News & Views Live: विधानसभेला शरद पवारांसोबत सर्वांनाच राबवावा लागणार वर्धा पॅटर्न? Vidhansabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • News & Views Live: विधानसभेला शरद पवारांसोबत सर्वांनाच राबवावा लागणार वर्धा पॅटर्न? Vidhansabha Election 2024
    #sharadpawar #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 50

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 9 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    पवार साहेब, महायुतीच्या प्लॅन चे बाप आहेत

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 53 นาทีที่ผ่านมา

      60 च्या वर उडी नाही साहेबांची 60 वर्षे राजकारण करून पण. 288 सीट आहेत महाराष्ट्रात पण साहेबांची उडी साडेतीन जिल्ह्यात

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Sharad Pawar,

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    MVA च सरकार येऊद्या, मराठा आरक्षण देऊ द्या, तेव्हा मीडिया मागे हटू नका, विषय रेटून लावा,

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    DMK Pattern also favourable to MVA in Vidhabha

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Sharad Pawar Wardha Pattern is over lap on Mahayuti

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मी स्वतः वर्धा जिल्ह्यातील आहे. तेली समाजाच्या 30 % लोकांनी अमर काळे यांना मतदान केले. विद्यामान खासदार रामदास तडस यांना लोकांचा विरोध नव्हता तर विरोध मोदी शहा याना होता. कारण ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी वर्ग शेतमालाला भाव नसल्यामुळे बीजेपी पक्षाच्या विरोधात गेला

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      100 % सत्य

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 50 นาทีที่ผ่านมา

      म्हणून बहुमत आले nda ला.... आणि 99 सीट आलेले मैदान मारल्याचा आव आणत आहेत..... जनता मोदी शाह बरोबर आहे .... इकडे जी सीट कमी झालीत ती संविधान बदलाच्या पप्पूच्या खोट्या narrative मूळे झाली कारण आपल्या इथे लिहिता वाचता येणारे बिनडोक अशिक्षित खूप आहेत हे तुमची कमेंट बघून लक्षात येते

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महायुतीवर अपेक्षाभंगाचा डोंगरच कोसळला म्हणायचा.

  • @SambhaBorkar
    @SambhaBorkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वर्धा मोदी सभा विधान सभा हरतीलमहाराष्ट्र

  • @prafullatelange6837
    @prafullatelange6837 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष जी, अभ्यास पूर्ण विश्लेषण .👍

  • @samadhanvalate5360
    @samadhanvalate5360 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only maharashtra cha sahyadri

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only Shard Pawar Saheb.

  • @VijayBorey
    @VijayBorey 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर शरद पवार शरद पवार करन थाबंवा कारण वर्धेत मोदी-विरोधी लाट होती आणि काले यांची पार्श्वभूमी राजकिय होती

  • @oapmainbackup6036
    @oapmainbackup6036 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माध्यमांना हात जोडून विंनती कि कधीहि जातीचा उल्लेख करताना हा डिसकलमेर द्या 'जात पात संपली पाहिजे, सगळ्यांनी गुण्या गोविंदानी एकत्र राहिलं पाहिजे, तरच भारत देश हा एक राष्ट्र म्हणून पुढे जाईल, नाहीतर ज्या पद्धतीने गोष्टी चालल्या आहेत, पाषाण युग लवकरच येईल हे लक्षात ठेवावं.'

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 49 นาทีที่ผ่านมา

      बहुतेक प्रसार माध्यमं ही लोकशाही टिकवण्यासाठी नव्हे तर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी आणि खास करून खलनायकी TRP मिळवण्यासाठी धडपड करत असतात त्यापैकी हे एक आहेत असं दिसतंय त्यांच्या सध्याच्या पत्रकारितेवरून
      त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होईल
      बाकी आपली सूचना एकदम रास्त आहे

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 34 นาทีที่ผ่านมา

      खरं तर ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजीचं जातपात हा विषय कायम स्वरुपी बंद केला पाहिजे होता म्हणजे आपण सारे भारतीय केवळ देश हितासाठी एकत्र काम करु शकलो असतो आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा आधीच समृद राष्ट्र निर्माण करू शकलो असतो!
      जातपात हा समृध्द व बलशाली राष्ट्र निर्माणातील प्रचंड मोठा अडथळा आहे

  • @ShrutiKhadse-e6j
    @ShrutiKhadse-e6j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only for OPS

  • @namdeogade8351
    @namdeogade8351 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री.आशिष जी महाविकास आघाडीचा नॅरेटिव सेट करण्याचे आघाडीवर निघाले नाहीत काय ?

  • @satishsalunke4089
    @satishsalunke4089 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तडस साहेब दोनदा हे राष्ट्र वादी कांग्रेस मधुन शरद पवार यांनी त्यांना mlc देवून निवडुन आणले ...

  • @amolPatil-wg1go
    @amolPatil-wg1go 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hinganghat विधानसभा क्षेत्रात कार्यरत असलेले कार्य सम्राट समीर कुणावर बीजेपी che हे 100 % या वेळेस पराभूत होणार आहे आशिष जी

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आयात पॅटर्नच सर्वांनी राबवावा असचं सुचवायच आहे का?

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    खुप सुंदर विश्लेष केले आहे सर

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍

  • @satishsalunke4089
    @satishsalunke4089 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचा अभ्यास विदर्भा बद्दल कमी दिसतो

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज ठाकरे साहेब

  • @vijaysutar5463
    @vijaysutar5463 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice

  • @ShivajiPokale-n6f
    @ShivajiPokale-n6f 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ शरद पवार ❤

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात तुतारी जोरात वाजणार आहे व नं.1 ला राहणार आहे

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 49 นาทีที่ผ่านมา

      मग व्हा आता atheist. तुतारी वाले सगळे पुरोगामी लोक atheist आहेत फक्त पवार साहेबाना देव मानतात

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh1647 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर अभ्यास पूर्ण विस्लेषन. पण आता विधानसभेचे bjp 105+ शिंदे चे 40+ अजित पवार 42+इतर 15 ते 20 एवढे आमदार आहेत की तरी पण युतीची तारांबळ होत आहे. याला काय म्हणायचे.😂😂😂😂😂😂 बॉस इस बॉस ओन्ली वण SP बरोबर ना.

  • @ravindradonde7421
    @ravindradonde7421 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chalu show madhe screen chote ka hote tevdhe bagha.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    HMV पत्रकारीता😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Modiko 240 Seate kisne di kyoun di Aisa kya Kiya hai Esne, Votonki Chori karke Modiji aate hai, Varna 2019 ke baad Congress ki sarkar aati Lekin E. V. M. Ke marfat Modi chun ke aata hai, Tanashahi ka Ant hota hi hai Jaise Sri Lanka, Bangladesh Main hua, ohhi Bharat mein Tanashahi ke khilaf Jarur hogi, E. V. M. Hatao desh bachao.

  • @rajmane889
    @rajmane889 13 นาทีที่ผ่านมา

    नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न😂😂😂😂👌
    Boycott RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS
    Only VBA ASP BSP SC ST NT VJNT मराठा आदिवासी INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kay Ashish jadhav

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp bhagao maharashtra bachao

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ☕☕🥯🥯

  • @munjadharkute3196
    @munjadharkute3196 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रत्येक राजकीय पक्षात विधानसभेसाठी इच्छुक असतात. त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर नाराज होणे स्वाभाविक आहे. याचा सर्वांत जास्त तोटा भाजप, काँग्रेस व शिंदेसेना या पक्षाला बसेल.

  • @milindpatankar2510
    @milindpatankar2510 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vajava Tutari

  • @ashokchavan9288
    @ashokchavan9288 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahayuti

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष साहेब जनतेला हे सांगा सरकार बदमाश आहे निर्णय तुम्हाला घेतला पाहिजे