फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती ! फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे... एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये... या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो... फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा. एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! - आशिष खरात
Gashmeer Mahajani's one glimpse is enough to make us crazy for him. His aura is unmatched. An asset for Maharashtra and Marathi movie. Can't wait to watch him as sastri ji.
Dance madhe na energy na ada, choreography kunachi ahe mahit nahi, fakt heroine sundar ahe mhanun dance changla mhanta yenar nahi, Leela Chitnis yanchi laavni bagha junya marathi movies madhe, ada, energy kay astey kalel
अतिशय सुंदर देखणे आणि कोणताही विनाकारण चा अविर्भाव न आणता केलेला सुंदर लावणी प्रकार प्राजक्ता ताई 🤗💐💐 खूप छान कोरिओग्राफी प्राजक्ता ताई व कश्मीर महाजन यांची जोडी अप्रतिम आहे चित्रपटात
I think this is the first movie in Marathi which has strong production value.hatts off .I think this movie gives strong competition to Sanjay Leela Bhansali production set up and sets.
कालपासून मी ही लावणी 10 वेळा बघीतली कीती छान आहे, प्राजक्ता माळी ह्यांच्या डान्स, प्रत्येक बीटवर जसा पाहिजे तसचं reaction देतात,खुप छान मदन मंजिरी. All the best for the Movie.
Hats off for Lyrics, singing, music and Choreography! ह्याला म्हणायचं लावणी, स्वतःला लावणीसम्राज्ञी वगैरे म्हणवून घेऊन अंगविक्षेप करणाऱ्या चावीवर चालणाऱ्या बाहुल्यांनी एकदा बघावं हे सादरीकरण!
अप्रतिम लावलेय लावणी.. साऊंड कर्णमधुर झालाय 😍😍.. वैशाली यांनी खूपच सुंदर गायलेय लावणी, प्राजक्ताजींना आवाज अगदी चपखल वाटतोय. त्यांचे लावण्य, नृत्य, अदा मनमोहक 👌🏻👌🏻✨ शेजारीण आहेत त्या आमच्या, धनकवडीत त्यांच्या घराशेजारी आमची सोसायटी आहे.😊 चित्रपटाला मनःपूर्वक शुभेच्छा!🌿☘️🌹🌹
Ho me pan majhya mummy la bolo aahe ki aapan jau Marathi movies bagayla 😅 aapan support Karu tar chalel me aata 1 pan Hindi movie bagnar nahi theatre madhe only Marathi
संपूर्ण महाराष्ट्राची मन जिंकलीत ह्या अप्रतिम लावणीने. कलाकारांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. प्राजक्ताने सुंदर नृत्यकलाकृती व दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. फुलवंती चित्रपटाच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा ! 🌸❤🔥✨
Perfect ti amruta n tiche te lip sync avdtach nahit...prajakta ne pan yat lavni keli pan lyrics tine kiti god prakare te te bit pakdun mhnlet tyat kuthlali vegala bhav mahi Plain and crystal clear...good prajakta
Gashmeer looking majestic & gracefull as Shastri ji..His few gazes are enough to make us skip a heartbeat..Can't wait to watch this epic saga movie!👍❤️🧿😍
अप्रतिम! It really is wonderful how Lavani as a dance form perfectly encapsulates sensuousness with modesty and grace. ह्या चित्रपटाला जास्तीतजास्त सहयोग मेळावा.
अतिशय सुंदर म्युझिक, अरेंजमेंट आणि ऱ्हिदम.. अविदादा चं शिस्तबद्ध कामं करणं मी बऱ्याचदा अनुभवलंय. आणि संगीतकार अविनाश - विश्वजीत यांचं विनम्र वागणं कलाकारांना सांभाळून घेणं आणि काहीतरी नेहमी नवीन करण्याची जिद्द याला आदरपूर्वक सलाम 🙏🙏🙏🙏🙏
फक्त एक लक्षात असुद्या माझ्या भावांनो... माझ्या राज्याच्या दरबारात कधी अशी बाई येऊन नाचली नव्हती... कलेला मान आहे पण आपल्या स्वराज्यात तो असा दरबारात मनोरंजन म्हणून कधीच वापरला नाही गेला...
Prajakta u r a superb dancer..... cinema nakki ch hit honaar he nakki... gashmir cha look pan bhannat zalay....baki kalakar pan jabardsst ahet so.... looking forward to Fulwanti❤❤
काय अप्रतिम कलाकृती निर्माण झाली आहे प्राजक्ताजींचे उत्कृष्ठ नृत्य, गुंतवून ठेवणाऱ्या अदा आणि वैशालीजींचा मनमोहक आवाज ऐतिहासिक आणि लाजवाब संगम घडवला आहे... पुन्हा पुन्हा ही कलाकृती पाहण्याचा मोह आवरता येत नाही❤❤❤ चित्रपटाची आतुरतेने वात पाहत आहे❤❤❤
कितीदा बघितले हे गाणे..में भरत नाही .. प्राजक्ता आणि टीम खरंच खूप छान . ❤❤ शुभेच्छा. हा पिक्चर नक्की थिएटर मध्ये जाऊन बघणार.. My favorites Gashmeer and Prajakta. ❤
आई जगदंबा च्या चरणी प्रार्थना करतो की खुपच कमाई होऊ दे या चित्रपटाची
काय ती अदाकरी , काय ते गीत , काय ती कोरयोग्राफी , काय तो नखरा सगळचं एकदम कडक . स्वर्ग सुख आहे स्वर्गसुख ❤❤
🌹pavan
🤮🤮🤮
Apan punekar distat watat😂
Yes✌️👏👌👍
Swarg sukh😂😂
वाह वैशाली ताई तुझा आवाज किती गोड आहे 😍🎶💫 आशा ताईंची आठवण झाली तसाच ठसका आहे...
फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती !
फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे...
एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये...
या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो... फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा.
एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
- आशिष खरात
❤
मांडणी 🔥👑🤙🏻
@@itsomi4353 ♥️
@@itsomi4353धन्यवाद 🙏🏻
Beautiful 🤩❤️
प्राजक्ता माळी मराठी लावणी पुन्हा एकदा बहारदार...वैशाली माडे आवाज परफेक्ट
एकदम भारी लावणी अदाकारी तर खूपच छान
Vaishali made chya voice sathi....❤
कुणाचीही भावना दुखावं नसताना, शुद्ध आणि पारंपरिक लावणीची मांडणी प्राजक्ता माळींने, ह्या चित्रप्टात केली आहे; Very fine ; carry On
😅
Agdi barobar... Khupach sundar kela ahe😊
Gashmeer Mahajani's one glimpse is enough to make us crazy for him. His aura is unmatched. An asset for Maharashtra and Marathi movie. Can't wait to watch him as sastri ji.
Agreed! There's a charm to him!
He is good representation from Maharashtra in all film industry ❤
True ❤
Gashmeer....❤
@nilamka❤nse4501
पहिल्या गाण्यापेक्षा हे गाणं जास्त छान आहे. जुन्या काळातल्या लावणीचा भास आहे. लटपट लटपट तुझं चालणं वगैरे जशी होती गाणी तसं हे वाटतंय ❤
वैशाली माडेंनी सुरेख गायलय hats off!!UJकमाल नृत्यदिग्दर्शन 👌आणि प्राजक्ताचा अप्रतिम कलाविष्कार ❤आता चित्रपटाची आतुरता आणखीन वाढलिये!संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा👍👍💐💐
अप्रतिम...खरच🎉
प्राजक्ता फक्त anchoring करताना बरी vatte😂
He gaana aarya ambekar ne gaayle ahe
❤
वैशाली ने गायले आहे @@gauribhandari6035
मस्तच संगीत-नृत्याविष्कार. पार्श्वगायन देखील ऊत्तम. Avinash-Vishwajeet, keep it up!
प्राजक्ता अप्रतिम डान्स केलाय याला म्हणतात खरी पारंपरिक लावणी hatts off
Tumhi kadhi kuthe baghitali paramparik lavni?! Mala pan baghayala avadel
बरोबर.. कुठेही कवायती नाच नाहीए
Dance madhe na energy na ada, choreography kunachi ahe mahit nahi, fakt heroine sundar ahe mhanun dance changla mhanta yenar nahi, Leela Chitnis yanchi laavni bagha junya marathi movies madhe, ada, energy kay astey kalel
@@kshma950 without makeup chi tar ajunach sunder vatate😂😂
Tya gaotmi sarkhi nai
अतिशय सुंदर देखणे आणि कोणताही विनाकारण चा अविर्भाव न आणता केलेला सुंदर लावणी प्रकार प्राजक्ता ताई 🤗💐💐 खूप छान कोरिओग्राफी प्राजक्ता ताई व कश्मीर महाजन यांची जोडी अप्रतिम आहे चित्रपटात
हा मराठी सिनेसृष्टीतील ह्या वर्षीचा जास्त कमाई करणारा चित्रपट असणार आहे
जय महाराष्ट्र 🚩😍
Promotion kela tar hou shakato......jivant example baga
1. Navra maza navsacha 2
2. Veed
3. Sairat
Hope so 🤞
Wrong . Sangeet manapman
अशी चापूनचोपून व्यवस्थित साडी नेसाल्यावर कस बघत राहावंसं वाटत...👌
डान्स एक नंबर....👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤
I think this is the first movie in Marathi which has strong production value.hatts off .I think this movie gives strong competition to Sanjay Leela Bhansali production set up and sets.
सरसेनापती हंबीरराव
True dat, i was expecting the same.🎉
@@audumbarbotre9254 who the f..k is that Sanjay bhansali??
Exactly.. हेच म्हणायचं होतं मला ❤❤❤
Yess and please go n watch the movie in theaters pleaseeeee... 🥺🥺🙏🙏 We need support these masterpiece yaar please 🙏🙏🥺
Nice voice वैशाली ताई...
Nice डान्स प्राजक्ता ताई 👌👌👌
जिंकले वैशाली माडे नी🎉🎉
कालपासून मी ही लावणी 10 वेळा बघीतली कीती छान आहे, प्राजक्ता माळी ह्यांच्या डान्स, प्रत्येक बीटवर जसा पाहिजे तसचं reaction देतात,खुप छान मदन मंजिरी. All the best for the Movie.
Hats off for Lyrics, singing, music and Choreography! ह्याला म्हणायचं लावणी, स्वतःला लावणीसम्राज्ञी वगैरे म्हणवून घेऊन अंगविक्षेप करणाऱ्या चावीवर चालणाऱ्या बाहुल्यांनी एकदा बघावं हे सादरीकरण!
😊
Agdi barobar
Choreography खुप छान झाली आहे ❤
❤❤❤❤ best
सुंदर गाणं, सुंदर आवाज ,सुंदर नृत्य, आणि सुंदर शब्द..❤️💯🔥अप्रतिम..😊
गशमीर महाजनी मराठी सुपरस्टार ❤
शास्त्रीजी आणि फुलवंती यांच्यातील नोक झोक पाहण्यासाठी आतुर 😊
अप्रतिम लावलेय लावणी.. साऊंड कर्णमधुर झालाय 😍😍.. वैशाली यांनी खूपच सुंदर गायलेय लावणी, प्राजक्ताजींना आवाज अगदी चपखल वाटतोय. त्यांचे लावण्य, नृत्य, अदा मनमोहक 👌🏻👌🏻✨ शेजारीण आहेत त्या आमच्या, धनकवडीत त्यांच्या घराशेजारी आमची सोसायटी आहे.😊 चित्रपटाला मनःपूर्वक शुभेच्छा!🌿☘️🌹🌹
Kuthay didi ch ghar dhankawdit nakki
Gashmeer Mahajani is a gem 💎 in marathi industry ❤Ek jhalak kaafi hai dilon ko lutne ke liye❤❤
मन का भरत नाहीये पुन्हा पुन्हा पाहून ऐकून काय माहित मोहिनी प्राजक्ताची कि गायीकेच्या आवाजाचा Ufff😘😘😘😘😘😍😍
भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस,भाषा ,संस्कृती ला पाठींबा द्या. Jay maharashtra 🚩
👍
जय मराठी
मि तर firat day first show जानार.
Barobar Bhai
Ho me pan majhya mummy la bolo aahe ki aapan jau Marathi movies bagayla 😅 aapan support Karu tar chalel me aata 1 pan Hindi movie bagnar nahi theatre madhe only Marathi
संपूर्ण महाराष्ट्राची मन जिंकलीत ह्या अप्रतिम लावणीने. कलाकारांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. प्राजक्ताने सुंदर नृत्यकलाकृती व दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. फुलवंती चित्रपटाच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा ! 🌸❤🔥✨
Satat lavani chitrapatat sonali aani amruta la baghun kantala ala hota ........ prajkta Mali madhe ek veglich grace aahe ...wahhhhhhh🎉
Khare aahe, even prajakta was graceful and beautiful in the sawal jawab in chandramukhi
Yes
Perfect ti amruta n tiche te lip sync avdtach nahit...prajakta ne pan yat lavni keli pan lyrics tine kiti god prakare te te bit pakdun mhnlet tyat kuthlali vegala bhav mahi
Plain and crystal clear...good prajakta
True
छान छान... अविनाश -विश्वजित यांचे उत्तम संगीत आणि उत्तम साज.. गीत... आणि वैशाली म्हाडेंचे उत्तम गायन👌👌
गाण्याचे शब्द अप्रतिम नसले तरी सोज्वळ लावणी... बेस्ट प्राजक्ता ...
Vaidhahi’s Singing and Prajakta’s Dance 🔥🔥🔥😍😍😍👏👏💯💯
Ek hi jhalak kafi hai Gashmeer as Shastri Ji ki jo hamare hosh uda deti hai ❤ unka jadoo har jagah hai koi nhi bach paya hai 🔥🔥🎉🎉
खूप छान choreography केली आहे गाण्यावर, ज्यामुळे पूर्ण गाणे सदाबहार झाले आहे.
अप्रतिम 🤗👏👏 प्राजू नऊवार मधे तुला पाहण म्हणजे ...🥰 11 ता आमची बुक झाली ❤😂
ही एक मात्र लावणी आहे जी मी माझ्या आई आणि बाबा ला दाखवली❤, नाही तर बाकी सर्व हवस आहे आहे लावणी च्या नावावर 😊
कोण कोण हे गाणं फक्त प्राजक्ता माळी साठी बघाय आलं आहे 😁😁
For Gashmeer
For Gashmeer sir only
Mi nahi
For Gashu only ❤
Nakkich
Phulwanti is a feast for the eyes... absoluting amazing, costume, expressions, choreo, set, music...
Wah..... काळजास थेट हात घातला आहे ह्या मदन मंजिरीने ...नक्की बघणार थिएटर मध्येच फक्त
वैशाली माडे.. अप्रतिम गायली.. प्राजक्तचा नृत्याचा सडा दरवळला... व्वा .. भारी 👌😍
अतिशय उत्तम, अप्रतिम गाणं गायल आहे वैशाली मॅडम नी.
वैशाली चा मनमोहक आवाज, प्राजक्ता चे सुंदर नृत्य.. लय झकास... अदाकारी...❤❤❤
Gashmeer looking majestic & gracefull as Shastri ji..His few gazes are enough to make us skip a heartbeat..Can't wait to watch this epic saga movie!👍❤️🧿😍
अप्रतिम! It really is wonderful how Lavani as a dance form perfectly encapsulates sensuousness with modesty and grace. ह्या चित्रपटाला जास्तीतजास्त सहयोग मेळावा.
Wow खूपच छान गाणे .प्राजक्ता आणि gashmeer केवढे छान दिसतायत ❤❤❤❤❤
Prajakta's Superb Dance & Expressions! Gashmeer Looking fantastic in this avatar.
मराठी चित्रपटसृष्टीची परंपरा ❤.सुलोचना ताई, जयश्रीताई गडकर, पठडीतील ही नविन नायिका❤❤❤❤
नजर हटत नाय…मदनमंजिरीवरन…❤Love You Prajakta! 🖤
Lavni music super AVINASH AND VISHWAJEET JI KAHITARI HATKE
*"लावणी" महाराष्ट्राची एक उत्तम कलाकृती आहे...*
*ती अतिशय सहजरीत्या राजेशाही थाटात सादर करण्यात आली आहे...*
Khupch bhari prajkta mali grace icon ❤❤❤
एक नंबर सिनेमा आहे..हा.. त्यात प्राजक्ता माळी च ते गोड रूप ... आणि आर्या चा आवाज ❤ शब्दचं नाही... असं movie आहे
हा चित्रपट चित्रपट गृहातच पाहिला पाहिजे ❤👍
अस वाटत होत की काही वेळा साठी मी हरवून जाऊन त्या काळात गेलो आहे😊❤
अतिशय सुंदर म्युझिक, अरेंजमेंट आणि ऱ्हिदम.. अविदादा चं शिस्तबद्ध कामं करणं मी बऱ्याचदा अनुभवलंय. आणि संगीतकार अविनाश - विश्वजीत यांचं विनम्र वागणं कलाकारांना सांभाळून घेणं आणि काहीतरी नेहमी नवीन करण्याची जिद्द याला आदरपूर्वक सलाम 🙏🙏🙏🙏🙏
Marathi parv ahe he yacha khup anand hotoy ❤❤ excellent 👌
Vaishali madhe voice and prajkta mali lavni zakkassssss❤
जबरदस्त... This is called लावणी ❤❤Prajakta nailed it... Superb.. 👌👌👌
अप्रतिम ❤ प्राजक्ता mam love you💕 फुलवंती साठी खुप साऱ्या शुभेच्छा 💯🎉
Classic.......All the Best to All....Starcast Bhannat Ani Gashmeer Mahajani....Aamcha Marathmola Handsome Hunk......😊🙌👌👍🚩🚩🚩🚩🚩
फक्त एक लक्षात असुद्या माझ्या भावांनो... माझ्या राज्याच्या दरबारात कधी अशी बाई येऊन नाचली नव्हती... कलेला मान आहे पण आपल्या स्वराज्यात तो असा दरबारात मनोरंजन म्हणून कधीच वापरला नाही गेला...
हे बरोबर आहे
गाणं खूप सुंदर आहे 👌 कोणा कोणाला गाणं आवडलं
Vaishali made yani khup surekh gaylay geet 😍😇ani titkch mind blowing lavni sadar keliy ❤ur very graceful😊
प्राजक्ताची आणि गष्मिर दोघांसाठीपण सर्वांनी चिञपट गृहात गेलेच पाहिजे
अप्रतिम सौंदर्य प्राजू ताई 🤩🤩🤩💗💗
Mazi khup echha hoti prajkta malicha mukya abhinetri mnun cinema yava😊😊
जबरदस्त प्राजु... अप्रतिम सौंदर्य अप्रतिम डांस अप्रतिम अदा ❤❤❤❤ ट्रेलर इतका हिट झाला आहे मूव्ही पण खूप हिट होणार
THANKS ALL😊
Prajakta u r a superb dancer..... cinema nakki ch hit honaar he nakki... gashmir cha look pan bhannat zalay....baki kalakar pan jabardsst ahet so.... looking forward to Fulwanti❤❤
This is unbelievable output. Top quality all round. Even Hollywood guys will be in awe seeing this. Great Work!
Wow khupch sundar lyrics ani singing kel ahe. Ani dance tr outstanding 🙌🙌🙌
Khup chan Prajakta & Ofcourse Gashmeer chi jhlak❤
काय अप्रतिम कलाकृती निर्माण झाली आहे प्राजक्ताजींचे उत्कृष्ठ नृत्य, गुंतवून ठेवणाऱ्या अदा आणि वैशालीजींचा मनमोहक आवाज ऐतिहासिक आणि लाजवाब संगम घडवला आहे... पुन्हा पुन्हा ही कलाकृती पाहण्याचा मोह आवरता येत नाही❤❤❤ चित्रपटाची आतुरतेने वात पाहत आहे❤❤❤
काय ते सौंदर्य, साज... अप्रतिम नृत्य 😍
She is like devsundari..woww unmatched performance.So cute elegant talented😮😮😮
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤bhalttach ghayal .....kelat..phulwanti bai........❤❤❤❤❤❤Dheer sutla ho ........❤❤❤❤
Ek number . prajakta❤. Vautag alela tya anruta khanvilkar la bghun .keep going prajakta❤ 🎉
Atishe sundar nrutya ...❤ Fkt sanskrutik sadarikarnan 👏Konti hi aahlelelta nahi....☺️ Mast ...Hats off Pajakta
❤❤❤❤❤ महाराष्ट्राचा अभिमान शान - लावणी.
कोणतेही वाईट इशारे न करता इतकी सुंदर लावणी, प्राजक्ता खूप कौतुक ग तुमचे....🤗🤗🤗🤩🤩🤩
😊
😂
प्राजक्ता माळी यांनी छान लावणी नृत्य सादर केले खुप छान
Wahh wahhh waaaahhhh... So happy for Prajakta❤
अप्रतिम अभिनय, सुंदर नृत्य, खूपच छान प्राजक्ता ❤
Khup khup sundar shurekh song yala mhantat khar marathmol chitrapat😍❤️♥️
अप्रतिम 🎉song, lay bhari dance, खूपच सुंदर प्राजक्ता
एक नंबर पारंपारिक लावणी नाच.. धन्यवाद..
उत्कृष्ट चित्रपट कट्यार काळजात घुसली नंन्तरचा 😍😍😍😍😍
Art in its purest form,a visual spectacle, mind-blowing performance 🌹🌹🌹🌹🌹
👌खूप छान गाणं आहे.आणि लावणी सुद्धा खूप छान सादर केली आहे.👌
अप्रतिम लावणी ❤♥️
अप्रतिम संगीत + गायिका+ नृत्य + प्राजक्ता माळी सगळं काही अप्रतिम 👌👌👌👌👌👌
चंद्रा गाणं ऐकायला मस्त वाटतंय की मदन मंजिरी जान्हा मदन मंजिरी गाणं आवडलं आहे त्यांनी एक 👍 करा बघूया तरी हे गाणं किती जणांना आवडलेला आहे
Bhaii...... frankly speaking....prajakta,,,you are fabulous!!!❤❤
Super Super Choregaraphie and Music......(!) Love with Respect from France.....!
कितीदा बघितले हे गाणे..में भरत नाही .. प्राजक्ता आणि टीम खरंच खूप छान . ❤❤ शुभेच्छा. हा पिक्चर नक्की थिएटर मध्ये जाऊन बघणार.. My favorites Gashmeer and Prajakta. ❤
Superb! Treat to the eyes! Saglyach bajune gan chan jhalay. Music, choreography, singing, cinematography, prajakta ani tichya Ada... Kamal ❤
प्राजक्ता अप्रतिम सादरीकरण जुन्या लावणी च्या आठवणी ❤️❤️
Prajakta yaar 🎉🎉🎉 Movie Blockbuster houk de re Maharaja ⚡
अप्रतिम कलाकृती, अप्रतिम नृत्य
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मराठी गायीका
जबरदस्त असणार आहे movie 👌
🎉🎉😂
आत्तपर्यंतचा मी पहिल्यापैकी सर्वात सुंदर आणि गर्भ श्रीमंत मराठी चित्रपट.. खुप छान
नटरंग आणि चंद्रमुखी चं सुंदर combination म्हणजे हा चित्रपट
Katyar kalajat ghusli ha picture bagha bhauu