Live : Uddhav Thackeray भाजप-मनसे, Eknath Shinde ह्यांना टक्कर कशी देणार?| Shiv Sena | Sanjay Raut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 213

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 8 วันที่ผ่านมา +22

    साहिल सर भाऊचा धक्का कसा होता...चहा आणि बिस्कीट जिरल का😅😅😅

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 8 วันที่ผ่านมา +8

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 7 วันที่ผ่านมา +4

    Only thakare

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 3 วันที่ผ่านมา +1

    निवडणुका बॅलेट पेपर वर घ्या.... मग कळेल सगळ्यांना शिवसेना UBT ची ताकद.... जय महाराष्ट्र, जय #शिवसेना... UBT... 🚩🚩🚩🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑

  • @nathamane7943
    @nathamane7943 8 วันที่ผ่านมา +21

    ❤ साहिल जी उ. बा. ठां चे कौतुक केलं मतदार खूप चौकस व हुशार आहे. जे तुम्हाला दिसत नाही ते मतदाराला दिसत . पालिकेत यू बी टी चां विरोधी पक्ष झाला तरी मिळवली ❤

    • @BhaskarSaikhede-k1k
      @BhaskarSaikhede-k1k 8 วันที่ผ่านมา +1

      Tu bhaita aahes ka tula bhaite jasta avadtat.😂🤣

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 6 วันที่ผ่านมา

      कारण मुंबईकर महा भ्रष्टाचारी महायुतीला जिंकुन देणार

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 4 วันที่ผ่านมา +1

      आम्ही मराठी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच.

  • @anilshetye3797
    @anilshetye3797 8 วันที่ผ่านมา +5

    आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाची सत्ता येणे मराठी माणसाच्या हिताचे आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मराठी माणसा मुंबईला वाचवण्यासाठी तुझी फार गरज आहे हे बिलकूल विसरू नको.

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 6 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @RM34098
    @RM34098 8 วันที่ผ่านมา +10

    उध्दव ठाकरे यांना मतदान करा,नाहीतर काही खरे नाही,भाजपा सत्ता आल्यापासून परप्रांतीय कसा चोप देत आहेत मराठी माणसांना,हे भाजपा मुळे होत आहे,सावध व्हा

    • @VDB96
      @VDB96 7 วันที่ผ่านมา

      आम्हाला बांग्लादेशी नाही आणवून बसवायचेत मुंबईत

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 9 วันที่ผ่านมา +23

    साहिल सर रोज ठाकरे ची बातमी करायला लागते यात ब्रॅण्ड दिसून येतो

    • @balajigade7610
      @balajigade7610 8 วันที่ผ่านมา +1

      उबाठा कडून पाकिट भेटत म्हणून रोज बातमी करतो.

    • @Nikhil-du2th
      @Nikhil-du2th 7 วันที่ผ่านมา +2

      Ubata cha pr ahe

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 9 วันที่ผ่านมา +13

    सर्व मराठी माणसांनी उद्धव साहेबांची साथ द्या प्लीज अजूनही वेळ गेलेली नाही 👏😭

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 8 วันที่ผ่านมา +2

      दाढ्या कुरवाळता थांबवा

    • @ajayyendhe8358
      @ajayyendhe8358 8 วันที่ผ่านมา +5

      का साथ द्यायची ठाकरे ना ...आज अरविंद सावंतांनी waqf board सारख्या चुकीच्या कायद्याला समर्थन करतात ...मग आम्ही का सपोर्ट करायचा ...एकही मराठी माणूस उद्धव ला सपोर्ट करणार नाही...चला भाजप नको ना मग राज ठाकरे ल मतदान करा

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 9 วันที่ผ่านมา +38

    मी आता पर्यंत शिवसैनेला मतं दिली नाही परंतु आता मराठी मानुस असल्यामुळे आता शिवसेनेतला मत देणार. 🎉

    • @satishsingh7806
      @satishsingh7806 9 วันที่ผ่านมา +3

      Manse la de

    • @nitinpatil3633
      @nitinpatil3633 9 วันที่ผ่านมา +12

      जय महाराष्ट्र भाऊ छान ❤ सर्व मराठी माणसांनी उद्धव साहेबांची साथ द्या प्लीज अजूनही वेळ गेलेली नाही ❤

    • @अनुraj_पर्वे001
      @अनुraj_पर्वे001 8 วันที่ผ่านมา

      @@nitinpatil3633 deal jaali ahe bjp sobat mahapour chi jara jopetun jage vaa. sagale ekatr ahe ..

    • @jayashreelakshminarayan
      @jayashreelakshminarayan 8 วันที่ผ่านมา +1

      6:14 ekdam barober, we also always support resl sjivesena udhave balasaheb thakare, yachi ata farach garaj ahe aplya susanscrut maharashtra sathi

    • @RM34098
      @RM34098 8 วันที่ผ่านมา +3

      मनसे ल मत मनझे भाजपा ल मत,म्हणून मनसे ल मत देताना विचार करावा लागतो

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 8 วันที่ผ่านมา +21

    मुंबईत मराठी माणसाची शिवसेना पाहिजे आणि ठाकरेच पाहिजे पण evm काय करील ते सांगता येत नाही

    • @ajayyendhe8358
      @ajayyendhe8358 8 วันที่ผ่านมา +2

      @@bhaskargadkari5819 evm ने जे लोकसभेला केले ना.. तेच केल्यावर मग तुम्ही तोडांत कापडाचा बोळा कोंबा

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 4 วันที่ผ่านมา

      जर evm घोळ होत आसेल तर ईलेक्शन कशाला लढता 😂लढुण ही शेवटी हारच होणार आहे कशाला ईज्जत घालुन घेता पाहीले जस घरात बसुण सरकार चलवायच तसचच घरात बसुण पालीका जिंकंली समजावे 😂😂😂😂😂

  • @santoshholam1677
    @santoshholam1677 8 วันที่ผ่านมา +1

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 วันที่ผ่านมา +4

    उ.बा.ठा. आणि मनसे‌ बटेंगे कटेंगे. अभी भी वक्त है.‌उ.बा.ठा. मनसे.

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u 8 วันที่ผ่านมา +20

    आम्ही ठाकरे साहेब यांच्या बरोबर साहिल सर पेपर मतदान करायला सांगा ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 9 วันที่ผ่านมา +17

    होय शिवसेना एकटाच लढाणार आहे पक्षनेते पणं गट व तट मोडण काढयाचे आहे

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 8 วันที่ผ่านมา +5

    ई व्ही यम हटवा मग कळले मूबंई कोणाची शिवसेना

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 8 วันที่ผ่านมา +7

    साहिल साहेब मतदान फक्त बॅलेट वर घेऊद्या मग टक्का कोणाचा कमी झाला आहे ते कळेल

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 9 วันที่ผ่านมา +14

    Udhavji 100% Winning in Mumbai

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 วันที่ผ่านมา +5

      प्रथम दोन आकडी नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न उबाठाने करावे. तेही कठीण आहे.

    • @ajayyendhe8358
      @ajayyendhe8358 8 วันที่ผ่านมา +3

      फाजिल आत्मविश्वास 😅😅😅

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 8 วันที่ผ่านมา +2

      जो पर्यंत वडा पाव तो पर्यंत आत्मविश्वास

    • @jaihind421
      @jaihind421 8 วันที่ผ่านมา +2

      स्वप्नात 😂😂😂😂😂😂😂

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 8 วันที่ผ่านมา +9

    श्री उद्धव साहेबानी cm ममता बॅनर्जी सारखी शक्कल लढवावी निवडणुकी दरम्यान पायाला किंवा डोक्याला भलेमोठे बँडेज बांधावे की ज्यामुळे सिपंथी निर्माण होईल

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 9 วันที่ผ่านมา +5

    सिल्वर ओक तक.

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 7 วันที่ผ่านมา

    संजय/सहील ह्या दोघांमुळे शिवसेना उभाठाच नुकसान झालेल आहे.... हे लक्षात ठेवा...

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 8 วันที่ผ่านมา +3

    साहिल सर काहीही होवो एकट्याने लढल्यामुळे उद्धवजींना फायदाच होणार. शिंदेला बिजेपी सोबत असल्याने लोकसभा व विधानसभेला फायदा झाला आहे. मनपाला एवढी मते मिळणार नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 8 วันที่ผ่านมา

    Very nice to see Sahil n Anuja You both are genius analyser...👍🧧

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 9 วันที่ผ่านมา +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुंबई मध्ये भाजप, शिंदे, अ पवार ला पुरून उरणार आहे.

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 8 วันที่ผ่านมา +2

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤🎉

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 8 วันที่ผ่านมา +4

    मी,बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब, आदित्य साहेब, यानचा सैनिक आहे ,शेवटपर्यंत शिवसैनिक उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांचा सैनिक म्हनुन मरणार, पण मुंबईत मराठी माणूस राहीलाच नाही.

  • @Mahendranathprabhu
    @Mahendranathprabhu 6 วันที่ผ่านมา

    स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
    स्वागतपूर्ण आहे, निवडणुकीत हार झाली
    तरी हरकत नाही. कळेल तरी किती शिवसैनिक
    ठाकरे सोबत आहेत. कारण जिथं सत्ता असते
    तेथेच नेते जातात. त्यामुळे ठाकरे ना सोडून
    नेते जात आहेत. कारण स्वार्था पुढे सगळे व्यर्थ !

  • @nitinpatil5851
    @nitinpatil5851 6 วันที่ผ่านมา

    परप्रांतीय मतदार हे भाजपलाच मदत करणार हिंदुत्व वाढीस नेऊन मराठी लोकांच जीन हैरान करणार
    परप्रांतीयांना मराठी मतदार साथ देणार आणि स्वतःच अस्तित्व मिटवणार

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 8 วันที่ผ่านมา +1

    मुंबई मध्ये ठाकरे सरकार नसेल तर मुंबई संपली म्हणून समजा महाराष्ट्रातून मुंबई हाद्द पार होईल

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 8 วันที่ผ่านมา +1

    बाई तु नको टेक्नॉलॉजी घेऊ शिवसैनिक समर्थ आहे.

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 7 วันที่ผ่านมา +2

    ठाकरे काही टक्कर देण्याच्या स्थितीत नाहीत, पण त्यांनी पाळलेले मराठी माध्यम मात्र खोटे वार्तांकन करून टक्कर देण्याचा प्रयत्न मात्र जोरदार करत राहणार!

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 6 วันที่ผ่านมา +1

      भाजप ची पाकिट कमी पडली असावीत

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 9 วันที่ผ่านมา +12

    उद्धव जी १००% जिंकणार

    • @VijaygopalGaikwad
      @VijaygopalGaikwad 9 วันที่ผ่านมา +2

      2lc 55€;

    • @jitendrahadkar7424
      @jitendrahadkar7424 7 วันที่ผ่านมา

      पुढील जन्मी १००% नक्कीच😂

  • @bhagwanparab5883
    @bhagwanparab5883 5 วันที่ผ่านมา

    शिवसेना तुटली तुटली म्हणून काय बोंबलताय.शिवसैनिक फूटलेत काय? एक कोणीतरी सोम्यागोम्या नेता म्हणजे शिवसेना नाही.उलट शिवसेना या वृक्षावर वाढलेली बांडगूळ आता आपोआप गळाली. खर पाहता विधानसभेचा विजय हा उद्धव साहेबांचा च आहे.कपटनीतीने विजय मिळवणे हे ‍नीच माणसच करू शकतात.

  • @balasahebkasar4468
    @balasahebkasar4468 5 วันที่ผ่านมา

    साहिल, सर जो पयन्त उद्धव ठाकरे बाळाडाहेबांसारखे वागले पाहिजे, राऊत भोंगा सुषमा अंदारे वाचळ उपनेत्या ्यांचवार अंकुश ठेवा तेव्हा बर होईल

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 8 วันที่ผ่านมา +1

    मामू त पराभव पचवण्याची क्षमता नाहीय बायल्या ईव्हीएम च्या नावाने उरली सुरली वाचवयच प्रयत्न करतोय संपलेला बरा नाहीतर बांगलादेश होईल

  • @gopalsondur3766
    @gopalsondur3766 8 วันที่ผ่านมา +5

    Shindhe group is strong

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 7 วันที่ผ่านมา

    या वार्तांकन वरून तर हा चॅनल ठाकरेच चालवत आहेत असे दिसते!

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 8 วันที่ผ่านมา +6

    जर मतदान प्रक्रिया प्रामाणिक पार पडली तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नगरसेवक आमदार खासदार सगळे निवडुन येतील
    आणि महाराष्ट्रात लोकशाही सरकार येईल

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 9 วันที่ผ่านมา +11

    Uddhav thackeray 🙏💯👍👍👍

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 8 วันที่ผ่านมา +4

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤

  • @vitthalshelke7347
    @vitthalshelke7347 8 วันที่ผ่านมา +4

    होय शिवसेनेतील लढायला पाहिजे

  • @ajaypuraniksbi
    @ajaypuraniksbi 8 วันที่ผ่านมา +1

    साहिल आणि त्यांची सहकारी जेंव्हा जेंव्हा उद्धवजी बद्दल किंवा उबाठा बद्दल बोलतात तेंव्हा तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह बघण्या सारखा असतो. आंकडे वारी जुळवून उबाठा ला सर्वच शक्य कसं आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न.

  • @NanaShane-d1x
    @NanaShane-d1x 9 วันที่ผ่านมา +6

    शिव सेना 17 मध्ये लढली पण तेंव्हा एवढा तुटलेली नव्हती, पण हिंदू मतदार दूर गेला नव्हता आता संपूर्ण हिंदू मतदार शिवसेनेच्या मागे राहील का?

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 8 วันที่ผ่านมา

      Nahi rhanat 82 seats varun 50 seats var yenar. Bjp 95+ shinde 20+ mns 2-3 NCP 8-10 congress 25 other 10-15

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 9 วันที่ผ่านมา +3

    कुठल्या जगात वावरता तुम्ही।

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 9 วันที่ผ่านมา +9

    उध्दव जी सगळ्या ना पूरून उरणार

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r 8 วันที่ผ่านมา +1

    Uterbhartiy 50 %पेक्षा जास्त मतदार आहेत. सर्व फेरीवाला वर्ग शिवसेने बरोबरच असतील. 😅

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 9 วันที่ผ่านมา +4

    वफ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणारी उबाठा महानगरपालिका निवडणुकीत दणकून आपटणार

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 8 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 8 วันที่ผ่านมา +3

    आता खरी शिवसेना आसेल आता खरा ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे आता ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे एकटे भारी पडतील महायुतीला मराठी माणसाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पाहिजे

  • @santoshmore867
    @santoshmore867 8 วันที่ผ่านมา

    सरकार सरकार हैं ❤❤

  • @aajpn4024e
    @aajpn4024e 8 วันที่ผ่านมา +1

    साहेब एक गोष्ट सांगा - दसरा , दिवाळी, नाताळ , नववर्ष संपले - तरी यांचा सेल ( discount ) सुरूच आहे हो - नाही का सागा वरं या news ला किती discount द्यावा बुवा -

  • @anjugandhe
    @anjugandhe 8 วันที่ผ่านมา

    मुंबई माणसाची शिवसेना आहे, इतकी वर्ष शिवसेनेकडे सत्ता होती किती मराठी माणसं मुंबईत राहिली आहेत. गेल्या पन्नास वर्षात काय भलं केलंय मराठी माणसाचं. उद्योग सगळे गुजरात यांकडे आहेत, हॉटेल सगळी साउथ इंडियन लोकांकडे आहेत. आहे कुठे मराठी माणूस

  • @iplMiHighlight
    @iplMiHighlight 9 วันที่ผ่านมา +2

    EVM. Hata O

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 7 วันที่ผ่านมา

    वायलेट पेपर मतदान घ्या मांग उद्धव साहेब नंबर 183। राहातील डीएम मशीन बंद कर

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 8 วันที่ผ่านมา

    अशी कल्पना करणारे संपादक कोण आहेत ? त्यांची कीव आली आहे 😂😩🤦‍♂️

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 8 วันที่ผ่านมา +4

    येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत उबठा चे बारा वाजणार हे नक्की.

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite7958 8 วันที่ผ่านมา

    साहिल, शेपूट वाकडी ती वाकडीच

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 วันที่ผ่านมา +3

    संपुर्ण राज्यात शिंदे गटाला रोखण्यासाठी उ.बा.ठा. मनसे युती झालीच पाहीजे. नाहीतर दोन्ही पक्ष रसातळाला जातील.‌म्हणून दोन्ही पक्षासाठी अभी नहीं तो कभी नहीं, करो या मरो. अशी परिस्थिती निर्माण झालीच आहे.‌जागते रहो.

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 9 วันที่ผ่านมา +5

    फक्त बेलेट पेपर वर निवडूका घ्यावी दम असेल तर सरकार बोलते आम्हाला जनतेने निवडून दिले आहे मग घ्या पारदर्शक निवडणूका आणि बघा जनता कोणाला मतदान करते

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 4 วันที่ผ่านมา

    तुम्ही मुम्बई तक आणी UBT पण मुम्बई तक...?😂😂😂😂😂😂😂😂😂😂तुम्हु ubt च कितीही चाटा पक्ष स्वहा झाला आहे ..महानगरपालीका भाजप+शिवसेना औरीजणल सत्ता ऐणार ❤😂😂

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 8 วันที่ผ่านมา +1

    हॅलो मॅडम नमस्कार महाराष्ट्राला आणि सर्व देशाला माहित आहे की शिवसेनेची ताकद इतर पेक्षा जास्तच आहे परंतु अचानक वाढलेले मतदार ईव्हीएम घोटाळा त्यामुळे भाजप सत्तेत येत आहे आजच निखिल वागळे सरांनी एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यावर चर्चा करा

  • @manoharlimaye2582
    @manoharlimaye2582 8 วันที่ผ่านมา

    मॅडम तुमचा अभ्यास अजुन कच्चा आहेतो साहिल सरांकडुन शिका.इमपार्शल आहे असे दाखवुन शेवटी आपल्याला हवै ते उत्तर काढायच असते.

  • @dadasahebtawale4441
    @dadasahebtawale4441 8 วันที่ผ่านมา

    Shil sr naic

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 8 วันที่ผ่านมา

    ज्यांची सत्ता महाराष्ट्रात त्यांच्या च हाती महापालिकेची सत्ता असायला हवी तरचं मुंबई च्या जनतेची कामे होतील मुंबई चा विकास शक्य आहे नाही तर जे मागची पंचवीस वर्षं चाललं तेच चालणार तेव्हां यावेळी जनतेने विचार करुन मतदान करावे जयहिंद वंदेमातरम

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 8 วันที่ผ่านมา

    मुबंई ठरवेल सत्य बाजूने राहणार की नाही

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 8 วันที่ผ่านมา +1

    बॅलेट पेपरवर मतदान घ्या ऊद्धव ठाकरे महाराष्ट्र एक हाती जींकतील. 🎉❤🎉

  • @RajendraPatil-t5w
    @RajendraPatil-t5w 8 วันที่ผ่านมา +4

    2014ला हिंदू उद्धव 33.6%
    2019 ला उद्धव 33-5=28%
    2024ला मुस्लिम उद्धव 28-5=23%
    2025 ला एकटा उद्धव
    23-5=18 % कारण हिंदू मतं घटली
    आता उद्धवला काँग्रेस,पवार आणि मुस्लिम मतंही मिळणार नाही.
    तेल पण गेलं, तूप पण गेलं
    उद्धवच्या हातात राहिलां घंटा 😅
    याउलट BJP ला मनसे शिंदे आणि अजित पवार NCP ची मतं मिळणार.
    BJP 60%पेक्षा जास्त मतं घेणार.
    मुस्लिम मुस्लिम केलं म्हणून हिंदू मतं गेली
    हिंदू हिंदू केलं म्हणून मुस्लिम मतंही जाणार.
    हीच खरी वस्तुस्थिती आहे.
    आतापर्यंत उद्धवला मराठी, हिंदू लोकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांकडे बघून खूप खूप साथ दिली उद्धवने गेली 30वर्ष मुंबई मजबूत लूट लूट लुटली.
    आता गद्दार,उद्धट, घमंडी, मतलबी उद्धवला सगळे लोकं उपाशी ठेऊन तुडवणार.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 8 วันที่ผ่านมา +1

    बुडत्या जहाजापासून लोक बरेच दूर जातात व मजबूत जहाजाचा आसरा घेतात.

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 8 วันที่ผ่านมา

    😁 कमेंट वाचव्यात जनतेचा कोणत्या मुद्द्यावर रोष आहे.... निवडणुका होतील पण विश्वासहर्ता कुठंय.....😂😂

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 9 วันที่ผ่านมา +2

    मुंबईचा चेहरामोहरा बदलला असून ह्याला भाजप चा मोठा हात आहे. सध्या जलद गतीने होत असलेला विकास पाहता सत्ताधीश पक्ष सत्तेवर येणार आहे

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 9 วันที่ผ่านมา +4

    दिवा विझताना अधिक फडफड करतो आणि भपकन विझतो. उबाठाला बाळासाहेब गेल्यापासूनच ग्रहण लागले आहे,महानगरपालिका निवडणुकीनंतर ते खग्रास होणार. 😂😂😂😂😂😂😂😂
    😢

  • @maheshmulik719
    @maheshmulik719 8 วันที่ผ่านมา

    बी जे पी ने सांगायचा आणि चुना लाव आयोग ने निकाल लावायचा

  • @prabhakarkulkarni865
    @prabhakarkulkarni865 8 วันที่ผ่านมา

    किती चाटणार मुंबई तक

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 8 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना🚩🚩🚩🚩🚩
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SumantKorgaonkar-n3c
    @SumantKorgaonkar-n3c 9 วันที่ผ่านมา

    बाळासाहेबचेरत्त

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 8 วันที่ผ่านมา +1

    Tumhla एवढे कळते तर तुम्ही का नाही शिवसेनेत जात

  • @madhukarchavan3423
    @madhukarchavan3423 8 วันที่ผ่านมา

    सर सगळं विश्लेषण ठिक आहे. EVM MACHINE च काय?

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 8 วันที่ผ่านมา

    Garibancha Rajdeep😂😂😂😂

  • @pranaylakade934
    @pranaylakade934 9 วันที่ผ่านมา +1

    मी अनुजा
    टपा टप
    😂😅😂😅

  • @satishravindra5445
    @satishravindra5445 8 วันที่ผ่านมา

    Comrade Sahil Joshi conveniently compares Mumbai with Delhi…
    Actually HH Comrade Sahil Joshi should compare Mumbai with London… Since his *’शांतीप्रिय’* people are in power there…
    चाटुकार, पाकीटकार साहिल जोशी यांचे अभिनंदन!!!
    चाटत रहा, पाकीटे घेत रहा…
    मनःपूर्वक शुभेच्छा!!!!

  • @IndianRouter
    @IndianRouter 8 วันที่ผ่านมา

    Mumbai Tak च नाव बदलून "उ बा ठा तक" ठेवा 😂😂😂😂 दरोरोज तेच तेच तेच...😂 किती चाटायची ती.....😂😂😂😂

  • @rajendrasonawane7214
    @rajendrasonawane7214 8 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ची ही शेवटची निवडणूक आहे
    त्यांनी ओ वेशी बरोबर जवळ

  • @balajigade7610
    @balajigade7610 8 วันที่ผ่านมา

    ठाकरे मुळचे बिहारी😂😅😂😅

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 7 วันที่ผ่านมา

    उगी उगी ऊबाठा बाळा

  • @anilkolhapure8203
    @anilkolhapure8203 9 วันที่ผ่านมา +2

    उबाठा काळजी घेईल आपण काही नॅरंटीव्ह तयार करण्याचा विचार आहे का ?

  • @ShrikantAshtikar
    @ShrikantAshtikar 8 วันที่ผ่านมา

    उद्धव जर स्वबळावर लढले तर प्रत्येक जागी काँग्रेस चां उमेदवार उभा राहणार . त्यामुळे काँग्रेस चां पर्याय असताना मुस्लिम मतदार उद्धवला का मत देतील

  • @anilmhatre3303
    @anilmhatre3303 8 วันที่ผ่านมา

    मनसे म्हणजे उपद्रवी पक्ष. केवळ मत विभागणी साठी उपयोगी.

  • @AmrutKhonde
    @AmrutKhonde 5 วันที่ผ่านมา

    Umbatha fakt

  • @ulhaskarkhanis4674
    @ulhaskarkhanis4674 8 วันที่ผ่านมา

    साहिल 🤣🤣🤣

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 7 วันที่ผ่านมา

    तुम्ही दोघं काहीही बोला... पण उभाठा संपली येवढं नक्की....

  • @ashokwalkepatil6432
    @ashokwalkepatil6432 9 วันที่ผ่านมา +5

    अति शहाणा असलेला हा साहिल हा फक्त उभाटाचा प्रवक्ता आहे बट शिवाय कोणालाही हा बहुमत देणार नाही आणि शंभर टक्के उभाटा हा जमीनदोस्त होणार यावेळी यावेळी तरी पण साहिल जोशी नाक वर करून म्हणणार ओबाटा जोमात आहे 😂😂😂😂😂😂

  • @vijaynankar1753
    @vijaynankar1753 7 วันที่ผ่านมา +1

    Mumbai. Fakt. Aamachha Uddhav. Sahebanchi.

  • @rajendrasonawane7214
    @rajendrasonawane7214 8 วันที่ผ่านมา

    वक्त बोर्ड काय झालं

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 9 วันที่ผ่านมา +2

    आता भाजप शिवाय पर्याय नाही कारण भाजपी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना ह्यांच्या मदतीला राज ठाकरे हे सुद्धा असतील.

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 8 วันที่ผ่านมา +1

      संघाच्या सडक्या बुद्धीच्या मडक्या....

  • @babandalvi1403
    @babandalvi1403 9 วันที่ผ่านมา +1

    Only Thakre saheb

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 8 วันที่ผ่านมา

    Shri Shahil, U r drawing correct analogy of AAP in Delhi in Mumbai. AAP wins local body and assembly, same will be of Shivsena UBT.

  • @dpatil555
    @dpatil555 8 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यात जास्त उबाठा पत्रकार मुंबई तक मध्ये भरती आहेत, साहिल जोशी आणि अनुजासह.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 8 วันที่ผ่านมา +4

    पालघर साधु हत्या, दिशा सालीयान, सुशांत सिंग राजपूत या मुद्यांवर चांगलाच फटका बसणार.

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 8 วันที่ผ่านมา +1

      अरे कमळाच्या निर्बुद्ध माणसा, या गोष्टी संघाने कमळाच्या व माध्यमांकडून तुमच्या मडक्यां मध्ये भरल्या.

  • @atulavhad8198
    @atulavhad8198 7 วันที่ผ่านมา

    Gu-Uddhav cha samplay