ताई तू खूप छान व्हिडिओ करतेस मला आवडता तुझे व्हिडिओज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much सुलभा ताई 🙏

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 6 หลายเดือนก่อน +4

    चिमणी घरा येणे इतका शुभ आहे तुझं अजून तसं होणार हये तू फार मोठी हीनार आहेस तुमचं स्वतःचा कसरखसना अजून मोठा होणार आहे हा संकेत हये ❤

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 5 หลายเดือนก่อน +1

    Ji मज्जा जुन्या रूम चे व्हिडिओ बघण्यात होती ना ती आता नाही येत something missing

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 6 หลายเดือนก่อน

    हाय सोनाली..राम नवमच्या तुम्हाला खुप शुभेच्छा.चिऊ फारच गोड दिसत आहे.aaru सुद्धा गोड दिसत आहे....ताई चिमणी येणे फार भाग्याचे लक्षण आहे....आता चिमणी डोळ्याला दिसत नाही आणि तुझ्या घरात आहे...❤❤❤❤कितीछान गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ ताई

  • @nandatambe512
    @nandatambe512 6 หลายเดือนก่อน +1

    Hi Tai khup chhan vlog ताई ना चुकता व्हिडिओ पाहते खूप व्हिडिओ पाहिल्यावर सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते चिमणी घर फारच आवडले आहे दादा खूपच कष्टाळू आणि आणि मेहनती आहे उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना पूर्ण परिवार भेटण्याची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 6 หลายเดือนก่อน +1

    दादु तू खूप मेहनती आहेस असेच तूझ्या मेहनतीचे फळ तुला मिळो तुला खूप खूप आशीर्वाद आणि उदंड आयुष्य मिळो ही देवाचरणी प्रार्थना

  • @Ujwalak1971
    @Ujwalak1971 6 หลายเดือนก่อน +3

    हा पेपर डी मार्ट मध्ये सुद्धा मिळतो पेपर मी सुद्धा हा पेपर ट्रॉली मध्ये टाकते ट्रॉली खूप स्वच्छ राहते श्री स्वामी समर्थ

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तू मला सहा वाजता उचगाव मधील हायवेला दादांसोबत दिसलीस.. आम्ही गांधीनगर वरून येत होतो मी तुला हातही केला .... खरं तर मला खूप दिवसापासून तुला भेटण्याची इच्छा आहे... पण फारच गडबड होती आज त्यामुळे थांबु शकले नाही मी.....मी तुला इन्स्टा ला मेसेजही केले आहेत.. प्लीज मला तिथे Ripley de❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 หลายเดือนก่อน +2

      हो ग आम्ही बघितलं तुला आम्ही मागे वळून बघत होतो तुला थांबशील वाटलं पण हायवेवरच गाडी होती थांब ना पण चुकीचं होतं असू दे नेक्स्ट टाईम कधीही भेटू आपण

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 6 หลายเดือนก่อน

      @@pranjalShindevlogs ❤️

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 6 หลายเดือนก่อน

    Tai video chan hota majhi pan ashich bhet jhali pahije khup chan vatel mala tai gharat khup jhural jhale g kahi tari upay sang na g

  • @SunitaBhosale-mw6rh
    @SunitaBhosale-mw6rh 5 หลายเดือนก่อน

    Tu lhanpnapasun devbhkti krtis v chagle suskar ahet thzyavr devachi kupa ahe nitin saka pti tula milala ahe

  • @anitaghare4902
    @anitaghare4902 5 หลายเดือนก่อน

    Tai chimanila pani,dane thevat ja unhache devas ahet.... shree Swami Samarth 🙏🙏

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 6 หลายเดือนก่อน +4

    रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई विडीओ छान आज शेरु दिसला नाही ❤

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 6 หลายเดือนก่อน

    मावशी व्हिडिओ खूप छान आहे. या चिमणीला घरात वावरताना बघून मला त्या घराची आठवण आली. ही चिमणी कशी वरून खालच्या हॉलमध्ये किचनमध्ये आली. त्या घरात सुद्धा बाहेरच्या झाडातून घरामध्ये आली होती. घरात चिमणी वावरताना बघून मला खूप आनंद झाला . 🥰🥰 मावशी सर्वांची काळजी घ्या मेन म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आम्ही सर्वजण ठीक आहोत. तुमच्याकडे उन्हाळा कसा चालू आहे. उन्हाळ वातावरणात कोल्हापूरला पाऊस पडला का ? मावशी रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩 जय सियाराम🙏🙏🚩🚩 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तु नशीबवान आहे की दादा कषटाळु मिळालेल❤❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 หลายเดือนก่อน

    रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला सोनू आणि तुझ्या परिवाराला दादा खूप बारीक दिसायला लागले प्रांजल ने सांगितलं नाही का गं मी फोन केला होता तुला आणि तू बिझी होती यूट्यूब च्या कामामध्ये

  • @swatisalunke7097
    @swatisalunke7097 6 หลายเดือนก่อน +1

    हो आग ताई तेवढाच असतो मी पण आणला होता तर असेच झाले फक्त 2 कप्पे झाले आणि पेपर संपला

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 5 หลายเดือนก่อน

    Nehmipramane khup chan 👌👌👌 ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 5 หลายเดือนก่อน

    😢ताई स्वामी संपूर्ण घर बघा या आलेत चिमणी रुपात माझ्या घरात फिरत राहतात श्री स्वामी समर्थ📿 घर छान दिसते❤❤संपूर्ण वडील सुंदर वेगळा आणि छान love you to sonali

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 6 หลายเดือนก่อน +2

    अग ताई अस म्हणू नये.. चिमणी म्हंजे अस म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आली ❤❤

  • @trifution9209
    @trifution9209 6 หลายเดือนก่อน

    Tai keyboard te kichan mhade la entry la naka lau green grass la naka lau

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 5 หลายเดือนก่อน

    Tai flipkart varun order karna mast yetat paper

  • @supriyabhujbal-d1b
    @supriyabhujbal-d1b 5 หลายเดือนก่อน

    Paper dmart madhe milto

  • @kalyanip.jadhav5282
    @kalyanip.jadhav5282 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही लक्की आहात चिमणी स्वतःहून तुमच्या घरात आली चांगला संदेश मिळेल❤❤👍 आणि दादांचा खूप छान स्वभाव आहे ताई मला तुमची फॅमिली खूप आवडते.😘😘

  • @BhumikashindeVlog-tm6og
    @BhumikashindeVlog-tm6og 5 หลายเดือนก่อน

    चिमणी घरात येणे अतिशय शुभ असते ताई

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 5 หลายเดือนก่อน

    ताई चिमणी घरात येण हे खुप शुभ असते असे म्हणतात

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 6 หลายเดือนก่อน

    Sona mi pan meshoo varun tuzysrkhach paper ghtlela ,maza pan evdhch ahe 2 miter ahe

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 6 หลายเดือนก่อน +9

    चिमणी घरी आलेली चांगली आहे स्वतःहून आले आहे ती चिमणी देवाचा रूप आहे

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 6 หลายเดือนก่อน

    Tai dadana ky yet nahi te sang saglach karun ghetat te khup hushar ani mehnati aahet 😊👌👍 khup Chan video Tai 👌👌👍😘🤗🥰

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 6 หลายเดือนก่อน +4

    सोनाली व्हिडिओ नेहमीप्रमाणे छान होता ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @yuvrajpatil9142
    @yuvrajpatil9142 6 หลายเดือนก่อน

    Tai amchy get la khup ganj aaly mg dada la vichar ganj kasa kadu aani konta colour deu

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 6 หลายเดือนก่อน

    Kitto rani ❤mast disatiy... dress, hairstyle earrings khup mast ❤❤...nice vlog dear 💓

  • @DipakPatil-is2dx
    @DipakPatil-is2dx 6 หลายเดือนก่อน

    Chimni gharat adklyas gharatle srv light band karave.... An bhayercha chalu karava... Lagech baher pdtat ujeda kde

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 6 หลายเดือนก่อน +1

    ही ताई nice blog चिमणी 🐦पन घर बगायला आली😅 आणि नात्याचं काय कोणी लहान मोठ नसतं जिथे साठ लोट होतं तिथे नणंद भावजयच nat he एकमेकांची ननंद भावजय होऊनच जाते जसे मामाची पोर आत्याला आत्याची पोर मामाला यालाच साट लोट म्हणतात❤love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻

  • @snehalpokharkar9512
    @snehalpokharkar9512 6 หลายเดือนก่อน

    Tai tv lavaych chukl g middal la lav ajun chan vatel 😊.. vlogs khup chan ..❤shree Swami Samarth

  • @asharaut782
    @asharaut782 6 หลายเดือนก่อน +1

    चिमणी घरात येण खुप शुभ असत सोनाली😊❤

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 6 หลายเดือนก่อน +13

    ताई तुम्ही ट्रॉलीमध्ये जे प्लास्टिक कव्हर लावलाय ना झुरळ होतात जरा सांभाळून ताई मी पण एकदा ट्राय केले होते म्हणून मी काढून टाकले कव्हर

    • @Anime_edit382
      @Anime_edit382 6 หลายเดือนก่อน

      Nahi tai ,mi geli 7,8 mahine zale pan mala nahi problem ala

  • @sharadaanbhule2196
    @sharadaanbhule2196 6 หลายเดือนก่อน +3

    ताई दादाने गेटला कलर दिला त्या वासाने त्यांचा घसा बसलाय,🌹🙏

  • @vedantchavan3599
    @vedantchavan3599 6 หลายเดือนก่อน

    Tai चिमणीला पण तुझ घर आवडलं ...खूप छान व्हिडिओ aahe tai

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 หลายเดือนก่อน

    Painting cha kaam kelya mule shindencha.awaj baslay.
    getcha ranga chan select kelay.
    shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @shri4057
    @shri4057 6 หลายเดือนก่อน +1

    Tai to ghevda nahiye valachya shenga aahe

  • @mali-rx5gx
    @mali-rx5gx 5 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान आहे ❤

  • @divyanshrajput5985
    @divyanshrajput5985 4 หลายเดือนก่อน

    चिमनीच घरट बनवणे शुभ सकेत असतात

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 5 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 6 หลายเดือนก่อน

    Bgh tai chimanya ajun pn yetayt mhnje tyanasudha aplya ghrat yeun khelayla bagdayla awdtey😊 ani tai morpice thewlay tte uttamch kel karn Te ek pragtich lakshan aahe 😊 ani tai apn jyana suhasini mhnun bolwto n teva Nat bghaych ch naste ti ek laxmi mhnun yet n mg paya padlach phije mg ti Nandubai asun de Nhi tr choti kumarrika Ho n 😊 Baki Ag Te order thedhch yet tu 3 tri magwayla hawe hote dada chan help krtat g ghar sajwayla tyana khi tri de ki g mhnje mobilech de Ata Kiti khrab zalay dolyana trass hoel br KY mobile new ghya Ata okk😊 Baki Jya tai Ni dil khau etc premane dil g apli gawakdchi padht aste g ashi ani shetkri aslyawr tr KY wichraylach nko detat tr apn Nhi mhnu shkt Nhi g 😊 Baki dadana kadha de bnun ghsa bslay tumhi sgle Kse ahat tu kitto aaru dada kalji ghya vlog mast 🥰😘😍 ramnvmichya hardik shubbhecha 🙏

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 หลายเดือนก่อน

    Nice vlog tai ❤❤ bhaji chan vatata ahe ❤❤ chimani pan mast firat hoti ❤❤ devpuja pan chan ❤❤ sheru nhi disala ❤❤ dada khup mehanati aahet ❤❤ sarwa chan ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤

  • @jyotishete3204
    @jyotishete3204 6 หลายเดือนก่อน +4

    सोफ्यावर कवर टाक ताई नाहीतर खराब होईल.

  • @Sujatateradal-oz9et
    @Sujatateradal-oz9et 6 หลายเดือนก่อน

    Tai jath la yenar asil tar sang me ali ahe ete bhet hoile please sang

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 6 หลายเดือนก่อน

    Tai ट्रॉली त टाकलेत त्या पेपरच नाव काय आहे

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 6 หลายเดือนก่อน

    Sonali dadani anlelya morpisantle 1 morpis tumchya beedroom madhe thev ,khup shubh aste

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 6 หลายเดือนก่อน

    सोनाली किचन ट्रॉलीं पेपर दुकानात बघ खर सागू मी टाकले मेसेज तु वाचते बरं वाटलं कारण मीपण म्हटले होते टॉली मध्ये पेपर टाक

  • @divyansh7997
    @divyansh7997 5 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @VaishaliPatil-kt8um
    @VaishaliPatil-kt8um 5 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth

  • @rupalibhosale2528
    @rupalibhosale2528 6 หลายเดือนก่อน

    D mart la १२९/ la ahe bg..... Taymdhe pn ३ trawli mdhe bstath........ Mi aanke aaheyh

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 6 หลายเดือนก่อน +2

    सोनाली मी माझ्या लहान नणंदेच्या हळदी कुंकू लावले की पाया पडते कारण ती माझ्या पेक्षा वयाने मोठी आहे आणि माझी लहान नणंद माझ्या पाया पडते मानाने मी मोठी आहे म्हणून

  • @asharaut782
    @asharaut782 6 หลายเดือนก่อน +1

    दाजी आणि तू खूप मेहेनत करता😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 หลายเดือนก่อน +2

    चिमणी घरी आलेली चांगली आहे स्वतःहून आले आहे देवाचे स्वरूप असते

  • @vaishalisalvi2385
    @vaishalisalvi2385 6 หลายเดือนก่อน +1

    D-mart la chhan milto paper

  • @Gunwantamruta
    @Gunwantamruta 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @VihaanKulkarni-q1v
    @VihaanKulkarni-q1v 6 หลายเดือนก่อน +1

    Fridaycha video kala ala mg shaniwar , raviwar ,somwarcha kuthe ahe video daily ahe na vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 หลายเดือนก่อน +1

      मी शनिवार रविवार महत्वाच्या कामात होते जे शेअर करू शकत नाही त्यामुळे डायरेक्ट सोमवारचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ
    @श्रीस्वामीसमर्थ-र4झ 6 หลายเดือนก่อน

    सोनाली Trolley mat metre वर मिळतात.

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 6 หลายเดือนก่อน +1

    Ho Sonali tuze barobar Laxmi pujan aste tevha lahan mote nahi baghat aapan tya Laxmi chya rupat Astat baki video mast 🎉🎉

  • @sunitacookingrecipe
    @sunitacookingrecipe 6 หลายเดือนก่อน

    अग ताई माझी कमेंट वाचली नाही तु मी कालच्या विडिओ मध्ये कमेंट् केली होती मी वाट बघते

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 6 หลายเดือนก่อน

    Tai video khup Chan ahe shree Swami Samarth 🌹🥰♥️

  • @LaxmiTandel-ut4vs
    @LaxmiTandel-ut4vs 6 หลายเดือนก่อน +1

    Tai tu kiti nashibvan ahes Asa boltat ki chimani gharaat ali ki tuza gharat laxmicha aagman hot ahe tai

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n 6 หลายเดือนก่อน

    गरम पाणी घालून गुळणी करायलादे दादाला

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ खुप खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @Anshuman755
    @Anshuman755 6 หลายเดือนก่อน

    अगं तेवढाच मिळतो पेपर माझं पण असंच झालं मी नंतर मागवला

  • @balajinalwad-xt8tw
    @balajinalwad-xt8tw 6 หลายเดือนก่อน +1

    ताई चिमणी घरात आले कि फॅन बंद कर

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 6 หลายเดือนก่อน +1

    Ag fan chalu nako karu. Chimani udtana ti cha fan la dhakka lagel. Sambhal tila. 🙏

  • @sadhanathakur3997
    @sadhanathakur3997 6 หลายเดือนก่อน

    Photo kadhun online complent kara

  • @archanafegade2322
    @archanafegade2322 6 หลายเดือนก่อน

    Tai tuze videos me jeva tu you tube start kel Teva pasun bgte... Fkt comment roj nhi krt.. Kdhi kdhi krte.. Mala he mhnychy te tuza darvaja ahe na lakdi tithe lokhandi greel darvaja jyala aapan safety door mhnto te pan basun ghe...

  • @AshwiniSankpal-fq1bd
    @AshwiniSankpal-fq1bd 5 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth tai

  • @minapawar8777
    @minapawar8777 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ होता घर छान सजवलस

  • @vanitapandore4053
    @vanitapandore4053 6 หลายเดือนก่อน

    Troli madla paper kuthe ghetla

  • @savitawalmiki7286
    @savitawalmiki7286 6 หลายเดือนก่อน

    D mart madhe kami rate madhe ha paper milato

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤

  • @sadhanathakur3997
    @sadhanathakur3997 6 หลายเดือนก่อน

    Nahi tumhi complete kara

  • @latapatil9968
    @latapatil9968 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 5 หลายเดือนก่อน

    Nice

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 6 หลายเดือนก่อน

    मी पण तसंच करते तुझ्यासारखे ❤❤

  • @umeshgopale8240
    @umeshgopale8240 6 หลายเดือนก่อน

    Yellow jar kuthun ghetlya

  • @DhanashriLatthe
    @DhanashriLatthe 6 หลายเดือนก่อน +1

    D Mart मधून घ्यायचा.. छान मिळतात..

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 6 หลายเดือนก่อน

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @meenakshitaware6161
    @meenakshitaware6161 6 หลายเดือนก่อน

    वैभव लक्ष्मी माता प्रसन्न

  • @ArchanaNalavade
    @ArchanaNalavade 6 หลายเดือนก่อน

    Tai tuje video khup Chan astat mala kadi tuja video bagin as vataty pn gelya mant madhe mi belagav la gele hotel majha aaty chi vastuk Shanti hoti manun Ani Ami Tite market madhe gelo kapdyachya dukan made Ani majha mobile Tite chorila gela Teva pasun mi tuje video miss karat hote pn adun madun ratri vel bhetala ki mistranchy mobile madhe bagat hote pn ata ahe ghari ak mobile hota to riper karun ghetla Ani fhaynali tuje video roj bagala bhetat sorry Tai mi Tula avadi moti kamet keli Tula vatel ky avada mobile sati avadi moti kamet pn tuje video roj na miss kart hote 🙏shree swami samrat🙏

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व्हिडिओ अशीच आमची आणींतुझ्या फॅमिली ची भेट होवो, हीच स्वामींना प्रार्थना, श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏✨

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 6 หลายเดือนก่อน

    सोनाली बरोबर आहे त्या दिवशी आपल्या घरी जी कोणीही बाई ही सवाशीनच असते❤

  • @dilipjagtap1737
    @dilipjagtap1737 6 หลายเดือนก่อน +1

    D Mart la 129 la ahe tai

  • @sunitacookingrecipe
    @sunitacookingrecipe 6 หลายเดือนก่อน

    अग ताई माझी कमेंट वाच ना प्लीज

  • @sonalimali3600
    @sonalimali3600 5 หลายเดือนก่อน

    एवढाच असतो ताई to

  • @fcs145sagarpacharane2
    @fcs145sagarpacharane2 6 หลายเดือนก่อน +4

    pillana vyavasthit udata yet nahi yo paryant fan kalgipurvak vapra