खरंच ,लोक संगितातून, कलेतून विज्ञानाची लावणी सादर करण्याची कल्पनाच अफलातून. त्याचे सादरीकरणही सर्व अंगांनी उत्कृष्ट झालंय. या सादरीकरणाशी संबंधीत असलेल्या सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक.
हो नक्कीच..! आपला विचार रास्त आणि योग्य आहे. पण फार कमी लोकांना त्या लिंबू मिरची बाबत योग्य ती माहिती आहे, बाकी जास्तीत जास्त लोकात या बद्द्ल चुकीचा समज आहे, हळूहळू त्या बाबत जागरूकता होत आहे. नक्कीच यात सुधारणा होईल असे वाटते, प्रत्येक गोष्टी मागील शास्त्रीय कारण देणं गरजेचं आहे, लोकांना त्या मागील सत्य माहीत असणे गरजेचे आहे. मी पुढील प्रयत्न नक्कीच त्या दिशेने करील. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
विज्ञान लावणी, खुप छान !!
नृत्यांगना आणि गायिका दोघीही फार छान 👏👏
❤❤❤❤
खरंच ,लोक संगितातून, कलेतून विज्ञानाची लावणी सादर करण्याची कल्पनाच अफलातून. त्याचे सादरीकरणही सर्व अंगांनी उत्कृष्ट झालंय. या सादरीकरणाशी संबंधीत असलेल्या सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक.
विज्ञानाची लावणी होऊ शकते हेच मोठे आश्चर्य
व्वा!!
खूपच सुंदर गायन व नृत्य👌👌
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम.......👌👌👌👌 standing ovation for excellent Singer and excellent Dancer 🤗🤗👍👍🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹
अप्रतिम लावणी यावर्षीचे अवॉर्ड नृतिका, गायिका,यांनाच दिले गेले पाहिजे
Mastach lavani. Apratim sadarikaran.
गीत रचना, नृत्य, गायन,आवाज, सादरीकरण सारेच अप्रतिम अप्रतिम....🎉🎉🎉खूपखूप सदिच्छा 🎉
गीतरचना गायन सादरीकरण संगीत हीखूप छान.
खूप छान विज्ञान लावणी.आवाज खूप सुंदर
विज्ञान.. लावणी करणाऱ्या आणि गणाऱ्या दोन्ही पान छान 😍😍😍😍🎉🎉🎉
खुप सुंदर, गीत रचना आणि सादरीकरण सुद्धा
किती छान 👌👌👌 सुपर संकल्पना
अतिशय उच्च कोटीची उपक्रम आणि मस्त ❤❤
झकास विज्ञान लावणी, उत्कृष्ट
खरंच अप्रतिम अशी विज्ञानाची लावणी❤❤
Waaah याला म्हणतात positive view ✨🙏🥰🥰🥰 Far better than meaningless Chandra 🙏✨🙏
खुप छान लवणीमधून विज्ञान कल्पनाच खूप सुंदर...
खूप छान सादरीकरण, आवाज आणि शब्द.
फारच छान लोकरंजनातून लोक शिक्षण
मस्त मस्त कवी, गायिका, नृत्यांगना सर्वांना प्रणाम 🙏
Punam congratulations
खूप छान आवाज आणि लावणी पण मस्त बनवली आहे.
निशब्द...!👌❤
उत्कृष्ठ या पूढे शब्दच नाही 👌👌👌👌
Super duper...No words
खूप छान एकच नंबर लावणी झाली
Very nice both of you ❤
Apratim👍👍👏👏
Excellent N Superb TO BOTH OF YOU 💐💐💐💐💐
सुंदर रचना सुंदर अदाकारी सुंदर लेखणी
छान सूर आणि नृत्य कला❤
Melodious voice 👌👌👌, beutiful dance
खूप सुंदर लावणी सादरीकरण
❤खूप सुंदर. अप्रतिम.
लावणीतून विज्ञान खूप छान नृत्य सुद्धा छान
व्या! आवाज आणि नृत्य अप्रतिम
खूपच छान सुंदर❤
खुप छान लावणी नृत्य आणि गायनही -💐💐
खरी गरज असणारी रचना
खूपच छान. मला ओरिजनल गाणं पाहिजे होतं मॅम. शाळेच्या गॅदरिंग साठी.
सुंदर रचना. आवाज पण छान.
अप्रतिम. 👌🏻👌🏻
Veryy very good 🌺🌺🌺🙏🙏🙏
अप्रतिम 👌
खूप छान
खुप छान
खूप छान.
अति सुंदर
योगेंद्रजी तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का?
Voice 👌👌👌
गायिका आवाज खूप छान ❤❤
दोघी ही सुरेख
खूपच छान
🎉छान
उत्कृष्ठ लावणी
Nice
खूप छान 👌
अप्रतिम कला वा
😮nice
Nice ❤
छान Lavni
Master video
नॄत्य आणि गायन दुग्धशर्करा आणि विज्ञान अमॄत असा संयोग होणे दुर्मिळ.
Very nice.
एक नंबर
Khup chan
खूपच छान 🎉❤
🎉🎉sundar
1ch no.🎉🎉
खूप छान 🎉
खूप छान...
👍
अप्रतिम,
मस्त
अप्रतिम
खूपच सुंदर
Congratulations punam🎉
वाह ....
Very nice 👍
Nice 👍👍
Superb
खुप छान सर🎉
कॉपीराइट नाही ना होणार..
उत्कृष्ठ 🎉
So nice about science lavni and dance performance
लावणी खुप छान गायली
पण डान्स च्या स्टेप चंद्रा च्या केल्या
कोरिओग्राफी नाही जमली
छान
🎉🎉
So.nice
❤👍
👌👌👌
Woe😊
👌👍🥳
लावणीच्या माध्यमातून अंधश्रद्धेला बळी पडू नका जय भीम जय संविधान जय शिवराय
nice🎉
th-cam.com/users/shortswDNHKkZiYrE?si=6tulJWGZzjRf0ZE2
Dance Video link
नृत्य छान पण अंधश्रद्धा मांडण्या अगोदर त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतलं तर चांगलं होईल. ज्ञानात भरच पडेल.
हो नक्कीच..!
आपला विचार रास्त आणि योग्य आहे. पण फार कमी लोकांना त्या लिंबू मिरची बाबत योग्य ती माहिती आहे, बाकी जास्तीत जास्त लोकात या बद्द्ल चुकीचा समज आहे, हळूहळू त्या बाबत जागरूकता होत आहे. नक्कीच यात सुधारणा होईल असे वाटते, प्रत्येक गोष्टी मागील शास्त्रीय कारण देणं गरजेचं आहे, लोकांना त्या मागील सत्य माहीत असणे गरजेचे आहे. मी पुढील प्रयत्न नक्कीच त्या दिशेने करील. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
lyrics please
कृपया बोलं द्या 😢😢
What's app nambar paathva
अप्रतिम.....🎉🎉